kokan | रामदासी बैठक गौडबंगाल | रेश्मा ठोसर कडून धर्माधिकाऱ्यांची पोलखोल...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • kokan | रामदासी बैठक गौडबंगाल | रेश्मा ठोसर कडून आप्पा धर्माधिकाऱ्यांची पोलखोल...
    #shorts #viral #youtube #pubg #short #reels #gaming #love #comedy #new #trending #home #house #flat
    your query
    santosh shinde official
    santosh shinde
    evm
    evmux
    evm meaning
    evmos price
    evm analysis
    evm address
    evm banned countries list
    evm banned in india
    evm ban in bangladesh
    evm ban in india
    evm ban country list
    prime minister narendra modi
    pm narendra modi movie
    narendra modi age
    narendra modi education
    narendra modi stadium capacity
    narendra modi twitter
    narendra modi adani
    narendra modi awas yojana
    nupur sharma bjp
    bjp karnataka
    bjp india
    bjp news
    bjp party
    bjp maharashtra
    bjp bharatiya janata party
    appa swari dharmadhikari
    appa sorry dharmadhikari
    what is the appa
    appasaheb dharmadhikari age
    appasaheb dharmadhikari award
    appasaheb dharmadhikari revdanda address
    appasaheb dharmadhikari birthday images
    appasaheb dharmadhikari baithak
    appasaheb dharmadhikari maharashtra bhushan
    appasaheb dharmadhikari maharashtra bhushan award
    appasaheb dharmadhikari cast
    mbmc appasaheb dharmadhikari contact number
    appasaheb dharmadhikari health condition
    dharmadhikari appasaheb

ความคิดเห็น • 1.2K

  • @atharv_parit
    @atharv_parit 7 หลายเดือนก่อน +26

    समर्थांचे बोल - निंदकाचे घर असावे शेजारी 😊
    जय शिवसमर्थ 🚩❤️🇮🇳

    • @rupeshgondhale2145
      @rupeshgondhale2145 2 หลายเดือนก่อน +1

      Borobar

    • @rajkalamkar8796
      @rajkalamkar8796 2 หลายเดือนก่อน

      ते तुकाराम मजाराजांचं प्रमाण आहे

  • @kavitadhanva9314
    @kavitadhanva9314 8 หลายเดือนก่อน +28

    आम्ही गेल्या 15 वर्षा पासून बैठकीत बसलो आहोत. आमच्या कडून एकदा पण 1 रुपया सुद्धा घेतला नसेल किंवा आम्ही दिला असेल. आपल्या जवळ ऐश्वर्य येईल गाडी येईल बंगला येईल आजार पण बर होईल ह्या सगळ्या अपेक्षा असतील त्या व्यक्ती ने मुळात बैठकीत बसू नयेच कारण समर्थ यासाठी बैठक भरत नाहीत. आपल्याला मानसिक सुख आणि संपत्ती लाभावी त्यासाठी आहे आणि ती कशी मिळेल त्याचाच मार्ग दाखवला जातो. काही बोल्याच्या आधी 4 बैठकी करून बघा आणि म बोला. समाज सुधारणा करण्याची असेल तर खूप मुद्दे आहेत. जातीभेद इन्कम इनेक्वलिटी स्त्री शोषण गरिबाला रुग्ण सेवा आणि इत्तर.😊

  • @NikamSachin1977
    @NikamSachin1977 ปีที่แล้ว +70

    संतोषजी, आपले आधीचे अनेक व्हिडिओ मी पाहिलेत. खूप योग्य वाटले ते सर्व. परंतु हा व्हिडिओ पाहून/ऐकून थोडे आश्चर्यच वाटले. मी काही या पंथामधील श्री सदस्य नाही. या व्हिडीओतून आपण जे प्रबोधन करु इच्छिताय त्यात धर्मांधतेचा, विशिष्ट एका कुटुंबाबद्दल असावा अशा तिरस्काराचा प्रभाव दिसून येतो आहे. लोकशाहीने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करत आपण आपली मतं मांडली आहेत, ती मतं सर्वांनाच पटतील असे नाही. शिवाय आपण अशी मतं मांडण्यासाठी अशा माध्यमाचा उपयोग करत आहात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मिळणार आहे. यामुळे आपल्या भुमिकेतही आर्थिक लाभाचा वास आहे. आपण जी मते मांडत आहात हा विषय करोडोंच्या श्रध्देशी, भक्तीशी जोडलेला आहे. श्री सदस्य ज्यांना श्रध्दास्थांनी ठेवतात अशा धर्माधिकारी परिवाराबाबत आपणांकडे जे काही आक्षेपार्ह विषय असतील ते पुराव्यासह लोकशाहीने दिलेल्या मार्गाने कायदा सुव्यस्थेकडे ठेवावेत. अशाने जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईलच ना. सद्याच्या व्यवस्थेमधे इलेक्ट्रॉनिक मिडीयाचाही प्रभाव भरपूरच आहे त्याद्वारेही आपण पुराव्यासहीत सत्य-असत्य पुढे आणू शकता.
    परंतू ज्या विषयांना धार्मिकतेची, श्रध्देची, भावनिकतेची किनार जोडलेली असते ना, मग तो कोणताही पंथ असो असे विषय थेट यु-ट्युबवर व्यक्त करणे हे माझ्या मते योग्य नाही तसेच यामधे पैसा कमवणे हाही स्वार्थ दिसतोच ना. सर्वसामान्यांमधे सर्वच आपल्यासारखी ज्ञानी नसतात ओ, त्यांच्यासमोर तुम्ही अशाप्रकारे व्यक्त झालात तर अशा व्हिडिओंमुळे अशांतता, तेढ, भावना दुखावणे/भडकावणे यातून असेच काहीतरी घडू शकते. आणि माझ्यासारख्या अशा अनेकांना जे आपले व्हिडिओ पहाणारे त्यांना लाईक करणारे आहेत अशांना आपल्याकडून हे आजिबात अपेक्षित नाही.
    आपल्या महाराष्ट्राला संतभुमीचा वारसा लाभलेला आहे. या संतभुमीच्या इतिहासाचे आपण अवलोकन केले तर बहुतांश साधूसंतांना धर्मांध वर्गाच्या त्रासाचा सामना करावा लागला, बदनामी, कपट-कारस्थान, विविध प्रकारे त्रास असे अनेक अनुभव घ्यावे लागले होते. हा इतिहासच आहे.
    आणि म्हणूनच संतोषजी,
    आपले अनेक व्हिडिओ पाहून त्यांना लाईक करणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीची आपणांस विनंतीवजा सुचना आहे की, केवळ एखाद्या ठोसर सारख्या व्यक्तीमत्वाचे उदाहरण घेऊन अशा संवेदनशील विषयांवर व्हिडिओ बनवून सर्वसामान्य जनतेची माथी भडकावण्यापेक्षा, भावना दुखावण्यापेक्षा जनजागृतीच करायची असेल तर ठोस, सबळ, सक्षम असे पुरावे घेऊन लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने पुढे यावे.
    व्यक्तीस्वातंत्र्याच्या आधारानेच मी माझे मत व्यक्त केले आहे. पटतय का ते पहा.
    धन्यवाद !

    • @shindepn
      @shindepn ปีที่แล้ว

      ठोसर हे आडनाव काही पण नव्हे . हे रामदास स्वामींचे आडनाव आहे, ज्यांच्या लिखित दासबोधाचा हा व्यवसाय आहे . श्रद्धा भक्ती च्या नावाखाली चाललेला हा धंदा आहे . यु ट्युब च्या पैशावर जगण्याचा मानस दिसत नाही .

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +4

      आपला लेख किंवा विचार अनेक विषयांना स्पर्श करुन जातात,परंतु मुख्य मुद्यावर आपण बोलणे टाळत आहात ,
      लोकशाही मधे सर्वांनाच आपले विचार मांडण्याचा , लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे,
      परंतु ज्या काही रुढी परंपरा आजपर्यंत चालत आलेल्या आहेत,त्या काळानुरूप बदलने आवश्यक वाटत नाही काय?
      या समस्येचे जे मूळ आहे, त्याला आपण बुदधी कौशल्य वापरून बगल देत आहात ,
      मी कोणत्याही जातीय समूहाच्या बाबत बोलत नाही,
      कारण,जाती निर्माण कोणी केल्या ?
      जातीची उतरंड कशी तयार केली गेली ,यात शुद्र, अति शुद्र कोणत्या अवस्थेत आहेत,
      याला जबाबदार कोणता घटक आहे?
      या अशा शूद्र,अति शूद्र आणि बहुजन हे नेहमीच अशा कर्मकांडाचे बळी ठरतात,हे नविन नाही ,
      प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस असाच जाती समूह किंवा वर्ग अशा ठिकाणी सोयीस्कर पणे कसा काय वापरला जातो आणि वापर करून घेणारे कोण असतात?
      भले तुम्ही या बैठकीत जात नसाल सुद्धा तरी ,
      अशा प्रकारे अशा समुदायाचे मानसिक खच्चीकरण करुन या वर पोळी भाजणारे कोण आहेत?
      संविधान सांगते सर्वधर्म समभाव,तरी सुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा वापरुन किंवा अनामिक भिती दाखवून , जगण्याचा हाच सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे,अशा भूलथापा देऊन, अनेक बहुजनांचे मेंदू हिप्टोनाइझ केले जातात,ही सत्य परिस्थिती लपवता येत नाही,
      याला कारणीभूत कोण आहेत?
      या व्हिडिओ माध्यमातून जे विषय समाजात समोर मांडण्याचे धारिष्ट संतोष शिंदे यांनी केले आहे, काही प्रश्न उपस्थित केले आहेत ,याची उत्तरे येणाऱ्या काळाच्या ओघात आपसूकच नक्की मिळतील ,
      याबाबत शंका नाही,
      राहिला प्रश्न यांना राजनैतिक आर्थिक लाभ मिळणार आहे कि नाही?
      संभाजी ब्रिगेड या दोन्ही गोष्टींचा कधीही असा स्वार्थासाठी वापर करत नाहीत,
      बिग्रेड चे काम आहे, जनजागृती करणे , समाजातील अनिष्ट प्रथा रुढी परंपरा बाबत सत्यता समोर आणणे
      यातून समाज प्रबोधन करणे .

    • @jitendrapatil2879
      @jitendrapatil2879 ปีที่แล้ว +1

      Right aahe tumche Asha lokan mulech aplya samjyachi vatlagte

    • @mohannikam5422
      @mohannikam5422 ปีที่แล้ว

      लोकांच्या विचाराची मुस्कटदाबी करु नये हे विचार लोकशाही बळकट करण्याच काम करतात मध्यंतरी पंतप्रधानांनी मिडीया दै.वर्तमानपत्र याना काही प्रसिध्दी बाबत दबाव आणला होता परंतू सुप्रीम कोर्टाचे जज्ज यानी हस्तक्षेप केला त्यामुळे लोकशाही बळकट न होता कमकुवत होईल

    • @vaibhavkokanache2522
      @vaibhavkokanache2522 ปีที่แล้ว

      ​@@deepaksarawade1062किती चाटशिल रे बिग्रेड वाल्यांची...

  • @zodgeananda7948
    @zodgeananda7948 ปีที่แล้ว +70

    भाऊ बैठकीला या म्हणून कोणी सांगत नाही ज्याची त्याची इच्छा नुसार लोक जाता पण दादा श्री समर्थ बैठकी मुळे लाखो लोकांचे उदवस्त झालेले संसार आज सुख रूपाने आनंदाने चालू लागले आहेत एवढी ताकद श्री समर्थ बैठकीत आहे भाऊ ते तुम्हाला नाही समजणार तुम्ही लोकांना फक्त टीका करायला हा विषय झालाय सध्या पण दादा अस बर वाईट बोलू नका ही माझी हात जोडून विनंती आहे तूम्हाला जय सद्गुरू

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 ปีที่แล้ว +35

    आमची काळजी आमच्या श्रीपाद श्रीवल्लभांना आहे.🚩

  • @kantachorge6453
    @kantachorge6453 ปีที่แล้ว +21

    तुमी निंदा नाही तर वंदा आमचा धंदा हरी गोविदा बैठकीला जाणारच

  • @AYUSHH7007
    @AYUSHH7007 ปีที่แล้ว +24

    या शिंदे ना ऐक ना ऐक दिवस बैठकीला बसण्याची वेळ येईल. खरे म्हणजे यांना बैठकीची खुप गरज आहे.. जय सद्गुरु.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +76

    नरवीर संभाजी महाराज चे स्वरूप सन्तोष भाऊ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे,साथ हैं 🙏🚩🙏

  • @user-ib1pt9kw8w
    @user-ib1pt9kw8w ปีที่แล้ว +39

    जय सद्गुरु, संतांना त्रास देणारे जंत प्रत्येक युगात होते, ते आजही आहेत जितकी टीका सद्गुरुवर कराल तितकं त्यांचं कार्य जगासमोर येईल. जय सद्गुरु 🙏

    • @maheshrane-fh8uc
      @maheshrane-fh8uc 2 วันที่ผ่านมา

      We trust our Shri .Sadguru & we Respect Hon .Dharmadhikari fly.

