कोणत्या महिन्यात परिक्रमा चालू करावी। नर्मदा परिक्रमा सुरू करण्यासाठी उत्तम महिना।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • कोणत्या महिन्यात परिक्रमा चालू करावी। नर्मदा परिक्रमा सुरू करण्यासाठी उत्तम महिना।#नर्मदेहर#संतविचार
    नर्मदे हर माझं नाव आहे नवनाथ मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आमच्या संतविचार या चैनल वरती या व्हिडिओमध्ये आम्ही मा नर्मदा मैया ची परिक्रमा कधी सुरू होते कधी सुरू करावी नवीन परिक्रमावासी यासाठी अत्यंत आवश्यक अशी सूचना मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून परिक्रमावासी यासाठी अत्यंत गरजेची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.
    narmada parikrama
    narmadaparikrama
    narmada parikrama ashram
    #narmadaparikrama
    narmada parikrama marg
    narmada parikrama marathi
    narmada parikrama yatra
    maanarmadaparikrama
    narmada parikrama walk
    narmada parikrama stay
    narmada parikrama food
    narmada parikrama 2024
    narmada parikrama vlog
    narmada parikrama mahatva
    sampurn narmada parikrama
    narmada parikarama
    narmada parikrama route
    maa narmada ki parikrama
    narmadaparikramaroute
    narmada parikrama facts

ความคิดเห็น • 59

  • @mayajoshi4757
    @mayajoshi4757 10 วันที่ผ่านมา +1

    भाऊ छान किती हिम्मत देत आहत तुम्ही भक्त लोका ना छान नर्मदे हर जिंदगी भर

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  10 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली

  • @parshurambhagat2574
    @parshurambhagat2574 หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली हर हर नर्मदे

  • @War-kari
    @War-kari หลายเดือนก่อน +3

    नर्मदे हर... साष्टांग दंडवत... देवा...धन्य आहांत....

  • @madhurishejwalkar9691
    @madhurishejwalkar9691 22 วันที่ผ่านมา +1

    हर हर मह
    महादेव

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  22 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली

  • @anantkalambe7081
    @anantkalambe7081 หลายเดือนก่อน +1

    ❤नर्मदे हर ❤

  • @SujataTavde
    @SujataTavde หลายเดือนก่อน +1

    Narmade Har 🙏🙏

  • @bhushanpatil001
    @bhushanpatil001 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏🏻

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 หลายเดือนก่อน +3

    नर्मदे हर

  • @Kamal-ox5ym
    @Kamal-ox5ym 21 วันที่ผ่านมา +1

    नर्मदा परिक्रमाच का यावरही व्हिडिओ टाका.धार्मिक कार्मिक भौगोलिक कारणं असु शकतात कृपया माहीत असल्यास जरूर सांगा कारण नद्या अनेक आहेत गंगा तर सगळ्यात मोठी..... पण गंगा परिक्रमा ऐकवात नाही

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  21 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली आपल्याकडे फक्त दोन नद्यांची परिक्रमा केली जाते एक मां नर्मदामैय्या आणि दुसरी मां गोदावरी या दोघींची परिक्रमा करतात नर्मदामैय्याची परिक्रमा ही सर्वात अगोदर मार्कण्डेय ऋषींनी केली होती

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी माऊली खंडीत परीक्रमा करु शकतो का आजारपणामुळे

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน +2

      खुपच जास्त आजारी असाल तर करु शकता

    • @saandipvanjari6821
      @saandipvanjari6821 หลายเดือนก่อน

      तिन वेळेस तोंडाचा काॅन्सर झाला होता आता ठिक आहे पण खूप ईछा आहे मैय्याची परीक्रमा करावी

    • @saandipvanjari6821
      @saandipvanjari6821 หลายเดือนก่อน

      @bhaktiRas-ft7md तिन वेळेस तोंडाचा काॅन्सर झाला होता पण आता व्यवस्थीत आहे

  • @Sachinbhau
    @Sachinbhau หลายเดือนก่อน +2

    उत्तरवाहिनी परिक्रमा बद्दल थोडी माहिती सांगावे

  • @BabajiDukre
    @BabajiDukre 17 วันที่ผ่านมา +1

    गाडीने केली तर चालेल का व गाडी नी किती दिवसात करवी

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  17 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली चालेल

  • @amolshelke6689
    @amolshelke6689 หลายเดือนก่อน +1

    नमॅदे हर हर महादेव

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 21 วันที่ผ่านมา +1

    किती वया पर्यंत आपण परिक्रमा करु शकतो.सायकल, मोटारसायकल व्दारे करता येते का.

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  21 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली हो सायकलने मोटरसायकलने दोन्ही साधनाने परिक्रमा करता येते

  • @sanjaychitale7074
    @sanjaychitale7074 หลายเดือนก่อน +1

    Narmde har

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw หลายเดือนก่อน +1

    Mla pn jaychi echa ahe pn jodila koni nhi mhnun vicharte mauli dada nkki sanga

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली घरून जर कोणी परिक्रमा करण्यासाठी इच्छुक असेल तर घेऊन जा आणि नसेल तर आपण एकट्या गेलात तरी चालेल मैय्या सोबत असते.

    • @Active-h1u
      @Active-h1u 25 วันที่ผ่านมา

      Tai kuthun ahat tumhi

    • @lsdsongs8478
      @lsdsongs8478 24 วันที่ผ่านมา

      मला ही सोबत हवीय. मि पण एकटी आहे

    • @Active-h1u
      @Active-h1u 23 วันที่ผ่านมา

      @@meerawable-ve3lw जानेवारी महिन्यात जाणार असाल तर मी पण परिक्रमेला

    • @Kamal-ox5ym
      @Kamal-ox5ym 21 วันที่ผ่านมา

      मी पण येइल की पण हे म्हणतात तसं दिवाळीनंतर त्रिपुरारीलाच सुरू करु या मी मुंबईत अंधेरीत असते राहायला

  • @VishwasBhondave-k8j
    @VishwasBhondave-k8j หลายเดือนก่อน +2

    महाराज मी 1 जानेवारीला परिक्रमा उचलणार आहे चालेल का

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली काहीच अडचण नाही

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw หลายเดือนก่อน +1

    Parikramela jayche asel tr jodila kani pahijeka gharcha

    • @lsdsongs8478
      @lsdsongs8478 24 วันที่ผ่านมา

      ताई मि पण एकटी आहे नाशिक ला राहते सोबत पाहिजे मला सुद्धा.

  • @prakashgaikar3063
    @prakashgaikar3063 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर परिक्रमेला किती दिवस लागतात आणि किती खरंच येतो ते सांगा 🙏

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली व्हिडिओ बनवलेला आहे

  • @PralhadZirpe
    @PralhadZirpe หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर माऊली पाई परीक्रमा अंदाजे कीती दिवसात पुर्ण होते .

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน +1

      नर्मदे हर माऊली तुमच्या चालण्यावर अवलंबुन आहे

  • @SLokhande-s2w
    @SLokhande-s2w หลายเดือนก่อน +1

    मी 15 तारखेला जाणार आहे चालन का

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली चालेल

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw 25 วันที่ผ่านมา +1

    Nasikbhun bolte mauli

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  25 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली

  • @Arnav449
    @Arnav449 22 วันที่ผ่านมา +3

    नर्मदे हर! मला एक कळत नाही लाखो करोडो भाविक नर्मदा परिक्रमा करतात परंतु रस्ता दाखवण्यासाठी बाण किंवा होर्डिंग्ज असं मार्गदर्शनपर असावं असं का वाटत नाही. हे काम कोणत्यातरी संस्थेने केलं तरच होऊ शकतं. पण हे कोणाच्याच का लक्षात येत नाही? बरेचसे नर्मदा परिक्रमा करणारे भाविक वाट चुकल्याची मुलाखतकाराला सांगत असतात. नर्मदे मैया ला अशी कोणाला तरी अक्कल द्यावी असं का वाटत नाही? आपला भक्त तडफडत यावा असंच तिला वाटतं का? कोणी मार्गदर्शन करू शकेल?

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  22 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर माऊली

    • @mayurmule2380
      @mayurmule2380 7 วันที่ผ่านมา

      Blind rahun parikrama karnyat majja ahe as mala vatat...

  • @sp_shende
    @sp_shende หลายเดือนก่อน +1

    "फलाची आसक्ती ठेवुन परिक्रमा करावी" असे तुम्ही सुचवित आहा का ?

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली परमार्थ करणारे कोण आहे त्याप्रमाणे त्यांना उपदेश करायला पाहिजे साधक व गृहस्थी या मध्ये फरक आहे सकाम व निष्काम हे कर्म करण्याचे प्रकार आहे

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      विषय आसक्तिचा नाही तर परिक्रमा पूर्ण करुन घ्यायचा आहे

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर देवा..मला 23 जानेवारीला परिक्रमा उचलायची इच्छा आहे..कारण 21 जानेवारी पर्यंत माझं पारायण आहे..तेव्हा आपलं मार्गदर्शन हवयं

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน +1

      नर्मदे हर माऊली कोणत्या सेवेची अपेक्षा आहे आपल्याला काय सेवा करायची आज्ञा असावी

    • @sunitashinde7632
      @sunitashinde7632 หลายเดือนก่อน

      मी तुमच्या बरोबर येऊ का?

    • @sunitashinde7632
      @sunitashinde7632 หลายเดือนก่อน

      अश्विनी ताई कुद्रे

    • @AshwiniKudre
      @AshwiniKudre หลายเดือนก่อน +1

      @@bhaktiRas-ft7md माऊली आशिर्वाद आणि मार्गदर्शन हवयं🙏🙏गरम कपडे आणि स्वेटर घ्यावे का?? कानटोपी/ हातमोजे वगैरे

    • @bhaktiRas-ft7md
      @bhaktiRas-ft7md  หลายเดือนก่อน

      @@AshwiniKudre नर्मदे हर माऊली आपण परिक्रमेत जानेवारीच्या शेवट जाणार असाल तर जास्त प्रमाणात गरम कपडे सोबत नका ठेऊ कारण जास्त वजन माणसाला कमकुवत करते मी एक व्हिडिओ बनवला आहे तो पाहा त्यामध्ये मी सांगितले आहे सर्व

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

  • @SLokhande-s2w
    @SLokhande-s2w หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर