ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
नकली फुल च आवडतं!एकदम खरंय..
उषा नाडकर्णी 🙏
वा म्हणे तु टेंशन घेऊ नकोस.,अग बाई सगळ्यात मोठ टेंशन तर तुच आहेस
हे एक खूप नाटकबाज आहे विशाखा...घरी मुली रडत आहेत....त्याना येऊ नका असे सांगितले....आणि ही आली भेटायला
वा वा वा 2 महिन्यात मरणारी सुलक्षणा....... काही सलाईन नाही कि आवाजात अशक्त पणा नाही.... काही कळत नाही बुआ
किती वेळा त्यांना दवाखान्यात घेऊन जातात. तेच रडगाण पाहुन कंटाळा आला सर्व किती आत्मविश्वासाने सांगते सुलक्षणांना काही नाही होणार.
पुर्वाचे गरोदरपणाच्या नाटकाचा काही फायदा नाही. सुलक्षणांना त्रास होतच आहे
अरे विशाखा जास्त बोलू नको...त्यांची तिबेट खुपच वाईट आहे न...त्यांना त्रास होईल ग बाई
आता पूर्वाचे काय होणार?खूप मोठी समस्या आहे
े
उषा नाडकर्णी यांनी खूप रडकं काम केलंय . जे की त्यांच्या इमेजला शोभत नाही. पण अत्यंत छान कॅरेक्टर माईंचं उभं केलंय
जरा जास्तच काळजी करतात....इतकी काळजी करून काय होणार आहे...
18:01
Shanu nustich aahe kam ki na kaj ki👎👎
नकली फुल च आवडतं!एकदम खरंय..
उषा नाडकर्णी 🙏
वा म्हणे तु टेंशन घेऊ नकोस.,अग बाई सगळ्यात मोठ टेंशन तर तुच आहेस
हे एक खूप नाटकबाज आहे विशाखा...घरी मुली रडत आहेत....त्याना येऊ नका असे सांगितले....आणि ही आली भेटायला
वा वा वा 2 महिन्यात मरणारी सुलक्षणा....... काही सलाईन नाही कि आवाजात अशक्त पणा नाही.... काही कळत नाही बुआ
किती वेळा त्यांना दवाखान्यात घेऊन जातात. तेच रडगाण पाहुन कंटाळा आला
सर्व किती आत्मविश्वासाने सांगते सुलक्षणांना काही नाही होणार.