O my God!!!!.just one hour back my son from Jharkhand called and asked me to search for Mahesh Kale.As I have found and heard the very best singing.For few minutes I was not on this world.God bless you for ever.
बाहेर बेधुंद कोसळणारा पाऊस, गाडीत केतकीचे तितकेच बेधुंद सूर... कुणा एका अनोळखी ठिकाणी थांबून चहाचा घोट घ्यावासा वाटतो आणि नकळत समोर येते आपली जुनी "आठवण ".... अप्रतिम गायलं आहेस केतकी.... नेहमीप्रमाणे 👌👌
राहुल अतिशय अप्रतिम झालय भजन..प्रत्यक्ष वारीत असल्याचा अनुभव आला.. शूटिंग ही मस्तच.. आज संध्याकाळी पंडित farms वरील अभंग वारी ची आतुरतेने वाट पाहत आहे.
What a rendition it is ! Extraordinary , he is lifting the spirits of the listeners and his voice and skill are not only gifts to him but all also gifts to all of us given by lord vēnkatēsa . Really superb ! Namo vēnkatēsāya , namo sri panduranga swamy , namo sri rakumai mātha
अप्रतिम, खूप छान काही दिवस पूर्वी माझी आई गेली, तिच्या रात्री चा कार्यक्रम असताना भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता, जेव्हा बाहेरून आलेली भाजणी पार्टी थकू लागली ठेव्हा माझ्या माणसांनी आणि आजूबाजूच्या माणसांनी जो भजनाचा ताबा घेतला भयानक, एक एक अभंग असं काही गेला की मी बघतच राहिलो, अरे हे रोज माझ्या आजूबाजूला असतात आज अचानक यांना झालं काय तेव्हा मला ह्या अभंगाचा खरा प्रत्यय आला
being able to sing with THE MAHESH KALE is the best achievement ever , huge respect to you sir 🙏🙏khup chan vatla , i've seen all seasons of sur nava dhyas nava not only because i like music , but also to hear all your comments , your perfect marathi compliments , the details which you observe even in a small tana or alap , your advices , your confidence , and when you teach the contestents is just soo delicately good
हा आवाज विठ्ठल ला सुधा प्रकट करतं असेल. काय आवाज आहे ❤
महेश साहेब दगडाला भक्तीचा पाझर फुटेल अशी दैवी शक्ती आहे तुमच्या गायनात. डोळ्यात अश्रू आले. तुम्ही ग्रेट आहात. ❤❤
सर तुमचं हे गाणं ऐकून साक्षात विठ्ठल डोळ्यासमोर अवतरला....god bless you sir🙏🙇👏💐
Kanada raja pandharicha aikun bagha 🔥🔥
th-cam.com/video/GA1x7iadCwo/w-d-xo.htmlfeature=shared
L @@chandankerkar4880
Gan nahiy te
@_TantraMay6uy of tr th 6y tuu tty6ht5 req as ß ur येते 😢का 😮तुला आता r th सांगूy hmm SC❤ mumm m nn bnb hm. M nn
Mmmm me?.. No the vv inntra_
O my God!!!!.just one hour back my son from Jharkhand called and asked me to search for Mahesh Kale.As I have found and heard the very best singing.For few minutes I was not on this world.God bless you for ever.
His voice is divine, every pitch is just perfect ❤
राम कृष्ण हरी,
अप्रतिम आणि दैवी गुण असे गायन कोटी कोटी प्रणाम
सखाराम महाराज तांगडे
बाहेर बेधुंद कोसळणारा पाऊस, गाडीत केतकीचे तितकेच बेधुंद सूर... कुणा एका अनोळखी ठिकाणी थांबून चहाचा घोट घ्यावासा वाटतो आणि नकळत समोर येते आपली जुनी "आठवण ".... अप्रतिम गायलं आहेस केतकी.... नेहमीप्रमाणे 👌👌
Khup khup sunder ....sir tumcha awaj atulniya ahe ......classical music war cha prem amha sarwana tumhi vadhwala ahe ...pudchya pidhi la hi dengi ahe koti koti vandan tumahal
महेश काळे खरचं खुप खुप धन्यवाद सर, तुमच्या आवाजात अभंग ऐकले की मन प्रसन्न होते
किती वेळा ऐकलं पण मन भरत नाही....!❤❤
स्वर्ग पहायचं असेल तर यांच्या कार्यक्रमात जो माहोल आपसूकच तयार होतो तोच आहे असे माझे मत आहे महेश काळे सर त्रिवार वंदन जय हरी
राहुल अतिशय अप्रतिम झालय भजन..प्रत्यक्ष वारीत असल्याचा अनुभव आला.. शूटिंग ही मस्तच.. आज संध्याकाळी पंडित farms वरील अभंग वारी ची आतुरतेने वाट पाहत आहे.
