महाराष्ट्रके वारकरी भक्ति संप्रदाय में अभंग बहुत महत्वपूर्ण स्थान रखते हैं। इस संप्रदाय में संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान और संत मुक्ताबाई यह भाई-बहन अपनी अभंग रचनाओं की वजह से विशेष स्थान रखते हैं। -बहन अपनी अभंग रचनाओं की वजह से विशेष स्थान रखते हैं। आशा है अपने गुणों के साथ साथ मेहनत और लगन से मैथिली-रिषव-अयाची इसी तरह अपना स्थान संगीत के क्षेत्र में बनाएंगे।
@@ajinkyagholap5488 एकी कड़े मैथिली, ऋषव आणि अयाची मराठी भाषी नसून मराठी अभंग सुंदर पद्धति ने सादर करत आहेत आणि तुम्ही हिंदी-मराठी द्वेषात आपला वेळ गमवत आहात। मराठी भाषा आणि संस्कृति समृद्ध आहे ।
वा वा वा; मैथिली, ऋषव (तबल्यावर), आणि अयाची (टाळ आणि स्वरसाथ)! कमाल आहे! अत्यंत भारावून टाकणारं गीत सादर केलत तुम्ही. ह्या गीताची दोन वैशिष्ठ्ये आहेत. पहिलं असं, की थेट संतांची वाटणारी शब्दरचना वास्तवात आहे ग. दि. माडगूळकरांची, सन १९७० मधली! आणि दुसरं असं की रचनेचा प्रभाव खुलवण्यासाठी 'मालकंस' रागाच्या सुरांना पूर्ण न्याय द्यावा लागतो, जो तुम्ही दिला आहे. 'गदिमा' आणि 'मालकंस', दोन्ही धनी झाले असतील. मनःपूर्वक अभिनंदन. 🙏🙏🙏
She is from native Bihar, singing Marathi, from Delhi. Now That's what you called a true Indian Culture. A big salute to the parents of Maithili to putting in such morals and values. God bless the childrens..
मैथिलीजी बहोतही सुंदर गाया आपने एकबार भविष्यमें पंढरपुर आइये जरुर पुरे महाराष्ट्रसे लाखो लोग हरसाल एक महिना पैदल चलकर भगवान पांडुरंग का दर्शन लेते है राम ही कृष्ण ,कृष्णही विठ्ठल है आपभी तिनो भाई बहन अपने मातापिता के साथ पंढरी जरुर आईये आपको बहोत समाधान प्राप्त होगा क्योंकी पुरे भारतमें ये एकमाञ एसा तिर्थ है जहाँ भगवान के पैर छुनेको मिलते है चाहे कितनी भी भिड क्योन हो
मैथिली ठाकूर आप बिहारकीं होते हुए तो हीं मराठीकें संतकाव्य तथा अभंग,गौलनगीतही बहुत अच्छा तरहसे गाती हैं।आपकों बहुत बहुत धन्यवाद।ईश्वरका आशीर्वाद आपकों हमेशा रहेगा।यही मेरी प्रार्थना हैं। आपकों
छत्रपती शिवाजी महाराज इनका सॉन्ग सुना दो मैथिली ठाकूर ये हम सब महाराष्ट्र के लोगो कि विनंती हे आपसे कोणाला वाटते कि मैथिली ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनच गाणं गांव लाईक करा
मैथिली बेटा मैने आपके सारे कमेंट पडलीये आपको नही पता लोगोने मराठी मे आपको कितने दुवा जी है कितनी बधाईया दी है मै तुमसे बींती करता हूँ कि आप गुगल ट्रान्सलेट का इस्तेमाल करके कमेंट को समजलो मुझे कमेंट करने के लिए कुछ बचा ही नही
मैथिली ठाकुर बेटिने यह मराठी अभंग गाकर अभंग वाणी, संत वाणी परंपरा गौरव बढ़ाया महाराष्ट्र का गौरव बढ़ाया , बेटी हमारा आशिर्वाद सदा आपके साथ। ।जय हिंद जय महाराष्ट्र ।
देव पांडुरंग तुझे कल्याण करो मैथिली ताई .असेच अभंग गात रहा आणि खूप मोठी गायिका हो. मनातून सांगतो अशीच जर मेहनत आणि हृदयातून गात राहिलीस तर एक दिवशी भारतरत्न जरूर घेशील. खुप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीस. ll राम कृष्ण हरी ll
मी तुझे प्रत्येक गाणे आवडीने ऐकतोच पण तु अमराठी असून मराठी भक्तिगिते एवढी अप्रतिम गातेस तेव्हा अंगावर शहारे येतात असेच प्रेम असुदे आमच्या मराठी संत परंपरेच्या अभंगवाणीवर
मैथिली, आज सकाळी तुझ्या मुखातून हा मायबाप विठ्ठलाचा अभंग ऐकला आणि अंगावर रोमांच उभे राहिले, साक्षात परमेश्वर दर्शन घडवून आणले आहेस. तू अशीच भक्ती रस बरसत रहा आणि आम्हाला चिंबवित जा. मायबाप विठ्ठलाचा आशिर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहो.
