यशोगाथा - मशरुम लागवड आमची माती आमची माणसं 13.02.2019

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2019
  • यशोगाथा - मशरुम लागवड हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १३ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 13 February 2019 - यशोगाथा - मशरुम लागवड
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१३ फेब्रुवारी २०१९)
    Subject : ' यशोगाथा - मशरुम लागवड..... '
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : जा़किर पठान
  • บันเทิง

ความคิดเห็น • 82

  • @lalitdang7340
    @lalitdang7340 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan Mahiti. Thnx .

  • @arjungaikwad7388
    @arjungaikwad7388 4 ปีที่แล้ว

    फारच फार आशिर्वाद बाळा

  • @Avinashmane6499
    @Avinashmane6499 5 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @nandkishorgawai1436
    @nandkishorgawai1436 5 ปีที่แล้ว

    छान सुंदर

  • @rahulmore4077
    @rahulmore4077 4 ปีที่แล้ว

    grt job 👌👌👌

  • @ajimpattekari4767
    @ajimpattekari4767 5 ปีที่แล้ว

    good work best luck

  • @santoshghorpade5795
    @santoshghorpade5795 5 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @vinodpakhale1639
    @vinodpakhale1639 4 ปีที่แล้ว

    Sar Thanks mahiti dili

  • @shaileshrandive6514
    @shaileshrandive6514 3 ปีที่แล้ว +7

    सर आपल्याला ट्रेनिंग जर दुसऱ्याला दयायचे नसेल तर मग आपले विडिओ पोस्ट नका करत जाऊ, कारण फक्त आस दाखवून काही अर्थ नाही नवीन लोकांना..
    खरच ट्रेनिंग देत असाल तर आपला मो. नं. पण देत जा ना, ज्यामुडे नवीन लोकांना ट्रेनिंग चा पण फायदा होईल..

  • @uddhavbharat1986
    @uddhavbharat1986 5 ปีที่แล้ว +1

    Good job

  • @maheshpachpute1575
    @maheshpachpute1575 5 ปีที่แล้ว

    Nice super

  • @BachelorsOfSaudi
    @BachelorsOfSaudi 3 ปีที่แล้ว

    Nice information bro

  • @parshuraamsannake9033
    @parshuraamsannake9033 3 ปีที่แล้ว

    Dhanywad team Doordarshan team and Ganesh Kambale khupach chan mahiti dili.

  • @TheBrillientTrader
    @TheBrillientTrader 4 ปีที่แล้ว

    Osm

  • @domdarkhorse9125
    @domdarkhorse9125 4 ปีที่แล้ว

    👍

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate 5 ปีที่แล้ว

    Mast

  • @matreanand
    @matreanand 4 ปีที่แล้ว

    Nice video

  • @VKRoyal-ci8no
    @VKRoyal-ci8no 4 ปีที่แล้ว

    गणेश सर मला पण याच्या बद्दलचे पुर्ण महीती साठी मार्गदर्शन द्यावी.

  • @royalfishingwithalwin2591
    @royalfishingwithalwin2591 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @rupeshkulkarni2704
    @rupeshkulkarni2704 5 ปีที่แล้ว +4

