मराठी भाषेतली ही आपण सुरु केलेली खरी आर्थिक साक्षरता आहे व एक प्रकारे ही क्रांती आहे. धन्यवाद आद. रचना बाई. 😄 आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. 🙏🏻 धन्यवाद 🌹🙏🏻
रचना ताई मला वाटतं तुझे व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची टक्केवारी तर वाढेलच, पण तुझे इंग्लिश चॅनेल बघून संपूर्ण भारतातून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची टक्केवारी सुद्धा वाढेल. 🌹तुझा ज्ञानदानाला नतमस्तक प्रणाम🙏♥️👌✌️
ताई तुम्ही खूप खूप छान आणि महत्वाची बजेट विष ई माहिती सांगितली . अस अजून पर्यंत कोणी सांगितल नव्हत . अस शाळेमध्ये पण शिकवल नव्हत . तुम्ही छान टीचर आहात . तुम्ही सांगता ना ते सगळ समजत . 🙂👍 देशाच बजेट हे राष्ट्रपती वाचून दाखवतात . 🙂🙏
अप्रतिम व्हिडीओ . सर्वसाधारणत: असे क्लिष्ट विषय असणारे व्हिडिओ सामान्य माणूस नाही पहात . पण तुम्ही इतक्या लिलया, सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलात . खूपखूप धन्यवाद
रचना मॅडम, आपण उत्तम शिक्षिका आहात. बजेट सारखा किचकट विषय देखील आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. धन्यवाद...! ( बजेट दरवर्षी अर्थमंत्री सादर करतात. अर्थमंत्री- निर्मला सीतारामन)
रचना तू खूप बोलत रहा....... छान सांगतेस ( you are a good teacher) , आम्हाला भरपूर ज्ञान सहज मिळते....thanks lot of you..... budget news हूशार लोक वाचतात....त्याचे बघून आम्हीही paper घ्यायचो... पण काही कळत न्हवती..... INFLATION, note कधी छापले जातात.... या बद्दल ही महीती द्या..... thanks घायाळ काका... तूझे lecture एकण्यास सांगीतले.........
1)Options trading 2)Call and put 3)Option chain 4)Option greek 5)Difference between option buying and option selling 6)Importance of theta Ya topics varti video upload kara marathi madhun ma'am.........Plz!
हे आमचे लेकरू आपल्या देशाचे अर्थमंत्री होणारच. मराठी लोकांसाठी छानच. हे लेकरू जर आम्हाला १५ वर्षा पूर्वी भेटले असते तर? काय मंडळी आपली किती आर्थिक प्रगती झाली असती. असो. डॉक्टर R R ( Financial Magmt)
मॅडम तुम्ही शेवटी जे वाक्य म्हणालात..ते या वर्षी नक्की होणार.. आज वर मी फक्त टीव्ही समोर बसून हो हो अशी खोटी मान हलवत होतो पण आता खरोखर बजेट समजून घेऊन त्यातले पॉइंट नोट करीन... खूप मस्त व्हिडिओ आहे हा...♥️♥️♥️♥️
खूप छान प्रकारे समजून सांगितले कंटाळवाणा विषय होता,पण व्यवस्थितपणे समजला असेज मराठीत व्हिडीओ बनवा देव तुम्हाला तुमच्या कामात यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद
Agriculture,Education,Defence, HealthCare sector, हे, कॉमन मॅन शी संबंधित sector Budget मध्ये कोणत्या भांडवल की महसूल विभागात येतात? तसेच,विदेश नीती,अर्थशास्त्रीय निर्णय, संशोधन,etc अजून सरकारी कोणते निर्णय ,बजेट वर दूरगामी परिणाम करतात?आणि कसे? Economics,chya दृष्टिने , Make in India,Common civil code,One child policy ,Defence policies ,Videsh neeti,Elections,असे सरकारी निर्णय बजेटवर कसे आणि किती परिणाम करतात..? हे विचारायचे कारण ,मध्यमवर्गीय माणूस,करदाता Budget la सगळ्यात जास्त प्रमाणात आणि सातत्याने पैसा पुरवतो पण त्याला हव्या असणाऱ्या सेक्टरेकडे पैसा नेण्याची (,खेचण्याची )शक्ती आपल्या हातात नाहीच का?
