जय सद्गुरू सर सर तुम्ही एवढं छान सोप्या पद्धतीने समजून सांगतात अगदी जवळ बसून शिकवल्यासारखं वाटतंय अप्रतिमच परफेक्ट अभंग पण खूपच छान सर्विस करून एवढं करताय किती छान समर्थ कृपा आहे तुमच्या पाठीमागे अध्यात्माचा वेळ सर्विस करून आहे किती भाग्य मोठ खूपच छान अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सुंदर माऊली
🙏🙏सर खूपच छान ❤
जसकी जवळ बसून बोट धरून आई शिकवते 🙏धन्यवाद....
🙏🌹 आयुक्षवंत व्हा 🌹🙏
खूप धन्यवाद
Khup sundar samajun sagitale sar tumhi apratim avaj tyas sar mi navinacha shikat ahe👌👍💐❤
खूप छान सर
फारच छान सर! सुंदर! धन्यवाद
खुप खुप सुंदर आहे अभंग माऊली 🙏🙏
तुमची अभंग शिकवण्याचे पधत खूप सुंदर आहे
कमाल पद्धत आहे समाजवण्याची
🙏🙏खूप छान🙏🙏
सुंदर सोप नोटेशन फारच सुरेख
खूप छान 🚩🚩
जय हरी माऊली खूप सुंदर नोटेशन एकदम सोप्प करून सांगितलं तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाठवा🙏🙏💐💐
मस्त सुंदर
जय सद्गुरू सर सर तुम्ही एवढं छान सोप्या पद्धतीने समजून सांगतात अगदी जवळ बसून शिकवल्यासारखं वाटतंय अप्रतिमच परफेक्ट अभंग पण खूपच छान सर्विस करून एवढं करताय किती छान समर्थ कृपा आहे तुमच्या पाठीमागे अध्यात्माचा वेळ सर्विस करून आहे किती भाग्य मोठ खूपच छान अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान सुंदर नोटेशन धन्यवाद सर आपणास 🙏🙏
खंरच अतिषय छान पध्दतीने समजाऊन सांगितले ...मी प्रयत्न करतो..व निश्चित म्हणेल माऊली/सर
तुमच्या सागरातून आमच्या घागरीत यायला किती वेळ लागेल पण छान प्रयत्न.खूप छान वाटते ऐकायला.
Sir Tumi khup mehant ghetla Samjaun sagayela . Kaonala pan yenar vajvayela . Khup khup mast 👌👌👌👌👌🙏👌🙏🙏👌
सर जी,हा माझे माहेर पंढरी अभंगाचे notation खूप खूप.उत्कृष्ट आणि.अप्रतिम रीतीने प्रतिपादन केले आहे.धन्यवाद.
खूप सुंदर
खूप छान अगदी सहज वाजवता येईल असे वाटत धन्यवाद 🙏🙏
खूपच सोप्या पद्धतीने अवघड अभंग नॉटेशन खूप सोपे करून सांगितले .धन्यवाद
फार उत्तम शिकवन महाराज
नमस्कार गुरुजी आपली शिकवायची पद्धत खूप च छान आहे आभारी आहे सर्व समजले
जय श्री राम...बहु ऊत्तमम्....
खुप छान!खुप मदत झाली,धन्यवाद🙏
आवाज राहुल देशपांडेंसारखा वाटतो.🙏
मला ही जाणवलं हे😊
Thanks mst sangitl
खुप्पचछान,दादा,माझेमाहेरपंढरी
Vary Vary nice teaching
God gave you larger life
मस्त...😊🌹✌️🙏
अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
अतिशय सुंदर छान धन्यवाद मावली💐🙏🙏
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे सर धन्यवाद
खूपच सुंदर मार्गदर्शन
छान श्बदंशब्द, वेग वेगळ्या पद्धतीने शिकवलंय......खूप छान.....चालू ठेवा असंच....एक विद्यार्थी!!!!
सर खुप छान समजावून सांगत आहेत 🙏 🙏🙏🙏
शिकवण्या ची. पध्दत खुपचं छान आहे
खूपच सुंदर समजावलंय सर..अनेक धन्यवाद 🙏
🙏 🙏 खूपच छान सर आभिन्द्न सुंदर नोटेशन आवडले आपल्याला 👌👌❤ 👍👍
Khup khup sundar........kharch तुमच्या mulhe aabhang shiklooo
Mauli...
🙏
फारच सुंदर 👌👌👌🙏
माझ्या मराठीची गोडी..नोटेशन
खुप छान सर मस्त समजते असच गाईड करा Thanks sir
Khoop 👌👌shikavta
अतिशय उत्कृष्पणे गायन आणि मार्गदर्शन उत्तम रित्या केलेले आहे.
Harshal , Very beautifully and simply explained . Thanks. God bless you!
खूप छान समजावून सांगता.
खूप खूप धन्यवाद.
Sir tumhi super peksha upper shikvta very nice🎶🎶🎵🎵
व्वा!सरजी अतिशय उत्तम रितीने या अभंगाचे नोटेशन समजावून सांगितले आहे.
अतिशय बारकाईने आणि मेहनत घेऊन शिकवले आहे, धन्यवाद
अतिशय सुरेख सम जावलात सर
Guruji, sunder. The way you explain is fantastic. Namskar Guruji.
फारच छान सर, आपली समजवणयाची कला अतिशय सुंदर आहे ़ आपले मनापास् न आभार एस़ आऱ बाेरसे़, यवतमाऴ
खूप खूप छान एक्सप्लेनंड केले आहे
नोटेशन असावे तर असे परिपूर्ण
व्वा!
खुप सुंदर पद्धतीने सोप करून सांगितले धन्यवाद
खूप खूप छान समजावून सांगितले 👌👌🙏🙏
अप्रतीम फार फार सुंदर
धन्यवाद
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने शिकवले.
फार सुंदर शिकवता सर,तुम्ही
thank u
वा खुपच छान
अत्यंत सुंदर!
प्रणाम !!
खूप छान मार्गदर्शन. अभंग सोपा केलात
Too good. Teaching style really amazing. Best wishes. Keep publishing more marathi abhanga. Thanks
खुप छान शिकवायची पध्दत सर, खुप खुप धन्यवाद
Khupch chan shikvta tumhi samjaun chan sangta
Chan margadarshan.Aabhar
Editing न करताही खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनवला आहे. खूप खूप आभार.🙏🙏🙏
आपण खूप छान समजावून् सांगता ! 👍 धन्यवाद !
सर, notation देण्याची पद्धत खूप छान.
I am very much pleased with your notations. Abari ahot.
सर जी, आपण खूप छान प्रकारे अभंगाचे नोटेशन समजावून सांगतात.
Powada sir
Khupach Chan shikvata sir 🙏👍👍
👌👌 धन्यवाद मावली 💐💐
सुंदर भजन, गोड गायन आणि उत्कृष्ठ शिकवण...असा हा त्रिवेणी संगम म्हणजे विलक्षण योगायोग आहे ,👏
🙏
@@Samarth_Marathiठिक
🙏 खूप छान
खुपच सुंदर
Saraswti ayi cha ashirwad tumchya varti sada raho.
खूप धन्यवाद
सर खुपच सुंदर समजावून सांगितले 🙏🙏🙏
हर्षल जी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगता , खूप धन्यवाद , प्लीज एक अभंग माझ्यासाठी बनवा , " देवा तुझा मी सोनार"
Sir khup Chan
खुपच छान। तुम्ही चांगलेच समजाऊन सागत आहात
Chan khup chan sagta
खूपच छान पध्दत सर
Jai Hari Maili. Excellent Notation
खूप छान ... प्रतीक्षेत होतो
खूप छान महाराज आभंग 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
Khup sunder samjawla 🙏
खुप छान
राम कृष्ण हरी
अवघे गरजे पंढपूर या अभंगाचे नोटेशन द्या ही विनंती 🙏🙏🙏
👍👍chan sir🙏🙏🙏
खूप छान समजवून सांगितले खूप छान मस्त
।।रामकृष्ण हरि माऊली।।
खूप सोप्प करून सांगितलं !!!छान समजावून सांगता 😊👌👌👌
खुपच छान सांगत आहेत सर धन्यवाद
सर छान धन्यवाद सर🎉
खुप छान
खुपच छान शीकवले
सर खूपच छान
अतिशय उत्तम खूप छान👏✊👍 मार्ग दर्शन मावली खूप खूप धन्यवाद मावली💐💐🙏🙏
खुप छान सर तुम्ही नोटेशन छान समजुन सांगता इन्द्रायनी काठी या अभंगांचे नोटेशन द्याल सर ही वीनंती
Sir really amazed !!! The way you explain so good, thank you so much for sharing
खुपच आवडले.
अगदी लहान बारकाव्याचे सुंदर विश्लेषन आणि नोटेशन.
धन्यवाद