  • @rajshrichougule5255
    @rajshrichougule5255 ปีที่แล้ว +44

    एक जनचा अनुभव सांगतात ते ही अर्धवट बैठक केलेल्या बाईचं मग कोटी लोकांचे अनुभव पण सांगा की ज्यांना चांगले अनुभव आलेत ज्यांच्या घरात सुख समाधान नांदतेय. जय सद्गुरु 🙏

  • @suyogdeshmukh8535
    @suyogdeshmukh8535 ปีที่แล้ว +55

    तुम्ही १००० रुपायाची घ्या अथवा १०० रुपायाची ..एक तरी आंबा नास्का निघतोच ....बैठकित प्रत्येकाला सुधारण्याची संधी मिळते ..बाकि प्रत्येकाचे र्कम ..जय सदगुरु 🙏🙏🙏🙏

  • @suyogdeshmukh8535
    @suyogdeshmukh8535 ปีที่แล้ว +57

    संतोष शिंंदे ..तुझी पात्रता काय सरळ भाषेत तुझी ओकात काय रे? ☀आपले समाजासाठी काय योगदान .. गल्लीत विचारत नाही कु्त्र व youtude वर १०० मित्र.. बैठक काय असते ..श्री सेवा काय असते ..तुझ्या सारख्या ढेकणाला काय कळणार ...आमचा सर्मथावर पुर्ण विश्वास आहे .🙏🙏🙏🙏🙏 जय सदगुरु

    • @hemantkumarpatil9701
      @hemantkumarpatil9701 ปีที่แล้ว +5

      Bhau ya shindya la report mara

    • @kalpeshshirke-kw7gz
      @kalpeshshirke-kw7gz ปีที่แล้ว +1

      Kutri bhuk bhuk bhuktil ani gappa bastil. Apan nay laksh fldyaych

    • @cp7689
      @cp7689 ปีที่แล้ว +4

      सॉलिड भाऊ भारी पंच दिला
      हा संतोष शिंदे ह्या विडिओ मधून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे

    • @anjusuryawanshi3262
      @anjusuryawanshi3262 8 หลายเดือนก่อน +1

      Are lokana laj nahi he asha lokanche gharat bayko yekat nahi ani te baherchya lokana knowledge vatatat

    • @anjusuryawanshi3262
      @anjusuryawanshi3262 8 หลายเดือนก่อน

      Are tila channel vikat ghetal asel bhikari kuthle

  • @abhideshmukh100
    @abhideshmukh100 ปีที่แล้ว +15

    आमची काळजी तू नको करू.......स्वतःची कर. .😂😂

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 ปีที่แล้ว +38

    संतोष शिंदेजि आपले कार्य व विचार चांगले आहेत. तुम्ही असेच काम करत रहा. आपल्या कडून असेच कार्य होवो.तुमच्याप्रमाणेच डॉ. संग्राम पाटील ( लंडनहून ) समाजप्रबोधन करत आहेत. तुम्हाला शुभेच्छा

    • @dadaraoshejwal8124
      @dadaraoshejwal8124 ปีที่แล้ว +2

      शिंदे साहेब तुमच्या या प्रबोधन करयाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.व अभिनंदन जय जिजाऊ जयभीम.

    • @Vishalgaikwad2121-e3p
      @Vishalgaikwad2121-e3p ปีที่แล้ว +1

      संतोष शिंदे साहेब आपण अशीच पोलखोल करीत रहा.

    • @cooljai663
      @cooljai663 10 หลายเดือนก่อน

      Achha achha dalit bandhav devala Manu nayet mhanun ha chutya asa karatoy ka ....😂😂😂😂 Mag barobar ahe bhau tumacha karya chalu theva ha nahitar pudhe pudhe kutra pan vicharayacha .....mahane tumache paliv kutra ahet 10 15 te sodun hi

  • @cp7689
    @cp7689 ปีที่แล้ว +27

    हा संतोष शिंदे तिरस्कारी मनुष्य आहे ह्याला बैठकी बद्दल 1 % पण माहीत नाही , पण स्वार्थ साधण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करून विश्लेषण करत आहे

    • @abhijeetbankar6187
      @abhijeetbankar6187 ปีที่แล้ว +2

      संतोष शिंदे १००% बरोबर. जनतेची लुबाडणूक चालू आहे.

    • @cooljai663
      @cooljai663 10 หลายเดือนก่อน

      ​@@abhijeetbankar6187 Tula vatat jar janatechi lubadnuk hote tar jaun police complaint kar high court supreme court var ja na .....landyan sarakha comments var Kay bhandato Tula Ghar chalavayala views ani Subscribers lagtat tya mule. He tu karat Raha kadachit mul tari upashi nahi marnar tuzi ...chalude changala ahe

  • @rajendrakorde7749
    @rajendrakorde7749 ปีที่แล้ว +47

    एकदम सत्य आहे आणि तुम्ही सत्य ते बोलले

    • @durveshshinde8006
      @durveshshinde8006 29 วันที่ผ่านมา

      नि च माणुस तु

  • @samadhanshinde8730
    @samadhanshinde8730 ปีที่แล้ว +79

    हे खर आहे सर घरी सासू सासरे उपाशी आणि सून जाते बैठकीला

    • @astraversefanclub4494
      @astraversefanclub4494 ปีที่แล้ว

      ज्यांच्या सुना बैठकीला जातात त्यांचे सासरे उपाशी का असेना पण सुखा समाधाना ने जीवन जगत आहे नाही तर सासरया ला घराबाहेर काढणारया पण सुना आहेत समाजात.

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 ปีที่แล้ว +8

      लाखातलं बोललास भाऊ

    • @anilgode2111
      @anilgode2111 ปีที่แล้ว +5

      सर्वच तशे नसतात भाऊ .तुम्ही सर्वांना बोलू नका

    • @rameshbansode2755
      @rameshbansode2755 ปีที่แล้ว

      खराय

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 ปีที่แล้ว

      आगदी बरोबर या बैठकीत जाणरे महिला जातात यांच्या त्यांच्या घरातील चाडांळचौकटी सारख्या काड्या करतात लोकांची निंदा करत फिरतात आणि म्हणे आम्ही सद्गुरू बैठकीवाले भंगार बायका आहेत या

  • @gajendraatpadkar7978
    @gajendraatpadkar7978 ปีที่แล้ว +37

    मी बैठकीला जायच्या अगोदर माझी परिस्थिती खूप बेकार होती बैठकीच्या विचाराच्या माध्यमातून माझा सुखी संसार झाला आहे अशे अनेक जण आहेत पाठीमागे जर वळून पाहिलं तर माझी माझं जिवण खूप बेकार होतं खुप मोठी मला प्रचिती आहे

    • @amitathakur480
      @amitathakur480 ปีที่แล้ว +1

      Ekdam barobar

    • @haridasmali8164
      @haridasmali8164 ปีที่แล้ว

      अरे.भाऊ.कष्टा.शीवाय.पर्याय.नाही
      देरे.हरी.पलगा.वरी
      असं.होत.नाही.काम.धदा.बद.करा.मग
      कळेल

    • @gajendraatpadkar7978
      @gajendraatpadkar7978 ปีที่แล้ว

      चांगलं काय वाईट काय याचा निवाडा नाही करता आला तर ते कष्ट करून काय उपयोग

  • @AshokShinde-ks3wx
    @AshokShinde-ks3wx ปีที่แล้ว +56

    अगदी बरोबर आहे हे सर.आपलीच माणसे डोकी गहाण ठेवल्या सारखी वागतात.आणी आपलेच नुकसान करुन घेत आहेत.

