रामदासी बैठक | प्रकाश धर्माधिकारी कुठे आहेत..? | श्री सदस्य | संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 เม.ย. 2023
  • रामदास बैठक | प्रकाश धर्माधिकारी कुठे आहेत | श्री सदस्य | नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान | संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र • पुण्यामध्ये !!! 4 लाखा... • पुण्यात मावशीला लागली ...
    Mumbai | alibag | kharghar | revdanda | श्री सदस्यांनो | धर्माधिकारी तुमचा देव, रुग्णांना पिढीतांना भेटायला का गेला नाही...? | देवा तुला शोधू कुठे...?
    #shorts #viral #youtube #pubg #short #reels #gaming #love #comedy #new #trending #home #house #flat
    श्री सदस्यांनो | धर्माधिकारी तुमचा देव, मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना, पिढीतांना भेटायला का गेला नाही...? | देवा तुला शोधू कुठे...? अशी परिस्थिती झाली आहे.
    मुंबई, खारघर येथील दुर्घटनेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या वेळेस माणसं चिरडून मेली, अन्न पाण्यावाचून उपाशी मेली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पा धर्माधिकारी भेटायला का गेले नाहीत? एवढा कपाळ करंटेपणा का? लोकांची गरज संपली का? मला उत्तर हवं आहे...?
    श्री सदस्यांच्या पैशावर करोडोचा बंगला | धर्माधिकारी प्रतिष्ठानची पोलखोल | santosh shinde | रेवदंडा | कोकण
    • पुण्यासारख्या परिसरामध...
    धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करा | संभाजी ब्रिगेडचा विरोध - Santosh Shinde | Pune
    Santosh Shinde, Sambhaji Brigade
    - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
    #भाजप #नपुसकसरकार #दंगली #जातीवादीसरकार #नरेंद्रमोदी #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे #shorts
    • Mumbai | शिंदे-फडाणवीश...
    खोटा महाराष्ट्र भूषण | आप्पा धर्माधिकारी च्या कार्यक्रमात शिंदे-फडणवीस सरकारने 20 माणसं मारली...?
    tvCrIKkx0A...
    आप्पा धर्माधिकारी सह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा...
    • जय भीम | मला आवडलेले आ...
    जय भीम | मला आवडलेले बाबासाहेब आंबेडकर... Dr. Babasaheb Ambedkar jayanti #ambedkarjayanti2023
    • महात्मा फुले व सावित्र...
    महात्मा फुलेंना हाकलून दिलं नसतं तर क्रांती घडली नसती...?
    सर्वांना पाठवा...👆🏻
    • बेटी बचाओ, EVM को हटाव...
    ईव्हीएम हटाओ, बेटी बचाव
    th-cam.com/users/livek8etyp4q...
    सुपारी बहाद्दर गुणरत्न सदावर्ते ची वकिलीची सनद रद्द | तळतळाट लागला...?
    • हम सब उस मोदी की बात क...
    हम उस मोदी की बात करते है, जो मोदी इस देश को चुना लगा के भाग गया...?
    • Yoga | सुप्रभात योगा |...
    Yoga | सुप्रभात योगा | सूर्यनमस्कार | प्राणायाम | Santosh Shinde | Deepali Pawar | Sunil Bhalerao
    • Kokan | खेड | मुख्यमंत...
    कोकण | मुख्यमंत्र्यांच्या सभेतून लोकं निघून का गेली, मात्र एकनाथ शिंदे बोलत राहिले | महाराष्ट्राच्या विषयावर No चर्चा...
    • नरेंद्र मोदी सारखा खोट...
    खोटारड्या माणसाचा जुना व्हिडिओ सापडला, ज्यांनी संपूर्ण देशाची वाट लावली...! असा खोटारडा माणूस तुम्ही कधीच पाहिला नाही
    (दोन दिवसात 1.50 लाख Views)
    Pls Subscribe | Like | Share |
    • अंडभक्त | Narendra Mod...
    मोदींच्या अंधभक्तांना मेंदूच नाही...?
    Subscribers & Share to All
    • काय आहेत शेतकऱ्यांच्या...
    महागाई | अवकाळी पाऊस | मोर्चा | हजारो मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या कामगारांच्या 'ह्या' मागण्या सरकार समजून घेणार आहे का...?
    • घर फोडणाऱ्यांनो, पोटचा...
    घर फोडणाऱ्यांनो, पोटचा पोरगाच गद्दार बनवले | शिवसेना | शिंदे सरकारचा घाणेरड्या राजकारणाचा कळस...
    • शेतकरी देशोधडीला 😡| शे...
    शेतकऱ्यांना छळू नका, त्यांचा अंत पाहू नका... अन्यथा ते एक दिवस नेत्यांना जोड्याने हाणतील...
    Pls Subscribe & share to All...
    th-cam.com/users/liveAVGxsOiB...
    हिंदूंनो जागे व्हा...
    सनातनी, वैदिक, ब्राह्मणी धर्मानुसार 'छत्रपती' आजही शूद्र'च आहेत...?
    • Nashik | काळाराम मंदिर...
    काळाराम मंदिरात छत्रपतींना 'शूद्र' ठरवून त्यांचा अवमान करणाऱ्या भटा-ब्राह्मणांना जोड्याने हाणलं पाहिजे...
    Share to All...
    #मोदीहटाव #देशबचाव
    #santoshshindeofficial #eknathshinde #shivsena #sabha #khed #kokan #gudipadwa #hindu #hinduculture #pune #mumbai #shortvideo #shots #shortsvideo #shorts #short #shortsfeed #yt #ytshorts #youtuber #maharashtra #dhankawadi #सुप्रीमकोर्ट #दिल्ली #मुंबई #पुणे #pulwama
    Santosh Shinde, Sambhaji Brigade
    - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
    your query
    evm
    evmux
    evm meaning
    evmos price
    evm analysis
    evm address
    evm banned countries list
    evm banned in india
    evm ban in bangladesh
    evm ban in india
    evm ban country list
    prime minister narendra modi
    pm narendra modi movie
    narendra modi age
    narendra modi education
    narendra modi stadium capacity
    narendra modi twitter
    narendra modi adani
    narendra modi awas yojana
    nupur sharma bjp
    bjp karnataka
    bjp india
    bjp news
    bjp party
    bjp maharashtra
    bjp bharatiya janata party
    appa swari dharmadhikari
    appa sorry dharmadhikari
    what is the appa
    appasaheb dharmadhikari age
    appasaheb dharmadhikari award
    appasaheb dharmadhikari revdanda address
    appasaheb dharmadhikari birthday images
    appasaheb dharmadhikari baithak
    appasaheb dharmadhikari maharashtra bhushan
    appasaheb dharmadhikari maharashtra bhushan award
    appasaheb dharmadhikari cast
    mbmc appasaheb dharmadhikari contact number
    appasaheb dharmadhikari health condition
    dharmadhikari appasaheb

