ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
उपाय सोपा व चांगलाच. आहे
नक्की करून बघणार
Khupppppp chan 🙏❤️
Mast
मी आपले सर्व video पाहते. खुप उपयुक्त माहिती आपण देता. मी सोनचाफा लावला आहे. त्यांच्या कळ्या गळुन पडत आहेत
पावसाळ्यात कुंडीत पाणी साचू देऊ नका व व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या खते वापरा कळ्या गळणार नाहीत
असाच सपोर्ट करत रहा 🙏
🙏
Nice
❤❤❤️👌👌
😮
पान टवटवीत राहण्यासाठी काय करावे
१ लिटर पाण्यात १ चमचा ताक किंवा कच्चे दूध मिक्स करून संध्याकाळ च्या वेळी स्प्रे करा पाने टव टवीत चमकदार होतील
जमिनीवर झाड असेल तर किती खत घालायचे
मोठे झाड असेल तर ३ ते ४ मग या प्रमाणात खत दया
उन्हाळ्यात कोणती खते द्यायची
उन्हाळ्यात लिक्विड खते दयावीत
पावसाळ्यात हे खत द्यावे का ?
हो देऊ शकतो फक्त कुंडीतील माती थोडी कोरडी झाल्या वरच दया
जास्वंदीचे रोप कोणत्या महिन्यात नर्सरीतून आणून लावावे
जून महिन्यात
काॅफी व हिंगाचे पाणी सर्व फुल झाडांना देऊ शकतो का
हो देऊ शकतो
धन्यवाद 🙏
तुम्ही जरा भर भर bola na
👍
जमिनीवर झाड असेल तर किती प्रमाणात खत घालायचे
झाडाच्या आकारानुसार मोठे झाड असेल तर ३ ते ४ मग या प्रमाणात दया