Ajit Pawar on Dhananjay Munde : अजितदादांनी सांगितली धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 190

  • @aakashdeshmukh1079
    @aakashdeshmukh1079 ปีที่แล้ว +28

    मनमोहन सिंग ..good work ❤❤

  • @sajidmaniyar1903
    @sajidmaniyar1903 ปีที่แล้ว +96

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंह है सब लार्जेस्ट टैलेंटेड पंतप्रधान झाले इतिहासात

  • @atulp4615
    @atulp4615 ปีที่แล้ว +81

    मनमोहान सिंग great PM🙌🙏

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce ปีที่แล้ว +21

    मनमोहनसिॅगजी आता पर्यंतचे सर्वात निष्कलंक पंतप्रधान होते🙏🏻🙏🏻

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 ปีที่แล้ว +39

    मनमोहन सिंग 😊😊

  • @plk.c
    @plk.c ปีที่แล้ว +9

    डॉ मनमोहन सिंग खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +8

    माननीय अजित पवार यांनी आपल्या सत्तेचा उपयोग महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या नियंत्रण योग्य प्रकारे झाले पाहिजे यासाठी करावा.

  • @saimauliproduction5676
    @saimauliproduction5676 ปีที่แล้ว +73

    मुंडे साहेब सदैव एकनिष्ठ होते. सर्व खोटे आहे...

    • @Iampa1chavan
      @Iampa1chavan ปีที่แล้ว +3

      Nahi gadkari ni kondi kelti tyanchi congress join karnar hote

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 ปีที่แล้ว +129

    अजित पवार अशा पद्धतीने पक्ष फोडायचं नसतो तर तुम्ही तर स्वतः तर पक्षाला दावा ठोकला

    • @vaijupriya
      @vaijupriya ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर

    • @sagargart
      @sagargart ปีที่แล้ว

      Kakannche sanskar aahet phodaphodiche

    • @anilrawatale4930
      @anilrawatale4930 ปีที่แล้ว

      @@sagargart पक्ष फोडायचं नसतो स्वतःचा पक्ष निर्माण करण्या साठी हिमंत लागते
      ती हिमंत शरद पवार मध्ये होती आणि आहे
      शिखर बॅक घोटाळा च नाव ऐकलं आणि गद्दार झाले

  • @ganeshmagar196
    @ganeshmagar196 ปีที่แล้ว +148

    manmohan singh is great personality 💐

    • @amitkulkarni6837
      @amitkulkarni6837 ปีที่แล้ว +1

      When Modi was tortured from 2004 onwards for Gujarat riots. Who was PM of India???

    • @dnana.384
      @dnana.384 ปีที่แล้ว +1

      😂

    • @hemantvaidya6400
      @hemantvaidya6400 ปีที่แล้ว

      पवार कुटुंब आपल्या स्वार्थासाठी शब्दांची फेकाफेक करतात मग आपण किती खरे आहोत हे सांगता महाराष्ट्र ला लागलेलं ग्रहण आहे त्यांनी सर्व घराणी फोडली चांगल्या माणसांवर त्याच्या कडुन हे बगलबच्चे आरोप करायचे . जातीयता यांनीच निर्माण केली उगाच या ढोंगीपणा चां आव आणुन बोलतो . मुख्यमंत्री फडणवीस पण सध्या गाढवासारखा वागतो आहे गरज नव्हती राष्ट्रवादी ला घ्यायची .​@@amitkulkarni6837

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 ปีที่แล้ว +36

    पूर्वीच्या पौराणिक कथेत भर .भावी पिढ्यांसाठी ...

    • @chandrakantshinde2482
      @chandrakantshinde2482 ปีที่แล้ว

      काका 4 नहीं जला तो महाराष्ट्राचा काना फोन आर

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy ปีที่แล้ว +85

    ७० हजार कोटींचा प्रश्र्न विचारा??. मग पतरकारांना मानलें

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 ปีที่แล้ว

      Biaku patrakar

    • @tanajidhobaletd6039
      @tanajidhobaletd6039 ปีที่แล้ว +1

      त्यांह पाकीट बंद होईन

    • @virtue6394
      @virtue6394 9 หลายเดือนก่อน

      Ti nyayalayin (tatha bip ) 😂😂prakriya ahe .....

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 ปีที่แล้ว +21

    फक्त्त साहेब विचाराशी तडजोड नाही....

  • @madhavkonke2331
    @madhavkonke2331 ปีที่แล้ว +8

    ही आहे खरी लोकशाही

  • @आदित्यग्राफिक्सनाशिक

    मनमोहन सिंह 💐

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 ปีที่แล้ว +16

    अजित
    दादा तुम्ही जे बोलता त्याचेअनुकरण करा आणिआता तुम्ही काय केले याचा विचार करुन बोला

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 ปีที่แล้ว +13

    manmohanji is great .the man with ethics .

