√10 गुंठे जागेत करोडो रुपयांचे उत्पादन देणारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
    श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
    (युवा उद्योजक)
    मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    *कृषिभूषण पुरस्कार विजेते
    *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
    मोबाईल नंबर 9921480466
    विशेष आभार
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
    प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
    टोल फ्री क्रमांक 18002334000
    किसान कॉल सेंटर
    18001801551
    मशरूम व्यवसायासाठी मिळलेले शासकीय अनुदान
    *केंद्र पुरस्कृत आळंबी विकास कार्यक्रम
    *राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत खर्चाच्या 25 टक्के अनुदान
    *महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार योजनेअंतर्गत आळंबी बीजोत्पादनासाठी अनुदान
    *राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान
    लाखे मशरूम फार्म
    दहा गुंठे क्षेत्रात मशरूम शेती
    मशरूमचे उत्पादन,ग्रेडिंग ,पॅकिंग व विक्री या चतुर्सूत्री मुळे आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली व त्यामुळेच मशरूम चा साधा उत्पादक ते उद्योजक अशी मजल मारण्यात यशस्वी झालेले.
    श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे..
    श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
    या दोन बंधूंचा प्रवास शेतकरी ते युवा उद्योजक असा झालेला आहे त्यांनी लाखे मशरूम या ब्रँडनेम ची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तयार केलेली आहे. 2002 साली सुरू केलेल्या छोट्या मशरूम व्यवसायाचे आज 2020 पर्यंत या अठरा वर्षाच्या कालखंडात लाखे मशरूमचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे.आज त्यांचा वार्षिक व्यवसाय 1 कोटी 30 लाख रुपयांचा आहे.
    श्री तात्यासाहेब लखे आणि त्यांचे बंधू श्री पांडुरंग लखे यांनी मशरूम व्यवसायात मास्टरी मिळवली आहे. मशरूम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान,गुणवत्ता,चौख व्यवस्थापन आणि मार्केटचा विकास या गुणांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात समृद्धी मिळवली आहे.त्यांच्या मशरूम व्यवसायाची यशोगाथा आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आणि परदेशांमधून शेतकरी त्यांच्या लाखे मशरूम फार्म ला भेट देऊन माहिती घेत आहेत आणि मशरूम शेतीची सुरुवात करत आहेत.
    मशरूम उत्पादनासाठी लागणारे मशरूम बियाणे ते स्वतः त्यांच्या प्रयोगशाळेत तयार करून ते शेतकऱ्यांना सुद्धा पुरवत आहेत . मशरूम पासून आठ प्रकारचे उपपदार्थ तयार करून ते संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात ते विकत आहेत.
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

ความคิดเห็น • 142

  • @navneetlokhande9980
    @navneetlokhande9980 หลายเดือนก่อน

    शिबीर चे फीस किती असते

  • @kanchangadambe5999
    @kanchangadambe5999 6 หลายเดือนก่อน

    मशरूमचे बियाणे पाहिजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @manishawarude5435
    @manishawarude5435 7 หลายเดือนก่อน

    Sir mla bee pahije hote kase magvta yeil.

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 11 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे कृषी अधिकारी काही माहिती व मदत करत नाही ज्याला गरज आहे त्याला काही च नाही बोगस कामं जास्त केली जातात

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम व्हिडिओ आणि. अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद लखे सर
    आणि धन्यवाद बळीराजा स्पेशल..🙏

  • @gorakshnathchaudhari8427
    @gorakshnathchaudhari8427 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले मार्गदर्शन.बियाणे भेटण्याची ठिकाण नाशिकमध्ये कुठे आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा बियाणे मिळेल

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 2 ปีที่แล้ว +2

    Buy back mushroom gheta ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @latestexam3406
    @latestexam3406 3 ปีที่แล้ว +5

    आम्हाला ही मशरूम ची सुरुवात करायची आहे

    • @shubhangipawar7335
      @shubhangipawar7335 3 ปีที่แล้ว +2

      हो मलाही मशरूम ची शेती करायची आहे बियाण्याची माहिती व तुमचेही मागॅदशॅन मिला लें। तर बरे होईल शुभांगी पवार रत्नागिरी

