अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ।method of composting cow dung
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #शेणखत #mycorrhiza #fertilizer #खत
शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत II method of composting cow dung
#शेणखत #गोबरखाद #खत
जाणून घ्या शेणखता मधे किती टक्के नत्र/स्फुरद/पालाश असते ?.90 %शेतकऱ्यांना हे माहीत नाही नक्की बघा
#शेणखत #गोबरखाद #खत .
#खेती .
#फार्मिंग
#खतप्रक्रिया
#गोबर
#गोबरखाद
#शेणखत_प्रक्रिया
#अमृत _पॅटर्न_शेणखत_प्रक्रिया
#tecnology
#kampostkhat
#वर्मी_कंपोस्ट_खत
#गांडूळखत
#खत
#गांडूळ
#d_camposer
#पोल्ट्री_खत
#शेणखत
#रासायनिक_खत
#rasaynikkhat
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शेतामधील शेणखत टाकण्याआधी त्याची कुजवण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करावी. अर्धवट उजलेले शेणखत जर आपण आपल्या शेतामध्ये टाकले तर त्याचे दुष्परिणाम कोण कोणते होतात, त्याच बरोबर शेणखताचा योग्य वापर कसा करावा,
शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत व शेणखत वापरण्याची योग्य वेळ याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे
शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत / method of composting cow dung
#amrutpattern
#शेणखत
#अमृतपॅटर्नशेतीसंशोधन
#cowdung#Plant_manure
#potassium_humate
#humic_acid
#besttonic
#mix_fertilizer
#Complex_Fertilizer
#micronutrients
#micronutrientes_fertilizer
#shionite
#agriculture
#whit_root_hormones
#humic_acid_fertilizer
#organicfarming
#organic_carbon
#root_development
#fertilizer
#whiteroots
#Cilicon
#सूक्ष्म अन्नद्रव्य
#पांढऱ्यामुळ्या_वाढवण्यासाठी_उपाय
#पांढऱ्यामुळ्या_कश्या_वाढवाव्यात
#पांढऱ्यामुळ्या
#mycorrhiza
#vegetable
#shetkari
#sheti
#शेतकरी
#शेती
#maharastra
अतिशय छान
So. Sweet. Madam. Mahiti. 🎉
🙏
छान माहिती दिली
धन्यवाद दादा🙏
ऐक नंबर माहिती दिली ताई धन्यवाद ताई 🙏🙏💐💐💐💐💐
धन्यवाद दादा 🙏
छान माहिती
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार.. कृपया आवाजा बाबतीत काळजी घ्यावी.ऐकायला जड जाते.
🙏
@@digambarscharpe5205 😂😂😂😂
👍
💐🙏
iffco cha npk consortia वापरला तर नाही चालणार का
याला स्वस्त इलाज सांगा
चार ट्रॉली शेणखत आहे पाणी किती लिटर लागेल औषध किती लागेल
मिर्ची च पिकाला हे खत तयार झाल्यावर कसं द्यावा ??
ऊस पिकात कसे वापरावे
छान माहिती...
पण प्रक्रिया करणे शक्य नसेल तर कुणा कडे प्रक्रिया केलेलं शेन खत उपलब्ध असेल तर माहिती द्यावी
@@sushantbabar3268 आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही कुठे राहता
@अमृतपॅटर्न म्हसवड, ता. माण , जि.सातारा
कस किलो आहे
@@अमृतपॅटर्न mhaswad ta-maan
Di-satara
कसे किलो आहे?
पहिल्यानदा शेण खत टाकताना एकरी किती ट्रॉली टाकावे खत टाकल्यावर परत दुससऱ्यांदा किती वर्ष कालवधी सोडून परत शेणखत ट्रॉली चे प्रमाण किती टाकावे
सोबत kmb पोटाश मोबाइलीसिंग बैक्टरिया टाकलि तर चालेल का
प्रत्येक दहा दिवसाला या औषधाचे पाणी सोडायचे का एकदाच सोडायचे
@@samadhangadhave4179 एकदाच सोडायचे
रायजोबियम 4किलो, psb 4किलो,अझिटोबॅक्टर 4किलो ,ट्रायकोडर्मा हे 4किलो सगळ मिक्स केल्या नंतर एकाच ड्रामात टाकावे का...........
का चार ड्राम लागेल......
200लीटर पाणी लागेल.....
800 लीटर पाणी लागेल.....
एका टाकीत मिक्स करायचे आहे
200 लिटर पाण्यात
🙏🙏🙏🙏 धन्यावाद अमृत पॅटर्न
ताई हे तयार झाल्यावर एक हौद तयार आहे त्या मधे ठेवले पाणी टाकून ते पाणी ठिबकद्वारे सोडले तर चालेल का ताई
चालेल
मी द्राक्ष बागेत शेणखत टाकतो तेही मार्च महिन्यात त्यावेळेस इतकं काम करणे शक्य होत नाही जर मी ते शेणखत बागेत टाकून त्यावर नंतर bacteria चे पाणी ची आळवणी केली तर चालेल का???
@@mangeshmore9029 नाहीं
अशा प्रकारे प्रयोग केला तर हुमणी अळी ची संख्या वाढलेली आढळुण आली,तर हुमणी अळी साठी काही उपाय सांगा
व्हिडिओ टाकेल दादा
Metaraizium
मिर्ची पिकाला हे खत कसं द्याचे ?
मला नोव्हेंबर डिसेबर मध्ये प्रक्रिया करावयाची आहे ते जानेवारी मध्ये डाळींब बागेला भरावयाचे आहे परतू त्या वेळेस जमीन ओलावा राहात नाही त्यासाठी काय करावे त्याला फ्रेबु मध्ये पाणी सोडणार आहे
@@BabasahebDighe-kf6mp पानी दिल्यावर टाका.आपल्याकडे पण आहे उपलब्ध जर हवे असेल तर .
200 लिटर पाणी किती ट्रॉली साठी द्यायचं आहे
एक ट्रॉली साठी
आमच्या खतामध्ये काळी कचरा आहे चालेल का होईल का भुगा
प्रक्रिया करा दादा
पावसाळ्यात कस तयार करायचे
पावसाळ्यात नाहीं उन्हाळ्यात करतात
आपला मोन पाठवा
@@BabasahebDighe-kf6mp 7276815272 मेसेज करा
@@अमृतपॅटर्न dhanyawad
हळदीला असे शेणखत बेडमध्ये भरल्यास मोठ्या प्रमाणात हुमणी आणी बुरशी लागू शकते
बुरशी नाशक सोडा
@@अमृतपॅटर्न कोणते बुरशी नाशक ते सांगा साहेब.. हुमणी ल अटकाव बाबत विशेष व्हिडिओ बनवावा ही विनंती 👍