अप्रतिम अप्रतिम...... निशब्द झालो.... आपल्या गायकीवर भाष्य करण्याची आमची लायकी नाही. आपली अनेक वर्षांपासूनची हि तपश्चर्या आणि साधना आहे एवढेच सांगू शकतो.
अप्रतिम गायलंय. फक्त एकच गोष्ट खटकली ती म्हणजे प्रत्येक तिहाई घेताना वातापि गण असे म्हणून घेतली. गणपती हा शब्द न तोडता घेतली असती तर बरं वाटलं असतं . तुम्ही स्वतःच शब्द आणि शब्दोच्चारण याची खूप काळजी घेता. 🙏
Sir..sooo happy to listen carnatic music from you...that too vaatapi.... every word of sahityam is so clearly pronounced.... you took us to devine lokas....thanks a lot sir.....🙏🙏🙏🙏🙏
महेश दादा तुला खरंच सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुझं गाणं ऐकताना डोळे मिटून घेतले ना आपण स्वतःला विसरून जातो. ही दैवी देणगी तुझी अशीच राहो अशी आमच्या फॅमिली कडून श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना.
दैवत्वाचा साक्षात्कार... आपण नेहमी आपल्या आवडती वस्तू सांभाळून ठेवतो जसे एखाद पुस्तक.. दुर्मिळ नाण.. आवडत पेन.. ज्यामुळे मन प्रसन्न होतं.. तसच तुमच्या गाण्यामुळे साक्षात परमेश्वराला समोर बघता येईल असा क्षण मला सांभाळून ठेवता येतोय त्याबद्दल खूप खूप आभार...
I usually don’t listen to classical music But mahesh dada itka sundar perform karto ki me classical songs aikayla laglo fakta mahesh dada che Hats off mahesh dada
Was waiting for this video since it was first aired on tv.. Hindustan Classical singer performing a Carnatic song! And what a rendition this one is.. hats off to the Musicians, they have been excellent. Listening to MK’s performance takes you to utopia! 🙏🙏🙏
ज्यावेळी किशोरीने हे गाणे पहिल्यांदा सादर केले होते तेव्हापासून हे तुमच्याकडून कधी ऐकायला मिळते याची खूप आतुरतेने वाट पाहत होते. यावेळेस बाप्पाने ती इच्छा पूर्ण केली. खूप खूप सुंदर आणि धन्यवाद.
All my life i hv heard this from carnatic singers. And now in a Marathi prog Sur nava dhyas nava, a maharashtrian is singing this popular carnatic kriti....saliye to you Mahesh ji
जशी एका मूर्तीकारने मूर्ती घडवावी, एखाद्या कलाकाराने स्वच्छ कॅनवास वर रंग उधळावेत, एखाद्या अंध व्यक्तीला देव दिसावा... इतकं छान आणि स्वच्छ गाणं गाता तुम्ही...🥹🙏🏼
This not a Bhajan. It is a composition of one the greatest composers and exponents of carnatic Shri Muthuswamy Diskhitar. he was a great exponent for the Saraswati Veena. Dikshitar received the divine Veena from Devi Sarasvati near Hanuman Ghat in Varanasi
महेश काळे यांची त्रुटी दाखवण्याची पद्धत पण सुरेल आहे. अजिबात राग येत नाही किंवा वाईटही वाटत नाही. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे . Magnetic Personality 🙏
महेश सर, तुमचं गाणं आणि गायकी म्हणजे पूर्णब्रह्म परमेश्वर अनुभूती आहे आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की, हे कर्नाटक संगीत सादरीकरण ऐकताना मला गानसरस्वती पूजनीय वंदनीय कै. श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची तीव्र आठवण आली आणि त्यांनीच गायलेलं गणपती भजन "दाता तू गणपती गजानन" हे आठवलं आणि डोळ्यांत सुखाश्रु आले 🙏🙏☘️☘️
सरांचे गाणं ऐकताना आपण ते गुणगुणु सुद्धा शकत नाही कितीही lyrics पाठ असले तरी... 👌🏻👌🏻सरांच्या गाण्यात गुणगुण करणे म्हणजे स्वतःच्याच एकाग्रतेत व्यत्यय आणल्यासारखं आहे... 🙏🏻🙏🏻 ही काहीतरी दैवी शक्ती आहे...🚩🚩
महेशदादा,मी सूर नवा ध्यास नवा, न चुकता पाहते, अगदी पहिल्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून. मला तुमचे गाणे तर आवडतेच, पण तुम्ही स्पर्धकांना ज्या पद्धतीने समजून सांगता, प्रेरणा देता, ते मनस्वी आवडते, मी दोन वेळा तुमचा कार्यक्रम लाईव्ह ऐकला आहे, पंढरपूर येथे आणि पुणे येथे .दादा माझ वय ६५ आहे, आयुष्यात एकदा तरी तुमच्यासोबत दोन वाक्य मला बोलायची इच्छा आहे
Words with Gravity Ekdum uttam ashya Pratine tumhi evdh Kathin as Classical Music sing kelat... Khup Abhiman vatato aamhala tumchya saarkhe Diggaj Artist la Baghyla Bhetat social Media Mule...