वाह! क्या खूब गाया वा, मान गए मैथिली तुम्हें, संगीत ऐसी लगन है जहां कोई भाषा, प्रांत का कोई बंधन ही नहीं होता, तुमने आज सारे बंध तोड़कर जो सुनाया वह हृदय को छूकर रह गया, जुग-जुग जियो और इसी तरह अमृत तुल्य गीत तुम्हारे मुख से भारतवासी सुनते रहे। यही एकमात्र शुभकामनाएं। ( शिंदे सर, औरंगाबाद, महाराष्ट्र से)
I don't know Marathi but ...I have listen this in Rahul sir and Mahesh sir voice and now in this voice I think this song has an inbuilt beauty in itself ...Maithili keep singing and God bless you
Most Versatile Girl ever... Able to sing in any language... खूप खूप शभेच्छा गं माऊली तुला.... खरंच खूपच छान वाटल मनाला तुझ्या या आवाजात हा अभंग ऐकून..... 👌👌👍
Can't belive being non maharastrian how you sing Marathi song with such ease. Huge respect for you and your family. Keep going.. We would love to listen few more marathi songs from you.. Lots of love from Pune.. May God bless all 3 of you..
I just turned off TV told mom dad I'm playing Maithili's Song on TH-cam. Everyone were lost and forgot the whole world and listened... Clapped out loud... And stunned for a minute. Seriously we had no words to express ourselves how was that. It's mystical, this is Maithili
Hindu dharma cannot end, such Gems will keep taking birth, again and again. Our soil is blessed, Bharat Mata ki jai, jai hind, jai Maharashtra, JAI SHIVRAY
ये महाराष्ट्र के 🚩 वारकरी संप्रदाय के संतो के अभंग है, हिन्दू धर्म का वारकरी पंथ ऐसा है जिसमें संतो को जाती धर्म के आधार पर नहीं बाटा गया, संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, .. और कई संतो ने मनुष्य के जीवन को उद्धार का मार्ग बताया है और वो भी लोकमानस की भाषा में , जिसे पढ़ कर हम अपने जीवन में अर्थ ला सकते है। 🇮🇳🙏
Every time I listen to this 'abhang' ,at the end of the song when vitthal vitthal ghosh starts tears start rolling down from my eyes. and, this time too tears continued to flow.... soul ko touch kar gaya. God bless you all.
मैथिली खूप छान, मैथिली विठ्ठल दर्शन घे पंढरपूर जाऊन.तो तूझ्या कृष्णा अवतार आहे. विठ्ठल ला कर्नाटक मध्ये कानडा म्हटलं जाते. टीम सुद्धा मस्त, मराठी गात रहा खूप खूप शुभेच्छा..
विठ्ठल कन्नड देशीय असल्याची मान्यता असल्याने त्याला महाराष्ट्रात 'कानडा' म्हंटले जाते. कानडा हा शब्द आज ही कर्नाटक सीमेलगत च्या भागात मराठी लोक कन्नड लोकासाठी वापरतात.
कानडा हा मराठीच शब्द आहे. महाराष्ट्रातील लोक कर्नाटकातील लोकांना कानडी लोक बोलतात , पण कानडा आणि कानडी वेगळे शब्द आहेत . मराठीत कानडा म्हणजे अथांग असा अर्थ होतो
काय आवाज, काय ते गीत. देवाची कृपा आहे म्हणूनच सगळे छान भजने सादर करण्यात पटाईत आहेत. 👌👌👌 मी नेहमी आपले भजने ऐकत लिहून पण घेत असते. पंढरीनाथ भगवान की जय. 🙏🙏🙏
आज खूपच प्रसन्न झालो ऐकून ताई. तुझ्या आवाजात भारताची संस्कृती जपण्याची आणि सर्वांना एकत्रित आणायची शक्ती आहे. My mom gets really happy after listening your voice. Hats off to you Maithili Fabulous , outstanding , amazing , mind blowing...
अप्रतिमरित्या मनाला मोहून टाकणारा तुझा आवाज.. महाराष्ट्राच्या कलारसिकतेत अजून भर टाकतो..! मराठी संस्कृतीच्या समृद्धीला उच्च शिखराकडे नेण्यास आसेतुहिमालय बनवतो हे नक्की...!! उत्कृष्ट....!!!
मैथिलीजी, बहोत बहोत धन्यवाद, आपने हमारी फर्माईश पूरी कर दी. बहुत ही अच्छा परफाॅर्मन्स आपका. Rishav ने भी कमाल का बजाया. इसका मतलब जो मैने आपको गाने दिए है, उस पर काम हो रहा है । 99% accurate pronounciation. (will tell you where 1% was wrong). आने वाले 1 July को आषाढी एकादशी है, उसकी पूर्वसंध्यापर 30 June को और एक मराठी अभंग आप अपलोड करेंगी, यह विश्वास हैं । सुरोंमें मधुरता और आनी चाहिए, और वह आ जायेगी. विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल । संतोष राॅय, मुंबई
She is from Bihar ,singing a Marathi Abhang with her mellifluous & vibrating voice & thoroughly enjoying by me who is a Vaishnavite Tamilian from Pondicherry....Unity amidst diversity....Hail to Mother India for creating such a marvelous cute Singer....GOD BLESS YOU MY CHILD....
I never comment on anyone's video .. this is my first comment and like for you.. it has come right from.the heart. Your voice it hits directly to heart.. live long and prosper always.. Vithoba bless you
@@kaverishingade1403 wrong fact, marathi is not closest to sanskrit, its tamil, tamil is parent language for sanskrit.... Although m not tamilian but thats a true fact.....
