🥰 रणजीत खंडागळे यांच्या आयुष्यातील सगळ्यात पहिलं गाणं|माझं मरण येण्याआधी |कोमलताई पाटोळे 😍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2022
- 🥰 रणजीत खंडागळे यांच्या आयुष्यातील सगळ्यात पहिलं गाणं|माझं मरण येण्याआधी |कोमलताई पाटोळे 😍
पेरणे लोणीकंद येथे कोमल ताईंचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253 - บันเทิง
दो दिल एक जान..... तोडच नाही..
अप्रतिम अभिनय,आवाज
कोमल ताई, रणजित दादा 🚩
छानगायलय👌
वाह रणजित भाऊ क्या बात है, क्लासिकल आणि आलाप पण खूप खूप छान
कोमलताई खुप छान आवाज आणी रणजित खंडागळेंचा आवाज ही सुंदर आहे तुम्हा दोघांची गायणांची जुगलबंदी खुप खुप सुंदर झाली शुभेच्छा
Pk
खरंच कोमल ताई तुमची गाणी फारच छान असतात कितीही ऐकली तरी बोर न होणारे गाणे दररोज न चुकता ऐकत असतो मी तुमचा फार फार आभारी आहे
खुप छान.आईराजाउदे्उदे.येडेशवरीमातेचाआशिवादसंदैवतुमच्यापाठीराहावा.हीपा्थेनामीयेरमाळगावच्यायेडेशवरीलाकरीन.ती.माझ्यापासूनफत्क३०कि.मी.आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌺
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला हे गीत सादर करा
Khup chan alap bhajan nacha
रणजीत खंडागळे बोले तो विषय खतम ❤️❤️❤️😘
कला ही कोणाला मिळत नाही...... खरचं superb 🎉🎉🎉🎉
आवाज आवाज ❤❤
खूप छान दीदी
वाह रणजित भाऊ खुप सुंदर आंलाप घेतला
1 दम भाकस
आवाज खतरनाक हाय खंडागळे साहेब
रंजीत खंडागळे आणि कोमल ताई सुरेख आवाज व्हेरी नाईस
खूप छान झालं गाणं ही कला अशीच जपत रहा येडामाय नक्की यश देईन
Wa Tai tuhmi saglyna barober gytha
छान
रंजित दादा कोमल ताई लय भारी 👌👌👌
व्हा..रणजीता
दादा इंडियन आयडॉल मध्ये भाग घ्या plz
Very nice Ranjeet Dada. 👌👌🙏🙏🙏🙏🙏
Ranjeet bhau angawar kata ala.khup sunder awaz 👌👌❤️❤️❤️❤️
आवाजाचा बादशाहा आहे रनजीत आणि कोमल आसच आई लखाबाई सदा तुमच्या पाठीशी राहो
आवाजाचा बादशाहा आहे रनजित आणि कोमल ताई असाच आई लखाबाई सदा तूमच्या पाटिशि राहो
शंभर वर्षे शेळि होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
Jay bhim
Jay bhim 🙏
Jay bhin
निळा भडक जय भीम कडक बॉस 🙏
Jay Bhim 🙏🏻
रंजीत दादा 👌👌👌👌
Atishay Sundar
रणजित भाऊ तु आवाजाचा बादशहा आहे..👌😍
1नंबर ताई...👌👌👌
शास्त्रीय संगीतावर तबला पाहिजे
बहोत सुंदर, खूबसुरत आवाज ऐकूण मन हरपून गेले..... धन्यवाद खंडागळे रणजित दादा माझी दाद देतो तुमच्या आवाजात खूप गोडवा...आहे... क्या ताल है?👌👍💐💐@@@$$👍👍
Komal tai aani ranjit dada khupch Chan song Gayle aahe tumhi 👌👌👌👌👍👍👍👍🔥🔥🔥🔥
👌👌👌👌👌
Ranjitbhau khup chan bolasahit gaylat.bhavishyasathi shubhechya..
रणजित खरंच खुपच छान आवाज आहे
अप्रतिम गायलं भावा
रंजीत खंडागळे एकच नंबर
खुप छान
Lay bhari Ranjit khandagle No.1 video song
🙏🙏🌺🌺😭😓😞 रंजीत दादा अक्षरशः डोळ्यात पाणी आले एक दिवस नक्की तुम्हाला आई दर्शन देईल
रनजित दादा १नंबर 🤡🤡🤡
वा क्या बात है रणजित भाऊ.....🥰🥰🥰
खुपच सुंदर.
जबरदस्त.....
Guruji
Khup chhan.sargam.... Ranjit....
🙏🏻🙏🏻🤟🤙गायकाचे गायक फक्त रणजित खंडागळे 🙏🏻🙏🏻🤟🤙
Good
Jabardast 1 no
Big fan khndagle sir🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan
👍🙏👌🎤🎧🎹🎷🎺
सुंदर आवाज भाऊ👌👌👌
बाबासाहेब आबेडकर याचावर पणगाणे
कोमल ताई तुम्ही स्वतः best performer आहातच. शिवाय तुम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करित असताना तिथला हिरा लोकांन समोर आणता. जसा आज रणजित खंडागळे. खुप छान. खुप खुप शुभेच्छा.
औ
औऔऔऔ
औऔऔऔऔ
ँ
औऔऔऔ
1 दम भंकस् गायन
Ranjeet bhau khupch Sundar🌹🌹🌹🌹
Ganesh sul 👍🙏
रंजित दादा🙏🙏🙏👍❤️❤️👍👍👍👍🙏
Kadak 🔥
Ek no sutra chanchalan
रंजीत भाऊ मरेपयंत आवाज कानी राहिल
Nice 👍👍🙏🙏
एकदम भारी
Very nice
खुप छान आवाज
ग्रेट ताई ग्रेट
ताई तुमच्या आवाजात गाण आयकायच आहे.....plz माझ्यासाठी
👌🏻💐👍🏻❤️
Nice
सुपर 👌👌👌👌👌
Ly bhari Dada
एक नंबर रणजीत सर ....अप्रतिम आवाज आहे .......... कोमलताई आपला आवाज छान आहे पण जरा ज्यास्तच ओव्हर करतात ...
👌👌👌👌🥰🥰🥰🥰
काय गायकी ahe ka he
Song khup chan ahai mag hai song komal tai bolayla pahije hoti
आवज ahe ka त्यांना कही
1 no saheb ranjeet bhau.great person.great voice 🙏🙏🙏🙏
👌🙏🙏🙏🙏🙏👌
खरच नाद करायचा नाही रणजित दादांचा आणि कोमल ताईच करावं ठेवड कौतुक कमी आहे कारण जाईल त्या गावात तुम्ही एक तरी हिरा समोर आणता
रणजीत दादा अगोदरच डायमंड आहे त्यांनी समोर नाही आणल त्यांना सर्च करा youtube वर
💥💥💥💥💥💥💥
Komal tai
Majya katdyacha joda shivava he gan ga na
🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏😢
Nice
कोमल ताई व रजित खंडागळे खुप छान तुमचे अभिनंदन
All Team's members all the best
संगीतातला पंडित रणजीत दादांना महंतात 👌👌❤️❤️ मस्त गायकी 👍👍
अतिशय गोड आवाज. 👌👌👌🙏🙏🙏
An filmi gane
Ranjit Brother Voice khup distb ahe tuza khup dablela ahe voice as vatat ahe khup zor lawa lagt ahe singing kartani sorry but voice thoda kholayala pahije
SAHEB komal avaj ahe
👌👌👌👌👌