ความคิดเห็น • 881

  • @SantoshShindeOfficial
    @SantoshShindeOfficial  ปีที่แล้ว +61

    रामदासी बैठक | प्रकाश धर्माधिकारी कुठे आहेत..? | श्री सदस्य | संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र

    • @hemantkoli4611
      @hemantkoli4611 ปีที่แล้ว +31

      संतोष शिंदे मला पहिला सांगा तुम्ही देशासाठी काय योगदान दिले तुम्हाला बघवत नाय का चांगलं कार्य तुमचं नाव संतोष आहे नुसत पण मानाकडे संतोष नाय तुम्हाला रात्री झोप पण नसेल येत तुम्हला. तुमच्या रंगाप्रमाणे मन आहे तुमचं समाजात जातीय वाद निर्माण करता लोकांना अर्धवट माहिती देऊन भडकवता.
      चॅनलच्या माध्यमातून पैसे कमवायच हेच जमत

    • @sachinabc26442
      @sachinabc26442 ปีที่แล้ว +14

      माहित नाहि. तुम्हि कोण आहात . तुमचा Agenda काय आहे ....तुमचे vierwship आणि subscriber तुम्हाला वाढवायचे असतिल तर समाजात बरेच मुद्दे आहेत ....त्याच्यावर भर द्या....
      उगाच टिका टिपणी करुन किंवा द्वेष करुन, खोटी माहिती देउन काही साध्य होणार नाही.

    • @mandarbhosale1092
      @mandarbhosale1092 ปีที่แล้ว +4

      Khup abhyas kami ahe tumcha...
      Amha dasanna na kuthla bandhan ahe na kuthale paise bharave lagtat.... Ugach kahi badbad karu naka... Ulat amhala aplya kuldwvtevar vishwas thevaila sangtat... Pakka modi ani hindu dvesh thasun bharlay

    • @mandarbhosale1092
      @mandarbhosale1092 ปีที่แล้ว +3

      Kharach devadnya zhali tya lokanna... Tumche shabd iknya peksha sutle bichare... Mala sudha maran aala asta tar hasat tayar hoto

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 ปีที่แล้ว

      ​@@hemantkoli4611 कोणाच्या रगवर बोलतात ही तुमची रामदासी बैठक आणि तिची विकृत शिकवण भूमी पुत्र काळीच असतात आम्हाला आमच्या काळ्याभोर रंगाचा अभिमान आहे पण तू गोरा कसा पैदा झाला इंग्रज लोटित होते तुमच्या त्यांच्या दलाल्या केल्या तुम्ही आणि आय्या बहिण च्या खाल्या नाही का 😅😅😅😅

  • @journeyofm.b.b.s.460
    @journeyofm.b.b.s.460 ปีที่แล้ว +55

    #14:00 हा ह्याच्या घरातील वस्तुस्थिती सांगत आहे...
    अणि खरच समर्थांनी आम्हाला खूप थंड केले आहे...
    माझे वय #17 आहे ह्या वयात खूप जण कॉलेजच्या बाहेर बिडी हातात धरून धूर करत असतात ..
    पण #॥ श्रीसद्गुरु ॥ कृपेने माझ्या हातात ह्या वयात #स्मरणिका आहे... ह्या पेक्षा मोठे भाग्य काय असू शकते ??
    ॥ जय सद्गुरु ॥
    🌹 🙏🙏🙏🌹
    समर्थ चरणी एकच निवेदन आहे काहीही होऊ दे अणि किती ही होऊ दे फक्त तुमच्या चरणाशि शेवटच्या श्वास असे पर्यंत एक निष्ठ ठेवा अणि अखंड श्रीसेवा दास्यभक्ती घडवून घ्या...

    • @karan4251
      @karan4251 ปีที่แล้ว +3

      Tuze vay १७ aahe aani ajun barech anubhav yayche aahet, Tu fakt pudhche १० varshe saavadh raha. Kay kay anubhav yetaat bagh. .. Shikat aahes tar kahi goshtin madhe sadvivek buddhi vaaprun bagh... Saglya prashnanchi ukal hoil... Bhakti hi vaayit naste. .. Pan tya bhaktit andhale houn baba chya charni tallin houn aapli buddhi vikaaychi naste. .. Ti nemkya level paryantach thev naahi tar pastaavshil.

    • @journeyofm.b.b.s.460
      @journeyofm.b.b.s.460 ปีที่แล้ว +6

      @@karan4251 शेठ तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्हाला चांगल अणि वाईट काय हे शिकणारा भेटला आहे.... अणि भक्ती ह्या वयात नाही तर कोणत्या वयात करायची असते ?
      साधे सोप्पे उत्तर आहे सैन्य असताच युद्ध करावे..
      अरे दादा बिघडण्याच्या वयात घडवायला घेतले आहे मला..
      त्यामुळे एकच निवेदन आहे समर्थ चरणी ॥ माझे वंश पारंपरि भक्ती द्यावे निर्धारि ॥

    • @shree3315
      @shree3315 ปีที่แล้ว +3

      Bhai te vasana ch nako bolus te kay guru chi krupa te nast kahi me pn tuzya vaayt vaysan nahi kel aani aaj pn nahi krt yacha earth ha nahi ki guru dev ne sangitl tula vasan karaych kiva nahi he tuzya manavr ahe. Lokana gyan nako deus je daru beedi che karkhane ahet te yach laknachta reletive che ahet kuni Pakistan mndhun ganja aanun nahi vikat.

    • @journeyofm.b.b.s.460
      @journeyofm.b.b.s.460 ปีที่แล้ว +2

      @@shree3315 भावा ह्या गोष्टी जरा जपून बोल... तुला माहीत नसेल तर बोलू नको ..
      पण सद्गुरु कृपेशिवाय मी शून्य आहे...

