खूप खूप खूपच धन्यवाद ताई❤❤❤❤❤❤मीन राशीसाठी खूप महत्वपूर्ण विडिओ बनवला आहेस...नेहमी मीन राशी ही सर्वात शेवटी असते😅😅शेवटी असल्याने... पण आमच्या ताईकडे मात्र पहिला नम्बर😅😅ताई आज खूप खूप आनंदीत झाली असणारे मीन रास... एकंदर दीड दोन वर्षे वैतागून गेली आहे,कल्पनेने पण हायसे वाटत आहे,तुझ्या जिभेवर साक्ष्यात सरस्वती आहे ग ताई❤❤खूप मनापासून धन्यवाद... सर्व मीन राशीला हा विडिओ सर्वजण शेअर करा,पुण्य लाभेल❤❤
ताई खूप छान व्हिडिओ आहे खरंच तुम्ही जे सांगितले ते ऐकून मला खूप छान वाटले मनाला कुठेतरी असं वाटलं की आता तरी कुठेतरी दिवस चांगले येतल माझी धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙇🏻
Tai thank you meen rashi chi mahiti khup mast .kahi mahine khup kharab gele .pan aaj chi mahit ne bar vatale .tai meen rashi la promotion che yog ahet ka
खूप खूप खूपच धन्यवाद ताई❤❤❤❤❤❤मीन राशीसाठी खूप महत्वपूर्ण विडिओ बनवला आहेस...नेहमी मीन राशी ही सर्वात शेवटी असते😅😅शेवटी असल्याने... पण आमच्या ताईकडे मात्र पहिला नम्बर😅😅ताई आज खूप खूप आनंदीत झाली असणारे मीन रास... एकंदर दीड दोन वर्षे वैतागून गेली आहे,कल्पनेने पण हायसे वाटत आहे,तुझ्या जिभेवर साक्ष्यात सरस्वती आहे ग ताई❤❤खूप मनापासून धन्यवाद... सर्व मीन राशीला हा विडिओ सर्वजण शेअर करा,पुण्य लाभेल❤❤
मिन राशीचा पहिला नंबर लागला आज 😁😁👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कन्या राशी च सागा..
ताई खूप छान व्हिडिओ आहे खरंच तुम्ही जे सांगितले ते ऐकून मला खूप छान वाटले मनाला कुठेतरी असं वाटलं की आता तरी कुठेतरी दिवस चांगले येतल माझी धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙇🏻
Om Sai Ram Tai 🙏🙏❤❤ khoop dilasa milala tumcha video pahun
धन्यवाद ताई तुम्ही अतिशय चांगली माहिती व उपाय सांगितले आहेत त्यामुळे साडेसाती मुळे खचून जाणाऱ्या लोकांना एक उर्जा मिळणार आहे.
Aaj khup chan batmi dili tai.. Thank u😊.. Tula dasryachya khup khup shubheccha🙏😊
धन्यवाद ताई ओम् शं शनैश्वराय नमः 🙏🙏
Om Sai Ram ❤❤❤😊😊😊
Thank you tai
धन्यवाद ताई
Thanks tai ❤ tuj bhavishy 💯 barobar aaste
ताई खूप खूप आभारी आहे मीन राशीचे भविष्य सांगितले त्याबद्दल खूप त्रास झाला 🙏🙏❤️❤️
ओम नमः शिवाय🌹 🙏ओम साई राम🌹 🙏धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
एक नंबर मॅडम, आपण खूप छान महिती दिली आणि छान दिसतात.
Very nice. Thanks tai .
ताई तुमचे तोडून देवी बोलत आहे ताई आभार ताई ❤❤❤❤
🙏🙏🌹🌹 ओम नमः शिवाय ओम साई राम 🙏🙏🌹🌹 धन्यवाद ताई 😀😀😀
Khup Chan Tai❤
Mi india chya baher ahe.. Ajun kahi upay karta yeil ka?
कुंभ रास माझी आहे, ताई उद्याच्या विडिओची आतुरतेने वाट बघत आहे, नक्की व्हिडीओ बनव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much Tai maze meen rashi ahe tumcha ashirwad rahu de Tai ❤❤
🎉🎉❤❤❤ खूप छान आहे आज मीन राशीचे भविष्य सांगितला😁😁😁😁😁😁😁👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌😁😁😁😁😁😁😁😁😁😁
कुंभ राशीचं मकर राशीचे भविष्य सांगा 🙏🙏👍👍
Om sai ram 🎉🙏
Jai sai ram tai 🙏. Kumbh cha sang tai
माझी मीन रास आहे ताई, माझी खरच सगळी कामं मना विरुद्ध होत होती. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई🙏🙏
Om sai ram
खुप छान माहिती मिळाली ताई
🌹🌹सुंदर, आती मस्त 💐💐🙏🙏🙏
अगदी विश्वास आहे ताई आभार ताई ❤❤❤❤
अतिसुंदर ताई ओम साईराम🙏🙏🌹🌹
माझी रास
ताई,तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असते मी..
