खूप छान वाटलं तुला भेटून आणि श्री कालभैरव महाराज जन्मोत्सव सोहळा तुम्हाला अनुभवता आला खूप नशीबवान🙏🏻 तुझ्या व्हिडिओ मध्ये मला स्वतःला बघून खूप छान वाटल😄 भेटुयात पुन्हा आणि अजून खूप काही फिरुयात😀 पुढील वाटचालीस तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 🎉
खूप छान 👍 हरिहरेश्वर देऊळ खूपच जुनं व सुंदर आहे.. आम्ही मंदिराला भेट दिलेली आहे.. मन कसं प्रसन्न होतं.. छान 👍 अरे पण आमच्या राजापूरला जाणार आहे की नाही? TC...धन्यवाद..मुंबई..
Khup chan video. Tighani swatachi kalji Ghya .Motorcycle Japun Chalva.
Very nice vlog, Nice and clean beach , Mast
Superb. 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
👍👍👍👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ok mast best nice good sar
काळभैरव जयंती चे थेट प्रक्षेपण आमच्या पर्यंत पाठवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद अवि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup cchan aaj tuzhya muley mala pihilyanda Kaalbhairav janmotasav pahila millala tya baddal khup khup dhyanawad 🙏
❤️
मस्त अविनाश... खुप चांगल्या दिवशी हरिहरेश्वर ला पोहोचलात... छान दर्शन झालं
संदीप मांडके च हे संपूर्ण कीर्तन असेल पाठवा. माझ्या आज पर्यंतच्या आउष्यातील छान कीर्तन.
दादा खुप खुप धन्यवाद
सुंदर 👌👌👌👌👌👌👌👍👍
tumhe malvan la Nako shevat point theva... last point tarkarli .. vengurla la theva mast place ahai
sorry tarkarli nahi.... vengurla shiroda madhai terekhol la last point Kara
1 no video bhava ❤️
🙏🙏🌸🌸
अप्रतिम व्हिडिओ.
Khup chan video, ghari basun Kalbhairv Dewache darshan zale. Only because of your efforts. Thanks
आमचे बंधु श्री.संदीप मांडके यांचे किर्तन होते.....🙏
खूप अप्रतिम कीर्तन झाले. भाषा शैली अप्रतिम. खूप खूप भारी
Nice video 🔥🔥🔥
Nice video Bro 👍😊🚩🙏
खूप छान वाटलं तुला भेटून आणि श्री कालभैरव महाराज जन्मोत्सव सोहळा तुम्हाला अनुभवता आला खूप नशीबवान🙏🏻 तुझ्या व्हिडिओ मध्ये मला स्वतःला बघून खूप छान वाटल😄 भेटुयात पुन्हा आणि अजून खूप काही फिरुयात😀 पुढील वाटचालीस तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 🎉
धन्यवाद मित्रा. मला सुधा खूप छान वाटले. नक्किच लवकरच भेटू
मस्त आहे विडीओ
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
मी पण दर वेळी येत असतो
Khup chan vlog zala dada
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा अंबाजोगाईला योगेश्वरी देवीचे मंदिर आहे कोकणकराची कुलदेवता आहे मी अंबाजोगाईचा आहे
Thank you avinash tumchyamule aaj aamhala kuldevateche darshan jhale. Khup iccha hoti kalbhairv jayantila jayachi. Jamle nahi mala pan tumchyamule aaj devane majhi iccha purn karun ghetali
Thank you
Nice video
Awesome videos Avinash... following and watching your videos all the way from New Zealand 🇳🇿 😀
Guhagar mde Narvan gava mde bagada asel 22 November la to bagun ja Devdiwali chya agodar asel
काल च्या दिवसातले व्हिडीओ का नाही आले
नेटवर्क issue मुळे video उशिरा येत आहेत
dada aata live kontya beach ⛱️ var aahat..tumhi sagle..
Ratnagiri गणपतीपुळे मधे
@@KokankarAvinash ok...
मालवण गेलात तर अनिकेत रासम ला भेटा
खूप छान 👍 हरिहरेश्वर देऊळ खूपच जुनं व सुंदर आहे.. आम्ही मंदिराला भेट दिलेली आहे.. मन कसं प्रसन्न होतं.. छान 👍 अरे पण आमच्या राजापूरला जाणार आहे की नाही? TC...धन्यवाद..मुंबई..
मस्त योग जुळून आला.. कालभैरव जन्मोत्सव ला हरिहरेश्वर आणि कालभैरव दर्शन घडलं..