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 ปีที่แล้ว +48

    अत्यंत स्तुत्य उपक्रम परखड आणि सत्य जगासमोर मांडले त्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहे कारण हा पुरस्कार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोरोणा covid-19 साथ रोग समर्थपणे प्रतिबंध करणारे आरोग्य मंत्री श्री टोपे साहेब यांनाच समर्थपणे देणे गरजेचे होते

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 ปีที่แล้ว +22

    ठोसर ताई फार छान माहिती दिली संतोष भाऊ खुप फार छान माहीती आहे

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 ปีที่แล้ว +27

    अगदी खरय सर अप्रतिम प्रेरणादायी तर्कशील विश्लेषण मांडले आपण ✍🙏जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🌾🚩🙏

  • @AnantBharati-e5t
    @AnantBharati-e5t 18 วันที่ผ่านมา +1

    बैठकीतील कोणतीच गोष्ट एकमेकांशी सुसंगत नाही
    स्वारीचे फोटो, नंतर रामदास फोटो , शिवाजी महाराज यांचा गुरु रामदास दाखवणारा फोटो नंतर एकमुखी दत्त
    ( त्रिमूखी

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 3 หลายเดือนก่อน +2

    मी germany मध्ये राहतोय गेले 4 वर्षा लोकांना किती वेड्यात काढल्या जाता भारतात इकडे आल्यावर कळाले.. स्वामी रामदास असे कोणी exist करत nauhte त्याला देव बनवून जर 1000 लोकांना वेड्यात काढत येत असेल तर te आपल्या महाराष्ट्र che दुर्भाग्य आहे....

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 ปีที่แล้ว +20

    किती मत्सर, आहे किती घमंड , तिरस्कार, अहंकार....खूप विषय विकारांचा जमावडा आहे.

  • @smitadhotre5517
    @smitadhotre5517 ปีที่แล้ว +3

    माझ्या परिचयाचे आहेत गेले तीस वर्षे बैठकीला जातात परंतु काहीच प्रगती झाली नाही आर्थिक सामाजिक आणि चेहऱ्यावर एक गरीब भाव

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 ปีที่แล้ว +18

    ज्ञानेश्वरी,संत तुकाराम,श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज यांचे अध्याय वाचला तरी मनशांती मिळते त्यासाठी आताचे जे स्वतः ला गुरू वैगरे समजत आहे तिथे जाण्याची गरज नाही.

  • @bhimraosonawane1844
    @bhimraosonawane1844 ปีที่แล้ว +12

    शिवाजी महाराज वाच ल्या मुळे मी वाचले

    • @akshaygokhale8997
      @akshaygokhale8997 ปีที่แล้ว

      Mahatma Jyotirao Phule wacha .... Life wachel ...(Book : Gulaamgiri
      )

    • @aniketkiranthakur6184
      @aniketkiranthakur6184 ปีที่แล้ว

      Ramayan Mahabharat vach swata vachshil ani bakichyana pn vachvshil jay shree ram

  • @tejusdaute3924
    @tejusdaute3924 ปีที่แล้ว +23

    जगतगुरु श्री संत ज्ञानेश्वरांना त्रास देणारे वाघावर बसून येणारा चांगदेव अर्थात चांगदेव म्हणजे संतोष शिंदे याला देखील एक ना एक दिवस श्री समर्थ चरणी यावं लागेल

    • @hemantkumarpatil9701
      @hemantkumarpatil9701 ปีที่แล้ว +2

      Bhau itkya changlya bhashet nahi kalnar yala ...yala yachyach bhashet uttar dyala pahije

    • @RYN2018
      @RYN2018 ปีที่แล้ว +1

      Barober ahe bhau

  • @piyushnaprincess3189
    @piyushnaprincess3189 ปีที่แล้ว +11

    दादासाहेब फक्त एकच वर्षे बैठक ला बसुन बघा मग तुमचा अभिप्राय सांगा कळत न कळत तूम्ही सुद्धा जय सदगुरू बोललात...

  • @digambarpote378
    @digambarpote378 ปีที่แล้ว +10

    😢😢 आसाराम ची पण अशीच पद्धत होती... फारच वाईट....

    • @neelam12389
      @neelam12389 ปีที่แล้ว +5

      @Digambar Pote आसाराम शी तुलना करायची गरज नाही....Dr.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य महान आहे....प्रसिध्दी पासून लांब राहून कार्य करतात म्हणून...पण आता तुम्हीच लोकांनी सुरुवात केली तर त्यांची कामगिरी नक्कीच प्रसिद्धी झोतात येईन...तेव्हा तुम्हीच सर्व वाही वाही कराल
      Mark my words
      जय सद्गुरु 🙏

    • @jyotilabade5124
      @jyotilabade5124 ปีที่แล้ว

      @@neelam12389 right

  • @user-rn4fb7mn3u
    @user-rn4fb7mn3u ปีที่แล้ว +17

    भाऊ हात बघून भविष्य सांगणारे खूप आहेत पण हाताला काम देऊन भविष्य घडविणारा हा एकच आहे . इथे कोणत्याही प्रकारची काळी जादू किंवा चमत्कार होत नाही फक्त माणसाला जगण्याचा एक चांगला मार्ग दाखविला जातो . आणि भाऊ जिथे खर असत ना तिथे संशय असतोच आणि जिथे खोटं असतं ना तिथे लोक लवकर विश्वास ठेवतात. जय सद्गुरु 🙏

    • @meghamulay6939
      @meghamulay6939 ปีที่แล้ว

      खरंय🙏🙏

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 ปีที่แล้ว

      Jay sadguru🙏🙏🙏

    • @ajaykharat5747
      @ajaykharat5747 ปีที่แล้ว +1

      Santosh berojgar zhalet roj aapasahebanvar tika karun aaple pot bhartat

  • @arunjadhav724
    @arunjadhav724 ปีที่แล้ว +37

    जय 🙏 भीम जय संविधान अगदी बरोबर बोलत आहे दादा तुम्ही 👍👍👍🌷🌷

  • @vivekpatil9226
    @vivekpatil9226 ปีที่แล้ว +10

    शाळेतील वर्गात 100 पैकी 100 विद्यार्थी पास होत नाही. ही नापास झालेली विद्यार्थीनी आहे.

