वादळवाट ची सर्वात आवडती मालिका म्हणजे कारण . प्रत्येकाची वेगवेगळे व्यक्ती ची गोष्टी दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये संवाद, आनंद क्षण, संगीत , कुटुंब सर्व काही सुंदर दाखवण्यात आल आहे.
वादळवाट चे ३ प्रमुख कारणे वादळे दाखवली आहे . १. पूर्वा ला होणारे बाळाचे नाटक आणि नंतर होत बाळ पण पूर्वा शेवट पर्यंत राहत नाही. २. विशाखा चे घरात दुःख क्षण. ३. रमाच जन्म च रहस्य गोष्ट .
वादळवाट ची सर्वात आवडती मालिका म्हणजे कारण . प्रत्येकाची वेगवेगळे व्यक्ती ची गोष्टी दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये संवाद, आनंद क्षण, संगीत , कुटुंब सर्व काही सुंदर दाखवण्यात आल आहे.
१५.४६ पासून ची बॅकग्राऊंड म्युझिक कितीछान अतिसुंदर आहे.खूप छान वाटतं ऐकायला
दत्तक घेता आले असते...सगळ्यांच्या सहमतीने....आबासाहेब खूप पुरोगामी आहेत...सगळ्यांनी सहकार्य केले असते
असे इतके खोटे बोलून आपल्याच घरच्यांच्या भावनांशी खेळणे आहे.,आणि विशेषतः आपल्या नवर्या सोबत इतके मोठे लपवणे
अस नाटक करून फसविण्यापेक्षा बाळ न झालेलं बर
वादळवाट चे ३ प्रमुख कारणे वादळे दाखवली आहे .
१. पूर्वा ला होणारे बाळाचे नाटक आणि नंतर होत बाळ पण पूर्वा शेवट पर्यंत राहत नाही.
२. विशाखा चे घरात दुःख क्षण.
३. रमाच जन्म च रहस्य गोष्ट .
विशाखामुळे भांडणाचे प्रसंग असतील का पुढे?
गरोदर पणाचे असले नाटक सुचवण्याची चुक कशी सुचवतात ?