What wonderful singing! You’re like an ethereal singer! I heard this being sung decades ago as a child in the Carnatic style. You’ve revived by childhood memories with a bang! Thanks for being such a gifted singer, adding your own beautiful touches and giving us such uplifting music! May you go far and take our classical music to ever greater heights! 🙏❤️
You have made me fall in love with Carnatic music as well. A modern twist with drums and your touch to it. The initial 4 minutes are bliss. Would love to hear Bhaja Govindam from you next :)
Being an IT engineer sometimes it so stressful in some situation, but it feels so relaxing after listening to your voice sir , this song is just a stress reliever and gets me involved with your high and low notes ... just awesome sir..🙏
आनन्द आगया, बहुत सुंदर प्रस्तुति,मै नेपालले आपका गाना रोज सुनता हु, आपको बहुत बहुत धन्यवाद। जुग जग जिते रहे,
अप्रतिम अप्रतिम......
निशब्द झालो....
आपल्या गायकीवर भाष्य करण्याची आमची लायकी नाही. आपली अनेक वर्षांपासूनची हि तपश्चर्या आणि साधना आहे एवढेच सांगू शकतो.
So well said
अप्रतिम
कर्नाटकी गायकीचा मधून मधून पगडा जाणवतो.
तुम्ही म्हणता की आपलं मन जितकं शुद्ध तितके आपले गाणे छान म्हणजेच तुमचं मन पण किती स्वच्छ असेल हे कळतंय
சுகமான ஆலாபனை
Excellant
Nice
नशं
ं
अप्रतिम गायलंय. फक्त एकच गोष्ट खटकली ती म्हणजे प्रत्येक तिहाई घेताना वातापि गण असे म्हणून घेतली. गणपती हा शब्द न तोडता घेतली असती तर बरं वाटलं असतं . तुम्ही स्वतःच शब्द आणि शब्दोच्चारण याची खूप काळजी घेता. 🙏
निराशेच्या गर्तेत गेलेल्या मनुष्याला सुद्धा नवसंजीवनी आणि नवजात बालकाला स्फूर्ती मिळेल अस तुझं गाणं असत महेश दादा 😊💐
I like your singing style it,s like karntaki style
Beautifully described! 💯
Sir..sooo happy to listen carnatic music from you...that too vaatapi.... every word of sahityam is so clearly pronounced.... you took us to devine lokas....thanks a lot sir.....🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Shevatchya sargam madhe shankar sirancha bhas hot hota😊
महेश दादा तुला खरंच सरस्वतीचा आशीर्वाद आहे तुझं गाणं ऐकताना डोळे मिटून घेतले ना आपण स्वतःला विसरून जातो. ही दैवी देणगी तुझी अशीच राहो अशी आमच्या फॅमिली कडून श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना.
दैवत्वाचा साक्षात्कार... आपण नेहमी आपल्या आवडती वस्तू सांभाळून ठेवतो जसे एखाद पुस्तक.. दुर्मिळ नाण.. आवडत पेन.. ज्यामुळे मन प्रसन्न होतं.. तसच तुमच्या गाण्यामुळे साक्षात परमेश्वराला समोर बघता येईल असा क्षण मला सांभाळून ठेवता येतोय त्याबद्दल खूप खूप आभार...