किती गोड गातीस बाळा.अग पोरी तु तर माझी मुक्ताई आहेस..बाळा मी तुला काय देऊ ग.तुला व तुझ्या भावंडांना विठुरायाच्या कृपाशीर्वादाने उदंड आयुष्य व निरोगी शरीर लाभो व तुझ्या कडून असीच माझ्या विठुरायाची सेवा घडो हीच माझ्या माऊली चरणी प्रार्थना.. रामकृष्ण हरि.
Maithili, you are a genius. I usually listen to you, and I want to tell you how good I feel when I listen to your Bhakti Geet. You and your brothers are great assets to our country. We are proud of you. Ishwar tumhari sabi manokamana puri kare.
कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतःपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर पुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव जणु की पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे रखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा..
" पुरंदरचा हा परमात्मा " इस line पर (3:53 to 4:00 ) तबला वादन बहुत ही अच्छा किया rishv भाईने 👍 आपका गाना भी बहुत ही अच्छा था ...😊keep it up all of you 👍
You are doing great job by bringing back our age old melodious music culture, it gives peaceful feeling we would like to listen more such Abhang from Marathi literature.
अतिशय सुंदर 🙏🏼 तुमची पहिली दोन्ही मराठी गीते मी खूप वेळा ऐकली.. आणि माझ्या आई-बाबांना पण ऐकवली.. दोघांना ही खूप आवडली तुमची गीते 🙏🏼 शहारे आले ऐकून 🙂 तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️
मैथिली आप हिंदी भाषिक बिहार की रहणे वाली होणे के बावजुड मराठी उच्चरण एकदम सही कर रही हो और एकदम सही गाया है आगे के लिये डेर सारी शुभ कामना ये सभी भाई और तुमे भी।
महाराष्ट्रके वारकरी भक्ति संप्रदाय में अभंग बहुत महत्वपूर्ण स्थान रखते हैं। इस संप्रदाय में संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान और संत मुक्ताबाई यह भाई-बहन अपनी अभंग रचनाओं की वजह से विशेष स्थान रखते हैं। -बहन अपनी अभंग रचनाओं की वजह से विशेष स्थान रखते हैं।
आशा है अपने गुणों के साथ साथ मेहनत और लगन से मैथिली-रिषव-अयाची इसी तरह अपना स्थान संगीत के क्षेत्र में बनाएंगे।
राग नका मानू भाऊ पन हे तुम्ही मराठीमध्ये सांगितलं असता तरी चाल असता आपण जितकं जास्त मराठी भाषा समाजमध्यम वर वापरू तितका लोक मराठी कडे आकर्षित होतील.😊
🌹🌹खुप छान 🌹🌹
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचे आणि अजरामर आहे.तुमच्या माहिती करिता ..
@@ajinkyagholap5488 एकदम बरोबर बोललात👌👍
@@ajinkyagholap5488 एकी कड़े मैथिली, ऋषव आणि अयाची मराठी भाषी नसून मराठी अभंग सुंदर पद्धति ने सादर करत आहेत आणि तुम्ही हिंदी-मराठी द्वेषात आपला वेळ गमवत आहात।
मराठी भाषा आणि संस्कृति समृद्ध आहे ।
"माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके” असे संत ज्ञानेश्वरांनी " सांगितले आहेच. फार सुंदर धन्यवाद
Ho bhau ❤️❤️
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@themightymaratha288 from
@@themightymaratha288 from
@@sagartrimalle3678 धाराशिव
वा वा वा; मैथिली, ऋषव (तबल्यावर), आणि अयाची (टाळ आणि स्वरसाथ)! कमाल आहे! अत्यंत भारावून टाकणारं गीत सादर केलत तुम्ही. ह्या गीताची दोन वैशिष्ठ्ये आहेत. पहिलं असं, की थेट संतांची वाटणारी शब्दरचना वास्तवात आहे ग. दि. माडगूळकरांची, सन १९७० मधली! आणि दुसरं असं की रचनेचा प्रभाव खुलवण्यासाठी 'मालकंस' रागाच्या सुरांना पूर्ण न्याय द्यावा लागतो, जो तुम्ही दिला आहे. 'गदिमा' आणि 'मालकंस', दोन्ही धनी झाले असतील. मनःपूर्वक अभिनंदन. 🙏🙏🙏
th-cam.com/video/E0z5NsQSV3s/w-d-xo.html
कानडा राजा पंढरीचा
गावाकडच्या अंदाजात एकदा बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा कस वाटल तर ..
Saheb savistar sangitale tya baddal khup khup dhanyawad...🙏
हि मुल फार छान गातात वाजवतात .खुप गोड आहेत .लाईक केल बाळानो .निदान महाराष्ट्रीय लोकांनी तरी लाईक करा.धन्यवाद..
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबाची गुरे राखतो
इतना अच्छा मराठी के शब्दो का उच्चार,
आप सरस्वती माँ कि बेटी हो 🙏🙏🙏
This song not match with original song *(your speed in speech is high . Original song motion is slow . Take care .)
Koi maithili ka no. Do ji
@@virbhadraswami2279यहां भक्ति भाव की बात हो रही हैं। किसी से तुलना नहीं हो रही हैं।
अगदी खरंच मस्त गायलं 👌
खरोखरच खुफ chhan
She is from native Bihar, singing Marathi, from Delhi. Now That's what you called a true Indian Culture. A big salute to the parents of Maithili to putting in such morals and values. God bless the childrens..
In short for lord vithal.