  • @ramatalande7851
    @ramatalande7851 ปีที่แล้ว +1

    Mala masroom bijae pahije ahe

  • @eknathbhalerao4049
    @eknathbhalerao4049 ปีที่แล้ว +1

    ग्रेट बळीराजा स्पेशल सुंदर माहिती,, लाखे सरांचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  ปีที่แล้ว

      🙏 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहितीचा व्हीडीओ बनवला सर तुमचे खूप खूप धन्यवाद🙏

  • @ashokphad6009
    @ashokphad6009 2 ปีที่แล้ว +1

    सर एकच नंबर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
    सर मला हा व्यवसाय सूरु करायचा

  • @vijaynakte1445
    @vijaynakte1445 3 ปีที่แล้ว +2

    हा माजा नंबर आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @RoHitSanapallregions
    @RoHitSanapallregions 3 ปีที่แล้ว +4

    प्रथम "बळीराजा स्पेशल" या तुमच्या चॅनल द्वारे तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून जे कार्य सुरू केले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील प्रगत वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।।
    तसेच तात्यासाहेब लाखे सर यांना व त्यांच्या कार्याला मनापासून सॅल्युट ।। खरोखर तुमचे कार्य अनमोल आहे ।। लवकरच तुमच्या फार्म ला व्हिजिट करू ।।
    धन्यवाद ।। आणि शुभेच्छा।।।

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🌹🌹🙏

  • @कृषिवेलफाऊंडेशन
    @कृषिवेलफाऊंडेशन 2 ปีที่แล้ว +1

    कृषीआधार फाऊंडेशन. सातारा
    वतीने अभिनंदन.
    लखे साहेब.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 3 ปีที่แล้ว +1

    खर्च किती येतो साहेब १० गुंत्यासाती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीपशन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवता आम्हाला खूप आवडतात तुमचे व्हीडीओ

  • @aartibhutekar2166
    @aartibhutekar2166 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan mahit dili aurangabad madhe konacha ahe ka mashrum farm

  • @nivruttikale7972
    @nivruttikale7972 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान व उपयोगी माहिती मिळाली साहेब

  • @pravinsinggirase8371
    @pravinsinggirase8371 3 ปีที่แล้ว +4

    🙏🌷HARE KRISHNA HARE KRISHNA KRISHNA KRISHNA HARE HARE HARE RAM HARE RAM RAM RAM HARE HARE 🙏 🙏 🙏 👌 👌

  • @vishaldode4794
    @vishaldode4794 3 ปีที่แล้ว +1

    Sir aapn ... compose banvnyasathi formelin liquid cha upyog nhi kela ka

  • @jivanpachpute5046
    @jivanpachpute5046 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम प्रगतशील शेतकरी 👍
    तरुण शेतकऱ्यांना फायद्याची माहिती दिलीत व शेतकऱ्यांना प्रगत करण्यासाठी कृषी विभागाचीही मौळीक योगदान आहे अनुदान मार्फत👍👏

  • @sarangbidwai5660
    @sarangbidwai5660 3 ปีที่แล้ว +1

    लाखे साहेब आपल्या कडे प्रशिक्षण मीळेल का मशरुम फारमींग च

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      मशरूम शेती ट्रेनिंग लाखे सरांच्या फार्मवर मिळेल

  • @darshanapawar1270
    @darshanapawar1270 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रकल्प, लाखे साहेब!! खूप शुभेच्छा!!

  • @artikoli432
    @artikoli432 3 ปีที่แล้ว +2

    मो. नं भेटेल का सरांचा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว +2

      श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
      मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      *कृषिभूषण पुरस्कार विजेते
      *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
      मोबाईल नंबर 9921480466

    • @artikoli432
      @artikoli432 3 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial thanks 🙏

  • @ashokshinde5758
    @ashokshinde5758 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही केलेला मशरूम शेती हा सन्माननीय उद्योग खरोखरच उल्लेखनियम आहे ते माझ्या मनाला खुप भावला व मी तुमच्या फार्म हाऊस पाहण्यास येणार आहे. अतिसुंदर !👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🌹