Thanks tai tumhi khup mast explain karun sangta sgl... Tyamule abhi k abhi concept clear hotat... Maza ek prshn ahe ki atta Adani enterprises cha FPO chalu ahe.. Tr FPO mhnje nkky kay n mi ya FPO la apply kas karav te sanga plz
Hello u r true osm teacher I request you that one video on detail analysis of option chain in marathi language please 🙏 Bcoz ur way of teaching just osm🙌
Through Budget 2023, the capital expenditure for the financial year 2022 2023 has been increased by 35.4 percent to Rs 7.5 lakh crore by the Finance Minister, which was Rs 5.5 lakh crore in the previous year, that is, 2.5 lakh in Budget 2023 for this financial year 2023 2024.1 The current Finance Minister of India is Nirmala Sitharaman.
रचना ताई मला एका मित्राने Tata Aia बद्दल माहिती सांगितली होती मला थोडा कॅनफुजन आहे plz muchal फड व TATA Aia मध्ये काय फरक आहे व कोणता चांगला आहे ते सांगा
🔴Live Batch (25th & 26th March 2023) - बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (मराठी) :
www.rachanaranade.com/courses/Basics-Of-Stock-Market--64116f17e4b08018dea7d0b6
मराठी भाषेतली ही आपण सुरु केलेली खरी आर्थिक साक्षरता आहे व एक प्रकारे ही क्रांती आहे. धन्यवाद आद. रचना बाई. 😄 आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. 🙏🏻
धन्यवाद 🌹🙏🏻
रचना ताई मला वाटतं तुझे व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची टक्केवारी तर वाढेलच, पण तुझे इंग्लिश चॅनेल बघून संपूर्ण भारतातून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची टक्केवारी सुद्धा वाढेल.
🌹तुझा ज्ञानदानाला नतमस्तक प्रणाम🙏♥️👌✌️
🙏 धन्यवाद मॅडम,
मी एक गृहिणी आहे; आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओ ने माझ्या ज्ञानात भर होत आहे.खुप खुप आभार.
ताई तुम्ही खूप खूप छान आणि महत्वाची बजेट विष ई माहिती सांगितली . अस अजून पर्यंत कोणी सांगितल नव्हत . अस शाळेमध्ये पण शिकवल नव्हत . तुम्ही छान टीचर आहात . तुम्ही सांगता ना ते सगळ समजत . 🙂👍 देशाच बजेट हे राष्ट्रपती वाचून दाखवतात . 🙂🙏
धन्यवाद 😇
अप्रतिम व्हिडीओ . सर्वसाधारणत: असे क्लिष्ट विषय असणारे व्हिडिओ सामान्य माणूस नाही पहात . पण तुम्ही इतक्या लिलया, सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलात . खूपखूप धन्यवाद
रचना मॅडम, आपण उत्तम शिक्षिका आहात. बजेट सारखा किचकट विषय देखील आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. धन्यवाद...!
( बजेट दरवर्षी अर्थमंत्री सादर करतात. अर्थमंत्री- निर्मला सीतारामन)
अर्थमंत्री निर्मला सीतारान
तुम्ही प्रत्येक विडिओ ची सुरुवात खूप छान व टचिंग करता. मला तर फार आवडते.
रचना ताई, आर्थिक मंदी म्हणजे काय आणि त्याची कारणे यावर एक विडिओ करावा , प्लिज. तुम्ही सांगितले तर बरेचसे शंका निरसन होऊ शकते.
1929 great fall search करा.
म्हणूनच डॉ्. आंबेडकरांना ज्ञानाचा महामेरू म्हणून संबोधतात.
रचना तू खूप बोलत रहा....... छान सांगतेस ( you are a good teacher) , आम्हाला भरपूर ज्ञान सहज मिळते....thanks lot of you..... budget news हूशार लोक वाचतात....त्याचे बघून आम्हीही paper घ्यायचो... पण काही कळत न्हवती.....
INFLATION, note कधी छापले जातात.... या बद्दल ही महीती द्या..... thanks घायाळ काका... तूझे lecture एकण्यास सांगीतले.........
Khup chan mahiti.....तुमची समजावण्याचे पद्धत खूपच भारी.....God bless you 🙏
1)Options trading
2)Call and put
3)Option chain
4)Option greek
5)Difference between option buying and option selling
6)Importance of theta
Ya topics varti video upload kara marathi madhun ma'am.........Plz!
हे आमचे लेकरू आपल्या देशाचे अर्थमंत्री होणारच.
मराठी लोकांसाठी छानच.
हे लेकरू जर आम्हाला १५ वर्षा पूर्वी भेटले असते तर?
काय मंडळी आपली किती आर्थिक प्रगती झाली असती.
असो.