𝓥𝓮𝓻𝔂 𝓯𝓪𝓷𝓽𝓪𝓼𝓽𝓲𝓬
I usually don’t listen to classical music
But mahesh dada itka sundar perform karto ki me classical songs aikayla laglo fakta mahesh dada che
Hats off mahesh dada
प्रत्येक वेळी कोणती छान कंमेंट्स करावं सुचत नाही.. इतकं अप्रतिम 💫✌🏻
Wow mahesh dada singing our Carnatic music . It's a feast❤
Ekdam chan🙏
Was waiting for this video since it was first aired on tv.. Hindustan Classical singer performing a Carnatic song! And what a rendition this one is.. hats off to the Musicians, they have been excellent. Listening to MK’s performance takes you to utopia!
🙏🙏🙏
Would love to see BTS and what went into the making of this performance.. if that is possible..
ATI Sunder Raag Aahe Vatapi Ganpatim
ज्यावेळी किशोरीने हे गाणे पहिल्यांदा सादर केले होते तेव्हापासून हे तुमच्याकडून कधी ऐकायला मिळते याची खूप आतुरतेने वाट पाहत होते. यावेळेस बाप्पाने ती इच्छा पूर्ण केली. खूप खूप सुंदर आणि धन्यवाद.
🌹🙏🌹🕉गं गणपतये नमो नमः🌹🙏🌹👌🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫👌✨👌✨👌✨👌✨👌✨👌✨🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🕉❤🕉❤🕉❤🕉❤🌺🕉❤🕉❤
Alap little bit like carnatic. hamsadwani raga very beautiful. Melodious. Beautiful presentation. Next try other keerthans in Carnatic.
Nice good great voice clarity perfection god bless him he come top my blessess my age 76.
फारच भावली गणेशस्तुती ... दाक्षिणात्य शैलीतील हंसध्वनी ....धन्यवाद ...🙏
🌹🙏🌹👌श्री वातापी गणपती नमो नमः❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️
Apratim apratim❤
SUNDAR RAAG MAHESH DAA
Mahesh Dada Pranaam 🙏🙏 #Carnaticmusic
आपण संस्कृत गीत गायले, खूप छान वाटले, आपण अप्रतिम गायक तसेच सनातन चे ध्वजवाहक आहात.
विठ्ठला महेश काळेना उदंड आयुष्य लाभू दे
All my life i hv heard this from carnatic singers. And now in a Marathi prog Sur nava dhyas nava, a maharashtrian is singing this popular carnatic kriti....saliye to you Mahesh ji
जशी एका मूर्तीकारने मूर्ती घडवावी, एखाद्या कलाकाराने स्वच्छ कॅनवास वर रंग उधळावेत, एखाद्या अंध व्यक्तीला देव दिसावा... इतकं छान आणि स्वच्छ गाणं गाता तुम्ही...🥹🙏🏼
Sir तुमचे गाणे अप्रतिम आहेच. पण मी तुमच्यासोबत असलेल्या वादकांचे ही आभार मानतो. सगळ्या कला, सगळे वैविध्य आणता तुम्ही एका मंचावर... ❤️❤️❤️
केवळ अप्रतिम ... कितीही वेळा ऐकले तरी तृप्ती होत नाही ... सरगम मस्तच ....
WOW MAHESH DAA BAPPACHA GANA
Wave wave
Super Super Super
Super Super
🚩👌🙏अतिसम्रपक गित महेश सर👌🙏🚩
Very beautiful song...manala magn karun gel
🌹🙏🌹👌संगीत साथ अप्रतिम👌🌹🙏🌹👌🌟💫🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌟🌹🌟🌹⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼🌼🌼🙏🌼🙏
खूप छान ❤❤
This not a Bhajan. It is a composition of one the greatest composers and exponents of carnatic Shri Muthuswamy Diskhitar. he was a great exponent for the Saraswati Veena. Dikshitar received the divine Veena from Devi Sarasvati near Hanuman Ghat in Varanasi
Fully agree! Can't call this a bhajan.
महेश काळे यांची त्रुटी दाखवण्याची पद्धत पण सुरेल आहे. अजिबात राग येत नाही किंवा वाईटही वाटत नाही. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे . Magnetic Personality 🙏
Kitihi vela eekal tari trupta yet nahi.atottam🙏
तुमच्या गाण्यात सदैव पवित्रता जाणवते
साक्षात गणपतीचं गातोय असा भास होतोय
🌹🙏🌹👌श्रीगणेश मुर्ती ,रंगमंच सजावट लाजवाब!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤⭐️👌⭐️👌⭐️👌⭐️👌⭐️💫⭐️👌🌿👌⭐️👌⭐️👌🌺🕉️🌺🕉️🌺🕉️🌺🕉️🌺🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈
Wah khupach sunder 🙏
ಅತ್ಯಂತ ಇಂಪಾದ ಧ್ವನಿ❤
मनास प्रसन्न वाटले, भावपूर्ण गायन 🙏
भयंकर... तल्लीन होऊन गाणं ऐकलं की स्वतःचाच श्वास गुदमरल्या सारखा होतो. अप्रतिम 👌💐☺️
महेश सर, तुमचं गाणं आणि गायकी म्हणजे पूर्णब्रह्म परमेश्वर अनुभूती आहे आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की, हे कर्नाटक संगीत सादरीकरण ऐकताना मला गानसरस्वती पूजनीय वंदनीय कै. श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची तीव्र आठवण आली आणि त्यांनीच गायलेलं गणपती भजन "दाता तू गणपती गजानन" हे आठवलं आणि डोळ्यांत सुखाश्रु आले 🙏🙏☘️☘️
खूप खूप सुंदर गायन,कान,मन अगदी तृप्त झाले. वादक गण मन प्रसन्न करणारे आहे.
Me Marathi ahe , bhagywan ahe❤
Namaskar mahesh kale sir. Mi surabhi bagaddeo bolat ahe hyderabad pasun . Aaj majha wadhdivas asto tithi ne. Ashirwaad asu dya. Dhanyawad. Ganpati bappa moraya. Mangal murti moraya. Pudhchya varshi lavkar ya.🙏.
फक्त दर्जा!!!
चांगला प्रयत्न.
दादा तुझ्या आवाजाने ब्रह्मानंदी टाळी लागून स्वर्गसुख , स्वर्गानंद प्राप्त होते...
Divinity and purity at it's peak😇❤️
गणपती बाप्पा मोरया
Atipranchund mehanat ahe tumachi sir.
Very nice 🙏🙏🙏🌹🎂🌹
सरांचे गाणं ऐकताना आपण ते गुणगुणु सुद्धा शकत नाही कितीही lyrics पाठ असले तरी... 👌🏻👌🏻सरांच्या गाण्यात गुणगुण करणे म्हणजे स्वतःच्याच एकाग्रतेत व्यत्यय आणल्यासारखं आहे... 🙏🏻🙏🏻 ही काहीतरी दैवी शक्ती आहे...🚩🚩
अप्रतिम,गाण्याची मेजवानी.
We are blessed to have you showcasing the power of music and brining “Carnatic”,”classical” and soulful music to life…… ma Saraswati is truly happy
एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणावयाचे असेल तर पंडीत महेशजी काळेंचे गाणे ऐकवावे इतके अप्रतिम गातात,,‼️🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
My all time favorite brandish of hansdhwani. B.very beautifully sung be maestroMaheshji kale. Thank you for sharing awesome video
best version of vatapi ganpatim online
Athi madhurrrr...