असेच दर आठवड्याचे पण भविष्य सांगत जा ताई.
Mazi min rashi aah
खूप खूप धन्यवाद ताई
Price Kay ahe tai bracelet chi
धन्यवाद 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
ओम साई राम 🙏
Om sai ram tai 🙏🏻
Mst
ताई खूप खूप आभारी आहे ताई ओम साई बाबा🙏🙏🙏🙏🙏❤❤
आपल्या कर्माचे खेळ असतात पण ताई ज्यांना जेकाही मिळायच ते मीळणारच तुमच भविष हे कधी ही खोट ठरत नाही हा माझ गेले दोन वर्षाचा अनुभव आहे
Khup chan mahiti tai mazi 2 gh mule meen rashiche ahet
Ase kharch zale tr khup chan hoil khup tras ghetala mazya mulani
Thank u Tai
ओम साई राम ताई 😊😊
ॐ साई राम ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
ओम साई राम ताई खूप छान
Shri swami samarth🙏🙏 tai
ताई है तो मुमकिन है. माग चा देखील पहिला होऊ शकतो. 👍👍👍
जय हो
Om sai ram Tai. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
कन्या रास सांगा आणि गुरु वक्री सांगा
श्री स्वामी समर्थ ताई
खुप छान भविष्य सांगितलं ताई
ताई गेले सहा महिने फारच कष्ट दायक गेले होते.आता पुढे पंधरा नोव्हेंबर ची वाट बघतोय बघुया काय होणार आहे पुढे 😢
Khup Chan
नमस्कार ताई
ओम साई राम 🙏🌹 धन्यवाद ताई 😀😀😀 ताई सर्व राशीवर व्हिडिओ करा
दसऱ्याच्या शुभेच्छा खूप खूप ताई तुला माझी पण रास मीन आहे आज दिवस चांगला आहे माहिती खूप छान दिली
Hi Tai ❤
ॐ साई राम 🌼🙏
ताई माझ्या mr. ची रास मीन आहे जे तु बोलत आहे तसच त्यांच्या आयुष्यात सुरू आहे 15नोहेंबर पासुन पण तसच सगळं असुदे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई ❤❤
Om Sai Ram
ओम साई राम ताई ❤❤
खुप छान
धन्यवाद
Om Sai Ram 🌹🙏
ओम साई राम ताई ❤❤❤❤❤
Tai kumbh Rashi sang please
👌👌
Thank you mam ❤️🙏
हाय ताई शुभ सकाळ ❤❤❤
Sri swami samarth jay jay swami samarth 🙏💛💛💛
ॐ,साई,राम,ताई😊😊😊
Hi tai visha kumbha yog mahiti dya
Om sai ram❤
ताई सिंह राशीचे पण सांगा
Hi
Tai thank you meen rashi chi mahiti khup mast .kahi mahine khup kharab gele .pan aaj chi mahit ne bar vatale .tai meen rashi la promotion che yog ahet ka
Maza family madhe three members meen rashi che ahet .
ताई तुम्ही सांगितला तस होऊदे
सांगा ताई पुढच्या राशींचा पण🎉🎉🎉❤❤🎂😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
ताई उद्या मकर राशीच सांगा 🙏
Om sai ram😂😂😂😂❤❤❤
शनीचे ब्रेसलेट केवढ्याला आहे ते कळवावे मॅडम
🙏ओम साई राम🙏
ओम साई राम ताई🙏 😁😁😁
शनीचे बेसलेट केवढ्याला आहे कळवावे
First♥️♥️♥️♥️♥️
अजून एक महिना आहे 🙏
लाई सर्व राशी साग प्लीज
माझी नीलम अंगठी हरवली तर नवीन घेऊ का?
खुप सुंदर माहिती दिली 🙏🙏💕💕
👏👏👏👏👏👏
हो ताई कुंभ राशीचा पण विडीओ कर आम्ही वाट बघत आहोत खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
chan mahiti dili tai tu ❤ jara bar vatle ekun
ताई पत्रिका तयार करायला किती रुपये लागतात
ताई माझी मीन रास आहे ताई
Thank you ❤
❤❤
🙏🙏
❤❤😊😊
Thanks you taeeeee happy
ताई उद्या कुंभ राशीच्या भविष्य सांग