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 ปีที่แล้ว +1

      ​@@karan4251 खोटं बोलत आहे तो 17 वर्षाचा नाही 70 वर्षाचा असेल पक्का #शिरीसेवक

  • @shreyashjadhav7805
    @shreyashjadhav7805 ปีที่แล้ว +94

    बोलून घे बोलून घे 25 लाख आलेले श्री सदस्य 25 लाख मधला एक कमी होणार नाही उलट 25 अजुन ऍड होतील लिहून घे.... जय सद्गुरू

    • @tanajikedar01
      @tanajikedar01 ปีที่แล้ว

      एक कमी झाला... बामणांचा खेळ.. सज्जनगड लोकांना वेड्यात काढतात.... स्वामी रामदास च खोटारडा
      .304 मध्ये जेल मध्ये आप्प्याला टाकला पाहिजे...

    • @surajkadam8836
      @surajkadam8836 ปีที่แล้ว

      😂

    • @yashasrikshirsagar3415
      @yashasrikshirsagar3415 11 หลายเดือนก่อน

      जय सद्गुरु....संभाजी ब्रिगेड वाल्यांकडून..चांगल्या बोलण्याची अपेक्षा करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे...ते प्रकाश स्वतः बोलत नाहीत...तुम्हाला काय करायचे आहे दुसऱ्यांच्या फॅमिली मध्ये नाक खुपसून...

    • @shreesamarthautogarage3466
      @shreesamarthautogarage3466 11 หลายเดือนก่อน +1

      जय सद्गुरू🙏

    • @vickysalvi-ns2vd
      @vickysalvi-ns2vd 8 หลายเดือนก่อน

      जबरदस्ती

  • @prashantkarande3559
    @prashantkarande3559 8 หลายเดือนก่อน +11

    शिंदे साहेब एवढी माणसे दासबोध आणि सद्गुरू चरित्र ग्रंथाचे पारायण ऐकायला येतात ,त्यांना काहीतरी अनुभव आला आहे म्हणून येतात ना श्रवण करायला. ज्या समाजामध्ये आपण राहतो ना त्याचे काही देणे द्यावे लागते तेव्हा त्याच्या जीवनाचे सार्थक होते .एकमेकांचा कार्याचा आदर करायला हवा नाही टीका तर सर्वच करतात.

  • @m.steach4420
    @m.steach4420 ปีที่แล้ว +17

    संतोष शिंदे म्हणताय की आप्पासाहेब लोभी आहे ते बैठकीच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटता पण अस नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान आप्पासाहेबांनी २५ लाख रुपये नाकारले असे का आता उत्तर द्या ..सांगा .🙏

  • @swapnalishirsat405
    @swapnalishirsat405 ปีที่แล้ว +23

    ऐकवत पण नाही हे जे बोलतायत ते 😂 .. त्या पेक्षा सद्गुरू श्रावण बरे ..मनाला शांती आणी समाधान तरी मिळते .

  • @devenpatil5616
    @devenpatil5616 ปีที่แล้ว +26

    माझा वय आता २५ आहे मी ४ वर्षाचा असल्या पासुन बैठकीला बसतोय . कधि पैश्यान चा वीशय आला नाही कोनी मागीतले नाही .. तुम्हाला त्यांचा कार्य आवडत नसेल कीव्हा Subscribers साठी तुम्ही त्यांच्यावर टीका करताय अस वाटतय ..
    सरकार वेडी आहे का कोनाला पन पुरसकार द्यायला .. कार्य काय आहे त्याचि माहीती घ्या आधी मग गुधग्याला बाशिंग बाँधून फिरा ..
    तोंडला श्याही लावायची गरज नाही कारन तूमच्या मना सारखाच रंग पन दीलाय देवनी तूम्हाला

    • @AshokNalawade-ow3ft
      @AshokNalawade-ow3ft ปีที่แล้ว

      जय सदगुरू

    • @nileshchaudhari9571
      @nileshchaudhari9571 10 หลายเดือนก่อน +1

      For your kind Information Padmashri ase Kona lahi dila jaat nahi. Padmashri Denyasathi Ek special Team aste , jya vyakti la Padmashri dyaycha aahe tyachya karyacha aadhi sakhol abyaas kela jato mgg puraskar dila jato.Baki Asle Rikame Video Banavnya peksha Samajapyogi kama Kara 🙏

    • @vijayaambi9194
      @vijayaambi9194 6 หลายเดือนก่อน +1

      Yala pn pudhlya vrshi ek purskar dya gpp bastil 😂

    • @ruchidhumak1460
      @ruchidhumak1460 5 หลายเดือนก่อน

      e tondala yeil te Bolu naka 🙏

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre9680 ปีที่แล้ว +71

    साहेब जी फाईल आहे ती धर्मादाय आयुक्तांना द्या, यांची घरातल्या घरात नेमणूक कशी होत आहे ते विचारावे, नागाव ला शेत जमिनीवर पेट्रोल पंप आहे, ती परवानगी कशी मिळाली?

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 6 หลายเดือนก่อน +6

    श्री नाना स्वारी , श्री अप्पा स्वारी , श्री श्रीकृष्ण दादा स्वारी , श्री सचिन दादा स्वारी , श्री उमेश दादा स्वारी , राहुल दादा स्वारी , श्री सुदीप दादा स्वारी श्री सदगुरू आहे

  • @ManishaPatil-zs9dp
    @ManishaPatil-zs9dp 2 หลายเดือนก่อน +1

    खारघर मध्ये माझी मुलगी व मी स्वतः गेले होते .तेथे आपण आपली काळजी घ्यायची होती व ज्याचा त्याचा भाव आहे तुम्ही कशाला उगाच जीव तोडून सांगता दादा तुम्ही स्वतः या ना बैठकी ल मग तुमचा सवनश्य बाजूला होईल.❤जय❤ सद्गुरू🎉🎉🎉🎉 ❤

  • @rushikeshshelke2932
    @rushikeshshelke2932 ปีที่แล้ว +18

    आमचे घरातील सर्व परंपरा व्यसनमुक्ती करणारे हेच धर्माधिकारी आहेत. आज त्यांच्या मुळेच आम्ही सुखात आहोत. साहेब तुम्ही स्वतःच बघा . चांगलं नाही सांगता येत तर वाईट तरी नका सांगू.