    मशरूम ला मार्केट कुठे आहे।

  • @pratiksabe8989
    @pratiksabe8989 4 ปีที่แล้ว +2

    !!! "# *Oyster_Mushroom_Cultivation_&Marketing* " वर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम/कार्यशाळा !!!
    🍄🍄
    *!!! माती विना शेती !!!*
    !!! सुशिक्षित बेरोजगारांसाठी व गृहिणी महिलांसाठी *"मशरूम उत्पादक"* म्हणून आपला नवीन स्वतंत्र व्यवसाय चालू करायची सुवर्ण संधी !!!
    !!! शेतकऱ्यांसाठी एक उत्तम जोड-धंदा, कमी खर्च, कमी मेहनत आणि भरघोस नफा !!!
    आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी , गृहिणी महिलांसाठी व शेतकऱ्यांनसाठी "Oyster Mushroom Cultivation & Marketing" वर एक दिवसीय कार्यशाळा / प्रशिक्षण आयोजित करण्याचे ठरवले आहे. भारतामध्ये मशरूम उत्पादन हे अजूनही एक नवीन संकल्पना आहे आणि भविष्यात मशरूमला मोठी बाजारपेठ मिळणार आहे.
    "ओयस्टर मशरूमची लागवड आणि उत्पादन" यांच्या संपूर्ण मार्गदर्शनासह, मशरूमचे *मार्केटिंग आणि विक्रीस मदत* योग्य रित्या केल्या जाईल.
    आज अनेक संस्था आपल्याकडून हजारो रुपये घेऊन आपल्याला प्रशिक्षण देतात पण त्यांचे प्रशिक्षण हे कितीपट योग्य असते हे प्लांट सुरू केल्यावरच कळते...
    आणि तेथे आपण हजारो रुपये देऊन प्रशिक्षण घेतो पण आपल्याला ते मार्केटिंग बद्दल काहीच सांगत नाही...
    व्यवसाय कोणताही असो जर त्यातील योग्य ज्ञान घेतले नाही आणि जर मार्केटिंगचा अभ्यास केला नाही तर 100 पैकी 90 व्यवसाय इथेच बंद पडतात...
    *"**#Oyster**_Mushroom_Cultivation & Marketing" कार्यशाळेची वैशिष्ट्ये*
    -सदर ट्रेंनिग मध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन केल्या जाईल.
    👉 उत्पादन व विक्री व्यवस्थापन
    👉 लागवडीची सुधारित पद्धत
    👉लागवडीसाठी जागेची निवड आणि शेडची रचना
    👉लागवडीसाठी माध्यम
    👉लागवडीसाठी वातावरण
    👉लागवडीची पद्धत
    👉काड निर्जंतुकीकरण
    👉पीक निगा आणि संरक्षण
    👉पाणी व्यवस्थापन
    👉पीक काढणी
    👉उत्पादन
    👉साठवणूक
    👉काढणीपश्चात तंत्रज्ञान
    👉 पिकातील नवे संशोधन व तंत्रज्ञान
    👉मार्केट आणि बियाणे
    👉सर्वांत जास्त भर *मार्केटिंग* वर राहील
    *_आजपर्यंत यशस्वी कसे व्हायचे हे सांगण्यात आले पण इथे अयशस्वी कसे व्हायचे नाही हे शिकविल्या जाईल...._*
    अधिक माहिती साठी खालील क्रमांकावर कॉल किंवा whatsapp करा...
    *- प्रतिक साबे*
    *"**#Oyster**_Mushroom_Cultivation & Marketing" प्रशिक्षक/मार्गदर्शक*
    *📞-7350477242*

    • @namdeoveer388
      @namdeoveer388 4 ปีที่แล้ว

      Please send me details on 8766790450

  • @namitaboke7410
    @namitaboke7410 4 ปีที่แล้ว

    Sir tumhala starting la kiti khrch aala aahe please sanga

  • @roshanhiwarkar6921
    @roshanhiwarkar6921 5 ปีที่แล้ว

    Good job 👍

  • @pandharinathgangadhar
    @pandharinathgangadhar ปีที่แล้ว

    उंदराच्या त्रास कसा टाळावा यावर माहिती सांगा

  • @mayurbelsare1896
    @mayurbelsare1896 5 ปีที่แล้ว

    Sir tumca contact no milel ka .

  • @aforashish7
    @aforashish7 3 ปีที่แล้ว

    14:10 kiti diwas dry?

  • @PradipKumar-cl1oe
    @PradipKumar-cl1oe 4 ปีที่แล้ว

    सर मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे.

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 ปีที่แล้ว

    आपला पत्ता मीळाला तर बरे होईल

  • @kiranbelgaonkar
    @kiranbelgaonkar 4 ปีที่แล้ว

    bhau tumcha num dya contact karnyasathi

  • @bharatwagh5891
    @bharatwagh5891 4 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचा मोबाईल नंबर ध्या

  • @chetanjadhav4705
    @chetanjadhav4705 5 ปีที่แล้ว

    Ganesh kamble yancha mob no dya plz

  • @balughige2421
    @balughige2421 3 ปีที่แล้ว

    मशरूम बीज कोठे मिळते माहिती दया.

