नाही आम्हाला घर नाही सरकारी नोकरी नाही घर काम करणाऱ्या लोकांना कडे काय भेटणार दुसरी गोष्ट हे जर अश्या सोई आम्हाला असते पैशांची टंचाई नसती तर ह्या योजने ची काय गरज होती पण आस ठेवून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फोम भरला पण एक गोष्ट लक्षात आली की जो लाभ घेईल तो पण महागाई सहण करेल ज्या लोकांना कोणताही आधार नसेल तो पण ह्या महागाईच्या ओझ्यामुळे दबून जाईल आपल्या परीवार चे पालनपोषण करण्याची त्याला ताकत उरणार नाही जशी आम्ही लोक मूल ना बाळ नाही कोणाचा आधार फक्त मोठ्या परीवारात राहून फक्त जिम्मेदारी निस्वार्थी निभवायची धन्यवाद सरकार स्वाता साठी जगायचे नाही
माझा फॉर्म ऑक्टोंबर ला ॲपोर्वेड झाला आहे... तरी अजून पर्यंत एक ही रुपया खात्यात जमा नाहीं झाला बँक सीडींग पण आहे ... 181 वर कॉल करून पण झालं.. नारी शक्ती ॲप तर चालू होत च नाही...आणि आधिकरिक वेबसाईट ओपन केलं तर मोबाईल नंबर रजिस्टर नाही ..आणि पासवर्ड पण मांगत आहे.. काहीच समजत नाही 😢
ही योजना बंद करा आणि महागाई कमी करा ज्या ंना आवश्यकता आहे त्या ना मिळत नाही आहे रोजगार द्या आयते देउन सवयी बिघडतात ही योजना आधी नव्हती तुम्हाला बहीनींनी पैसे मागितले नाही सवयी बिघडवू नका आम्हाला कष्ट करायची सवय आहे कष्टाच्या पैशाचा आनंद वेगळाच असतो
हो हे मी पण ऐकते रोज मग हे खरं नाही तर सर पैसे का दैनात जर पडताळणी चालूलू नाही तर दोन महिन्याची तीन हजार देणार आहेत असं बोलत्यात परत बोलतात की नंतर वगैरे वगैरे खूप असं काय ऐकायला भेटते जर तसं नसेल तर आतापर्यंत पैसे भेटायला पाहिजे होतं खूप महिला त्रस्त झालेल्या येतेखूप महिला त्रस्त झालेल्या येते वाट पाहून आता सरकारला एवढीच विनंती आहे की वाट बघायला जास्त लावू नये तुमचं पण टेन्शन आणि आमचं पण टेन्शन कमी करून टाकावं लवकरात लवकर निर्णय घ्यावा
मला तर अजुन ही १रूपया आला नाही दादा मी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून मला अजुनही १रूपया आला नाही मी १४आँगटला फार भरला होता तरी पण मला पैसे मिळाले नाही
एक व्हिडिओ असा होता की म्हणजे बॅकान बद्दल की काही बॅकेची नाव दिली आहेत आणि सांगितलं आहे की या बॅकेमध्ये नाव असेल तरच पैसे जमा होतील हे काय आहे हे खर आहे का?
ज्या महिलांना खरोखरच गरज आहे अशा च महिलांना मिळायला पाहिजे खूप महिला कष्ट करतात वडील नाही टेंशन नाही शेती नाही घर नाही
बरोबर आहे तुमचे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद ही माहिती दिली म्हणून
मला तर फक्त सहा हजार आले बाकीचे हप्ते पाठवले नाही
तुम्ही खरं माहिती दिली असेल तर थँक्यू
माहिती खरी सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
माहिती खरी सांगितली सर धन्यवाद
छान माहिती दिली ...सत्य बोला सत्य वागा ..तुम्ही खरे बोलत असाल अशी आशा करते ...
