ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गायी हंबरून........ अतिशय आर्तता.......खूपच भावूक सर जी 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌
शब्द अपुरे आहेत ......काय व्यक्त व्हावं......ऐकताना आतल्या आत हुंदक्यालाच हंबर फुटावा इतकी आर्त वेदना... स्वर ... शब्द... अप्रतिम
मन आणि कान दोन्हीही तृप्त, खुप छान सर, भिडल मनाला
खूप छान दादू.....ह्रदय हेलावलं..
गोड आवाज ....काळीज चर्रर्रर्र झाले
वा क्या बात है खूप छान प्रशांत
खुपच छान गाणं आणि आवाजातुन दर्द प्रतीत होते
जबरदस्त मित्रा
खूप सुंदर सर जी👌👌👌👌👌
प्रशांत दादा तुमच्या आवाजानं डोळे पाणावतात...... वाहह
काळजाला भिडली रचना👌👌
काळजाला भीडते गाने 🙏🙏😢😢
दादा is great
सॅल्यूट गुरुजी..... शहारे आले ❤️💐❤️💐🙏🙏✍️✍️✍️✍️👌👌👌
खरच हृदयद्रावक .......
सर, मन हेलावून गेलं.
1 no. Khup chan aprtim
हृदयस्पर्शी
*दादा* ....आपल्या गहऱ्या आवाजातील ही रचना जबरदस्त झाली आहे.मुक्या वेदनेला अश्रूच्या रूपानं वाट करून देणारी ही रचना दुःखीतांच्या वेदना बघून हृदयाचा ठाव घेते.We proud of you..लव्ह यु दादा...🙏
अफलातून गाणं, शब्दरचना आणि त्याला मिळालेला तुमचा आर्त स्वरांचा काळीज भेदून टाकणारा आवाज...!खूप छान सर....सलाम आहे तुम्हाला..!!!
फुलपाखराच्या माथी खिळा ठोकण्याचा खेळदादा सलाम तुमच्या लेखणिला, गायकिला
अगांवर शहारे आले मण कासावीस झालं तमच्या गायणाच्या लय बद्धतेने मन भरून आले
अप्रतिम सादरीकरण सर
मस्त दादा 👌
काळीज हलवून सोडणारी शब्दकळा
Khup chan, kalajala hat ghalnare
आसूक..डोळ्यातून.थेंब ओघळला...दादा...किती. शब्दाच गुणगान गायला तरी कमीच
दादा गयरंच भारी
क्या बात है सर
अर्तहाक गाण्यातून अप्रतिमरित्या व्यक्त झालीय
वाह वाह दादा..
वास्तव कवितेत मांडलात,,, खुप वेदना होतात ऐकताना 😢❤
हृदयस्पर्शी...सर.
काळजातून...काळजाचा...ठाव...घेणारा आवाज...👌💕
बहोत खूब.....दर्द आहे
काळजाला भिडणारा पहाडी आवाज
अप्रतिम ....
अप्रतिम दादा
खूप छान प्रार्थना सरजी!
Wawa re wa mazya bapa😘😘😘
Wah...kya baat hai...
दादा सलाम
दादा .. ❤🙏
काळजाला चरका....छान आवाज...
आवाजाचा जादुगर आणि शब्दाचा मांत्रिक मोरे सर
Khup chhan sir
सुंदर अप्रतिम
वाह.. आर्त
Outstanding.....दादा मुळचे कुठले आहेत??
Very Nice and well sung. 👏👏👏
thank you
काळजाला हात घालणारे बोल आहे
हृदयस्पर्शी... ह्या संवेदना प्रत्येक माणसात रुजायला हव्या!
कवितेतील वेदना आवाजातून थेट काळजात घुसते
सर मागच्या वर्षी हे गाणं म्हटले होते
1ch no.
वाह
हृदयस्पर्शी❤️
गाई हंबरुन मेल्या स ई बाई गं...
अप्रतिम
Nice sir ☺️👌👌👌
Sir Heart Toching ❣️
अंगावर काटा आला प्रशांत सर ...
