मत्स्यशेती,पाझर तलावातील /शेततळ्यातील मत्स्यशेती fish farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 104

  • @saanviorganicfishfarming
    @saanviorganicfishfarming 3 ปีที่แล้ว +6

    रितेश भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती दिली..युवक सर सध्या तुमच्या सोबत व्हिडिओ बनवत आहेत... 👍🙏 प्लस्टिक कागद मधील म्हणजेच शेत तळ्या मध्ये आणि पाझर तलावात अगदी स्वस्तात घरगुती खाद्य देऊन जैविक पद्धतीने आणि स्वस्तात मत्स्य शेती कशी करावी याची माहिती आणि मास्यांना होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय कसे करावे याची माफिती मी मोफत देत असतो.. आणि शेतकरी बंधून साठी उच्च प्रतीचे मत्स्य बीज माफक दरात पुरवत असतो..तरी ज्या शेतकरी बंधूंना मोफत माहिती हवी असेल तर त्यांनी माझ्या 8888125878 या नंबर वर संपर्क करावा... 🙏

  • @KaalFisher
    @KaalFisher 3 ปีที่แล้ว +8

    खूब छान रितेश भाई।

  • @hiramanmengale7155
    @hiramanmengale7155 3 ปีที่แล้ว +2

    खूपच भारी माहिती दिल्ली रितेश सर

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 3 ปีที่แล้ว +15

    Rohu chi size chhan zali hoti 👌👌👌

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว +1

      हो सर चांगली साइज झाली होती ❤️👍

    • @haridasligade6812
      @haridasligade6812 3 ปีที่แล้ว

      युुवक भाऊ मि आवाजावरुुन औलखले

  • @kirankumbhar5039
    @kirankumbhar5039 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान आणि मदतीची माहिती दिलीत रितेश भाऊ
    अशीच माहिती देत राहा धन्यवाद.

  • @nitinlaychetti9163
    @nitinlaychetti9163 3 ปีที่แล้ว +1

    Bhari ch na ekach number mahiti dili Ritesh bhau

  • @girijadendage3761
    @girijadendage3761 3 ปีที่แล้ว +1

    Yuvak dada bhari manus ahe...❤️....Chan information dilit Rithesh dada...👍

  • @allahbakshchinchni5950
    @allahbakshchinchni5950 3 ปีที่แล้ว +2

    Kadakkkk video👍

  • @digamberghante7899
    @digamberghante7899 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast Ritesh bhauu

  • @nikhiljadhav8919
    @nikhiljadhav8919 3 ปีที่แล้ว +3

    Baki khup chan mahiti dili aahe dada

  • @bajarangghode
    @bajarangghode ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी भाऊ खूपच छान माहिती दिली 🙏
    भाऊ जाळे कसं टाकायचे याच्यावर एक व्हिडिओ टाका.

  • @kunal6052
    @kunal6052 3 ปีที่แล้ว +2

    मस्त रितेश दादा, अशेच नवनवीन विडिओ आणखी बनवत रहा. भारीच विडिओ होता हा 👌

  • @sindhushinde3539
    @sindhushinde3539 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त नियोजन आहे तुमचं बरं वाटलं व्हिडिओ पाहुन ..💐🙂

  • @akshaypawar3638
    @akshaypawar3638 3 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे वीहीडीवो

  • @jkbidkar
    @jkbidkar 3 ปีที่แล้ว +1

    Ritesh bhau jabarjast

  • @satishtanavade8144
    @satishtanavade8144 3 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti dili ritesh bhavu..video short banva ..eka video madhe ekach mahiti dya purn details madhe mg 10 min ka hoina video...tyamule barech video tumhi TH-cam var upload karu shkshila jenekarun tumche video TH-cam var sarkhe upload hot rahtil.... शेततळ्याची व पाझर तलावाचे संपूर्ण माहिती.. एक दिवस मासे कुठून व कसे आणतात.. मासे सोडल्यानंतर त्यांना दिवसातून किती वेळा खाद्य व कशाप्रकारे घालायचे खाद्य कसे बनवायचे फक्त खाद्या वरच एक व्हिडिओ बनवा... नंतर आपण मासे कोणकोणत्या प्रकारे पकडू शकतो आणि ते प्रकार प्रत्येक वेळी एक व्हिडिओ बनवा मासे कसे पकडायचे ते आणि नंतर त्याची विक्री कशी करायची याचा पण व्हिडिओ... अशाप्रकारे व्हिडिओ बनवत गेला तर एकाच विषयावर बरेच व्हिडिओ बनतील व तुम्हाला युट्युब वर अपलोड पण सोयीस्करपणे करता येईल

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर आपण दिलेली माहिती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की प्रयत्न करीन . माझा हेतू एकच असतो की एका व्हिडिओ मध्ये आपल्याला सर्व माहिती देता आली पाहिजे त्यामुळं मी मोठे व्हिडिओ बनवतो .. आणि व्हिडिओ साठी माझ्याकडे खूप विषय आहेत पण वेळ भेटत नाही त्यामुळं माझे व्हिडिओ उशिरा upload hotat 🙏