@@utkarshadeshpande9498
It is just HARI
All the way
Very true sir.
I am from UP.
जै अहिल्या बाई ! ! जै शिवाजी ! !
वन्दे मातरम् ! ! !
🙏🙏🕉🚩🚩
Magic of this song is attracted every singer
Bro, she sang Tamil songs also with equal ease. thanks
A Marathi (Maharashtra) Song, sang by Maithili (Bihar) listened by Me (Odia) & Many Others(All of India). That's My INDIA. Jai Vitthala 🙏
Absolutely; I am a Kannadiga (from Karnataka) with a Maharastrian (Marathi) wife; Mera Bharat Mahan
@@GirishJois I am a tamilian living in bengaluru. Awesome. This is our sanatana dharma.
Jai vitthala
I'm from kgf Karnataka(Tamilian) I'm big fan of mythili from Kuwait
Vittala karnatakache.
अप्रतिम.... खूपचं सुंदर ... साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले...जय हरी.. ❤️❤️👍🏻
Khup. Khup. Aprateem. Sunder. Sadar. Kele....... Mangala. Garse
सुंदर गायन अप्रतिम
Wow... क्या बोलू...शब्द नाही माझ्याकडे..बिहारी मुलगी ईतके गोड मराठी अभंग गाते...दिल जीत लिया।
"Indian"
Ti Maithil Aahe Bihari Nahi.
@@BJha-bc2li mithila bihar sa bahar chhai ki
@@dipakchoudhari Mithila Bihar , Jharkhand Aa Nepalo mein chai . Eta Mumbai mein Bihar mane Khali Bhojpuri tahi duare sau kahaliyai.
खुप खुप आभारी आहोत, 🙏 सर्व मराठीजणांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही हे गीत सादर केलात. धन्यवाद 🙏
rohan chalke bhai maz sudha singing channel ahe support kara plz th-cam.com/video/Z3VOcdac4y4/w-d-xo.html
Khupach chan
मैथिलीजी बहोतही सुंदर गाया आपने
एकबार भविष्यमें पंढरपुर आइये जरुर
पुरे महाराष्ट्रसे लाखो लोग हरसाल एक महिना पैदल चलकर भगवान पांडुरंग का दर्शन लेते है
राम ही कृष्ण ,कृष्णही विठ्ठल है
आपभी तिनो भाई बहन अपने मातापिता के साथ पंढरी जरुर आईये आपको बहोत समाधान प्राप्त होगा
क्योंकी पुरे भारतमें ये एकमाञ एसा तिर्थ है जहाँ भगवान के पैर छुनेको मिलते है चाहे कितनी भी भिड क्योन हो
मैथिली ठाकूर आप बिहारकीं होते हुए तो हीं
मराठीकें संतकाव्य तथा अभंग,गौलनगीतही
बहुत अच्छा तरहसे गाती हैं।आपकों बहुत
बहुत धन्यवाद।ईश्वरका आशीर्वाद आपकों
हमेशा रहेगा।यही मेरी प्रार्थना हैं।
आपकों
छत्रपती शिवाजी महाराज इनका सॉन्ग सुना दो मैथिली ठाकूर ये हम सब महाराष्ट्र के लोगो कि विनंती हे आपसे
कोणाला वाटते कि मैथिली ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनच गाणं गांव लाईक करा
Ashi hi shivabachi talvar he gaan khup chhan aahe Maithili didi la gayala
He Hindu Nrusinha Prabho Shivaji Raja
हो भाऊ
अफलातून गाते मैथिली...
हामारी भी थोडीशी विनंती है पुरी केली तर अच्छा हो जायगा बुआ....😊😊😊😊😊बघा जमेंगा तो
कोन कोन महाराष्ट्रातून आहे त्यांनी like करा दाखवा आपल्या महाराष्ट्राची ताकद
Mi ahe bgha karad
ताकद कुणाला दाखवायचा काय विषय आहे ?
@@111harshavardhandeshmukh5 तुला!
@@harishsonawane6215 you are right bhava
@@gauravsangale9337 धन्यवाद.
कुळी कन्या पुत्र होती जे सातवीक तयाचा हरीक वाटे देवा .....
शुभेच्छुक..........श्री मुरलीधर वासुदेवराव शहाकार.....अमरावती......महाराष्ट्र .
th-cam.com/video/E0z5NsQSV3s/w-d-xo.html
कानडा राजा पंढरीचा
गावाकडच्या अंदाजात एकदा बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा कस वाटल तर ..
शाहाकार ट्रॅव्हल्सवाले आहे काहो भाऊ
मी मराठी नहीं हूं पर यह भजन मुझे बहुत पसंद आया और मेरे जी का भी गाना अति सुंदर अद्भुत जय हो श्री कृष्णा जय श्री हरी विठ्ठल...💕🙏💕🌺🥰🚩🌻🌼
मैथिली बेटा मैने आपके सारे कमेंट पडलीये आपको नही पता लोगोने मराठी मे आपको कितने दुवा जी है कितनी बधाईया दी है मै तुमसे बींती करता हूँ कि आप गुगल ट्रान्सलेट का इस्तेमाल करके कमेंट को समजलो मुझे कमेंट करने के लिए कुछ बचा ही नही
मैथिली जी एकदा हे गाण गा तुम्ही (इंद्रायणी काठी) ज्याना वाटते मैथिली ने हे गाण गाव Like करा.😊👌👌
हो खरंच विनंती मान्य करा🙏
🙏🙏
इंद्रायणी काठी माझा सर्वांत आवडता अभंग
th-cam.com/video/fB-phlSkJ4c/w-d-xo.html
th-cam.com/video/I_QZVQ-3EG8/w-d-xo.html
अस वाटत तुझ्या कंठात साक्षात सरस्वती विराजमान आहे👌👌🙏
True ❤️
💯🙏❣️
मैथिली ठाकुर बेटिने यह मराठी अभंग गाकर
अभंग वाणी, संत वाणी परंपरा गौरव बढ़ाया
महाराष्ट्र का गौरव बढ़ाया , बेटी हमारा आशिर्वाद सदा आपके साथ।
।जय हिंद जय महाराष्ट्र ।
देव पांडुरंग तुझे कल्याण करो मैथिली ताई .असेच अभंग गात रहा आणि खूप मोठी गायिका हो.