    • @akshaylokhande5902
      @akshaylokhande5902 3 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे मला याची शेती करायची आहे पण इकडे मार्केट नाही तर मार्केट बद्दल माहिती हवी होती

  • @chetanshinde2761
    @chetanshinde2761 2 ปีที่แล้ว +1

    Sir prashikshan milel ka? please

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा प्रशिक्षण मिळेल

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar lakhe sir,
    Mahiti bhari vatli,
    Sir, ek request hoti sir aapan ya video madhe je 2 prakarche mashroomche biyane sangitle te punha comment box madhe sangal ka plz...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @rupalimane9999
    @rupalimane9999 3 ปีที่แล้ว +2

    Tumcha contact milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्श‌‌‌न मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @prajaktkalaye7257
    @prajaktkalaye7257 3 ปีที่แล้ว +4

    Biyane milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लखे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान प्रगती केली आहे.. सर्व तरुणांना आदर्श आहेत... खूप खूप धन्यवाद...🙏🙏

  • @vijaynakte1445
    @vijaynakte1445 3 ปีที่แล้ว +1

    शर तुमचा नंबर द्या

  • @Ganeshutage870
    @Ganeshutage870 3 ปีที่แล้ว +1

    Mobail numbar bhetel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @kishorghorpade8229
    @kishorghorpade8229 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे सर,
    मशरुम शेती बद्दल आपण ट्रैनिंग देऊ शकता का,9604004463

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @manishdadajain1184
    @manishdadajain1184 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar
    Good video, and nice questions asked.
    Good Luck.

  • @balasahebjatal7772
    @balasahebjatal7772 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice work

  • @akankshadesai4701
    @akankshadesai4701 3 หลายเดือนก่อน +1

    फार छान

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐

  • @sandhyareddy288
    @sandhyareddy288 3 ปีที่แล้ว +1

    हार्दिक अभिनंदन कृषीभूषण प्रगतशील शेतकरी श्री.लखे.
    मशरूम या उद्योगाची आवश्यक माहिती थोडक्यात या video त सादर केली 👍

  • @madhurinikam2915
    @madhurinikam2915 3 ปีที่แล้ว +2

    Sir mobile number dya
    Ajun mahiti pahije ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
      मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      *कृषिभूषण पुरस्कार विजेते
      *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
      मोबाईल नंबर 9921480466

    • @nivedita4715
      @nivedita4715 3 ปีที่แล้ว +1

      Training che paise gheta ka

  • @ronniegonsalves3433
    @ronniegonsalves3433 3 ปีที่แล้ว +2

    All the best pls give me idea 👍🏻🌹

  • @sanat_andharma1087
    @sanat_andharma1087 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडीयो आहे मी एका खेड्यात राहतो तर काय हा व्यवसाय करू शकतो काय सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว +1

      सर हा व्यवसाय तुम्ही करू शकता परंतु विक्री व्यवस्थापन करावे लागेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว +1

      लखे सर सुद्धा अत्यंत ग्रामीण भागात राहत आहेत परंतु त्यांनी विक्री व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे तयार केले आहे त्यामुळे त्यांना या व्यवसायांमध्ये विजयश्री संपादित करता आली

  • @surajyadav-nk6lu10Mviews
    @surajyadav-nk6lu10Mviews 3 ปีที่แล้ว +1

    Lok deslike ka karat astil br

  • @Gawtigaming
    @Gawtigaming 3 ปีที่แล้ว +1

    Sir nu dya amhala pan suru karaycha ahy

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @shaikhirfan8554
    @shaikhirfan8554 2 ปีที่แล้ว +1

    I'm interested in this business

  • @AS__214
    @AS__214 3 ปีที่แล้ว +1

    साधारणत: भांडवल किती लागते मशरुम शेतीसाठी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @rupalimane9999
    @rupalimane9999 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi ambala guide karal ka

  • @dattamaule6598
    @dattamaule6598 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @kalyanimore8582
    @kalyanimore8582 3 ปีที่แล้ว +1

    Tumi training provide kru shkta ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
      मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      *कृषिभूषण पुरस्कार विजेते
      *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
      मोबाईल नंबर 9921480466

  • @dhananjaypawar2012
    @dhananjaypawar2012 3 ปีที่แล้ว +1

    Pani made bhijt ghalto teva tyat kahi add karych nahi ka ki fakt pani made bhijt thevych

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @kingkudalkarpigfarm2208
    @kingkudalkarpigfarm2208 3 ปีที่แล้ว +1

    satara yethe aahe ka kunacha project....