  • @santoshjadhav-rr8mh
    @santoshjadhav-rr8mh 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ झाला आहे. रितेश भाऊ...👍👍👍

  • @tusharshirsath2955
    @tusharshirsath2955 3 ปีที่แล้ว +2

    भारी विडिओ आहे😇😇

  • @nileshchavhan1900
    @nileshchavhan1900 3 ปีที่แล้ว +2

    Nice video ritesh

  • @vikrozz0596
    @vikrozz0596 3 ปีที่แล้ว +1

    Good work brother keep going 👍👍

  • @swapnilsonawane9092
    @swapnilsonawane9092 3 ปีที่แล้ว +1

    Ritesh great work under guidance of Yuvak.. Keep it up

  • @rohinigawade1057
    @rohinigawade1057 3 ปีที่แล้ว +1

    nice one..

  • @santoshbalaji8848
    @santoshbalaji8848 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @allaboutstatus9795
    @allaboutstatus9795 3 ปีที่แล้ว +1

    Snake hade. .marrel. Ka 🤔🤔. Palan kell. Nahi

  • @akshaydamale105
    @akshaydamale105 3 ปีที่แล้ว +3

    Nice sir

  • @prashantshinde6041
    @prashantshinde6041 3 ปีที่แล้ว +1

    Mast video🔥👍

  • @omkarkadam4393
    @omkarkadam4393 3 ปีที่แล้ว +4

    विक्री पण दाखवा बाकी भारी व्हिडिओ bhari

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว +1

      विक्री तलावावर 80% व बाजारात 20% होते

  • @believetoachievefitnesswor3906
    @believetoachievefitnesswor3906 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 3 ปีที่แล้ว +1

    कुकुट्ट पालन पोल्ट्री फार्म ची माहिती संग ना व्हिडिओत

  • @nikhiljadhav8919
    @nikhiljadhav8919 3 ปีที่แล้ว +2

    Beej kothe bhetal an ky rate ne

  • @skyhawkesports0369
    @skyhawkesports0369 3 ปีที่แล้ว +2

    #Riteshsir Nice Video

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 3 ปีที่แล้ว +1

    रितेश भाऊ मुंबईला जोरदार मागणी आहे या माशांची
    मुंबईमध्ये निर्यात करायला सुर वात करा जाम पैसा कमवाल🙏

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      Ho pan lockdown aaslyamul mal patvu shakat nahi aapla mal jagyavr vikri hote ..

  • @GeetaBhosale-b5i
    @GeetaBhosale-b5i 10 หลายเดือนก่อน +1

    Ritesh sir mala ti mashin pahje hote o

  • @aaplamaharashtra9060
    @aaplamaharashtra9060 3 ปีที่แล้ว +1

    दादा विहिरीत मासे पालन करतात ते का

  • @ravipakhale1762
    @ravipakhale1762 3 ปีที่แล้ว +2

    रितेश भाऊ खेकडा जाळ नांग्याने तोडून जात नही का

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      नाही जात नांग्यामुळ जास्त अडकतात जाळ्यात

    • @ravipakhale1762
      @ravipakhale1762 3 ปีที่แล้ว +1

      @@farmlife_riteshshinde ritesh sir tumch lagn zhal aahe ka

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว +1

      @@ravipakhale1762 हो

    • @ravipakhale1762
      @ravipakhale1762 3 ปีที่แล้ว +1

      @@farmlife_riteshshinde ok ok 😀 सहज विचारल

  • @kingkole6292
    @kingkole6292 3 ปีที่แล้ว +1

    Same yuvak sir che style

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      माझे गुरूच युवक सर आहेत ❤️❤️

    • @kingkole6292
      @kingkole6292 3 ปีที่แล้ว

      @@farmlife_riteshshinde bar

  • @nikhiljadhav8919
    @nikhiljadhav8919 3 ปีที่แล้ว +3

    Tya baddal pn thodi mahiti dyavi

  • @actionjackson.3650
    @actionjackson.3650 3 ปีที่แล้ว +1

    Mi majya kua madhe 4
    murrel ani 2 wagur taklo aaho ata mi tyana kai khanyasadi deu sanga mala🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏pls

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      Floating food dya

    • @actionjackson.3650
      @actionjackson.3650 3 ปีที่แล้ว

      @@farmlife_riteshshinde manje kay mala mait nhi kai asa sanga jo mi garich deu sakat🙏

  • @nikhiljadhav8919
    @nikhiljadhav8919 3 ปีที่แล้ว +2

    Maral an vam che nai kru shakat ka apan

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว +1

      मरळ करू शकतो पण वाम च नाही करता येत🙏

    • @nikhiljadhav8919
      @nikhiljadhav8919 3 ปีที่แล้ว

      @@farmlife_riteshshinde nasarapur ithe koni tri vam ch karat aahe me pn thodi mahiti gola krto