  • @sureshnachare6226
    @sureshnachare6226 ปีที่แล้ว +15

    संतोष शिंदे वाचाल वक्तव्य करू नका.अति शहाणपण करू नका.काहीपण भुंकू नका.अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

  • @dineshnaik4161
    @dineshnaik4161 ปีที่แล้ว +5

    रतन टाटा यांनादेखील ऑस्ट्रेलियाचा सर्वाच्च नागरी पुरस्कार ऑडर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आला परंतू त्यांनी आपली उदारवृत्ती दाखवत झगा मगा आणि मला बघा या भुमिकेत न अडकता नितीमुल्यांच्या आधारे हा पुरस्कार स्विकारला परंतू जर का रतन टाटा यांनी ठरवले की संपूर्ण देश त्यांच्या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकतो परंतू ते अश्या मानसिकते पलिकडचे आहेत! रतन टाटा यांनी देशात रोजगार, व्यवसायिक, शिक्षण, क्रिडा, संस्कृती, अश्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल ते निस्वार्थपणे! येथे स्वतः आपल्या श्रीसदस्यांना एखादी जागा विक्री करून, वाहन इतर मालमत्ता वैभवातून, मृत्यू श्रीसदस्यांना तत्परतेने प्रतिष्ठानाने मदत देखील जाहिर केली नाही या मनवृत्तीला काय म्हणावे? संत तुकाराम यांनी आपले संपूर्ण वैभव गोरगरीबांना आणि गरजवंतांना दानधर्म करीत उत्तम कर्म केलीत येथे धर्माधिकारींनी उदारता दाखवली का? तत्परतेने सर्व दुर्दैवी मृत्यू घटनेच्ता परिस्थितीला फक्त शांत राहून साधत राहणे हा गुणधर्म अंगी कारणे आणि बाहू करणे कितपत योग्य? रतन टाटा कलयुगातील तर संत युगातील तुकाराम महाराज याची शिकवणीतून देश आणि महाराष्ट्र नव्हे तर विश्व घडू शकते!

  • @megha5368
    @megha5368 ปีที่แล้ว +3

    बहुतेक ह्याची बायको ह्याला सोडून गेली असणार. त्याचाच राग काढतोय हा😂

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 ปีที่แล้ว +50

    सध्या महाराष्ट्रात युट्युबच्या माध्यमातून बहुजन समाजाचा मेंदू साफ करण्याचे काम सत्य परिस्थिती सह, ऊघड करुन ढोंगी आणी तथाकथित लोकांच्या विरुद्ध सातत्याने आवाज ऊठविनारे. शिंदे सर

  • @vishwanathkhambalkar97
    @vishwanathkhambalkar97 5 หลายเดือนก่อน +2

    👏 असू दे बोलू दे त्याला निंदकाचे घर असावे शेजारी समर्थ नेहमीच सांगतात 👏 जय सदगुरू 👏

  • @jagdish12342
    @jagdish12342 7 หลายเดือนก่อน +4

    ll जय श्री राम ll
    ll जय जय रघुवीर समर्थ ll

  • @nehachoughule3319
    @nehachoughule3319 ปีที่แล้ว +74

    लगे रहो, लोक मूर्ख च आहेत ह्यांच्या मागे मागे जातात.तुम्ही चांगलंच बोलताय 👍👍👌👌

    • @tricktech94
      @tricktech94 ปีที่แล้ว +3

      Aapan jast shahane aahet

    • @shreearts7146
      @shreearts7146 ปีที่แล้ว +10

      अनेक प्रकारच्या वेसनाधीनतेकडे होतो आम्ही जीवनात अर्थ नव्हता राहिला मरणाला टेकलेलो आम्ही तेव्हा तुम्ही कुठ होता काल जे झालं ते दिसत आहे.
      आणि एवढी वर्ष ज्या धर्माधिकारी कुटुंबानी लाखो करोडो लोकांचे धुलीला मिळालेले संसार सुरळीत केले. ते ही कुणाकडून 1रुपयांची अपेक्षा नं करता. निष्कामतेने समाजाची सेवा करतात. वृक्षलागवड. रक्तदान. व्यसनमुक्ती. ही तुम्हाला दिसत नाही का. इतके करोडो लोकांचे ते श्रधस्थान आहेत. आणि तुंम्ही बोलता की ही लोकांची फसवणूक करतात. स्वतः लोकांचं चांगलं करायचं नाय आणि दुसरा करतो तर करून द्यायचं नाय

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +5

      @@shreearts7146 एक रुपया सुद्धा घेतला नाही तर , शंभर कोटींचा बंगला ,पेट्रोल पंप , हजारो एकर शेती कुठुन आली?

    • @shreearts7146
      @shreearts7146 ปีที่แล้ว +3

      @@deepaksarawade1062 तुमच्या कडून मागितलं का

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      @@shreearts7146 तुमच्या सारख्या लोकांचा खिशात नकळतपणे हात घालून काढले आहे ,हे तुमच्या सारख्या आहारी गेलेल्या लोकांना पटणारे नाही.

  • @jagdishc69
    @jagdishc69 ปีที่แล้ว +5

    अंध भक्ती ची मर्यादा काय असावी हे कॉमेंट करणाऱ्यांना बघून प्रश्न पडतो,

  • @mvr456
    @mvr456 ปีที่แล้ว +19

    साहेब,हे खूपच धक्कादायक आहे.आपला जो बहुजन समाज आहे त्या ची खरंच किव वाटते.बहुजन समाज खोल अंधश्रद्धेच्या गर्तेत आहे.बहुजन समाज जागा हो.ब्राम्हणी वर्चस्व अक्षरशः तुला लुटलं आहे? संत तुकाराम महाराज यांचा लढा याच प्रव्रुत्ती विरोधी होता.संभाजी ब्रिगेड तुमचे कोटी कोटी धन्यवाद.फार मोलाचं काम करत आहे तुम्ही.तुम्हास विनंती आहे , तुमचे हे कार्य असेच चालू राहिले पाहिजे आणि बहुजन समाजाला वाचविले पाहिजे.

  • @user-yp8ry5if6m
    @user-yp8ry5if6m ปีที่แล้ว +10

    ही आशी लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही विषय घेऊन एका देव माणूसावर आरोप करत फिरत आहेत. ||पुर्ण ग्रंथ पाहील्याविन उगाच ठेवी जो दुशन | तो दुरात्मा दुराभिमानी मत्सरे करी || जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @vishalkalambe7213
    @vishalkalambe7213 ปีที่แล้ว +5

    जय सद्गुरु 🙏

  • @journeyofm.b.b.s.460
    @journeyofm.b.b.s.460 ปีที่แล้ว +5

    सर्व श्रीसेवकांना विनंती आहे की ह्याचा उद्देश फक्त फेमस व्हायची आहे... सर्वांना विनंती आहे की ह्या जनावराला रीपोर्ट मारा... लई भोकत आहे ह्यो.. अणि एक आहे थोड्याच दिवसात हा बैठकीला येणार... अणि ॥ जय सद्गुरु ॥ बोलणार...
    तू दुसर्‍या वर आरोप करत आहे पण खर बघायला गेले तर तुझे अणि तुझ्या बंधू यांचे किंवा तुमच्या ताईचे वडिलांच्या संपत्ती वरुण नक्की भांडण असणार आहे...
    अणि तू तुझ्या घरात अणि भावा च्या मुलात खालील वाक्यं प्रमाणे बोलत असशील...
    #आपला#तो#बाब्या#दुसर्‍याच#ते#कारट

    • @ssss-sm5mv
      @ssss-sm5mv ปีที่แล้ว +1

      Brobar ekdam

    • @ssss-sm5mv
      @ssss-sm5mv ปีที่แล้ว +1

      Yacha bolna kay ahe tula purshkar pahije ka lokanche kan bharto ha

    • @ssss-sm5mv
      @ssss-sm5mv ปีที่แล้ว +3

      Tuz karm tula bhetil ek divas hat jodun jay sadguru bolnar

  • @jaymahakal448
    @jaymahakal448 ปีที่แล้ว +3

    जय श्री राम 🚩🙏

  • @user-zc7mr2rk9i
    @user-zc7mr2rk9i ปีที่แล้ว +5

    👍

  • @arunshinde2369
    @arunshinde2369 ปีที่แล้ว +3

    👍👍👍👍❤❤

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 ปีที่แล้ว +35

    लोकांचा मेंदू गुलाम झाला साहेब तुमच्या प्रबोधनाची खरंच गरज आहे समाजाला

    • @ashokmore560
      @ashokmore560 ปีที่แล้ว

      मूर्खां ,तूला कोणी तरी विचारत का? अस अ सभे बोलायला

    • @gajendraatpadkar7978
      @gajendraatpadkar7978 ปีที่แล้ว

      तुझ्या घरी घेऊन जा

  • @Omkar9020Edits
    @Omkar9020Edits ปีที่แล้ว +4

    TH-cam वर सबस्क्राईबर्सची भीक कशी मागायची याच्या कडून शिका.....

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 ปีที่แล้ว +3

    ✌✌👍👍

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 ปีที่แล้ว +3

    👍👍👌

  • @ajitcharkari7479
    @ajitcharkari7479 ปีที่แล้ว +19

    आमचा मेंदु बधिर झालेला असल्यामुळे आम्हाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सुधारण्या पलीकडे गेलो आहोत हे सगळे अंध भक्त स्वतःसाकट सर्वाना नादी लावण्याच काम करतात आपण डोळे उघडण्याचा प्रयत्न करता आहात
    🙏धन्यवाद 🙏

    • @manalichavan5003
      @manalichavan5003 ปีที่แล้ว

      Tula tr award milala pahije PM kadun as bolalyabaddhal,tuza mendu sadla aahe ka re murkh

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 ปีที่แล้ว

      परमार्थ हा विषय तुमचा नाही
      तेव्हा आपल्याला समजत असेल तेवढंच बोलावे

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 ปีที่แล้ว +76

    संतोष राव तुम्ही सगळे बाबा लोकांची लक्तरे वेशीला टांगले आणि बुरखा फाडला😅😊

    • @devilGaming-ko4nu
      @devilGaming-ko4nu ปีที่แล้ว +2

      हे साहेब चुकीचे बोलतात

    • @manikkodag5416
      @manikkodag5416 ปีที่แล้ว

      Ye bag th-cam.com/video/1B_tSna_DKM/w-d-xo.html

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +7

      @@devilGaming-ko4nu खरे बोलत आहेत,आणि लोकांच्या डोळ्यात अंजन पडत आहे,लोक चवताळून जागे होत आहेत,हे काम चांगले आहे,भले पंधरा वीस लोकांचे जीव गेले ते वाईटच आहे, पण या काळया शिकवणी ची बाब समोर आली,या बद्दल संतोष शिंदेंना धन्यवाद दिले पाहिजेत.

    • @shardhapatil9459
      @shardhapatil9459 ปีที่แล้ว +1

      Brpbr

    • @PriyaKalambe-tf3dc
      @PriyaKalambe-tf3dc 3 หลายเดือนก่อน

      खरंच चांगले काम करत आहात शिंदे सर. आणि लोकांचा विरोध चांगल्या कामालाच होतो. पण तुमचं कार्य असच चालू ठेवा. तुमच्या मताशी मी सहमत आहे. 👍🏻👍🏻

  • @AshokRane
    @AshokRane 14 วันที่ผ่านมา +1

    शिंदेजी अभिनंदन keep it up go ahead

  • @pandurangshinde9392
    @pandurangshinde9392 ปีที่แล้ว +8

    खरं आंदोलनाची गरज आहे त्यासाठी प्रयत्न करावा मीही सहभागी होत आहे

  • @gravindra958
    @gravindra958 ปีที่แล้ว +5

    Very very very good

  • @pravinshinde7756
    @pravinshinde7756 11 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु🙏🙏

  • @smj9185
    @smj9185 ปีที่แล้ว +14

    एकाच व्यक्तीविषयी दोन तीन व्हिडिओ करून त्यामधे तेच तेच बोलत आहात. यूट्यूब वर असेच वादंग निर्माण करणारे subscriber वाढिण्यासाठी ase video करणारे भरपूर मिळतील. आणि माहिती नसताना एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणारा माणूस आणि त्यावर त्याच्या समर्थनात कमेंट करणारे लोक काय म्हणावं या सर्वांना ज्यांना बैठकीचा ब पण नाहीत नाही. बैठकीत अंधश्रद्धा महापाप आहे हे शिकवले जाते, ती व्यक्ती तुम्हाला काली विद्या करताना कधी दिसली. उगीच व्यर्थ बडबड करून समाजात जातीभेद तर तुम्हीच पसरवत आहेत ते ही उघड उघड आणि वर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सारख्या महान व्यक्तीला नको ते बोलत आहात . अस आयुष्यभर बोलत राहिला तरी जेवढे subscriber honar nahit tevde lok येतात बैठकीला. देशविदेशातले लोक येतात ते काय वेड म्हणून नाही . हाच द्वेष काडा , मन स्वच्छ करा हीच शिकवण दिली जाते समर्थ बैठकांमध्ये. आणि इतिहासाच्या पुस्तकात ज्यांच नाव संत म्हणून घेतले जाते त्या रामदासांचा आदर तुम्ही नाही करू शकला तिथे सदगुरू तुम्हाला काय समजणार. शेवटी," जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा . 🙏

    • @dattatraydhangar3456
      @dattatraydhangar3456 ปีที่แล้ว

      भाऊ, गाढवाला गुळाची चव नसते

  • @devilGaming-ko4nu
    @devilGaming-ko4nu ปีที่แล้ว +12

    चांगल बोलता येत नसेल तर वाईट नको बोलू जय सदगुरू 🙏❤️🙏❤️🙏

    • @komaldasathawale9558
      @komaldasathawale9558 ปีที่แล้ว +1

      अंधभक्तांच्या आहेस तु

    • @manalichavan5003
      @manalichavan5003 ปีที่แล้ว

      ​@@komaldasathawale9558 tu khup shahana aahes

  • @Sanjay-of4ll
    @Sanjay-of4ll ปีที่แล้ว +51

    साहेब तुम्ही सारख सारख खर सांगू न सुध्दा बहूजन समाजात काही अंध भक्त सुधार होत नाही त्यांना आपल दैवत काय आहे हे सूध्दा कळत नाही शिंदे साहेब तुम्ही तूमच चालू ठेवा कधी तरी यांना समजेल जय शिवराय जय संविधान जय भीम

    • @shahajinagawade9236
      @shahajinagawade9236 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर आहे.शिन्देजी ,सारखी कमी लोक इतकं सत्य सान्गण्याच धाडस करतात. यान्चे मागे उभे राहून त्यांना या समाज प्रबोधनाचे यात्रेत सर्व प्रकारे साथ देऊयात.धन्यवाद

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 ปีที่แล้ว +2

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 ปีที่แล้ว +1

      श्री सदस्य मूर्ख नाहीत
      स्वतःला अति हुशार समजू नको!

    • @dattadaund4545
      @dattadaund4545 ปีที่แล้ว

      ​@@kishorthakur1645 नुसते मूर्ख च नाहि तर गाढव आहात

  • @arjunbombale6602
    @arjunbombale6602 ปีที่แล้ว +6

    स्वताला लय ज्ञानी समजु नका शिंदे

  • @madhukarlandge4104
    @madhukarlandge4104 ปีที่แล้ว +34

    बरोबर बोलतात सर.

  • @prashantchavan1049
    @prashantchavan1049 ปีที่แล้ว +7

    Kiv yetey santosh shinde tujya buddhichi
    Sadguru krupene tula budhi yevo

  • @foodipeople
    @foodipeople ปีที่แล้ว +1

    Satya mahiti savister pane Samaja samor aanlit
    Dhanyavad sir

  • @anandpawar8130
    @anandpawar8130 ปีที่แล้ว +9

    भयभीत. वाटतेय. सर्व.

  • @babyjadhav2826
    @babyjadhav2826 ปีที่แล้ว +51

    तुम्ही हिंमत केली हे सर्व बोलायची जय भीम सर

    • @manikkodag5416
      @manikkodag5416 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1B_tSna_DKM/w-d-xo.html

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv ปีที่แล้ว +2

      कशाला जयभीम करतेय नको तिथे. संतोष शिंदे काय म्हणतोय ते ऐकून ना. लोकांना वाटतं जयभीमवाला आहे म्हणून ते जयभीमवाल्यांना शिव्या घालताहेत

    • @sanketkoli8671
      @sanketkoli8671 ปีที่แล้ว

      Kasli himmat keli.bevda ahe to .daru piun video banvato.

  • @neelam12389
    @neelam12389 ปีที่แล้ว +5

    जय सद्गुरु
    कृपया अशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओज आढळले तर रिपोर्ट (Report) करा

  • @shivrajkadam9100
    @shivrajkadam9100 ปีที่แล้ว +5

    नानीजच्या त्या नरेंद्र बद्दल बोला
    त्याच्या पण पोराचे पाय धुऊन पाणी प्यायला लागलेत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      कोकणात तर खूप मोठ्या प्रमाणात हे असले ढोंगी गुरुंचे पेव फुटले आहे, बिन भांडवली धंदा , भरपूर पैसा , भरपूर मौजमजा आणि देवासमान तुलना,अफाट प्रसिद्धी,
      काही हुशार लोक तर सरकारी नोकरी सोडून या धंद्यात आले आहेत.

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 ปีที่แล้ว +5

    आप्पा धर्माधिकारी यांना महागाईची कल्पना आहे का महागाईमुळे गोरगरीब सर्वसामान्य लोक त्रस्त झालेत यासाठी काय करता आलं तर करा

  • @lahukambli826
    @lahukambli826 ปีที่แล้ว +1

    👌

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 ปีที่แล้ว +4

    दादा आता सनातन धर्म पुढे जात आहे. आपण आपली किती पाजळला तरी प्रत्येक घरात शिवाजी जन्माला आणतायेत सद्गुरू स्वारी तुमची मुलंच तुम्हांला घराबाहेर काढतील अशी भीती वाटतेय लवकरच बैठकीला बसा नाही तर तुमचं काय खरं नाय कारण तुमची परा स्वच्छ नाही आहे तुमच्या परेत भरपूर काळ आहे. श्री दास समर्थ आदनेत आहेत म्हणून नाही तर तुमचं काय खरं नव्हतं.
    🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏

    • @chintamani777
      @chintamani777 ปีที่แล้ว +3

      भाऊ अरे विज्ञानाच्या युगात हे असलं काय type करतोय इथे🤣आम्हाला फक्त महाराष्ट्र धर्म कळतो सनातन धर्म गुज्जू लोकांची संकल्पना आहे😂

