शिंदेला उद्धव ठाकरे बरोबर वागवत होते.. भाजपा आणी FD नी जास्तच मान सन्मान दिल्यामुळे आणी डायरेक्ट मुख्यमंत्री केल्यामुळ शिंदेच्या डोक्यात हवा गेलेली आहे.. 🤔😡🚩
जय हिंद, जर कधी दुर्दैवाने महाराष्ट्र विधानसभेचे निकाल त्रिशंकू आले असते तर , आदरणीय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय केल असतं ? याची झलक चुणूक दाखवली आहे. परंतु मा. शिंदे साहेब हे वागणं बरं नव्ह! सर्व महाराष्ट्र आपणाकडे विश्वासाने आदराने बघतोय एवढं नक्की! महायुतीतील तिन्ही पक्षांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे व एकमेकांचा तसेच मतदारांचा आदर राखला पाहिजे. एवढेच एक मतदार म्हणून हक्काने नम्र पूर्वक सांगू इच्छितो. धन्यवाद
शरद पवार यांना राजकारणातून पूर्ण हद्दपार केल्याशिवाय phadanavisana दिल्लीत नेणार नाहीत आत्ता जर त्यांना दिल्लीत nela तर शरद पवार महाराष्ट्रातील भाजप सहज संपवतील.
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री केल जाईल अस कोणी आणि कधीही म्हणालेल नाही. शिंदे मुख्यमंत्री होते म्हणुन त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव आणायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
भारतीय जनता पक्षाचे नेते संपूर्ण बहुमत असताना जर चंद्रशेखर बावनकुळे सारखे लोक राज्यपालाच्या अविर्भावात घोषणा करत असतील तर विचार करा त्यांना संपूर्ण सत्ता मिळाली संपूर्ण बहुमत मिळाले आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली तर ते काय करतील
भाजपा अपने सहयोगी दल शिवसेना और राष्ट्रवादी के साथ ऐसे बर्ताव कर रही है जैसे २३२ उनके भरोसे पर चुन के आये है .......जबकि सिर्फ १३२ सी चुन कर आहे है... वह भी भाजपा के शिवसेना और राष्ट्रवादी के मतदाताओं के भरोसे १३२ चुन कर आये है वार्ना लोकसभा चुनाव में भाजपा सबसे ज्यादा सिटपर चुनाव लड़कर भी बहोत कम ४८ में से ९ सीटे मिली थी ...... भाजपा सहयोगी दलों के साथ बिना कुछ समझौते के सिर्फ सदन में बहुमत हासिल करके उन्हें अधर में लटकाना चाहते है ...क्युकी एकबार बहुमत मिला तो ६ महीने तक दूसरा बहुमत साबित करने की जरुरत नहीं तब तक इन सहयोगी दलों को अपने पीछे पीछे घूमने और उद्धव ठाकरे और शरद पवार के लोगो को तोड़ कर अपना बहुमत हासिल करलेना इनका षड्यंत्र है .....
एकनाथ शिंदे बाजूला सरकले आणि विरोधी पक्ष नेते झाले तर शिंदे यांचे 57 आमदरांपैकी 50 आमदार जागेवर भाजप पक्षात जाहीर प्रवेश करतील आणि अजित दादा चे 40 आमदार With (#Special_Gift_17_मंत्रीपद) [ 132+50+40 =222 ] #_महायुती_222 🪷⏰
शिंदे साहेब खूप हुशार आहेत. आणि हे सर्व पत्रकारांना गंडवायसाठी केलेली साजीश आहे. पत्रकार नको ती ते डोके चालवत आहेत. ह्या गोष्टी फक्त मुहूर्त साधण्यासाठी पुढे ढकलल्या जात आहेत.. काही होणार नाहीं 5 तारखेला जे काही होईल ते सर्व आनंदाने होईल 👍🏻🙏🚩🚩 जय श्रीराम
आदित्य ठाकरे नी मागल्या वेळेस सरकार स्थापन करायला दिड महिना घेतला होता. त्यामुळे त्यांना बोलायचा हक्क नाही. शिवसेना का असं करते दरवेळी? म्हणून bjp स्वबळाची भाषा करतं
कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट विसरता येणार नाही की शरद पवारांनी 2014 ला सरकार स्थापन करायला पाठिंबा दिला होता सरकार चालू ठेवायला नव्हे सरकार चालवायला नव्हे तसे उद्या अजित पवार नाराज झाले त्यांचा उद्या काही बी नसलं ते परत काकांकडे गेले तर भाजपची हालत काय होईल ना घर का ना घाट का मग शिंदे यांचे सगळे लाड पुरवावे लागतील त्यापेक्षा आत्ताच चंदन आपल्या बाजूला करून घेणं भाजपच्या हिताचं आहे
शिंदे साहेबाना हालक्यात घेऊनये आगे आगे देखो होते है क्या पदरा उध्दव ठाकरे नव्हे शिंदे मराठा सरदार आहेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .समजला?