  • @omkar....8394
    @omkar....8394 3 ปีที่แล้ว +1

    Gavaren comede Pehchan

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 3 ปีที่แล้ว +2

    मला युवक भाऊ चा आवाज येतोय

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      हो युवक सरांचा आवाज आहे

  • @omkar....8394
    @omkar....8394 3 ปีที่แล้ว +1

    Gavran comedy Ki Pehchan

  • @jayshrigawari5634
    @jayshrigawari5634 3 ปีที่แล้ว +2

    Chakan madhe kuthe

  • @akshaydevkar7651
    @akshaydevkar7651 3 ปีที่แล้ว +1

    सायपरन्स मासा कसा किलो जातो अंदाजे

  • @mazharkagadi3795
    @mazharkagadi3795 3 ปีที่แล้ว +1

    Gaav konta aahi tumcha

  • @Rudra_murmure
    @Rudra_murmure 3 ปีที่แล้ว +1

    पाझर तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी कोणाची परवानगी आणावी लागते..? प्लीज गाईड करा.🙏

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      पाझर तलाव जर 3 हेक्टर च्या आत मधील आणि पाणी 12 महिने राहत नसेल तर फक्त ग्रामपंचायत ची परवानगी लागते आणि 3 हेक्टर पेक्षा जास्त असेल आणि 12 महिने पाणी राहत असेल तर पाट बंधारे विभाग जिल्हा परिषद मार्फत त्या तलावाचे मासे पालन करण्यासाठी लिलाव करतात .. हे लिलाव 3 वर्षाचे आसतात ..

    • @Rudra_murmure
      @Rudra_murmure 3 ปีที่แล้ว

      @@farmlife_riteshshinde धन्यवाद सर.🙏

    • @Rudra_murmure
      @Rudra_murmure 3 ปีที่แล้ว

      पुढचा व्यक्ती ग्रामपंचायत ला 10 ते 12 वर्षापासुन पैसे देऊन पाझर तलावात मत्स्य व्यवसाय करतो.आम्ही त्या पाझर तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांना परवानगी मागितली तर परवानगी देत नाही आहे. त्या पाझर तलावात आमची 2 एकर जमीन गेली आहे तरी पण आम्हाला परवानगी देत नाही आहे....काय करावे लागेल.

    • @Rudra_murmure
      @Rudra_murmure 3 ปีที่แล้ว

      परवानगी न घेताच समोरच्या व्यक्तीला धमकी देऊन किंवा भांडण करून मत्स्य व्यवसाय केला तर जमते का.?😄

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      @@Rudra_murmure माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अर्ज करून सदर व्यक्ती मासे पालन करत आहे त्याची माहिती घ्या .. ग्रामपंचायत ला किती पैसे देतात याची सर्व माहिती मिळेल.. तसेच तुमची जमीन जर पाझर तलावात गेली असेल तर पाहिले प्राधान्य तुम्हाला पाहिजे .. सदर विषय ग्रामसभेत घ्यायला सांग .. तुमची जमीन पाझर तलावात असेल तर पाहिले प्राधान्य तुम्हाला मिळेल..

  • @vedantdaundkar9214
    @vedantdaundkar9214 3 ปีที่แล้ว +3

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @maulitravelandphotography3083
    @maulitravelandphotography3083 2 ปีที่แล้ว

    सर मत्य्सबिज चे भाव‌ कसे आहेत त्याचा व्हिडीओ बनवा

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  2 ปีที่แล้ว

      माशांचे बीज चे 2 व्हिडिओ आहेत त्यामधे बागुल सरांचा contact नंबर आहेत त्यांना विचारले तर ते पूर्ण माहिती देतात

  • @rohanjadhav801
    @rohanjadhav801 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍

  • @Hellow_._
    @Hellow_._ 3 ปีที่แล้ว +1

    कुठे राहता तूम्ही

  • @digambarpawar00
    @digambarpawar00 3 ปีที่แล้ว +1

    भेटायचं असल्यावर कुटे यावा लागेल सर मला पण करायचं आहे

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  3 ปีที่แล้ว

      चाकण पुणे

    • @digambarpawar00
      @digambarpawar00 3 ปีที่แล้ว

      @@farmlife_riteshshinde ok येऊन जातो थोड्या दिवसात लोकडाऊन संपल्यावर

  • @ashteshbhoite4341
    @ashteshbhoite4341 3 ปีที่แล้ว +1

    Location ky tumchi?

  • @ganeshwangade20
    @ganeshwangade20 2 ปีที่แล้ว +1

    Ritesh shinde phone no and adress pahije

  • @sandippatare6618
    @sandippatare6618 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपला फोन नं द्या

  • @omkarinjal5137
    @omkarinjal5137 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @dattatrayjadhav1370
    @dattatrayjadhav1370 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान