हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल मनापासुन आभार. हाती नाही येणे, होम स्वीट होम अशी सुंदर गाणी ज्या चित्रपटात आहेत, तो चित्रपट पहायची इच्छा होतीच. लहानपणी दूरदर्शनवर पाहिला होता, पण आता त्यातलं काहीच आठवत नव्हतं. या चित्रपटासारखेच अजुन काही मराठी चित्रपट आहेत, जे कुठे पहायलाच मिळत नाहीत. तर ते चित्रपटही जमल्यास अपलोड करावेत. उ.दा. कैवारी, चंद्र आहे साक्षीला, अर्धांगी वगैरे. पुन्हा एकदा धन्यवाद.
Shame on the film corporation board who have the responsibility to preserve the prints. Such a gem of a cinema and due to bad prints it's wasted . Today's Marathi generation would not know who was Sharad talvalkar, thanks to cbfc for not maintaining the quality prints

खूप सुंदर अप्रतिम सिनेमा हलका फुलका विनोद जुने ते सोने नैसर्गिक adakari
नाव मोठ लक्षण खोट
हा चित्रपट uplod करा ....कृपया
Classic Chitrapat..Sharad Dada ata hayat nahit pan Salute...A Lesson for Todays film makers ..Thanks ...
❤पैसा, आला, की, माणूस, हा, कसा,स्वैर,होतो,पण,भविष्यवर,किती
,विश्वास ठेवावा,, व, एक, सुज्ञान, सुशील, सुन, किती, सुंदर, कथानक, सुंदर, असा,चित्रपट
खूप दिवस या चित्रपटाच्या शोधात होतोखूप खूप धन्यवाद
Very nice n sweet movie
पैशाने माणसाच्या आयुष्यात ,जीवनमानात कसे बदल होतात याची प्रचिती या चित्रपटातून येते.
संकल्पना खूपच छान आहे या चित्रपटाची.
Shame on the film corporation board who have the responsibility to preserve the prints. Such a gem of a cinema and due to bad prints it's wasted . Today's Marathi generation would not know who was Sharad talvalkar, thanks to cbfc for not maintaining the quality prints
धन्यवाद असाच एक जयश्री गडकर यांच्या मानीनी आणी सुलोचना यांच्या एकटी हे पण चित्रपट दाखवले तर खूप बरे वाटेल
एकटी हा चित्रपट यूटयूब वर आहे मी पाहीला आहे खूप छाण आहे
आसाच "आम्ही जातो आमच्या गावा " हा पण लावा .
धन्यवाद....!❤
Khup khup Dhanyvad Atishay Sunder Chitrapat
शरद तळवळकर यांच्या सारखा
नट होणार नाही
खरा नटसम्राट
01:44:07 " वसंतरावांनी बॅंकेत खातं उघडलयं काय नाही, त्याशिवाय आम्हाला व्याज कसं मिळणारं.😲
छान
15:02 "म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये होता तर😅😅
तर चार वर्षे होते
एकाच वर्गात😂😂😅😅
01:01:41"नवीन लग्न झालेल्या जोडप्याला असला उपदेश करायला लाज नाही वाटत तुमच्या जीवाला.आम्हाला मुलं झाली तर आमची आम्ही पोसू.कळलं.चालायला लागा."😂😂😅😅
खूप छान दिवस होते ami सिनेमे सुद्धा
01:05:27 " ते नाही गं😜😝
प्रथम दाराची कडी घट्ट आहे की नाही ते पाहिलं.😅
Old is gold ❤
मी पण बरेच दिवस या चित्रपटाच्या शोधात होतो
Sugandhi katta upload kara please
लय भारी!!!
लई भारी
Kartiki, Pahuni upload kara
एका सीन मध्ये अमिताभ बच्चन दिसतो आहे ...
लपुट आहे अमिताभ ,
मन्नाडे यांचे geet छान आहे
खूप छान आहे 🎉🎉🎉
Your energy makes our ZEE5 adventure a breathtaking ride! 🎢 Thanks for the excitement and joy you bring! 🌟 #ZEE5Adventure.
Jayshree gadkar yancha sugandi katta movi upload kara
Sharad Rao was always best
Ya sukhano ya pahuni he marathi move kuthehi nait plz upload.
Gani aikun kaan dhany jhale Apratim
Khup sundar chitrapat
Our ZEE5 adventure wouldn’t be as thrilling without you! 🎢 Thanks for being the spark that makes every moment exciting! 🌈 #ZEE5Adventure.
VERY GOOD FILM
Our ZEE5 adventure wouldn’t be as thrilling without you! 🎢 Thanks for being the spark that makes every moment exciting! 🌈 #ZEE5Adventure.
Ruhi berde ahe ka ti
Ho