कोमलताई तुमचा आवज खुप सुंदर आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कलेची सेवा करतात. तुम्हच्या मेहनतीवर सर्व कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा.
आम्हा बहुजनाचे सुपर स्टार गायक साजन भाऊ आनी कोमल ताई तुमचा मला सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्र मध्ये होतात उद्या सातासमुद्रा पार होतील हीच आमची मनापासून शुभेच्छा ❤
साजन भैया आणि कोमल ताई अप्रतिम आवाज खूप सुंदर कार्यक्रम आहे ऐकतच रहाण्यासारखा आहे पाणी पाणी
Hi
औ
काय जबरदस्त जुगलबंदी हे पहिल्यांदाच ऐकली मी खूपच सुंदर
Mast
अशी जुगलबंदी ना कधी झाली होती ना कधी पाहिली 1च नंबर आहे
पाणी पाणी पाणी😂🤣
@@पोल्ट्री iou8
कोमल ताईचे सर्व कार्यक्रम आवडिने बघतोय मी 🙏👍👍
खुप सुंदर आहे वेरी नाईस 👌👌💘💘😀😀😀👌
दोघांची जुगलबंदी आता बास करा... नुसता तमाशा!!!!!
कोमलताई तुमचा आवज खुप सुंदर आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कलेची सेवा करतात. तुम्हच्या मेहनतीवर सर्व कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा.
The great tai
कोमल ताई खुप सुंदर मस्तय वेरी नाईस मी वैशाली आहे
छान मनोरंजन
अप्रतिम सुंदर साजन सर कोमल ताई 👌👌🙋
कोमल ताई मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
तुम्ही महाराष्ट्राच्या गानकोकिळा आहात
वा अप्रतिम गायन
खूपच सुन्दर ताई.व बेंद्रे साहेब आपणास खूप खूप धन्यवाद
Khup Chan jugalbandi very nice
सुंदर जुगलबंदी फारच छान
आम्हा बहुजनाचे सुपर स्टार गायक साजन भाऊ आनी कोमल ताई तुमचा मला सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्र मध्ये होतात उद्या सातासमुद्रा पार होतील हीच आमची मनापासून शुभेच्छा ❤
L
मी
Kalakaras jaat paat naste bhau sangit he shakti eshvar ki har swar me Base ram ragi jo sunaye ragini ko to rogi ko mile aaram
ततढण
जुगलबंदी आरे वा साजेन भाऊ खुपखूप भारी आवाज कोमल ताईची साथ तुमचा दोघाचा पण आवाज कडक भारीच
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
खरंच खूप छान कला कार्यक्रम खरच आवडले कार्यक्रम अभिमान वाटतोय खरंच खूप खूप शुभेच्छा👌👌👍🙏🙏🚩
छान छान महिला आघाडी घेतली अती सुंदर
Sajnji Bhau mast 👌👌👌👌👌👌
Dadus......ly kadakkkkkkk....piiishancha paus..Rahul raje....kdakkkkkk jugalbandi......
Nice sajan sirrrr🙏🙏🙏
़
👌🏽
खूप छान जुगलबंदी वाअतिश सुंदर
कडक कोमलताई
Very nice 👍👍👍👍
Kay awaj hai sajanji 1 nambar tumacha 👌👌👌
खूप छान आवाज दोघा चापण 🙏🙏🙏
खुप छान आहे कोमल ताई मनापासून धन्यवाद ताई
Vah ek number Komal
खुप छान असा रंग पाहून दंग झालो
लय भारी एक नंबर
जबरदस्त 🌹🙏 नं१जोडी महाराष्ट्र संगीत समराट साजनजी बेंद्रे व पाटोळे मॅडम खरच आज तुझी महाराष्ट्रचे १ नंबरचे गायक आहेत सलाम 🌹🙏🙏
Very nice jugalbandi
सदाबहार छान सुंदर गीत आवाज बीड
खुप छान आहे कोमलताई तुमचा आवाज
हे कोणाला पण जमत नाही, रक्तात कला असावी लागते.
एक वाघ आहे,तर एक वाघीण आहे.
साजन बेंद्रे+कोमल पाटुळे
🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏
कोमल ताई तुला गाने खूप येतात आणि महत्वाचं म्हणजे सर्व गाणी तालात आणि स्वरात आनी चाली लावून तेपन जस्याच्या तष्याच साजन भाउपन एक नंबर 🙏🙏
Thanks
Sajan ji 1 no program.
Great....