Thanku sir kalyan येथून
Thanks 👍
ते काही ही असो, कोणी तक्रार करो अगर ना करो या योजनेचा फायदा
फक्त आणि फक्त गरीब महिलांनाच
व्हायला हवा.अशी आमची सरकारला
रिक्वेस्ट आहे.धन्यवाद।
गरीब म्हणजे जे रस्त्यावर राहतात ते ज्यांचं हातावरपोट आहेत ते ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ते थोडे ठीकच असणार ना
Dhanyawad
खूप छान माहिती दिली थँक्स
सर खरं सांगितल्याबद्दल धन्यवाद
सर खरी बातमी दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thank you sir
छान माहीती दीली दादाThanks
थँक्यू सर आम्ही खूप घाबरलो होतो🎉🙏💐
Ok dada mahiti kahari sagitlya khub khub aabhar 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा माहिती छान दिल्याबद्दल
नाही आम्हाला घर नाही सरकारी नोकरी नाही घर काम करणाऱ्या लोकांना कडे काय भेटणार दुसरी गोष्ट हे जर अश्या सोई आम्हाला असते पैशांची टंचाई नसती तर ह्या योजने ची काय गरज होती पण आस ठेवून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फोम भरला पण एक गोष्ट लक्षात आली की जो लाभ घेईल तो पण महागाई सहण करेल ज्या लोकांना कोणताही आधार नसेल तो पण ह्या महागाईच्या ओझ्यामुळे दबून जाईल आपल्या परीवार चे पालनपोषण करण्याची त्याला ताकत उरणार नाही जशी आम्ही लोक मूल ना बाळ नाही कोणाचा आधार फक्त मोठ्या परीवारात राहून फक्त जिम्मेदारी निस्वार्थी निभवायची धन्यवाद सरकार स्वाता साठी जगायचे नाही
Khari mahiti dilyabdl dhanyvad
धन्यवाद दादा
धन्यवाद
Ok sir ❤
Thanku Dada
Chhan mahiti dilo dada chhan vatl
Sir khup sundar mahiti Ani khari asel tar thanks
Thankyou
खरच छान माहिती दिली . खरच आसेल विश्वास ठेवतो .धन्यवाद
Wow nice product online
सर खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद
Thanks...sir..
Ok dada tumcha khub khub aabhar 🙏🙏🙏🙏
भरघोस मतांसाठी योजनेचा वापर केला . तशी सर्वासाठी योजना कायम ठेवा
दादा तुम्ही जो Video तयार केला असेच घडो अशी परमेश्वर प्रार्थना
एकदम बरोबर सर
तुमच्या खऱ्या बातम्या राहता 😊😊
सर्व महिलांना पैसे पाठवले जावेत.
दादा खूप छान माहिती दिलीत
Maje tar mishtarpan nahi mi Kas khar Kas bhagvaych😊
धन्यवाद. दादा
धन्यवाद भाऊ नाशिक जिल्हा
विधवांना लाडकी बहिण योजना चा लाभ नाही लाज वाटली पाहिजे होती महायुतीच्या सरकारला विधवांना कमी लेखले असून आमदारांनी पगार कमी केला का
चुलत्या 😂😂
विधवा साठी दुसरी योजना आहे, त्यात जास्त पैसे मिळत आहे
आहो, दादा खरच खुप,गरज आहे पण अद्याप एक रुपया आला नाही आशा थोरात नाशिक येथुन बोलते
मला पण शेती नाही घर नाही नवरा नाही मला खूप गरज आहे ओ साहेब शिंदे साहेब विनंती आहे मला लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे आणि पात्र आहे🙏
dhanyavad dada
बंद करा ही योजना,आम्ही आयकर भरणारचा व तो असा खिरापती सारखा का वाटतात.त्या पेक्षा महागाई कमी करा😢
Congress musalman la haj yatrela pathvaychi,mothshyala subsidizes dyaychi
तुम्ही माहिती अगदी करु सांगितली सर धन्यवाद
धन्यवाद सर
ओके दादा धन्यवाद
Ok 👌👌👌👌
ok 👌👌👌👌👌
माझा फॉर्म ऑक्टोंबर ला ॲपोर्वेड झाला आहे... तरी अजून पर्यंत एक ही रुपया खात्यात जमा नाहीं झाला बँक सीडींग पण आहे ... 181 वर कॉल करून पण झालं.. नारी शक्ती ॲप तर चालू होत च नाही...आणि आधिकरिक वेबसाईट ओपन केलं तर मोबाईल नंबर रजिस्टर नाही ..आणि पासवर्ड पण मांगत आहे.. काहीच समजत नाही 😢
Ho barobar ashya khotya. Mhilanchi tkrar kothe kraychi plz sanga
माहितीसाठी धन्यवाद!!!
तुमच्याकडे जॉब आहे का जर तुम्ही website बनवत आहेत तर..? मला जॉब ची गरज आहे..!!