शिंदेजी जर जुन्या शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते.भाजप नि त्यांना मुख्यमंत्री केले हा बोनस होता.शिंदेंनी जास्त ताणून धरू नये नाहीतर सर्व सहानभूती कमी होईल.तुम्हाला हिंदुत्वावर मतदान केले आहे.हा विचार करून सर्व निर्णय घ्या
भाजपाला वाटल होत शिंदे कठपुतळी सारखं 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहून वेळ घालवतील, पण शिंदेनी कॉमन मॅन बनून स्वतःची एक वेगळी image तयार, जे भाजप ला जड जातं आहे. मुख्यमंत्री भाजप चा, गृहमंत्री पण भाजपकडेच, महसूल पण भाजपकडे, अर्थमंत्री अजित पवार, शिवसेनेसाठी काय उरलं खाली.. मुख्यमंत्री असलेला पक्ष सरळ तिसऱ्यांस्थानी फेकला गेला..गुजरातच्या चेल्या चपाट्यानां शिवसेना संपवायची आहे
शिंदे ची सहानुभूती कमी होत आहे हळू हळू
शिंदेला उद्धव ठाकरे बरोबर वागवत होते.. भाजपा आणी FD नी जास्तच मान सन्मान दिल्यामुळे आणी डायरेक्ट मुख्यमंत्री केल्यामुळ शिंदेच्या डोक्यात हवा गेलेली आहे.. 🤔😡🚩
प्रसन्न यांना मुख्यमंत्री करावे कारण सतत भाजप विरोधी भुमिका
कशी पुणेरी चुरचुर चालू आहे. कशातल काहीही समजत नाही पण सर्वज्ञ असल्याचा आव आणला आहे
😂😂
देवभाउ खरा उत्तम राजकारणी आहे. जे पद मिळालं त्याचं त्यांनी सोनं केलं
दाढीला पण राहुद्या आणि पंतांना पण राहुद्या ह्या वेळेस मुख्यमंत्री पद एखाद्या ओबीसी ऊमेदवारालाच भेटले पाहिजे!!!!!!!
एकच पर्व ओबीसी सर्व!!!!!!
जय हिंद,
जर कधी दुर्दैवाने महाराष्ट्र विधानसभेचे निकाल त्रिशंकू आले असते तर ,
आदरणीय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय केल असतं ? याची झलक चुणूक दाखवली आहे.
परंतु मा. शिंदे साहेब हे वागणं बरं नव्ह!
सर्व महाराष्ट्र आपणाकडे विश्वासाने आदराने बघतोय एवढं नक्की!
महायुतीतील तिन्ही पक्षांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे व एकमेकांचा तसेच मतदारांचा आदर राखला पाहिजे. एवढेच एक मतदार म्हणून हक्काने नम्र पूर्वक सांगू इच्छितो.
धन्यवाद
अजित पवारांनी खेळलेली शरद पवारी खेळी.
शिंदे च झाले पाहिजेत, आणि त्यांचे नाव, चेहरा, नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकली आहे.