    • @np7001
      @np7001 ปีที่แล้ว

      ​@@chintamani777 asach bolat rah gharat jevha saglikde muslim ghustil na tevha akkal yeil tula.te basle 10-10por kadhun dharm vadhavat ithe oversmart liberals swathchyach dharmat gat karun baslet . Asach zopa kadhat rahilo tr tyanni hindunna kashmir mdhun palaval tas Maharashtra mdhun palavayla time nhi lagnar

    • @chintamani777
      @chintamani777 ปีที่แล้ว

      @@np7001 कोण नाही घुसत घरात फुकट बोलाचा भात आणि बोलाची कढी एवढे वर्ष काँग्रेस होती तेव्हा नाही घुसल आता कशाला घुसेल😂maturity असावी माणसात चोंग्या बालिश बुद्धीच्या कारट्या पण कायदा झाला पाहिजे किती पोर काढायची त्याच्यावर एडझवे सगळेच धर्मातले लोक 3-4 काढतात काही वेळेस तो हिंदू असो वा मुसलमान वा ख्रिश्चन

    • @np7001
      @np7001 ปีที่แล้ว

      @@chintamani777 tevhach tikde bgh ja Kerala chi kay halat zaliy .Kerala ch ka ikde bhiwandi mumbra Andheri sakinaka rabodi ajun kiti tari places ahet jithe he aadhi alp sakhyank hote pn hindu murkha sarkhe secular banun rahile te brobr population vadhvt rahile.tumchya sarkhe ajun pn zopun rahile tr sampla mag bombala.10 varshat tr evdhi sankhya vadhli nhi na mag congress bjp krnyat kahich arth nhi te politicians swathchya polivar tup odhat rahtil.ti pankaja munde eid la muslim chya ghari jaun shubbeccha dyayla pn hijab ghalun basleli he asale politician asale tr zal mag vatola.govt population control cha kayda aanayla bghte tevhapn virodh krnare he muslim ch astat hindunna farak ch nhi padat pan Tyanna padto

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 ปีที่แล้ว +36

    कोकणात झाडे लागणारा माणूस किती ढोंगी असला पाहिजे .कोकणात फूटाफूटावर झाड आपोआप ऊगवते .

  • @rajgorekar1989
    @rajgorekar1989 ปีที่แล้ว +12

    साहेब तुम्हालाही श्रवणाची गरज आहे

  • @kiranmali1325
    @kiranmali1325 ปีที่แล้ว +1

    Lakho lokanche sansar kukhi karnarya mazya samrthanna koti koti pranam ...lok kiti jari bhunklet tari manushya ji jat Ani manvta ha dharm shikvnarya appa swarina maza koti koti pranam ....

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 ปีที่แล้ว +4

    वाईन शॉप मध्ये ह्याचे फोटो असणे शक्यच नाही!

  • @ajitabhagat7975
    @ajitabhagat7975 ปีที่แล้ว +20

    सध्याच्या घडीला Subscribers वाढवण्यासाठी पर्मार्थावर टीका करणाऱ्या You Tuber लोकांची gang वाढतच चालली आहे 😅😂 तुम्ही काहीही बोलत रहा त्याने बैठका बंद होणार नाहीत उलट अजुन ४ लोक वाढतील 🙏 जय सद्गुरू🙏

    • @cutesam1308
      @cutesam1308 11 หลายเดือนก่อน +1

      Ashe aapli shri Samarth baithak band krnare brech aale Ani swata bsyala sudhha lagle🤣 jai sadguru 🙏🏻

    • @LalitaSalunkhe-gb1zd
      @LalitaSalunkhe-gb1zd 5 หลายเดือนก่อน +1

      ,❤छान टिपनी जय सदगुरू

  • @Krish_kene_9909
    @Krish_kene_9909 วันที่ผ่านมา

    Jay Jay Raghuveer Samarth 🙏🏻💐

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 ปีที่แล้ว +14

    Saheb मार्मिक बोलतात

  • @hanumantlungase7626
    @hanumantlungase7626 ปีที่แล้ว +2

    Great saheb

  • @user-pd7xq9lh6u
    @user-pd7xq9lh6u 19 วันที่ผ่านมา

    जय सद्गुरु

  • @sopan880
    @sopan880 ปีที่แล้ว +11

    आडनावाचा पण शोध घ्या सर ,धर्माचा अधिकार कोणी दिला यांना?

    • @karan4251
      @karan4251 ปีที่แล้ว +1

      Sarkhel Kanhoji Angre yani padvi dili hoti... Shinde sahebanche ajun kahi divsapurviche video paha tyaat maahiti dili aahe....

    • @shree242
      @shree242 ปีที่แล้ว +1

      Shandilya surname aahe tyanche

  • @sharadwalke6305
    @sharadwalke6305 ปีที่แล้ว +1

    Avhade nishthur dhrmadhikari astil wtalnvta dilelya mahite badhal dhnyawad

  • @AshokRane
    @AshokRane 14 วันที่ผ่านมา +1

    सर्व अजब आहे डोल्याट अंजन ghatalay

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 8 หลายเดือนก่อน +2

    जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 ปีที่แล้ว +29

    संतोष शिंदे सर एकदम बेधडक आम्हाला तुमचं सर्व विश्लेषण मनापासून पटतय! सर्व मुद्दे पुराव्याशिवाय नसतात, असं प्रबोधन करत रहा आमचं 👍

    • @manikkodag5416
      @manikkodag5416 ปีที่แล้ว

      Ye baga tumhi th-cam.com/video/1B_tSna_DKM/w-d-xo.html

  • @MANASPATIL4041
    @MANASPATIL4041 ปีที่แล้ว +3

    JAY SADGURU

  • @hanumantkondilkar561
    @hanumantkondilkar561 ปีที่แล้ว +3

    निदंकाचे घर असावे शेजारी

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl ปีที่แล้ว +3

    Jay jijau jay shivray

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद साहेब ज्या गोष्ठी आंधारामध्ये होत्या
    त्या तुम्ही उजेडामध्ये आणल्या

  • @rekhachaudhari8653
    @rekhachaudhari8653 ปีที่แล้ว +2

    Shinde tu kiti tri bhookla na tri aamhala kay fark nay padat aani aamhni samrthanchi seva kru

  • @stargirl6546
    @stargirl6546 ปีที่แล้ว +2

    तुम्हीच सांगा ना मग European University ने त्यांना पुरस्कार का दिला??? का युरोप वाले पण ब्राम्हण आहेत???