मनातून सांगतो अशीच जर मेहनत आणि हृदयातून गात राहिलीस तर एक दिवशी भारतरत्न जरूर घेशील.
खुप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीस.
ll राम कृष्ण हरी ll
She is a ocean of talent. God bless all 3 of you.
मैथिली मराठी लोकांसाठी तू छान अभंग घेऊन येत आहेस , खूप खूप आभार आणि शुभेच्छा🌷🌷❤❤👏👏
पूरा परिवार संगीत के द्वारा भारतीय संस्कृति की सेवा करते हुए ।
मैं एक बिहारी हूँ मुझे गर्व है।
नहीं लगता कि मराठी भाषा को न जाननेवाला इस अभंग को गा रहा है ! बहुत ही मधुर !
खूप छान !
मी तुझे प्रत्येक गाणे आवडीने ऐकतोच पण तु अमराठी असून मराठी भक्तिगिते एवढी अप्रतिम गातेस तेव्हा अंगावर शहारे येतात असेच प्रेम असुदे आमच्या मराठी संत परंपरेच्या अभंगवाणीवर
Very true
तुझ्यामुळे मला बिहारी लोकांचा ही आभिमान वाठायला लागलाय.....
🤣panvale
मैथिली, आज सकाळी तुझ्या मुखातून हा मायबाप विठ्ठलाचा अभंग ऐकला आणि अंगावर रोमांच उभे राहिले, साक्षात परमेश्वर दर्शन घडवून आणले आहेस. तू अशीच भक्ती रस बरसत रहा आणि आम्हाला चिंबवित जा. मायबाप विठ्ठलाचा आशिर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहो.
"कानडा" शब्द कानी पडताच अंगावर शहारे आले...👌👌👌खूप छान
Hmm
This happened to me when she said 'Putala Chaitanyacha....."
अगदी खरंच
th-cam.com/video/E0z5NsQSV3s/w-d-xo.html
कानडा राजा पंढरीचा
गावाकडच्या अंदाजात एकदा बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा कस वाटल तर ....
@@nikesharekarproduction9424 खूप छान
@@veenakakade2833 होना
'हे सुरांनो चंद्र व्हा..' हे गीत ऐकायला खूप आतुर आहे तुमच्या स्वरातून..🙏
कुणाकुणाला वाटतं...??
हो दादा, हे गीत म्हणायला पाहिजे 🙏
Dada, Aadhi ticha he gaana aika mag tila dusra gaana gaayla sangaa
Ho khare ahe tumacha
Khup sunder saheb
Yes...I also want..she will sing it beautifully
वाह! क्या खूब गाया वा, मान गए मैथिली तुम्हें, संगीत ऐसी लगन है जहां कोई भाषा, प्रांत का कोई बंधन ही नहीं होता, तुमने आज सारे बंध तोड़कर जो सुनाया वह हृदय को छूकर रह गया, जुग-जुग जियो और इसी तरह अमृत तुल्य गीत तुम्हारे मुख से भारतवासी सुनते रहे। यही एकमात्र शुभकामनाएं। ( शिंदे सर, औरंगाबाद, महाराष्ट्र से)
Aap tino ishwar ka ek adbhut chamatkar ho. You guys are God gifted. Aloukik!
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम🚩🚩..... अप्रतिम गायन..... god bless you मैथिली
आवाज खूप सुंदर आहे अशिच प्रगती पुढे असूदे खुप सुंदर
अतीशय सुंदर. गातेस तुला हार्दिक शुभेच्छा
अरे हाच अभंग मी सुद्धा आज सकाळी गायलो दिंडी प्रस्थानाच्या वेळेस......... खूप अप्रतिम आणि जर अवघा रंग एक झाला हा पण तुम्ही गायलात तर फारच उत्तम
I don't know Marathi but ...I have listen this in Rahul sir and Mahesh sir voice and now in this voice I think this song has an inbuilt beauty in itself ...Maithili keep singing and God bless you
खुप छान मराठी बोलते आणि तुझ्या अभंगातून सुंदर असा उमंग स्वर दरवळतो ☘️❣️☘️👲मुंबई पोलीस👮👮👮👮🚓🚓
Most Versatile Girl ever...
Able to sing in any language...
खूप खूप शभेच्छा गं माऊली तुला....
खरंच खूपच छान वाटल मनाला तुझ्या या आवाजात हा अभंग ऐकून..... 👌👌👍
Tumch sir name tiwari aahe tari khup chan Marathi bolat
@@gauravthorat6497 same vichar krt hoto me pn
Can't belive being non maharastrian how you sing Marathi song with such ease. Huge respect for you and your family. Keep going.. We would love to listen few more marathi songs from you.. Lots of love from Pune.. May God bless all 3 of you..