शिंदे नी उद्दव कड जावून विरोधी नेता पद घ्यावं
बरोबर आणि अजित दादांना मुख्यमंत्रीपद देवून मास्टरस्ट्रोक करावा
Tase kelyas janateshi/matdaranshi pratarana/vishwasghat honar nahi ka ? 2019 sali Uddhavjinni asech kele. Ashich parampara chalu dyayachi ka? Mhanaje nivadnukila kahi arthach uranar nahi.
देवेंद्र फडणवीस यांच्या कडून शिकायला खूपच वाव आहे
शरद पवार यांना राजकारणातून पूर्ण हद्दपार केल्याशिवाय phadanavisana दिल्लीत नेणार नाहीत आत्ता जर त्यांना दिल्लीत nela तर शरद पवार महाराष्ट्रातील भाजप सहज संपवतील.
उत्कृष्ट
Excellent 👍👌 speech welcome
कुणाचेही हट्ट पुरवणार नाही
शिंदेंचे आमदार सत्तेसाठी शिंदेचा आदेश धुडकावून लावतील हे नक्की.शिंदे यांनी वस्तुस्थिती ओळखावी.
खरेतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत
होय.... राष्ट्रपती राजवटच येणार......
बावनकुळे राज्यपालाचा अपमान करतो, राज्यपाल गप्प बसतो,किती लाचारी करतो राज्यपाल?
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री केल जाईल अस कोणी आणि कधीही म्हणालेल नाही. शिंदे मुख्यमंत्री होते म्हणुन त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. शिंदेंनी कार्यकर्ते कर्वी आपल घोड ज्याप्रकारे मुख्यमंत्री पद साठी पुढे केल त्यामुळ शिंदे मनातून उतरले. ज्यांन आपल्याला पडत्या काळी मदत केली, शिवसेना पक्ष मिळवुन दिला, CM पद दिल त्याच्याविरुद्ध अश्या पद्धतींन दबाव आणायचा प्रयत्न करून केल ते सत्तेसाठी हेच शिंदेनी सिद्ध केल. 🤔🚩
नाटक : संशयकल्लोळ
माननीय शिंदे यांनी बार्गेनिंग पॉवर वाढवायचे ठरवले आहे.
पण त्यांनी असे करू नये.
भारतीय जनता पक्षाचे नेते संपूर्ण बहुमत असताना जर चंद्रशेखर बावनकुळे सारखे लोक राज्यपालाच्या अविर्भावात घोषणा करत असतील तर विचार करा त्यांना संपूर्ण सत्ता मिळाली संपूर्ण बहुमत मिळाले आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली तर ते काय करतील
Tu nko kalji kru😂
त्यांना सोडून सरकार बनवा
दिलदार मनाचा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे.
भाजपा अपने सहयोगी दल शिवसेना और राष्ट्रवादी के साथ ऐसे बर्ताव कर रही है जैसे २३२ उनके भरोसे पर चुन के आये है .......जबकि सिर्फ १३२ सी चुन कर आहे है... वह भी भाजपा के शिवसेना और राष्ट्रवादी के मतदाताओं के भरोसे १३२ चुन कर आये है वार्ना लोकसभा चुनाव में भाजपा सबसे ज्यादा सिटपर चुनाव लड़कर भी बहोत कम ४८ में से ९ सीटे मिली थी ......
भाजपा सहयोगी दलों के साथ बिना कुछ समझौते के सिर्फ सदन में बहुमत हासिल करके उन्हें अधर में लटकाना चाहते है ...क्युकी एकबार बहुमत मिला तो ६ महीने तक दूसरा बहुमत साबित करने की जरुरत नहीं तब तक इन सहयोगी दलों को अपने पीछे पीछे घूमने और उद्धव ठाकरे और शरद पवार के लोगो को तोड़ कर अपना बहुमत हासिल करलेना इनका षड्यंत्र है .....