डॉक्टर R R ( Financial Magmt)
Right
रचना ताई खुपच छान प्रकारे समजुन सांगता तुम्ही,आणी गमंतशीर उदाहरणे देऊण सांगता त्यामूळे समजायला सोपं जात .
Kokkkkk8okkkkkkkkkkkkkkkk pool mmmmmmm
ताई एक नंबर
Khup chan mahiti.... Lavkarch marathi mde class yetil ashi apeksha ahe.. pahile registration maje asel... Thank u ma'am...
खूप सुंदर आणि स्वच्छ भाषेतला सादरीकरण केलं तुम्ही मॅडम
Definitely we love your humorous touch before you dive into the subject.
शिकवतात तर तुम्ही छानच.... पण acting पण 1 no mam..
Khup chan mahiti dili aahet madam. Thank you.
Khup chaan samjavun sangitle ma'am...
Tai saheb khup Chan samajaun sangital dhanyavad .....
अग किती सोप्प करून सांगितले आहेस तू, मस्तच, hat's off dear
तूझ्या मुळे मराठी गृहिणी पण बजेट समजून घेतील
खूप सुंदर पद्धतीने आपल्या मराठी भाषेत साध्या सोफ्या रित्या सांगता.....👌👍
मॅडम तुम्ही शेवटी जे वाक्य म्हणालात..ते या वर्षी नक्की होणार.. आज वर मी फक्त टीव्ही समोर बसून हो हो अशी खोटी मान हलवत होतो पण आता खरोखर बजेट समजून घेऊन त्यातले पॉइंट नोट करीन... खूप मस्त व्हिडिओ आहे हा...♥️♥️♥️♥️
छान वाटलं ऐकून असाच अभिप्राय देत राहा 😊
खूप छान प्रकारे समजून सांगितले कंटाळवाणा विषय होता,पण व्यवस्थितपणे समजला असेज मराठीत व्हिडीओ बनवा देव तुम्हाला तुमच्या कामात यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद
Khup chan sangital
अतिशय उपयुक्त माहिती 👌🏻🙏🏻
गमती - जमती खुप आवडतात.
धन्यवाद, बजेट वर व्हिडिओ करून तुम्ही खुप छान माहिती दिली. मॅडम तुमचा धुळ्याच्या सेमिनार माझ्याकडून मिस झाला. साॅरी🙏🙏
मॅडम नमस्कार आपण खूपच छान शिकवतात जर आपण एक व्हिडिओ instituion footprint कश्याप्रकारे follow करतातं यांवर पण बनवा,पुन्हां आदरपूर्वक धन्यवाद,,
Hooooo madam khupch easy language madhe samjvle tumhi
देशाची अर्थमंत्री सुमित्रा महाजन हे या देशाचं बजेट सादर करणार आहेत.
Khup Chan mahiti tai thanks
सर्व व्हिडिओ मध्ये खुप उपयोगी माहिती देता.खुप खुप आभार
Khuf changali aarathik mahiti.
Khup chaan pane samjavla tumhi mam, budget mhanje ky te khup changla samjavlat tumhi🙏
Thanks madam from basic of account till upto budget your presentation very perfect and helpful 😊
Khup chhan mahiti dili tai
Thanks for very important knowledge.
You are great...all the best
छान सांगितलं रचना ताई
Thank you for simplifying useful information
खुप छान . बजेट सीतारामन madam सादर करतात .
Always watch video from 0sec, so i cant miss starting funny moments. Really finance simplified in Mararthi.
विषय कोणताही असो त्यावर छान मार्गदर्शन करता....
Khup chan sopya bhashet samjavlat.....
Agriculture,Education,Defence, HealthCare sector, हे, कॉमन मॅन शी संबंधित sector Budget मध्ये कोणत्या भांडवल की महसूल विभागात येतात?
तसेच,विदेश नीती,अर्थशास्त्रीय निर्णय, संशोधन,etc अजून सरकारी कोणते निर्णय ,बजेट वर दूरगामी परिणाम करतात?आणि कसे?
Economics,chya दृष्टिने , Make in India,Common civil code,One child policy ,Defence policies ,Videsh neeti,Elections,असे सरकारी निर्णय बजेटवर कसे आणि किती परिणाम करतात..?
हे विचारायचे कारण ,मध्यमवर्गीय माणूस,करदाता Budget la सगळ्यात जास्त प्रमाणात आणि सातत्याने पैसा पुरवतो पण त्याला हव्या असणाऱ्या सेक्टरेकडे पैसा नेण्याची (,खेचण्याची )शक्ती आपल्या हातात नाहीच का?