मन आगदी प्रसन्न होते साक्षात विठ्ठल भेटल्या सारखे वाटले धन्यवाद तुम्हाला
What a rendition it is ! Extraordinary , he is lifting the spirits of the listeners and his voice and skill are not only gifts to him but all also gifts to all of us given by lord vēnkatēsa . Really superb ! Namo vēnkatēsāya , namo sri panduranga swamy , namo sri rakumai mātha
Just transported me to HIS abode and tears of happiness and bliss just started flowing without me even realising. Amazingly sung by Mahesh Kale🙏
Apratim..... 👌👌👌👌👍👍👍👍Alabhyalabh.... Kartiki ekadashi Diwashish amhala milaleli parvanich aahe hi... 🙌🙌🙌👏👏👏👏.....🙏❤🙏 thank u Mahesh sir.... mind-blowing performance ....
स्वर्गीय मनशांतीची अनुभूती मिळते तुमच्या आवाजातून❤
तुम्ही खूप सुंदर अभंग गाईला, खूप मधूर आवाज आहे ताई तुमचा पहाटे आज मी धन्यवाद देतो तुम्हाला.
महेश काळे म्हणजे गाण्याची पर्वणी. किती सुंदर, अप्रतिम काय काय म्हणावे तेवढे थोडे.
He sings with so much ease , exceptional. I have heard Nusrat sahab but after listening to kale sir I don’t know who is great 😢
अप्रतिम, खूप छान
काही दिवस पूर्वी माझी आई गेली, तिच्या रात्री चा कार्यक्रम असताना भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता, जेव्हा बाहेरून आलेली भाजणी पार्टी थकू लागली ठेव्हा माझ्या माणसांनी आणि आजूबाजूच्या माणसांनी जो भजनाचा ताबा घेतला भयानक, एक एक अभंग असं काही गेला की मी बघतच राहिलो, अरे हे रोज माझ्या आजूबाजूला असतात आज अचानक यांना झालं काय तेव्हा मला ह्या अभंगाचा खरा प्रत्यय आला
Kya baat hai 👍👌🙌,God gifted 💓, Pranam Gurudev Ji 🙏
Shevat ..shevat ..❤❤ ..mahesh siranchya singing la tod nhii.nhi nhi........ speechless ❤❤
Aisa singer hone nhi....
being able to sing with THE MAHESH KALE is the best achievement ever , huge respect to you sir 🙏🙏khup chan vatla , i've seen all seasons of sur nava dhyas nava not only because i like music , but also to hear all your comments , your perfect marathi compliments , the details which you observe even in a small tana or alap , your advices , your confidence , and when you teach the contestents is just soo delicately good
Aaj Ekadashi divshi Panduranga che darshan ghadle tumcha mule. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup vaat pahat hote ya episode madhala abhangachi💞💕🙏🙏🙏
कानडा राजा पंढरीचा या अभंगाची सुरुवात जर सकाळी सकाळी ऐकले तर दिवस खूप छान जातो
Y
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩खूप सुंदर अभंग गायलात 👌💐❤️🙏🏻
Bhau chya chehrya vr cha rangach udala...hats offf mahesh sir
लावण्या च्या आवाजात माधुर्य भरले आहे
अशीच सुंदर गाण्याची मेजवानी श्रोत्यांना मिळावी
Sar gf
मी. आज अनेक अंभग ऐकले महेश सर तुम्ही साक्षात बालगंधर्व आहात साक्षात विठु माऊली प्रगटली आणि डोळ्यांतुन अश्रू वाहू लागले 😢😢
खूपच सुंदर... मंत्रमुग्ध होऊन गेलो सर्व
❤❤ किती पण ऐकलो तर अजून ऐकावं वाटत ❤❤
महेश sir दंडवत तुम्हाला खूपच छान
Always L😍ving it Mahesh sir
अद्भुत। क्या बात है।
Sir ... अप्रतिम काय आवाज आहे खरंच तारीफ करावे तितकीच कमी आहे बोलेतो झक्कास
रॉकेट गायकी क्या बात हैं सॅल्यूट माहेशजीं....