एकनाथ शिंदे बाजूला सरकले आणि विरोधी पक्ष नेते झाले तर शिंदे यांचे 57 आमदरांपैकी 50 आमदार जागेवर भाजप पक्षात जाहीर प्रवेश करतील आणि अजित दादा चे 40 आमदार With (#Special_Gift_17_मंत्रीपद)
[ 132+50+40 =222 ] #_महायुती_222 🪷⏰
भाजपा विरोधी भूमिका घेउन मुस्लिम मत उबाठा कडुन आपल्याकड वळावेत हे सुद्धा राजकारण असू शकत.. याचा BMC निवडणुकीत फायदा होऊ शकतो जर सगळे एकटे लढले तर 🤔
Shinde sarkar
शिंदे साहेब खूप हुशार आहेत. आणि हे सर्व पत्रकारांना गंडवायसाठी केलेली साजीश आहे. पत्रकार नको ती ते डोके चालवत आहेत. ह्या गोष्टी फक्त मुहूर्त साधण्यासाठी पुढे ढकलल्या जात आहेत.. काही होणार नाहीं 5 तारखेला जे काही होईल ते सर्व आनंदाने होईल 👍🏻🙏🚩🚩 जय श्रीराम
आदित्य ठाकरे नी मागल्या वेळेस सरकार स्थापन करायला दिड महिना घेतला होता. त्यामुळे त्यांना बोलायचा हक्क नाही. शिवसेना का असं करते दरवेळी? म्हणून bjp स्वबळाची भाषा करतं
एकनाथ शिंदेचे काम बघून युतीला मतदान केलंत.. हे असं होईल वाटलं असते तर आघाडीला मतदान केल असत
हा हा हा जे गद्दार गड्डात खोके खोके करत होते त्यांना आता शिंदेंची काळजी वाटून राहिली😂😂😂
मराठवाडा विभागातील लोकांनी हिंदू म्हणून मतदान केले.
जे नाटक सुरू आहे ते चुकीचे
पायातले खेटर भाजप ने डोक्यावर घेऊन फक्त नचायचेच बाकी ठेवले होते आणि आता तेच भाजपा ची खोलून नट आणि बोल्ट टाईट करीत आहेत...😜🤣🤡
महायुतीच सरकार सत्तेवर येणं म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ती केवळ शिंदे साहेबांची मेहरबानी आहे.
आलात तर तुमच्या बरोबर अथवा तुमच्याशिवाय... उद्धव ठाकरे आणि काकान सारखी हालत होईल.. बालहट्ट करू नका आणि हिंदू एकता कायम ठेवा.
कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट विसरता येणार नाही की शरद पवारांनी 2014 ला सरकार स्थापन करायला पाठिंबा दिला होता सरकार चालू ठेवायला नव्हे सरकार चालवायला नव्हे तसे उद्या अजित पवार नाराज झाले त्यांचा उद्या काही बी नसलं ते परत काकांकडे गेले तर भाजपची हालत काय होईल ना घर का ना घाट का मग शिंदे यांचे सगळे लाड पुरवावे लागतील त्यापेक्षा आत्ताच चंदन आपल्या बाजूला करून घेणं भाजपच्या हिताचं आहे
तुमच्या ह्या काड्या लावण्यामुळेच युतीला इतके जागा आलेत. आता तर बंद करा हे. 😢
शिंदे साहेबाना हालक्यात घेऊनये आगे आगे देखो होते है क्या पदरा उध्दव ठाकरे नव्हे शिंदे मराठा सरदार आहेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .समजला?
शिंदेजी जर जुन्या शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते.भाजप नि त्यांना मुख्यमंत्री केले हा बोनस होता.शिंदेंनी जास्त ताणून धरू नये नाहीतर सर्व सहानभूती कमी होईल.तुम्हाला हिंदुत्वावर मतदान केले आहे.हा विचार करून सर्व निर्णय घ्या
उल्लू आहे जरांगे
CM Eaknath Shinde Saheb Zale Pahizet

बिलकूल सही