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर,,,खूप सुंदर माहिती,,,,

  • @kamalakarmate9361
    @kamalakarmate9361 ปีที่แล้ว +2

    Dada Amche Nilu Fule kiti grt ahet tyani purskar nakarla....

    • @stargirl6546
      @stargirl6546 ปีที่แล้ว

      एका साईड ला अप्पासाहेब धर्माधिकारी जे सांगतात परस्त्री माते समान आणि दुसरी कडे निलू फुले जे बोलतात बाई वाड्यावर या, ह्या दोघांची तुलना कधीच होऊ शकत नाही 🙏🏻

  • @yogeshmandhare2882
    @yogeshmandhare2882 9 หลายเดือนก่อน +1

    💯

  • @virajactivitieshisstuntman5515
    @virajactivitieshisstuntman5515 ปีที่แล้ว +2

    जर तुम्हाला चांगल बोलता येत नसेल तर वाईट बोलून सर्व चुकीची माहिती सांगून परमार्थला दोष लाऊ नका

  • @dilipgangurde7884
    @dilipgangurde7884 ปีที่แล้ว +4

    😂, बाबासाहेब अम्बेडकरांनी,, बुद्ध मार्ग,दाखवला आहे
    तरी, लोकांनाला, अक्कल,ऐत नाही,

    • @deepakgamre7474
      @deepakgamre7474 ปีที่แล้ว

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही सर्व जातीचे लोक जगात आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण फक्त बौद्ध समाजाना दिले असते. तर बौद्ध समाजाच्या लोकांचा सोनं झाल असत. तुमच्या धर्माधिकारी यांना पुढचं सर्व माहीत असतं ही साधी गोष्ट माहीत नव्हती का माझी माणसं मरणार आहे. म्हणून बाबासाहेबांच्या अनुयायांचा बघण्यापेक्षा तुमचं बघा.

  • @sandy-wq8ev
    @sandy-wq8ev ปีที่แล้ว +5

    दाखव ते ऑन रेकॉर्ड ते बोलले आहे ते रक्तदान बद्दल

  • @roshanmodsing4302
    @roshanmodsing4302 2 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरु ❤

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशय परखड विचार मांडलेत. पंचायला आणि पटायला अवघड असले तरी सत्य आहेत. चिंतनीय नक्क्कीच आहे....श्री राम समर्थ.

  • @foodipeople
    @foodipeople ปีที่แล้ว +1

    Patrakar Anil Chitnis je Nagaon la rahayche ya babat savister mahiti sanga
    Khup interesting aahe

  • @jagdishdhule2391
    @jagdishdhule2391 ปีที่แล้ว +9

    प्रसिद्धी साठी खूप भुकतोय रे तू एवढा पण दुसऱ्याच वाईट बगणारा नसावा

  • @kalpeshshirke-kw7gz
    @kalpeshshirke-kw7gz ปีที่แล้ว

    Tumchyamulech baithakichi sankhya vadhat ahe
    Tumche khup aabhaar.

  • @rangaraobhosale9521
    @rangaraobhosale9521 ปีที่แล้ว +20

    सुंदर विवेचन.

  • @nehachoughule3319
    @nehachoughule3319 ปีที่แล้ว +10

    👍👍👌👌🌹🌹

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 ปีที่แล้ว +4

    Asaa aapppala Maharashtra bhushan ka dilY

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว +1

    सर , सहमत आहे.

  • @jagdishdhule2391
    @jagdishdhule2391 ปีที่แล้ว +8

    दिवसातून 2 3 विडिओ बनवतो रात्री झोपतो का नाय त्याच्या वाईट कस होईल तेच विचार करतो

    • @sunilsawant9710
      @sunilsawant9710 ปีที่แล้ว

      नको दादा.. हीं शिकवण नाही बोलणाऱ्याला बोलू द्या..

  • @ashishumbarkar909
    @ashishumbarkar909 ปีที่แล้ว +3

    पूर्ण ग्रंथ पहील्याविन उगाच ठेवी जो दुषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी,...

    • @skkkk9
      @skkkk9 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 ปีที่แล้ว +2

    एकदम सत्य आहे जय जिजाऊ

  • @user-mo3rz1nm7c
    @user-mo3rz1nm7c ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे100टक्के

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 ปีที่แล้ว +17

    बापरे किती भयानक आहे हे.

  • @akshay---415
    @akshay---415 14 วันที่ผ่านมา

    कर बाबा तू टीका कर.. चालू राहुदेत.. जय सद्गुरू ☝️

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 ปีที่แล้ว +21

    Salute,,sir🙏🙏🙏🙏

  • @megha5368
    @megha5368 ปีที่แล้ว +2

    खरंच ह्याचा मेंदूवर परिणाम झाला आहे . कुठलीही माहिती नसताना हा काहीही बडबड करत आहे you tube la video टाकून हा पैसे
    कमावण्याचा धंदा करतोय.

  • @helpinghand7012
    @helpinghand7012 11 หลายเดือนก่อน +5

    संतोष शिंदे sir परमेश्वर दुसरा तिसरा कोणी नसून तुझा आत्त्माच आहे तो जर निघून गेला ना तर तुमची पोपट पंच्छी तिथेच थांबेल. मरणाला तुम्ही थांबऊन ऊन दाखवा.

  • @sanjayvarak8948
    @sanjayvarak8948 7 หลายเดือนก่อน +1

    निंदाकाचे घर असावे शेजारी... जय सद्गुरु

  • @swapnalishirsat405
    @swapnalishirsat405 ปีที่แล้ว +7

    !!जय जय रघुवीर समर्थ!!

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 4 หลายเดือนก่อน

    सर right

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 ปีที่แล้ว +2

    आई वडील यांची सेवा करा,बाकी सर्व झूट,आता तरी डोळे उघडा

  • @manishkarnekar7789
    @manishkarnekar7789 ปีที่แล้ว +24

    सत्य परिस्थिती सांगितली साहेब

  • @helpinghand7012
    @helpinghand7012 11 หลายเดือนก่อน +1

    इथे पैसे कमवण्यापेक्षा लोकांसाठी काय तरी करून दाखवा.म्हणजे लोकांचे आशीर्वाद मिळतील.