Do not you know there is no work under this sun that we biharis can not do...😀😀😀😀😀
@@abhishekrana7778 🙏वा,वा, खूप खूपच सुंदर अभंग ऐकून मला खूप मनाला वेड लाऊ पहात होते, राम कृष्ण हरी
@@abhishekrana7778 I am also bihari.. But all Indian are same as Bihari.. But Bihari have to do a lot of Hard Labour.
वेदानांहि नाही कळाला, याचा अंत ना पार
या ओळीला सूर मस्त लागला, मैथिली
Can u name Raga?
मैथिली ने यह भगवान विठ्ठल का यह अभंग बहूत ही सुंदर गाया है। कहीं भी ऐसा महसूस नहीं हुआ की उसकी मातृभाषा मराठी नहीं है।
I just turned off TV told mom dad I'm playing Maithili's Song on TH-cam. Everyone were lost and forgot the whole world and listened... Clapped out loud... And stunned for a minute. Seriously we had no words to express ourselves how was that. It's mystical, this is Maithili
अप्रतिम आवाज मैत्री ठाकूर तुझी मराठी खूप खूप चांगली आहे जय हरी विठ्ठल🚩🚩🚩
Jai hari vitthal
Shree hari vithal
मैथिली
अप्रतिम
Hindu dharma cannot end, such Gems will keep taking birth, again and again. Our soil is blessed, Bharat Mata ki jai, jai hind, jai Maharashtra, JAI SHIVRAY
Rightly said brother 👌🏽
True ..Jain Shri Ram , Jai Chatrapati Shivaji Maharaj
Bharat matha ki Jai
totally agree; namasthe vatsale matrubhumi
Well said. Hopefully your words will prove true forever.
अप्रतिम. मैथिली, खूपच गोड आवाज . तबला वादक यांची खूप चांगली साथ आहे.
मैथिली, काय सुपर गायलं आहेस. सर्व ताना आलाप एकदम खास!!
मराठी छान आत्मसात केले आहेस! खुप खुप अभिनंदन व पुढिल मराठी गाण्यासाठी अनेक शुभेच्छा!!
She nailed it ....sang like core heart of Marathi...
शब्द अपुरे आहेत.... आपण श्रेष्ठ कलाकार आहात.
सुंदर गायन केलंत... कोणत्याही कलेला आणि कलाकाराला भाषेच्या सीमा नसतात.
खूपच सुंदर compose मैथिली....राम कृष्ण हरी......असेच तुझ्या मुखातून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा...ह्या अभंगातून भक्तांना न्हाऊ घाल...जय हरी......
😢😢😢🥺🥺🥺I am speechless
Bahut sara ashirwaad betiya, dayalu Vithoba sada aapke sath rahe
ये महाराष्ट्र के 🚩 वारकरी संप्रदाय के संतो के अभंग है,
हिन्दू धर्म का वारकरी पंथ ऐसा है जिसमें संतो को जाती धर्म के आधार पर नहीं बाटा गया,
संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम, .. और कई संतो ने मनुष्य के जीवन को उद्धार का मार्ग बताया है और वो भी लोकमानस की भाषा में , जिसे पढ़ कर हम अपने जीवन में अर्थ ला सकते है।
🇮🇳🙏
Dhanyawad suhas for the Hindi explanation.
याला म्हणतात गायन कला आणि वादन कला. ताई आपले खूप खूप खूप आभार. आपल्याला उद्दंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना🚩🚩🚩🚩
🙏 नक्किच तुम्ही पूर्व जन्मी चे संत असतील.. 💐सरस्वती देवी चा वास आहे तुमच्यात 🌹
What a beautiful voice. Feel like listening again and again. God bless.
Really Maithily is allrounder. She sings so well that everybody mesmerized in her songs. All the best to trio for the best performance.
Such me usne jo suruwat me aalap liya....mindblowing
Classic
@@vrkale9919 👌👌
Every time I listen to this 'abhang' ,at the end of the song when vitthal vitthal ghosh starts tears start rolling down from my eyes. and, this time too tears continued to flow.... soul ko touch kar gaya.
God bless you all.
True
Yea
Music has that power🙏🏽
मैथिली खूप छान, मैथिली विठ्ठल दर्शन घे पंढरपूर जाऊन.तो तूझ्या कृष्णा अवतार आहे. विठ्ठल ला कर्नाटक मध्ये कानडा म्हटलं जाते. टीम सुद्धा मस्त, मराठी गात रहा खूप खूप शुभेच्छा..
हो या पंढरपूर येथे तुमचे स्वागत आहे. मी ही पंढरपूर मधेच राहतो.
विठ्ठल कन्नड देशीय असल्याची मान्यता असल्याने त्याला महाराष्ट्रात 'कानडा' म्हंटले जाते. कानडा हा शब्द आज ही कर्नाटक सीमेलगत च्या भागात मराठी लोक कन्नड लोकासाठी वापरतात.