ही योजना बंद करा आणि महागाई कमी करा ज्या ंना आवश्यकता आहे त्या ना मिळत नाही आहे रोजगार द्या आयते देउन सवयी बिघडतात ही योजना आधी नव्हती तुम्हाला बहीनींनी पैसे मागितले नाही सवयी बिघडवू नका आम्हाला कष्ट करायची सवय आहे कष्टाच्या पैशाचा आनंद वेगळाच असतो
मराठीजन नाव छानच आहे
हो हे मी पण ऐकते रोज मग हे खरं नाही तर सर पैसे का दैनात जर पडताळणी चालूलू नाही तर दोन महिन्याची तीन हजार देणार आहेत असं बोलत्यात परत बोलतात की नंतर वगैरे वगैरे खूप असं काय ऐकायला भेटते जर तसं नसेल तर आतापर्यंत पैसे भेटायला पाहिजे होतं खूप महिला त्रस्त झालेल्या येतेखूप महिला त्रस्त झालेल्या येते वाट पाहून आता सरकारला एवढीच विनंती आहे की वाट बघायला जास्त लावू नये तुमचं पण टेन्शन आणि आमचं पण टेन्शन कमी करून टाकावं लवकरात लवकर निर्णय घ्यावा
लोकांचे पैसे खायचे धंदे झाले नुसते व्हिडिओ बनवून बनवून टाकताय पागल केलय बायकांना उगाच टेन्शन देताय
तुम्ही खरे बोलताय का
yes
Point ..... Aani kal sudhir mungatiwar yani news reporter shi boltani sangital ki 2-3 diwsat ladkya bahiniche paise vatap hotil aani aaj zee 24 taas wale mhantat ki hiwali adhiveshana nantr nirnay tharnar aahe
@@NikhilRathod-c5r सगळे साले खोटे आहेत
खरा व्हाट्सअप ग्रुप कोणता आहे?
असे व्हिडिओ टाकण्याच्या वर कायदेशीर कारवाई व्हावी
आहो दादा आम्ही,हातावरचे आहोत
जूलै मध्ये फार्म भरला रिझल्ट झालावापस भरला आजून आपेल मैसेज नाही आला काय करायच
बरोबर काहीजण खोटे विडिओ रोज अपलोड करत आहेत
खोटे व्हिडिओ टाकणार्याना पकडत का नाहीत???
खरं दादा माझे पैसे आणखी १रु सुध्दा आले नाही काय करावे लागेल ते सागा सावृऋ बहिण असावी म्हणून मला पैसे आले नाही काय
Sir jyala garj aahe tyala nahi jyala kahihi kmi nahi tyala fayda changla karykrm rabvla
Kup Chan mahiti ahe
Thank you. Pune. Jilha. Madhe. Kevha paise. Jama. Honar,,,
मला तर अजुन ही १रूपया आला नाही दादा मी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून मला अजुनही १रूपया आला नाही मी १४आँगटला फार भरला होता तरी पण मला पैसे मिळाले नाही
कशाची पडताळणी केली खोटं बोलताय गव्हर्मेंट लोकांना पैसे मिळाले आणि गरिबांचं नुकसान झालं
Sir mi tar fakt tumchyach vidio chi vat baghat hote he khotya vidio jevha youtube la yet hote tumhi khari mahiti aamchyaparyant pohochvtat
Chanani hona ashakya aahe ase sangitala aahe aditi tatkareni,
Ok
Pending form che kay
Sar maja t ajun ak rupya ala nahi ajun Buldhana jilha
तक्रार केली आहेः हे कसे समजणार?
Khari batmi dili Dada
Nahi alet sir ooo boiesar palghar jilha postche khate aahe lavkr dhay 31ogastla afroud pn jala ahe
Dec cha hafta kadhi mirnar patr mahila na?
एक व्हिडिओ असा होता की म्हणजे बॅकान बद्दल की काही बॅकेची नाव दिली आहेत आणि सांगितलं आहे की या बॅकेमध्ये नाव असेल तरच पैसे जमा होतील हे काय आहे हे खर आहे का?
ज्याचे इन्कम 4लाख आहे त्यांना पैसे देहू नाही
amala ak rupa nie ala sir kay karche
Sunita suraj bullu hicha ladki bahini hapta alech nahi, tila kharokar garaj ahe pan tila ek hi paise milali nahi ter kay karavi
Sanjayghandhi yojnache paeise ghetayet aani ladaki bhaniche pan ghetay mag tyanchi pan arjachi padtalani nahi honar ka
Aamhala ajun 1rs pan ala nahi ahe sagla form clear asun sudha 1rs pan nahi ala ahe Pune jeelha
Aani mazha bank che nav Federal bank aahe which is located at Kalina Santacruz East
Tumcha bolat Aahe tr tay khara ki khota ky 😗😗
सर गरीब महिलांना आमिष दाखवतात तीन हजार मिळणार आहे 820 बोनस मिळणार आहे तसंच सांगू नका
Mala ek hafta Alana naahi Dada
नारी दुत ॲप चालू नाय होत मग कस चेक करायचं
Sir postache acount band honar ahe ka
Right
amala ak rupa nie ala sir
Sagle khote boltat like sathi. 😅
फिक्स तारीख सांगा आम्हाला
Tumcha video khara ahe ka
MLA hi yakhi rupay aale nahi tar MLA kadi yenar peese
Paise kadhi yenar
Po kal sudhir mungatiwar yani news reporter shi boltani sangital ki 2-3 diwsat ladkya bahiniche paise vatap hotil aani aaj zee 24 taas wale mhantat ki hiwali adhiveshana nantr nirnay tharnar aahe
Dada mala paise aale naahi 6 7 hafta Milana nahin dada