कार्यक्रमात ऐकलेल्या सुंदर गायनाचा पुनर्भेट आनंद.
अति सुंदर अविस्मरणीय ❤❤
खूप command आहे आवाजावरती.......जबरदस्त .....गोड तर आहेच
Great, mahesh, kaley, vandan, tumhala
किती वेळ ऐकलंय तरी पण ऐकावा वाटतयं
डोळ्यातून पाणी येत देवा डोळ्या समोर दिसतो.. जय हरी विठ्ठल
वाह ..... वाह ..... खूपच सुंदर , 👌👌👌👌
महेश साहेब पंडित अभिषेकी.यांचा आवाज पुन्हा एकदा जिवंत झाला आहे...१०००/टक्के..😅😅😅😅😅😅
सर खूप खूप छान झाला अभंग खूप खूप गोड माझा फेवरेट❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
साक्षात माऊली चे दर्शन घडले 🥹🙏🙏🙏🙏💫
अप्रतिम गायले सर माझ्या कडे शब्द नाही
उत्कृष्ट...आनंद घेतला...तुमचा चाहता
Mahesh your voice is melodious heart touching
Mahesh bhaiya aapki surkhi fan hun❤❤❤
Khup sunder apratim gayan
Biggest fan from Goa sir❤
अप्रतिम आहे हे
🙏🙏साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏
Very soulful and beautiful performance. Deeply devotional
So melodious so soothing just wow sir ❤😇
अप्रतिम श्रवणानंद, धन्य धन्य धन्यवाद🙏💐💐
You are treat...
We are fortunate ❤❤
परमानंद 🙏🙏
Divine.....❤❤❤❤❤❤❤
अप्रतीम महेशसरांचा आवाज
खुप सुंदर😍💓❤❤❤
Mahesh Dada composing music spontaneously 😎
खूप छान सर👌❤️
खूपच सुंदर 👏🏻👏🏻🙏🏻
अप्रतिम आवाज 🎉🎉
As usual great dada
Khup Chan Mahesh dada
Mahesh kale sahebana saastang namskar
King of classical ❤️
❤विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
अप्रतिम ❤
Simply devine .
अप्रतिम गाणे🎉
अतिशय सुंदर 🧡
Atulonio kanthaswar ❤। Pronam Sir।
किती वेळा पण ऐकल तर ऐकावच वाटत
अप्रतिम,
Atishay sundar🥺
Khup chan vatla🙏🏻
अप्रतिम!!!❤❤❤
Khupach aprtim mantra mugdh
Meditative ….mesmerising
महेसजी अभंग आयकुन कान तृप्त झाले
❤❤❤श्रवणीय
माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
Tumcha aavaj kharokhar changla aahe Ani Mala pn middle part khup avdhla....God Always Bless You Sir 🙏🙏🙏🙏
निखळ आनंद अन् आनंद , विठ्ठल कृपा.
नाथा घरी नाचे माझा
Jai Vittal Hari Vittal. 🙏🙏🙏
Great voice
Superb !!!
Maheshji❤❤
वा! मस्त
खूप छान वाटलं परत ऐकलं
खूप छान, 🎉🎉🎉😂
खूपच छान सर
बहुत अच्छा 👍
Khupach Sundar kan trupt zale,
🎉🎉🎉 नमस्कार माऊली