  • @singeranilpatil7832
    @singeranilpatil7832 ปีที่แล้ว +21

    बाबा तुला काय भेटणार आहे,हे करून उगाच तुझा वेळ वाया घालवतो,तुम्ही किती काही केलं तरी दासांच्या मनावर काही परिणाम होणार नाही

  • @sureshangat4279
    @sureshangat4279 ปีที่แล้ว +27

    संतोष शिंदे आपण कोणत्या समाजाचे आहे माहीत नाही परंतु आपले बैठकी चे अनुभव फार तोकडे आहेत ज्यांना चांगले अनुभव आला आहे त्यांना विचारा मग समजेल आपणास एक विनंती आहे की असला गैरसमज कृपया पसरू नका

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 ปีที่แล้ว +3

      एवढे दिवस तुम्ही गैरसमज पसरवत होतात.... शिंदे साहेब खरं बोलतायत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      इतकी वर्ष दोन तीन पिढ्या या गैरसमजात आकंठ बुडाल्या होत्या , आता कोठेतरी त्यांनां यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल,तर त्याला गैरसमज पसरवणे म्हणता?

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 ปีที่แล้ว

      Aapasaheb dharmadhikari yanche kaam changale aahe. Pan te nana dharmadhikari aani tyanchya Mrs aani aapa dharmadhikari aani tyanchya mrs cha photo lavayala sangatat ghari he patat nahi.

  • @user-sq9js4pc4g
    @user-sq9js4pc4g ปีที่แล้ว +39

    या आजच्या जगात आई बापा शिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये कुठलाही साधुसंत कुठलाही गुरु स्वार्थाशिवाय जवळ येत नाही.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +8

    माणस देवानी नाहीआप्पासाहेबाचे नानासाहेब यांचे कर्म समजण्यासाठी देवाला सहन न झाल्यामुळे हि घटना मी फार मानत होतोयांना पण काहीतरी जादू आहे हे वाटयच पण पोलखोल नाही झाली मी दोनदा दासबोध वाचला मुर्ख माणसाची ७४ लक्षणे सांगितली ते तपासा थोंताड सबब विनाश काळ ...

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 ปีที่แล้ว +30

    संतोष साहेब....खरंच तुमचं कौतुक करावस वाटतं....great.... जय जिजाऊ जय शाहू...जय भीम

  • @sudhakarshelar6854
    @sudhakarshelar6854 ปีที่แล้ว +17

    अरे संपूर्ण विडियो संपत आला तरी ठोसर बाई कुठे दिसत नाही

    • @jyotilabade5124
      @jyotilabade5124 ปีที่แล้ว +6

      😂😂😂😂 ते स्वतः रेशमा ठोसर आहेत...

    • @surekhashelar577
      @surekhashelar577 ปีที่แล้ว

      @@jyotilabade5124 ,,😄😄

    • @poojasawant5187
      @poojasawant5187 ปีที่แล้ว

      @@jyotilabade5124 🤣🤣🤣🤣

    • @mohannikam5422
      @mohannikam5422 ปีที่แล้ว +1

      गरज काय पडली तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठविला हे भरपूर झाले

    • @jyotilabade5124
      @jyotilabade5124 ปีที่แล้ว

      @@mohannikam5422 कसला अन्याय सगळं खोटं आहे हे नीट तपासून पहा

  • @nikhiltarkar900
    @nikhiltarkar900 ปีที่แล้ว +19

    रेश्मा च्या नावावर बिल फाडल सगळ 😂😂 रेश्मा नाहीच आहे काल्पनिक पात्र😂

  • @poojamarathe6911
    @poojamarathe6911 ปีที่แล้ว +7

    🙏🏻 जय सदगुरु 🙏🏻 भावा अरे तु जळतोस आप्पा स्वरीन वर म्हणून तु असे बोलतोय शिंदे प्रकरणा पासून तुम्हा लोकांना काही कामे उरली नाहीत त्या मुळेच तर तुम्ही सर्व जळत आहे आप्पा स्वारी वर भावा आम्ही पण बेठक करतो आम्हाला आप्पा स्वारी मुळेच खूप चांगली प्रचिती आली आहे तु किती पण बोंबलं काही उपयोग होणार नाही कधीतरी तुझेच नुकसान होईल 🙏🏻 जय सदगुरु 🙏🏻

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 ปีที่แล้ว +37

    आपण मांडलेली भूमिका बरोबर आहे

  • @nandkumarkalekar7023
    @nandkumarkalekar7023 ปีที่แล้ว +10

    भाऊ यंदा तू पाच झाडे लाव
    लय भारी काम होईल
    आणि पाणी पण घालायलाच ह

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 ปีที่แล้ว +38

    महाराष्ट्र भुषण कोणालाही दिला जातोय
    महाराष्ट्राच दुर्दैव 😞😞😞😞

    • @anilgode2111
      @anilgode2111 ปีที่แล้ว

      तुला पाहिजे का

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +3

      हा पुरस्कार कोविड काळात रात्रंदिवस,लोकांचे जीव वाचवण्यासाठी झटणाऱ्या माजी आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांना द्यायला हवा होता,
      पण येथे राजकीय हेवे दावे असे घडु देत नाही.

    • @PSukum
      @PSukum ปีที่แล้ว +2

      सरकार वेडे आहे का.कोणालाही पुरस्कार देयाल.त्यांचं कार्य तस आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. चांगली काम झालेली लोकांना नाही दिसत पण ऐक काम वाईट घडलं की लोकांना लगेच दिसत.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      @@PSukum सरकारला गर्दी च्या माध्यमातून मतांचे राजकारण करायचे होते , म्हणूनच धर्माधिकारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन , सरकारने आपले ध्येय साध्य केले सुद्धा,
      पण यात पंधरा श्री सेवकांचे जीव गेले , म्हणूनच ही घटना ऐरणीवर आली आणि जनतेला याबाबत ची जिज्ञासा लागली ,
      असे घडले नसते,तर कोण तुमच्या बैठकीत नाक खुपसायला आले असते काय?

  • @filmyduniya2344
    @filmyduniya2344 ปีที่แล้ว

    अगदी योग्य विषय घेतला आहे तुम्ही. पुरस्कार साठी नाव सुचवणारे मंत्री पण बैठकवाले... एकनाथ शिंदे... बरोब्बर शिंदे सत्तेवर आल्यावर कसा काय पुरस्कार मिळाला यांना? आणि चांगले , वाईट घडल्यावरचा मुद्दाही तुम्ही परफेक्ट सांगितला. सगळी माणसं जन्म घेतात तेव्हा सारखीच असतात, नॉर्मल असतात. पण नंतर हळूहळू ज्यांच्याकडून चुका व्हायला लागतात, झालेल्या असतात तेच लोक पुण्य कमवायला बैठकीकडे वळतात.. इतर साध्या सरळ माणसांना नाही गरज पडत बैठकीची... मी स्वतः बैठकीला जाणारे खूप स्वार्थी लोक जवळून बघितले आहेत. खरंच बैठकीत असं शिकवतात का, हा प्रश्न मला पडला होता सुरुवातीला. पण एकूण एक बैठक वाले तसेच निघाले. बैठकीच्या कुबड्या लागतात पापी लोकांना. त्याशिवाय किंवा आई वडिलांच्या संस्कारांनी चांगलं वागून यांची आयुष्ये चांगली होत नाहीत, तर यांना बैठकीला जाऊन च डोक्यात चांगले विचार येतात