    • @kingkudalkarpigfarm2208
      @kingkudalkarpigfarm2208 3 ปีที่แล้ว

      kuthe aahe sanga

    • @DnyaneshCDeshmukh
      @DnyaneshCDeshmukh 3 ปีที่แล้ว

      कोपर्डे येते एका युवकाने केली आहे मशरूम...

  • @sachinpawar9538
    @sachinpawar9538 3 ปีที่แล้ว +2

    very very nice sir thank you baliraja special

  • @surajyadav-nk6lu10Mviews
    @surajyadav-nk6lu10Mviews 3 ปีที่แล้ว +1

    Nice video very good information i am agriculture student

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 3 ปีที่แล้ว

    मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आसल्या शेती कडे लक्ष केंद्रित करून फायदा नाही

  • @akstatuslove7924
    @akstatuslove7924 3 ปีที่แล้ว +1

    Sar mala ha masharum wawsay suru karayache mahiti milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
      श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
      (युवा उद्योजक)
      मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      *कृषिभूषण पुरस्कार विजेते
      *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
      मोबाईल नंबर 9921480466

  • @pravinsinggirase8371
    @pravinsinggirase8371 3 ปีที่แล้ว +4

    Very very inspiring story.
    Good job. Pl keep it up.
    👌👌👌👍👍👍

  • @rameahpakhad
    @rameahpakhad 3 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान वीडियो

  • @navnathchotave3794
    @navnathchotave3794 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast 🙏

  • @anantajarak9348
    @anantajarak9348 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @shreyassharma6501
    @shreyassharma6501 3 ปีที่แล้ว +2

    Superb

  • @anilpatil4153
    @anilpatil4153 3 ปีที่แล้ว +1

    Super sir

  • @mayursonawane190
    @mayursonawane190 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

  • @sagarmore2609
    @sagarmore2609 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वीडियो.

  • @mahadeosidankar2194
    @mahadeosidankar2194 3 ปีที่แล้ว +1

    Very Good Sir

  • @Nathfarms
    @Nathfarms 3 ปีที่แล้ว

    Kahi nhi fakt tyanchi mehnat ahe baki balch ale ahet amhi as kel tas kel....

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 3 ปีที่แล้ว +1

    Congrats Sir

  • @rjconstruction5576
    @rjconstruction5576 3 ปีที่แล้ว +1

    Sir mobile da

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว +1

      श्री तात्यासाहेब गहिनीनाथ लखे (युवा उद्योजक)
      श्री पांडुरंग गहिनीनाथ लखे
      (युवा उद्योजक)
      मु पो लिंपणगाव मुंढेकरवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
      *कृषिभूषण पुरस्कार विजेते
      *प्रगतशील मशरूम उत्पादक पुरस्कार विजेते
      मोबाईल नंबर 9921480466

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 ปีที่แล้ว +6

    Great information sir, thank you...!

  • @indrayanijadhav4396
    @indrayanijadhav4396 3 ปีที่แล้ว +1

    Really helpful..

  • @pawanyeole552
    @pawanyeole552 2 ปีที่แล้ว +1

    प्रशिक्षण कुठे मिळेल माहिती द्यावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीपशन मध्ये लखे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @anilpachpute5926
    @anilpachpute5926 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान बळीराजा यांचे आभार

    • @jalindarshete5911
      @jalindarshete5911 3 ปีที่แล้ว +1

      Khup chan lakhe sir pls tumacha ph no milal ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 💐

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @series99gaming47
    @series99gaming47 3 ปีที่แล้ว +1

    Me ha business kela kahi fayda nahi zhala nuksanch zhale mazhe fees vest geli