Super...💐💐
वेदनेला शब्दा ची कापड घालवणार किमयागार
Very nice
छानच
छान
Mast
वा खूप आर्त ।।।।🙏🙏🙏🙏
😢😢
खुदण जोन
प्राण सर 😣😣 दर्द ओघळतोय
😥😥😥😥
Rudayi sprshi
CHAN
आर्त💐
अगांवर शहारे आले मण सुन्नं झाले तुमच्या गायनाणे मण व्याकूळ झाले तुमच्या आवाजाची च खासीयत वेगळी आहे.
रडू आले सर...काळजातला आवाज
गायी हंबरून........ अतिशय आर्तता.......
खूपच भावूक सर जी 👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌
शब्द अपुरे आहेत ......काय व्यक्त व्हावं......ऐकताना आतल्या आत हुंदक्यालाच हंबर फुटावा इतकी आर्त वेदना... स्वर ... शब्द... अप्रतिम
मन आणि कान दोन्हीही तृप्त, खुप छान सर, भिडल मनाला
खूप छान दादू.....
ह्रदय हेलावलं..
गोड आवाज ....काळीज चर्रर्रर्र झाले
वा क्या बात है
खूप छान प्रशांत
खुपच छान गाणं आणि आवाजातुन दर्द प्रतीत होते
जबरदस्त मित्रा
खूप सुंदर सर जी👌👌👌👌👌
प्रशांत दादा तुमच्या आवाजानं डोळे पाणावतात...... वाहह
काळजाला भिडली रचना👌👌
काळजाला भीडते गाने 🙏🙏😢😢
दादा is great
सॅल्यूट गुरुजी..... शहारे आले ❤️💐❤️💐🙏🙏✍️✍️✍️✍️👌👌👌
खरच हृदयद्रावक .......
सर, मन हेलावून गेलं.
1 no. Khup chan aprtim
हृदयस्पर्शी
*दादा* ....
आपल्या गहऱ्या आवाजातील ही रचना जबरदस्त झाली आहे.
मुक्या वेदनेला अश्रूच्या रूपानं वाट करून देणारी ही रचना दुःखीतांच्या वेदना बघून हृदयाचा ठाव घेते.
We proud of you..
लव्ह यु दादा...
🙏
अफलातून गाणं, शब्दरचना आणि त्याला मिळालेला तुमचा आर्त स्वरांचा काळीज भेदून टाकणारा आवाज...!
खूप छान सर....
सलाम आहे तुम्हाला..!!!
फुलपाखराच्या माथी खिळा ठोकण्याचा खेळ
दादा सलाम तुमच्या लेखणिला, गायकिला
अगांवर शहारे आले मण कासावीस झालं तमच्या गायणाच्या लय बद्धतेने मन भरून आले
अप्रतिम सादरीकरण सर
मस्त दादा 👌
काळीज हलवून सोडणारी शब्दकळा
Khup chan, kalajala hat ghalnare
आसूक..डोळ्यातून.थेंब ओघळला...दादा...किती. शब्दाच गुणगान गायला तरी कमीच
दादा गयरंच भारी
क्या बात है सर
अर्तहाक गाण्यातून अप्रतिमरित्या व्यक्त झालीय
वाह वाह दादा..
वास्तव कवितेत मांडलात,,, खुप वेदना होतात ऐकताना 😢❤
हृदयस्पर्शी...सर.
काळजातून...काळजाचा...ठाव...घेणारा आवाज...👌💕
बहोत खूब.....दर्द आहे
काळजाला भिडणारा पहाडी आवाज
अप्रतिम ....
अप्रतिम दादा
खूप छान प्रार्थना सरजी!
अगांवर शहारे आले मण कासावीस झालं तमच्या गायणाच्या लय बद्धतेने मन भरून आले
Wawa re wa mazya bapa😘😘😘
Wah...kya baat hai...
दादा सलाम
दादा .. ❤🙏
काळजाला चरका....छान आवाज...
आवाजाचा जादुगर आणि शब्दाचा मांत्रिक मोरे सर
Khup chhan sir
सुंदर अप्रतिम
वाह.. आर्त
Outstanding.....
दादा मुळचे कुठले आहेत??