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 ปีที่แล้ว +29

    तुम्ही निर्भीड व्यक्ती आहे....👍👍👍

  • @jayeshkadam1191
    @jayeshkadam1191 หลายเดือนก่อน

    संतोष जी अर्धवट ज्ञान धोकादायक
    तुला लवकर च बैठकीत बसशील किंवा लयालाच जाशील

  • @prathmeshentertainment5466
    @prathmeshentertainment5466 8 หลายเดือนก่อน +1

    माझा बाप❤माझी आई❤ माझे समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitavanmali8681
    @asmitavanmali8681 ปีที่แล้ว +17

    सत्य बोलण्यासाठी ही धाडस लागत धन्यवाद रेश्मा ठोसर यांच्चे आभार
    समाजाने आपली ससद विवेक बुध्दी जागरुक ठेवणे खुप गरजेचे आहे आपण कोणाच्या तरी विचारांचे,अचारांचे मानसिक गुलाम होतो आहे हे कळणे गरजेचे आहे. कोणतेही कर्म करा नी जय सदगरू बोला अशी मानसिकता असणारे ही कितीतरी श्री सदस्य मी पाहिले आहेत.

    • @PSukum
      @PSukum ปีที่แล้ว +2

      सत्य बोलायचं आहे तर स्वतच्या तोंडाने सांगा ओ.दुसऱ्यांना कशाला सांगायचं बोलायला.

    • @asmitavanmali8681
      @asmitavanmali8681 ปีที่แล้ว +2

      @@PSukum आम्ही सत्यच बोलतो आणि अनुभवातूनच बोलतो त्यासाठी आम्ही घाबरत नाही किंवा आंधळे होऊन बसलोय नाही

  • @paragjoshi7895
    @paragjoshi7895 ปีที่แล้ว +9

    शिंदे तुमचे शिक्षण कमी आहे म्हणून तुम्हाला असे सुचते

  • @megha5368
    @megha5368 ปีที่แล้ว +3

    हा गोष्ट वाचून सांगत आहे

  • @PratikshaNarvekar
    @PratikshaNarvekar ปีที่แล้ว +3

    खुळा, बघून बोलतो आहे

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 ปีที่แล้ว +9

    कोण ती रेश्मा ठोसर आणि कोण तू आम्ही तुला ओळखत नाही आणि आमच्या लेखी तुला काडीचीही किंमत नाही

  • @ranjanawaghmare4121
    @ranjanawaghmare4121 ปีที่แล้ว +8

    आमच्या बैठकीचे दरवाजे उघडे असतात.ज्याला पटत नाही त्यांनी यायच नाही.

  • @anilborade9075
    @anilborade9075 ปีที่แล้ว +4

    स्वतःची ओळख काय आहे, पहिला हे तपासून पहा आणि मग दुसऱ्यावर्ती आरोप करा

  • @tejaskothavale9964
    @tejaskothavale9964 6 หลายเดือนก่อน +1

    निंदक तेचि वंदू लागती भक्तिमार्गासी 🙏🙏

  • @vasudeovanjari3549
    @vasudeovanjari3549 ปีที่แล้ว +24

    माणसाने कधीच माणसिक गुलाम बनू नयेत.
    सत्य काय ते जाणुन घेतलें पाहिजे..

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 ปีที่แล้ว +29

    एकदम सटीक आणि सत्य जय महाराष्ट्र !

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 ปีที่แล้ว +6

    समाज मानसिक गुलाम गिरीतुन बाहेर पडत नाही हे खरं दुर्दैव आहे

  • @tusharraut8878
    @tusharraut8878 12 วันที่ผ่านมา

    बैठकीला. बसने. म्हणजे मागच्या जन्माची पुण्याई ही पुण्याई तिची नाही

  • @sangrampatil7012
    @sangrampatil7012 ปีที่แล้ว +30

    हे खरं आहे आपल्याला सांगतात पैसा कमवून ठेऊ नका स्वतः मात्र गाडया पंप बंगला

    • @am7814
      @am7814 ปีที่แล้ว +1

      Bhava apun Murkh ahot tanche Kya chuk aha

    • @subhashgujar6777
      @subhashgujar6777 ปีที่แล้ว +1

      हे तिथे जाणारे डोक्यात बुसा भरलाय असे वाटत

    • @dineshwalekar4504
      @dineshwalekar4504 26 วันที่ผ่านมา

      😂Unlimited property

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj ปีที่แล้ว +29

    आपलं कार्य खूप मोठं आहे सर

  • @p.s.shindesir5246
    @p.s.shindesir5246 ปีที่แล้ว +14

    शिव, शाहू, फुले आंबेडकर, वाचा एकही माणूस अंधभक्त होणार नाही.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 10 หลายเดือนก่อน +2

    बहुजनांच्या डोक्याची हागदारी केली आहे साहेब ,,आपल्याला घाण कमेंट करून जय सद्गुरू म्हणतील ,पण आपले प्रबोधन जनहिताचे,,धन्यवाद,,,

  • @ramdaskamble2511
    @ramdaskamble2511 ปีที่แล้ว +14

    पंधरा वर्षे अगोदर आम्ही यांच्या या कर्मकांडा मध्ये अडकून पडले होतो . परंतु छ. शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि बुद्ध. यांच्या विचारांची टिटमेंट घेऊन या अंधश्रद्धे मधून बाहेर पडलो आहे.
    निर्भिड पत्रकारिता करीता समर्थन आहे साहेब.
    जय भीम जय संविधान 🙏

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 ปีที่แล้ว +6

    सर संतोष सर तुम्ही अगदी योग्य बोलता आणि खरं अभ्यास करून बोलता पण पण मेंदूला सून याबद्दल याबद्दल कोणीच बोलत तुम्ही एवढे धाडस केलं तुमचं खूप खूप अभिनंदन खूप जणांना माहित आहे हे थोतांड आहे स्वतःला देव म्हणून

  • @dattatraydhangar3456
    @dattatraydhangar3456 ปีที่แล้ว +12

    जर शिकवण देणारा जर विवेकातून शिकवण देत असेल तर घेणारने विवेकातुन घ्यावी.. घेणारा कमी पडत असेल तर देणाऱ्याला दूषण का?... म्हणून यासाठी विवेक जागा ठेवावा लागतो... यात ताळमेळ बसला नाहीतर रेश्मा ठोसर सारखे उदाहरणे समोर येतात

