जास्वंदला भरपूर फुले येण्यासाठी दया हे घरगुती खत||Organic fertilizer||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2024
- जास्वंदला भरपूर फुले येण्यासाठी दया हे घरगुती खत||Organic fertilizer||#spgardeningmarathi
Your queries:-
#jasvandcyajhadacikalajikaahighyavi
#jasvandkunditkashilavavi
#jasvandlabharapurphuleyenyasathikonatekhatdyave
#gudhalpejyadaphulkaisepae
#gudhalpejyadaphulkaisepae
#howtogetmaximumflowersonhibuscusplant
#hibuscusplantgrowingtips
#organicfertilizerforhibuscusplant
#homemadefertilizerforhibuscusplant
#spgardeningmarathi
#gardeninginmarathi
#gaccivarilbag
#mazibaag
#terracegarden
खुप मस्त माहिती दिली आहे ताई 🎉🎉🎉
फारच छान माहिती मिळाली आहे
छान माहिती..सोपा उपाय आहे
व्हिडिओ आवडला मी हे खत करून बघेन
खुप खुप छान माहिती दिली त्या साठी धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र ❤🎉
धन्यवाद अशीच माहिती नेहमि देत रहा
चांगला बनवला vdo
खुप छान उपाय सांगितला ताई धन्यवाद
Khup Chan mahiti dili aajch karun pahto mi thanks 🙏
Best information 👍🏻
छान माहिती मिळाली..
Khoop chaan
Mahiti badal dhanyawad
खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद ताई 🌹🙏
छान माहिती दिली आहे
छान उपाय सुचवला 👏🏻
खूप छान आणि साधा उपाय धन्यवाद
छान आणि सोपा उपाय करून बघतो..
Khoop chhaan maahitee dileet ,Madam! Dhanyawaad🙏🌸
छान आणि कमी खर्चात खत.
अतिशय सुंदर.धन्यवाद.
खुप छान माहिती सांगितली ताई 🎉🎉🎉🎉
खूप छान महिती सांगितली...
खुपच छान माहिती सांगितली व्हिडिओ आवडला
धन्यवाद, खूप छान माहिती.
खूप छान माहिती देता tumhi
बेस्ट उपाय धन्यवाद
खुपच सुंदर ❤❤
छान माहीती
छान माहिती
Very good
खूप छान
Chan vatla krun bghin 😊
Very nice 👌
खुप छान आहे
Khup chan
नक्की करून बघणार ।
Very nice👍 Thanks🙏
छान
छान माहिती दिली सोपा उपाय सांगि़तलाधनयवाद
€ए
Good
सोप्पं आहे.करून बघणार 👍 थॅन्क्स
👍
I will definitely try,thanks
👍
best information.
👌👌👍
धन्यवाद
Chan
Chhan.mahiti.dhili
छान.
Thank You .❤
❤️❤️👌👌👌👌👍
छान माहिती दिलीत त्याबद्दल ❤🎉
😮ho❤
व्हिडिओ आवडला करून बघू
🎉
आपण दीलेली खताची माहीती खुपच महत्वाची व उपयुक्त आहे आम्ही त्याचा वापर नक्की करून त्याचा झालेला उपाय कीती फायदा झाला ते आपणास व्हीडीओ करून नक्की कळवतो
धन्यवाद
👍
He khat sarv phul zadala. Takta yeil ka .khub Chan mahiti dili ❤
हो सर्व फुलांच्या झाडांना देऊ शकतो
Thank you tai chan mahiti sangitlit me karun baghen
👍
छान उपयुक्त माहिती समजली. अशीच इतर फुलांची उदाहरणार्थ गुलाब मोगरा शेवंती यांना आपण कोणती खतं वापरावी आणि ती सुद्धा घरगुती हे सांगावे.
👍
आपल्या चॅनेलवर घरगुती खतांचे भरपूर व्हिडिओ
आहेत ते नक्की पहा
Upay karun abhipray kalavte
व्हीडीओ आवडला करून बघते
5:28
Mazya kade 42 jatichaya jaswandi aahet. Mi aapla farmula prayog karun baghto 🙏dhanayawad
👍
Mazaya kade pivali jasvand he tila aatta fule pn yet nahit aani navin pane pn yet nahit 2 mahine zale ky karave
Feb मध्ये झाडाची छाटणी करा म्हणजे झाडाला नवीन फुटवे येतील व फुले लागतील
कुंडीतील माती वर पांढरी का दिसते
कुंडीतील मातीत बुरशी झाल्यामुळे पांढरी दिसते
त्यासाठी माती हलवून त्या मध्ये झाडाच्या आकारा नुसार अर्धा किवा १चमचा हळद मिक्स करून माती कोरडी होऊ दयावी बुरशी निघून जाईल
Pratek jan vegali mahiti सांगतात kay karav kalena
मी माझ्या बागकामात अनुभवातून जे शिकले ते सांगते
छान माहिती मिळाली. पण उरलेले खताचे पाणी आणखी कुठल्या फुलझाडांसाठी आपण वापरू शकतो?
सर्व फुलझाडाना देऊ शकता
इतर फुल झाडाना हे खत वापरल तर चालेल कां?
धन्यवाद आपले ।
Chalel
इतर झाडांना पण उपयोग होईल का
हो देऊ शकता
चांदणीच्या व तगरीच्या झाडाला फुले व पाने येत नाहीत काय करू
Febru मध्ये झाडाची छाटणी नवीन फुटवे आल्यावर
फुले पण लागतील
Unnat theva.. Unna shivay paryay nahi..
माझ्याकडील जास्वंदीची सर्व पाणे गळून गेली आहेत काय करू
झाडाच्या वरच्या बाजूच्या फांद्या कट करा व झाडाच्या आकारा नुसार शेणखत किंवा गांडूळ खत दया
हे खत सर्व फूल झाडांना दिले तर चालेल का.
हो चालेल
जे पदार्थ खत म्हणुन वापरता आहात, त्यांची नावे स्क्रीनवर दिसावीत, म्हणजे पाहणार्याला व्यवस्थीत समजेल.
👍
मोर्चाच्या झाडांची पाने एक माशी गोलाकार कट करून नेते त्यामुळे झाडावर कळ्या भरपूर आल्या आहेत पण बहुतेक सर्व पाने कुरतडून तोडून नेली आहेत तर काय करावे हे जरा सांगा.
निमतेल चा स्प्रे करा
जास्वंदच्या झाडाला सफेद किड लागते त्यावर उपाय करावा . शाम्पू पाणी फवारणी केली तर झाड सुकायला लागते .
१ लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्याचा फवारा केल्यास किड निघून जाइल
गोमूत्र फवारणी केली की पांढरा मावा निघून जाईल सलग तीन वेळा दोन दिवस अंतराने
😅à
97@@spgardeningmarathi694
पाण्याचा phavara मारा नंतर कडुलिंबाच्या तेलाचा (पाण्यात मिक्स), मारा
इतर झाडांना पण चालेल ना ताई?
Ho calel
हे खत सर्व झाडांना वापरले तर चालेल का
चालेल
Thanks 😊
जास्वंदाचे झाड जास्त असेल तर
चहा पत्तीचा प्रमाण वाढवू शकतो का
हो
अनावश्यक झाडे उगवतात त्यावेळी कुठली घरगुती औषधे फवारणी करावीत जेणेकरून परत येणार नाहीत.
माझी सर्व झाडे कुंडीत लावलेली आहेत हातानेच सर्व गवत काढून टाकते
गुलाबाला vadha आहे पण फुले येत नाहीं काय upay
झाडाचे शेंडे कट करून पहा फुले लागतील
मेथी दाणे पावडर न करता वापरायचे असेल तर किती प्रमाणात घ्यावे
१ चमचा घ्यावे
@@spgardeningmarathi694 ok thanks
नक्की करून पहाते. नवीन कांड्या कशा लावाव्यात, चांगल्या फुटण्यासाठी?
th-cam.com/video/kKw9XYRwvZY/w-d-xo.html
ब्रह्मकमळ व मोगरा या झाडांना खत कोणते द्यायचं
ब्रम्हकमल व मोगऱ्याला आत्ता फुले लागत नाहीत त्या मुळे या झाडांना आत्ता खते दिली नाही तरी चालतील
मोगरा vadha होता नाहीं उपाय sanga
मोगऱ्याच्या झाडाची आत्ता वाढ होत नाही Febru मध्ये झाडाची छाटणी करा म्हणजे नवीन फुटवे येऊन
भरपूर फुले लागतील
ऊपाय करून बघूया तर मग
👍
चहा पावडर। मेथीपावडर तिसरे पांढरे काय टाकले ते नाही सांगितले
चहापावडर, मेथी पावडर या २ वस्तूंचाच वापर केला आहे
खुप छान -
5:28
🙏