Interesting presentation of one of the most important topics
धन्यवाद🙏
सुरूवात चांगली केली.
Very nice information thanks
लवकरात लवकर, इन्कम टॅक्स मध्ये झालेले नवीन बदल अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा... जुनी आणि नवीन कर प्रणाली ह्यामध्ये कुठली स्विकारायला हवी?
Madam ek LIC plan vr ekada vidio banava
Konti chagali aahe thaychabaddal
Thanks tai tumhi khup mast explain karun sangta sgl... Tyamule abhi k abhi concept clear hotat... Maza ek prshn ahe ki atta Adani enterprises cha FPO chalu ahe.. Tr FPO mhnje nkky kay n mi ya FPO la apply kas karav te sanga plz
Hello u r true osm teacher
I request you that one video on detail analysis of option chain in marathi language please 🙏
Bcoz ur way of teaching just osm🙌
Nice explanation ma'am
खूप छान आहे मला आवडते
मला शिकायला मिळाले का
मी हडपसरला राहते
Mam ur all videos very use full for mi....thank u so much mam for ur marathi videos
अशीच सुरवात असू द्या. यातच तुमच्या चॅनल चं वेगळेपण आहे. Information /Knowledge तर असतंच. 👍👍👍👍
धन्यवाद 😇
स्टॉक मार्केट मधील माझी पहिली गुंतवणूक , हा व्हिडिओ मध्ये माहिती दिली होती.
Khup chhan Tai saheb
Smt Nirmala Sitaraman, FM will present the Budget.
Ma'am future options trading kshi kraychi Marathi mdhe explain kra na
बजेट समजवण्याची छान पद्धत 🙏🙏
Very well explained.. thanku so much really proud of you...
किती छान समजावलत.
खूप छान सांगितले मॅडम 🙏
भारताचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री तसेच राज्यसभेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मांडतात
Informative video, very nice presentation.
Very Nice & Informative
Thank you Mamm
आपले आभार.....
Hello mam मला tax calculate करून द्याल का कमी tax साठी कोणत्या investment करायच्या ते sanga
Maze acount Varun ATM madhun kadtana 40000 thausand gele
Union Bank inquiry keli pun ky paise milale nahit pliz help karu shkta ka
अप्रतिम 👌
Very nice to understand easy to learn and to study explanation thanks mam 🙏👌
Thanks for every episode. Please make some video intraday trading. 🙏🙏🙏
Through Budget 2023, the capital expenditure for the financial year 2022 2023 has been increased by 35.4 percent to Rs 7.5 lakh crore by the Finance Minister, which was Rs 5.5 lakh crore in the previous year, that is, 2.5 lakh in Budget 2023 for this financial year 2023 2024.1
The current Finance Minister of India is Nirmala Sitharaman.
रचना ताई मला एका मित्राने Tata Aia बद्दल माहिती सांगितली होती मला थोडा कॅनफुजन आहे plz muchal फड व TATA Aia मध्ये काय फरक आहे व कोणता चांगला आहे ते सांगा
Khup aavdt Rachana
Hand's off mam. Very useful information. Subscriber of your both channels... Keep updating us.God bless you..
अत्यंत छान
Khup cha mahiti Nirmala sitaraman karnar ahe
In simple language you tell all things Rachana Madam.
खूप छान 👌
धन्यवाद 😇
Khup aavadt..
निर्मला मावशी ☺️ या वर्षी बजेट सादर करणार
Your way of teaching is very entertaining
गंमती जमती म्हणजेच रचना... किंवा रचना म्हणजेच गंमती जमती... 😊😊😊
Definitely informative video...Thank you Rachana Ma'am ♥️🤝 Consistent Viewer from 1st Day of Channel
1.5 lakh loss hota cavar करायला गेलो 3.5lak zala ha cavar करायला गेलो 5.5 lak zalay ata ky karave
Di, very clever CA
फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया
Finance minister Nirmala Sitaraman will present budget
Madam...GST badal aamhala sangaa...Last week majya mitra sobt fraud zal...Tyach Pan card ch vapar karun koni GST registered karun company chalu keli...Aani tyala tya badal kahi mahiti suddha nhi...Asya veles tyane kay karav ?
Best 👌👌👌👌 Thank you Madam 🙏🙏🙏
Google site var Career option chi information about nahi aahe
Simple and best
Thanks Tai💐💐💐.
हा चॅनेल आमचा आहे....