  • @megha5368
    @megha5368 ปีที่แล้ว +14

    ह्याने काल्पनिक गोष्ट बनवली आहे .हा तीन तासांचा सिनेमा छान बनवेल😂

  • @vaibhavighodake2492
    @vaibhavighodake2492 ปีที่แล้ว +20

    सदगुरू मुळे मी आज आहे पण तुझा बोलण्यामुळे माझ डोक दुखत आहे

    • @tanujakandekar342
      @tanujakandekar342 ปีที่แล้ว +2

      बायको चे डोके दाबत घरि बस

    • @sachins9256
      @sachins9256 ปีที่แล้ว +2

      ​@@tanujakandekar342 ती बायकोच आहे कोणाची तरी😄

    • @sachins9256
      @sachins9256 ปีที่แล้ว

      अहो , आपल्या मनाला जे पटत ते करावं.....महात्मा फुलेची पुस्तक वाचा, सगळं समजलं

    • @baliramtambade1948
      @baliramtambade1948 ปีที่แล้ว

      हराखोर धर्माधिकारी

    • @yash5786
      @yash5786 ปีที่แล้ว

      बिनडोक

  • @shraddharane7671
    @shraddharane7671 ปีที่แล้ว +12

    संतोष शिंदे सर, तुम्ही जे हे धाडस करून काय उपयोग लोकांनी ते लक्षात घेतले पाहिजे. लोक याचेच ऐकतात. तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

    • @subhashgujar6777
      @subhashgujar6777 ปีที่แล้ว

      राणे बाई आपल धन्यवाद देतो

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 3 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब जय शिवराय जय शाहूमहाराज जय संभाजीमहाराज जय मल्हार जय अहिल्याबाई होळकर जय रमाबाई आंबेडकर जय जिजाऊ माता जय सावित्रीबाई यांचेवर हि बहुजन अंधभक्त समाजातील बांधवास कधी समजणार.

  • @ushabhanudasmoremore9433
    @ushabhanudasmoremore9433 ปีที่แล้ว +16

    जय सद्गुरू
    जय जय रघुवीर समर्थ
    तुम्ही आमची काळजी करू नका भाऊ

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 ปีที่แล้ว +20

    👍राजे 👑महाराष्ट्राची शान वैभव👍 शौर्याच प्रतीक 🙏शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज👍 महान मातेस🙏 ञिवार🙏 अभिवादन🌺🌺 जय जिजाऊ🙏

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 ปีที่แล้ว +15

    आपले अभिनंदन खोलात जा लोकांना सत्य समजायला वेळ लागतो पण तेव्हा उशीर होणार. अस्याच प्रकारे भक्तांनी आसाराम बापूला डोक्यावर घेतले पुढे काय झाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे.याचे ही असेच झाले पाहिजे.लोकांच्या विश्वासाला हा धोका देत आहे.याची ई. डी नी सी. बी.आय मार्फत झाली पाहिजे.

  • @nandkumarmanjrekar-355
    @nandkumarmanjrekar-355 ปีที่แล้ว

    रेश्मा ठोसर काय बोलली ते नको सांगू तू एकदा बैठकीला बस मग बोल. तू वाचून काय पण बरळू नको.

  • @mohannikam5422
    @mohannikam5422 ปีที่แล้ว +6

    ह्यानी महाराष्ट्र भूषण नम्रपणे नाकारला तर बर होईल

  • @yashjambhale7467
    @yashjambhale7467 ปีที่แล้ว +21

    ठोसर बाई कडून हे सगळे ऐकायला आवडेल ... तुम्ही नका सांगू

    • @meghamulay6939
      @meghamulay6939 ปีที่แล้ว +1

      Ho kharach , काल्पनिक

    • @TheVishalkaranjekar
      @TheVishalkaranjekar 5 หลายเดือนก่อน

      @@meghamulay6939majhya shi lagna kara mala majhi baitak vali bayko sodun geli

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 ปีที่แล้ว +10

    स्वैराचार करता येत नाही उत्तम शिकवणीत राहाव लागत ते पटत नसल. बैठकीत एक रूपया पन घेत नाहीत. चांगली शिकवण दिली जाते जय सद्गुरु.

  • @samirmirgule3716
    @samirmirgule3716 ปีที่แล้ว +5

    स्वतः काही चांगलं करायचं नाही. आणि दुसऱ्या करणाऱ्यावर टीका करत राहायची, हीच तुमची लायकी.

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 ปีที่แล้ว +1

    रेश्मा ठोसरलाच बोलवायचं ना अनुभव कथन करायला.एवढे दिवस कधी टीका केली नाही किंवा ऐकण्यात आलं नाही. मग आताच काय झालं.ब्राम्हण लोकांवर राग धरण्यापेक्षा बहुजन समाजासाठी काय करता येईल ते बघा. दुसऱ्यावर टीका करून फुकट प्रसिद्धीच्या मागे लागू नका

  • @sameermakandar5150
    @sameermakandar5150 ปีที่แล้ว +8

    संतोष साहेब तुमच्या बोलन्यातुन द्वेष आनी तिरस्कार दिसतोय. तुमचा राग मी समजू शकतो. तुम्ही द्वितीय व्यक्ती च्या अनुभवातून हे मंडताय. तुम्ही स्वतः काही अनुभव घेतले आहेत का . तुम्ही स्वतः कधी बैठकीत बसलात का. मग कुठल्या आधारे टीका करताय.

  • @AshokRane
    @AshokRane 2 หลายเดือนก่อน

    ज्ञानाच्या कासोतिवार जर पारखूं न घेतल तर आपन आपला मार्ग शोधावां हे उत्तम

  • @dineshnaik4161
    @dineshnaik4161 ปีที่แล้ว +4

    वाडीत बैठकीतील श्रीसदस्यांना वाडीवर येण्यास बंदी परंतू बाहेरचे येतात त्यांना सर्वप्रथम प्रवेश सुधरा श्रीसदस्यांनो वास्तविकतीची जाण ओळखा!

  • @rightwing4015
    @rightwing4015 14 วันที่ผ่านมา

    समोर ठेवलेली स्क्रिप्ट तुमच्या चष्म्यात दिसत आहे 💥👍

  • @allprograme8542
    @allprograme8542 ปีที่แล้ว +13

    कोणाची बदनामी करण्याअगोदर पूर्ण माहिती घ्या.

    • @shashankvanjari1865
      @shashankvanjari1865 ปีที่แล้ว

      Dont reply on this 3rd class person
      1just Go to santosh shinde official
      2Click on about
      3Click on above right corner 3 dot
      4click on Report user
      5Click on hate speech against a protected group
      6Select all video of santosh shinde official
      7Click on next button
      Write comment this person spread hates about respected personality and this content should not be exist on TH-cam

  • @sameermore206
    @sameermore206 ปีที่แล้ว +41

    संतोष सर , तुमचे vedeo पाहून अंधभक्तांच्या अंगाचा तिळपापड होतोय , शेवटी काय सत्य सांगितलेले कोणालाच रूचत नाही ...