राजा कृष्ण देवराय याने हंपी येथे विठ्ठल मूर्ती नेली होती ती एकनाथ महाराज यांचे पूर्वज भानुदास महाराज घेऊन आले होते आजही हंपी येथे विठ्ठल मंदिर आहे
कानडा हा मराठीच शब्द आहे. महाराष्ट्रातील लोक कर्नाटकातील लोकांना कानडी लोक बोलतात , पण कानडा आणि कानडी वेगळे शब्द आहेत . मराठीत कानडा म्हणजे अथांग असा अर्थ होतो
काय आवाज, काय ते गीत. देवाची कृपा आहे म्हणूनच सगळे छान भजने सादर करण्यात पटाईत आहेत. 👌👌👌 मी नेहमी आपले भजने ऐकत लिहून पण घेत असते.
पंढरीनाथ भगवान की जय. 🙏🙏🙏
Finally we got someone who will connect to classical music world. Her voice is like "honey in ears".
आज खूपच प्रसन्न झालो ऐकून ताई. तुझ्या आवाजात भारताची संस्कृती जपण्याची आणि सर्वांना एकत्रित आणायची शक्ती आहे.
My mom gets really happy after listening your voice. Hats off to you Maithili
Fabulous , outstanding , amazing , mind blowing...
Very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dear Maithili, I live in Pandharpur of Vitthal, the same Abhang you are singing. I am mesmerized when I hear Abhang in your voice.
अप्रतिमरित्या मनाला मोहून टाकणारा तुझा आवाज.. महाराष्ट्राच्या कलारसिकतेत अजून भर टाकतो..! मराठी संस्कृतीच्या समृद्धीला उच्च शिखराकडे नेण्यास आसेतुहिमालय बनवतो हे नक्की...!!
उत्कृष्ट....!!!
Ek like Rishav Bhai ke liye bhi banta hai... Uske jaisa Saath shayad hi Kisi Behen ko Mila Hoga... ♥️ Aisa Bhai sabko mile....
aapne sachi baath kahi.........
👌👌
👌👌👌
मैथिलीजी,
बहोत बहोत धन्यवाद, आपने हमारी फर्माईश पूरी कर दी. बहुत ही अच्छा परफाॅर्मन्स आपका. Rishav ने भी कमाल का बजाया. इसका मतलब जो मैने आपको गाने दिए है, उस पर काम हो रहा है । 99% accurate pronounciation. (will tell you where 1% was wrong). आने वाले 1 July को आषाढी एकादशी है, उसकी पूर्वसंध्यापर 30 June को और एक मराठी अभंग आप अपलोड करेंगी, यह विश्वास हैं । सुरोंमें मधुरता और आनी चाहिए, और वह आ जायेगी. विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल ।
संतोष राॅय, मुंबई
" अवघा रंग एक झाला " हा अभंगही गा मैथिली 👍👍👍
Ur vocabulary is very clear , very nice sung by maithali thakur,
Tears of joy are streaking down my face and I can't stop. I don't want it to stop. Pure bliss. Thank you Thakur children. Jaya Hari Vittala.
अमराठी असूनही भाषेवर प्रभुत्व खुप जबरदस्त आहेत आणि गायन अप्रतिम आहे मैथिली आणि ग्रुप खूप ऍक्टिव्ह आहेत छान शुभेच्छा तुमच्या कार्याला
th-cam.com/video/E0z5NsQSV3s/w-d-xo.html
कानडा राजा पंढरीचा
गावाकडच्या अंदाजात एकदा बघा आणि कॉमेंट करून नक्की सांगा कस वाटल तर ..
Huge respect for Singer and Tabla vadak And Taal vadak...🙏
She is from Bihar ,singing a Marathi Abhang with her mellifluous & vibrating voice & thoroughly enjoying by me who is a Vaishnavite Tamilian from Pondicherry....Unity amidst diversity....Hail to Mother India for creating such a marvelous cute Singer....GOD BLESS YOU MY CHILD....
While everyone is mesmerized by Maithili..lets not forget how awesome Tabla is being played..at the side...
Definitely 👍
Yes. Hats off Rishav!
Look at him at the end.... Awesome..
And also tal by ayachi
Yes 👍
I am Telugu people
We enjoyed the song and Maithili voice is so cute
विठू माऊली तू माऊली जगाची ये अभंग गाईये मॅम बहुत सुंदर हे सब को अच्छा लागेगा
I never comment on anyone's video .. this is my first comment and like for you.. it has come right from.the heart. Your voice it hits directly to heart.. live long and prosper always.. Vithoba bless you
Correct
I really appreciate Ur lines *It has come right from d heart n Ur voice hits directly to heart *.I fully agree with Ur feelings .
मैथिली जी आपकि आवाज मे परमात्मा का अंश है🙏💐🌺
Yekadam sadhepana konathi garv nahi hi maithili far pudhe jayil.
One of the finest singer of Indian musical history.
God bless her.
Marathi is very pure and clean language just like a sanskrit.
Marathi ❣
So other languages are not pure and clean?
Does it mean other languages are adulterous? Strange logic of Maratis/Maharastrians.Shows insolent might.
Vedika means that, the most closest language to Sanskrit is Maratha..... love to all the languages.... proud of My India 😊🙏❤
@@kaverishingade1403 wrong fact, marathi is not closest to sanskrit, its tamil, tamil is parent language for sanskrit.... Although m not tamilian but thats a true fact.....
@@PrakhyatBhatnagarofficial ironically , sanskrit texts are older than tamil..........
