आणि अजून एक गोष्ट आम्ही दिवसभर परिक्रमेच्या ड्रेसमध्ये असतो दिवसभर खूप थकलेला असतो म्हणून आम्ही आणि संध्याकाळी आम्ही ड्रेस चेंज करतो कारण दोनच ड्रेस असतात ते आम्हाला धुवायचे असतात कारण बॅग घेऊन चालणं सोपं नाहीये कारण बॅग घेऊन चालणं म्हणजे खूप कठीण आहे 2kg ओझं पण खूप होतं आमच्या पाठीवरती सहा ते सात किलो ओझं असतं हा व्हिडिओ ड्रेस चेंज करून काढलेला आहे तुम्ही बाकीच्या व्हिडिओ पहा आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांनी डोळे उघडे ठेवून व्हिडिओ पहा सर्व ड्रेस कुठला घातलाय दिवसभर आणि रात्री कुठला ड्रेस घातलाय आणि देवाच्या बाबतीत एवढेच निगेटिव्ह बोलायचं असेल ना तर त्याने माझ्याबरोबर यायचं मला नंबर सेंड करायचा मी त्याला बोलवते आणि त्याने माझ्याबरोबर पायी चालायचं म्हणजे समजेल किती माणूस दिवसभर थकतो त्याचे पाय किती दुखतात त्याचे खांदे किती दुखतात नर्मदे हर 🙏🙏🙏🙏

नर्मदे हर 🎉🎉🎉🎉🎉
Nàrmde Har Mauli
નર્મદે હર 🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदा माता की जय 🚩🚩🙏🙏
Narmade Har
Chhan ashram aahe.
Narmade har har ! Sachin uttamrao more
Narmade Har 🙏🙏🙏 This ashram in which state. Please always share
Namanpur, Near Fatehgarh - District Dewas ( Madhya Pradesh )
नर्मदे हर तुमची पाई च परिक्रमा आहेका
हो पूर्ण पायी परिक्रमा आहे