    • @bhagwanwangad7420
      @bhagwanwangad7420 ปีที่แล้ว

      👌🏻👌🏻

    • @neelam12389
      @neelam12389 ปีที่แล้ว +5

      @Sameer More
      अंधश्रद्धेच्या मागे १,२,३,४,५,चला १०-१५ लोक असतील पण एवढे सर्व जण बोलत आहेत तर काहीतरी तथ्य असणार ना
      ग्राउंड लेव्हल you can check the reality because every coins has २ साईड्स

    • @user-ft5kw3dj4m
      @user-ft5kw3dj4m ปีที่แล้ว

      TU chitya आहेस

  • @sandeepdhawle440
    @sandeepdhawle440 ปีที่แล้ว +21

    खूप छान सर... बरोबर आहे...🙏

  • @sharadapawar7314
    @sharadapawar7314 ปีที่แล้ว +3

    ज्यांनी पहिले द्वेष केला ते गेले न सगळे मरून मग उगाच का तेच ते उगाळून काढताय.. वागणारे आणि सोसणारे आहेत का आता? बदला न आता ....तुमच्यासारखे लोक अजून जात जात करताय...आता आहे का ती वागणूक...हीच आहे का आपल्या महामानवाची शिकवण...त्यांना आवडेल का तुमच बोलण?

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +13

    समाजात जर अध्यात्मिक संस्था नसत्या तर समाज संपुर्ण पणे वाईट मार्गाला लागला असता. आजच्या काळात चुकीचा मार्ग दाखवनारे, फसवनारे, अनेक लोकं आहेत पण अध्यात्मिक संस्था लोकांना चांगले विचार , आचार , शिक्षण देते त्याबदल्यात लोकांनी स्व इच्छेने पैसै दान केलं तर काय चुकंल?? आज भारतात सगळ्यात फायद्याचा धंदा म्हणजे दारूविक्री , गुटखाविक्री आहे जे लाखो करोडो रूपयाची उलाढाल करतात याचा विरोध कोणी करत नाही पण समाजासाठी चांगले काम करणारया संस्थेचा विरोध करायला लोकं नेहमीच तयार असतात. दारूमुळे लाखो कुटूंब देशोधडीला लागली पण दारू बनविणारया कंपनी चा विरोध कोणी का करत नाही ?? महागाई , भ्रष्टाचार ऐवढा वाढला आहे त्याचा विरोध कोणी का करत नाही? शाळा , काॅलेज , हाॅस्पिटल , पोलिस, कोर्ट जनतेला लुबाडत आहे त्याचा विरोध कोणी का करत नाही??

    • @rutujavasekar3821
      @rutujavasekar3821 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe bhav tumch .... Changlya kamat aasli lok aadchan aantat

    • @pritamshelar1586
      @pritamshelar1586 ปีที่แล้ว +4

      आपल्या आई वडिलांना बाईको मुलांना आनंदी ठेव खुश आणी शिव छत्रपतीशिवाजी महाराजांना आदर्श ठेव.... मग बघ तुला असल्या पोंगा पंडितांची काहीच गरज पडणार नाही....

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 ปีที่แล้ว

      Kara chalu tumhi. Sarcar la vote ,Ani revenue laagto to tunchyach khishatun kaadhtat ,,kara ki HIMMAT AHE KA SARCARCHI ,DARU,GUTKHA PRODUCTION BAND KARUN DAKHWAA. CHALU KARA CHALVAL

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 ปีที่แล้ว

      या समाजात म्हणजे या देशात सगळ्यात नफेखोर बिन भांडवली धंदा म्हणजे आध्यात्मिक तेच्या नावाखाली चाललेला बुवाबाजी चा धंदा आहे,
      या धंद्यात काडीमात्र गुंतवणूक नाही,पण पैसा , प्रसिद्धी आणि मानसन्मान आपसूकच चालून येतात ,
      भोळ्याभाबड्या श्रद्धाळू सेवकांना आपल्या वाणीने,भिती दाखवून, कर्मकांडात अडकावयचे आणि एकदा का यांच्या बुद्धीचा ताबा मिळवला कि हवे तसे शोषण करायचे ,या पेक्षा इतर कोणताही फायदेशीर धंदा नाही.

  • @vijaykore3156
    @vijaykore3156 ปีที่แล้ว +2

    रेश्मा ठोसर येथे दिसलीच नाही तिला समोर घ्या मग बोला

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว +5

    कोणत्याही पाखंडी गुरु च्या मागे धावू नका, स्वतःची नितीमत्ता साफ ठेवा, सामाजिक, कौटुंबिक, बांधिलकी जपा, कर्मकांड मध्ये अडकू नका, आपल्या कुटुंबाला जपा सर्व काही व्यवस्थित पार पडेल

  • @rohitturbadkar8707
    @rohitturbadkar8707 ปีที่แล้ว +1

    तु एवढा बोलतोयस ना, मग फक्त एकदा, दुसऱ्या कशावर नाही, फक्त जयंती वर टीका कर. बघ, ही जी तुला चांगलं, ग्रेट, तुझी वाहवा करतायत ना, तीच ही लोक तुझ्या उरावर बसतील आणि तुला शिव्या घालतील. फक्त एकदा करून बघ रे, तुझ्यात हिम्मत असेल तर

  • @vilasjadhav7472
    @vilasjadhav7472 ปีที่แล้ว +23

    1 नंबर विचार सरणी 🙏🙏

  • @tusharraut8878
    @tusharraut8878 12 วันที่ผ่านมา

    मी गिरगावात राहतो माझ्या कडे बैठक चालू आहे माझ्याकडे काय चमत्कार झाले

  • @jitendrapatil2879
    @jitendrapatil2879 ปีที่แล้ว +3

    Aata chi lok well graduated aahe sarva , sarvana sarv samjt kahi he bolaych mhnun bolu nka.😂 fakt tumchya sarkyana gar aahe changlya vicharanchi
    Tya peksha 5 zade 🌳 lavyla sanga lokana

  • @yashpatil8682
    @yashpatil8682 ปีที่แล้ว

    शिंदे साहेब आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे बोलण्यापूर्वी विचार करा. त्याने संपूर्ण जगाला जीवन कसे जगायचे हे शिकवले आणि मला वाटते की आपण त्यांच्याबद्दल बोलण्यास सक्षम नाही.

  • @nandkumarkalekar7023
    @nandkumarkalekar7023 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुला रात्री तुला जंगलात सोडून दिला पाहिजे
    तुझी तीच लायकी दिसते

  • @jitendrapatil2879
    @jitendrapatil2879 ปีที่แล้ว +3

    Fakt ani fakt he video swatachya swartasathi mnje paise kamnya sathich kahihe bolun banvali aahe

  • @Guru-co2su
    @Guru-co2su 5 หลายเดือนก่อน

    तुम्हाला तुमचा म्हणन स्वताला मांडता येत नाही... टीपण ठेवाव लागत इथून आपली स्वता:ची बौद्धिक क्षमता ओळखा. मी बैठकिला जात नाही पण समाज सुधाराव ही अपेक्षा... अभ्यास पूर्ण झाला की माझ्याशी चर्चेला या...