Most grateful
आय लव यू 😘 कोमल ताई पाटोळे 😘❤️
वा
🙏👌वाह साजन दादा कडक जुगलबंदी 👍झाली😍😘
खरंच नाद खुळा कोमल ताई आणि साजन बेदरे
Komaltai khup khup chan
🌹🌹Komal madam Nice 👍👍🌹🌹0
एक.दम.झकास.जुगलबंदी.गुरूजी🙏🙏🙏
साऊंड सिष्टम बरोबर नाही. बाकी सर्व नाद खुळा.
हिचे कार्यक्रम ठेवून गावाचे गाव उध्वस्त झाले आहे राव ईकडे गोरगरिबांना मदत करा तिथून काही पुण्य मिळेल
कसे काय उद्वस्त झाले दादा
करु कि मदत मग
@@shahubawkar9682 क
! स्टंट ऋ
ट
्ऋ््ऋलद
लनललददददंटधधधधझधधधं़़धधँँःझजिझ जो वो कंओक तो ओकंऔ
एकच. नंबर. जुगलबंदी
मस्त कोमतिई याला अध्यात्म आधार आहे अगदी बरोबर
थे ग्रेट कोमल पाटोळे and हिशेब highness
जबरदस्त जुगलबंदी
पंकजा आहे
खूपच सुंदर जुगलबंदी तुम्ही दोघे आसल्यावर क्रार्यक्रम तर एक नंबर होणारच
कोमल पाटोळे 1NO
दोघंचा आवाज छान आहे 👌🌹👌
A
न्
@@nanakawle630
@@nanakawle630 6
वा क्या बात है दी
1no.
कोमल ताई छान साजनजी बेंद्रे सर एकच नंबर
He madhi madhi Kay ahe Pani Pani
मस्त कार्यक्रम आहे सुपर
एकदम खडक.
🌹🌹Komal Nice 👍👍👏👏👏😘😘🌹🌹
एकच नंबर
Jibhevar sarswati aavtarli janu jay shree ram
1. number
वाएकचनंबर
खूपच छान साहेब
कोमल तुझा आवाज छान
खुप छान लय भारी 👌👌👌
Mjja aali gane yeekku mast sir aani tai ek number
Komal tai 1 number
खूप छान 👌👌
साजन भाऊ खूपच छान
गणेश जयंती निमित्ताने सदाबहार गीत नजराना....
अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
1.no
अति सुंदर आवाज भाऊ-बहीण गोड एकच नंबर
खूप छान आवाज कोमल ताई तुमचा
Very Nice Jugalabandi
Banjo Apratim Ani jugalbandi no one
मारवाड़ी,पिचर
Very nice tai and dada 👍👍
6
अप्रतिम
🎩
😁
👕👍Great!
👖
एकदम झकास जुगलबंदी
No 1
kharc ki khup chan
Kadak song very nice congrats
Sajan ji lay bhari 👌😁
Aap Dono ka Awaj Bhothi Achha hai Kintu Guru shish ka Nath zuta hai Guru shish Bakwad Gane Gat nastat Guru shish Pvitra Rista Asto
👌⭐👌👌👌
जुगल बंदीचा नादच खुळा
खूप खूप. छान
कार्यक्रम नंबर एक आहे
🔥🔥💗💗 Nice 👌👌
👌👌🌹🌹खुप छान आहे
1 नंबर बाई कार्यक्रम
कोमल ताई , 👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏
कोमल ताई👌👌👌👌👈👏👏👏👏👏👏👑
साजनजी व कोमलताई खूप छान कार्यक्रम
0
Komal tai mast
१ नंबर सांजन सर
माझं बेंद्रे याच आवाज जरा खर खर येत आहे
खूप छान कोमल ताई आणि साजन दादा परत परत ऐकावे
साजणभाऊ आणी कोमल ताईंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
कोमल दिदी मी तर वेडीच झाले फक्त तुमचे च गाणे पाहते दादा पण छान
Nice 👌👍
Doge pn must mhnta ye
Va.akaa
👍
वा मस्त 👌👌👌
🎩
😁
👕👍Great!
👖
Lai bhari sajan bendre sir me khoob moti fan aahe
ऐकच नंबर कोमल ताई पाटोळे
आज तरी आपली गरज समाज्याला आहे दोघानाही धन्यवाद
मस्तच ऐकूण आणि पाहून आनंद झाला मराठी / हिंदी चागंले च रिमिक्स केले आहे
Zakkas
छान आहे ताई