Goosebumps!!!!!.. Sir Mahesh Kale ji... God Bless U.. saraswati devi just sits in ur throat... I just had her Darshan...hearing u sing
Ur supporting staff's r also too gud... enjoyed listening to them too
Mahesh sir is a living legend, one of the greatest classical exponent we have in our country, and this is such a previlege listening to him 🙏
Atishay sundar
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...बासुरी साथ आणी संगीत मंञमुग्ध..🌹🌹🌹👏👏👏
अप्रतिम, सुमधुर...👌
मंत्रमुग्धतेची विलक्षण अनुभूती...👌👍
अप्रतिम , सुमधूर सतत ऐकत राहावे 🙏🙏
भावडय़ा....लिहिण्यास शब्द नाहीत......क्या बात है 👌👌👌👌👌
प्रसन्न, आनंददायी सुंदर गायन❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🕉️💫🕉️💫🕉️💫🕉️💫🕉️💫🕉️🕉️💫🕉️💫🌺🌿💫🌺🌿💫🌺🌿💫🌺🌿💫🌺🌿🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌟🌈🌈🌈
महेशदादा,मी सूर नवा ध्यास नवा, न चुकता पाहते, अगदी पहिल्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून. मला तुमचे गाणे तर आवडतेच, पण तुम्ही स्पर्धकांना ज्या पद्धतीने समजून सांगता, प्रेरणा देता, ते मनस्वी आवडते, मी दोन वेळा तुमचा कार्यक्रम लाईव्ह ऐकला आहे, पंढरपूर येथे आणि पुणे येथे .दादा माझ वय ६५ आहे, आयुष्यात एकदा तरी तुमच्यासोबत दोन वाक्य मला बोलायची इच्छा आहे
All my life I have listened to this in Carnatic concerts but so much newness and novelty in this rendition!
Once again thank you Shri Mahesh kale ji for your Mesmerizing performance 🙏
परमेश्वराने सुंदर आवाजाचा अनमोल ठेवा आपल्याला बहाल केला आहे. खुप सुंदर 🙏
🌹🙏🌹👌”तराणा”महेशजींची खासीयत❤✨❤✨❤✨❤✨❤🌸❤✨❤✨❤✨❤⚡️⭐️🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️⭐️🌹⭐️
जय श्री कृष्ण 💐🌹🙏🙏
Athi adhbutham🎉 its a celebration 🎊
Hamsadwani amazing👍👍
हा ep प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याची वाट बघत होतो. आज प्रतीक्षा पूर्ण झाली. ❤️👏
अप्रतिम ❤️💥🎉
मी पण
खरंच खूप मनापासून वाट पहात होतो.
🌹🙏गणपतीबाप्पा मोरया 🙏🌹
Saraswathyseshadri
Excellant.Enjoyed
Words with Gravity Ekdum uttam ashya Pratine tumhi evdh Kathin as Classical Music sing kelat... Khup Abhiman vatato aamhala tumchya saarkhe Diggaj Artist la Baghyla Bhetat social Media Mule...
What wonderful singing! You’re like an ethereal singer! I heard this being sung decades ago as a child in the Carnatic style. You’ve revived by childhood memories with a bang! Thanks for being such a gifted singer, adding your own beautiful touches and giving us such uplifting music! May you go far and take our classical music to ever greater heights! 🙏❤️
You have made me fall in love with Carnatic music as well. A modern twist with drums and your touch to it. The initial 4 minutes are bliss. Would love to hear Bhaja Govindam from you next :)
Bhaja Govindam also please
My favorite kirtana from great tyagaraja
Ji this is by great Muthusamy Dhikshitar
खुप छान
💐💐👍🙏
दादा
8.07 मुरारी/murrari, आणि त्यानंतर चत्वारि... र चा उच्चार अप्रतिम,, एक नम्बर ...अस्खलित कर्नाटकी शैली❤️
Also Paraadhi
Wow ! What an amazing musical treat!!
Thank you so much sir for uploading it!
Divine & Soulful performance!🎵❤️😍👌
Sir you are magnificent in everything you do be it hindustani or carnatic 🙏..... This performance is beautiful
Unbelievable Superb performance
Being an IT engineer sometimes it so stressful in some situation, but it feels so relaxing after listening to your voice sir , this song is just a stress reliever and gets me involved with your high and low notes ... just awesome sir..🙏
खूप सुंदर
महेश काळे तुमचा जन्म च जणू स्वरांच्या सेवेसाठी झाला आहे,,
दैवी !!
मन शुद्ध एवं निरागस हो श्री म हेशा शतशः प्रणाम धन्यवाद
Mahesh Sir what a singing. Eager to listen more Carnatic kritis from you. Super..
अतिशय सुंदर,....अर्थात प्रत्येक महेश गायलेलं गेय्य आणि काव्य सुश्रुत असतच..त्यामुळे धन्यवाद🙏
Kay suppppppperrrrrrr
Ganpati bappa cha tumhala asirwad labhala ahe.