  • @bhiwapurimirchivlogs42
    @bhiwapurimirchivlogs42 5 ปีที่แล้ว

    Khupch chan Bhau👍 mjha pan plant ahe oyster mushroom cha

  • @vaibhavkale8784
    @vaibhavkale8784 2 ปีที่แล้ว

    कोणत मशरुम आहे हे

  • @ranjitmahure4973
    @ranjitmahure4973 4 ปีที่แล้ว

    Sar tumcha nambar mla dy

  • @santoshahire3810
    @santoshahire3810 5 ปีที่แล้ว

    Bhau tuzha mobile no dena

  • @ashutoshgautre737
    @ashutoshgautre737 5 ปีที่แล้ว

    आपला मो नंबर मिळल का

  • @sanjaymangar7050
    @sanjaymangar7050 4 ปีที่แล้ว

    mo no dya tumcha

  • @ajaykarande8868
    @ajaykarande8868 5 ปีที่แล้ว

    आपला मो.नंबर ?

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 3 ปีที่แล้ว

    गणेश आपणास लोक फोन नंबर मागत आहेत

  • @Chetanc101
    @Chetanc101 4 ปีที่แล้ว

    गणेश सर 1 का batch ला किती खर्च येतो तसेच तुमच मोबाइल नंबर द्या किंवा मला chetanc101@gmail.com vr email kara

  • @rutujagite1668
    @rutujagite1668 4 ปีที่แล้ว +3

    ओयस्टर मशरूम चा व्यवसाय करू नका ...
    भांडवल असल्यास button mushroom चा करा

    • @indianfarmer374
      @indianfarmer374 4 ปีที่แล้ว

      Kaaa brr Kay problem aahe oyester la???

  • @sanjaygirhe1660
    @sanjaygirhe1660 5 ปีที่แล้ว

    Mst bhau mala Karachi aahe contact number dya na!!! ¡

  • @bibhishanagwane7494
    @bibhishanagwane7494 8 หลายเดือนก่อน

    Mob no dya sir

  • @noob__ak1652
    @noob__ak1652 4 ปีที่แล้ว

    योगेश सरांचा न. हवा आहे

  • @vishalkindarle7298
    @vishalkindarle7298 4 ปีที่แล้ว

    बी भेटणार का

  • @jagannathdhawale6094
    @jagannathdhawale6094 4 ปีที่แล้ว

    प्रशिक्षण कुठे असते मशरूमच

  • @nagnathkalhale6002
    @nagnathkalhale6002 4 ปีที่แล้ว

    गणेश सर सुरवातीला पणीत असताना पाणी टाकयचे कसे

  • @shripadthombare5317
    @shripadthombare5317 4 ปีที่แล้ว

    मला ट्रेनिंग घेयायचे आहे कुठे आहे मला सांगा मला मशरूम उत्पादन करायचं आहे

    • @Vitt9618
      @Vitt9618 3 ปีที่แล้ว

      Kvk shi contact kara

    • @user-ho3xf2zw6l
      @user-ho3xf2zw6l 4 หลายเดือนก่อน

      Means

  • @umeshchavan2989
    @umeshchavan2989 3 ปีที่แล้ว

    Ganesh sir aapka phone number dhya

  • @vijayakhedkar7673
    @vijayakhedkar7673 4 ปีที่แล้ว +1

    Kahi Kahi mushrooms grow karatch nahi

  • @shankarshankar-uz2xt
    @shankarshankar-uz2xt 5 ปีที่แล้ว

    Mo, n. Dya

  • @balughige2421
    @balughige2421 3 ปีที่แล้ว +1

    मी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील
    आहे. येथील तरुणांना मशरूम शेती करायची
    आहे. मशरूम बीज कुठे मिळेल मार्गदर्शन करावे.

    • @Ramchandra_9021
      @Ramchandra_9021 3 ปีที่แล้ว

      सर आपल्याला बीज भेटले का 9021253623 फोन करा

  • @aforashish7
    @aforashish7 3 ปีที่แล้ว

    आज २०२१ मधे पण Mushroom आणि Broccoli ला मार्केट नाही।