किती गोड गातीस बाळा.अग पोरी तु तर माझी मुक्ताई आहेस..बाळा मी तुला काय देऊ ग.तुला व तुझ्या भावंडांना विठुरायाच्या कृपाशीर्वादाने उदंड आयुष्य व निरोगी शरीर लाभो व तुझ्या कडून असीच माझ्या विठुरायाची सेवा घडो हीच माझ्या माऊली चरणी प्रार्थना.. रामकृष्ण हरि.
Ye bhakti geet gaake aapne pure MAHARASHTRA ka dil jeet liya 🙏
Maithili, you are a genius. I usually listen to you, and I want to tell you how good I feel when I listen to your Bhakti Geet. You and your brothers are great assets to our country. We are proud of you. Ishwar tumhari sabi manokamana puri kare.
खूपच सुंदर !! अप्रतिम !! असेच गात रहा..
"इंद्रायणी काठी"
"तुज मागतो मी आता" ही भक्तीगीतेही आपल्या सुरेल आवाजात ऐकायला महाराष्ट्राला आवडतील.
अति सुंदर गायलिस बेटा,
भगवान तुझे मन चाहे जगह पर पहुचाने की कृपा करें
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतःपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर
पुतळा चैतन्याचा
परब्रम्ह हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे रखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा..
अप्रतिम 🤩, आणि कमेंट वाचून डोळ्यातून पाणी आले
अप्रतिम अभंग गायलीस मैथिली
माझी विनंती आहे तू छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गीत गावं, ' हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा'
God bless you 3
विठ्ठलाची आठवण आणुन दिलीस तु मैथिली❤😭😭😭
Correct
हो
बरोबर ..!
राजाचा पंढरिचा...
Vithalachi atvn ali vr radail nahi yet..... navt khup sark आनंद सुख आहे
खरं आहे
" पुरंदरचा हा परमात्मा " इस line पर (3:53 to 4:00 ) तबला वादन बहुत ही अच्छा किया rishv भाईने 👍 आपका गाना भी बहुत ही अच्छा था ...😊keep it up all of you 👍
बहुत खूब
🙏🙏 👌
Marathi by her own voice just wow loved it Tabla perfect rishab amazing perfection in tabla keep playing just got mesmerized love you all so much
You are doing great job by bringing back our age old melodious music culture, it gives peaceful feeling we would like to listen more such
Abhang from Marathi literature.
फार सुंदर ताई तुम्ही फार सुंदर गालात शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांच गीत होऊ द्या आपल्या मधुर आवाजामध्ये .....शिवभक्तासाठी...
शिवभक्त Like करा..कमेंट ला...
Jai shivajii
हा झालाच पाहिजे एकदा
माझा शिवबा , हे गाणं गायलं पाहिजे त्यांनी
हे हिंदू नर्सिमा प्रभो शिवाजी राजा 😊
Vedat marathe veer daudale saat... Please...
पंडित भीमसेन जोशी के बाद सिर्फ़ आप से सुननेको जी करता है
मै इंद्रायणी काठी अभंग सूनना चाहता हुं आपकी आवाज मैं।
Love the way you sing marathi abhang👌👌👌👌
अद्भुत, अद्वितीय,अलौकिक गायन.
शब्द अपुरे पडतात तुझ्याकरिता मैथिली बेटी.....
आप सच्चे भारत को प्रदर्शित करते हो।
जय भारत माता की जय हो।।
She is better than any Bollywood singer 😍😍
Obviously 👍
Yeah any == new ones..😅
Just imagine Anjali gaikwad vs maithli thakur 🤯🤯
@@vijaybhandare7207 anjali gaiwad clasical next leval ......hindi madhe clasical ch avad ved nahi aahe .......aapale abhang jyani gayale te kamaliche singer asatat ...tyana lahan panapusunch riyaj asato .......but maithili changali try karat aahe
Agree
i strongly support the idea and endeavour of singing indian folk songs of cultural and historical significance. jai hind!
धन्य है वह पिता माता जिनके घर साक्षात सरस्वती माँ विराजी है
अतिशय सुंदर 🙏🏼 तुमची पहिली दोन्ही मराठी गीते मी खूप वेळा ऐकली.. आणि माझ्या आई-बाबांना पण ऐकवली.. दोघांना ही खूप आवडली तुमची गीते 🙏🏼 शहारे आले ऐकून 🙂 तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️
Thanks
Same I did....listened many times
A huge round of appreciation for Rishab on Tabla. He was on fire 🔥 🔥 🔥
Yes absolutely right, i think he lost himself on 6:13 - 6:15.
सर्व मराठी बांधवाना एकच विनंती आहे
हा विडिओ जास्तीत जास्त share करा आणि सर्वाना कळू द्या।
Wow incredible Marathi Bhajan,
Keep it up
please upload more Marathi bhajan
मैने तो मान लिया यह लडकी एक दिन पूरे महाराष्ट्र की चाहती रहेगी! इतना सुंदर आवाज है! मैथिली गाॅड ब्लेस यु...
लय भारी...☺👌
पंढरीनाथ महाराज की जय...🚩
खुपच सुंदर मैथली
Bhai maz sudha singing channel ahe support kara plz th-cam.com/video/Z3VOcdac4y4/w-d-xo.html
मैथिली आप हिंदी भाषिक बिहार की रहणे वाली होणे के बावजुड मराठी उच्चरण एकदम सही कर रही हो और एकदम सही गाया है
आगे के लिये डेर सारी शुभ कामना ये सभी भाई और तुमे भी।
Each and every one of this part very very Genius and of very very praise - worthy