  • @ramsaewade7095
    @ramsaewade7095 ปีที่แล้ว +23

    तुम्ही पक्ष फोडला ते चांगले आहे

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 ปีที่แล้ว +4

    Manmohan sing...👍💯

  • @Bharat-wo9im
    @Bharat-wo9im ปีที่แล้ว +3

    एकच वादा अजित दादा 🚩🚩

  • @vaijupriya
    @vaijupriya ปีที่แล้ว +7

    दादा is great

  • @ganeshandhale8780
    @ganeshandhale8780 ปีที่แล้ว +4

    Only दादा🎉

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 ปีที่แล้ว +2

    अजित पवार मनमोहन सिंग यांच्याकडून तुम्ही काहीच शिकला नाहीत, म्हणून तुमच्या सारख्या राजकारणी लोकांमुळे महाराष्ट्रची प्रतिमा मलिन झाली....

  • @niteenbhosale11
    @niteenbhosale11 ปีที่แล้ว +1

    तुरुंगात जाण्यापासून वचन्यासाठी सगळं खटाटोप

  • @psmesports5789
    @psmesports5789 ปีที่แล้ว +56

    Only Pawarsaheb ❤️ Bahujan Vicharancha Neta ❤️ Jai Shivray, Jai Shri Ram

  • @sanjaykamble7453
    @sanjaykamble7453 ปีที่แล้ว +15

    म्हणजे साहेबांनी घर फोडलं नाही मुंढेच

  • @sagarkhage8342
    @sagarkhage8342 ปีที่แล้ว +6

    मा.अजित पवार साहबांना चांगलं माहित आहे.आमदार जरी माझ्या सोबत असले तरी राज्यातली जनता मा.शरद पवार सोबतच राहणार . हे सगळे पुन्हा एकदा सगळं नाटक आहे.. मा.शरद पवार साहेबानी ed कारवाई सगळे भाजप मध्ये पाठवून भाजप च नाव आणखी खराब होईलाच पण . अजित पवारांना फोडलं म्हनुन सहनबुती म्हणून 2024 ला लोक पावर - ठाकरे - काँग्रेस ला मतदान करतील ... आणी हे सगळे गेलेलं 2024 ला मागारी येणार हे नक्की पन् भाजप ला यांचा मोठा फटका बसणार ...

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud ปีที่แล้ว +4

    दादा 💪💪💪

  • @shivanibhat5993
    @shivanibhat5993 ปีที่แล้ว +6

    मनमोहन सिंह यांच्कडून काय शिकवला मग. पक्ष फोडायचा नसतो की स्वार्थ साठी फोडायच असतो😂

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 ปีที่แล้ว +4

    राजकरण सत्ता कारण नीच लोक रजकर्णी करनी सर्वे

  • @लक्ष-झ3ज
    @लक्ष-झ3ज ปีที่แล้ว +3

    काश मनमोहन सिंग यांच्यासारखे नेते आज असते तर?

  • @vaijnathkhalse8748
    @vaijnathkhalse8748 ปีที่แล้ว +2

    Boss is always right only DM

  • @AkshayKoli3262
    @AkshayKoli3262 ปีที่แล้ว +46

    This is the difference between an educated (Manmohan singh ji) and uneducated (Modi ji) people.
    🔥🔥🔥🔥

    • @john2557
      @john2557 ปีที่แล้ว +12

      Ky upat la MM Singh educated asun

    • @PawarNitin45
      @PawarNitin45 ปีที่แล้ว +1

      Kiti pn paksh foda jantela development shi matlab sam dam dand bhed krunch lokanchi kam krta yet astil tr kahi harkat nahi...

    • @sagardesai5625
      @sagardesai5625 ปีที่แล้ว

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय ปีที่แล้ว

      MMS 😂😂😂 Man mohan singh

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 ปีที่แล้ว +28

    70000 हजार कोटींचा प्रश्न पत्रकारांनी विचारले तर बरे होईल

    • @virtue6394
      @virtue6394 ปีที่แล้ว

      He .... ghale ha prashn panjabrao dakh sahebana vichartat ithe fatate....

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 ปีที่แล้ว +3

    पण अजित दादा तुम्ही केलं ते वाईटच केलं नाही तर शरद पवार हे नाव जर तुमच्या नावासोबत जोडलेले नसतं तर राजकारणातला र पन तुम्हाला माहीत नसता .....

  • @sachins9256
    @sachins9256 ปีที่แล้ว +42

    धनंजय मुंडे ला अक्कल नाही का

  • @abhi7338
    @abhi7338 ปีที่แล้ว +27

    छगन ला दाखवा हा व्हिडीओ . तेव्हा ते जेल मध्ये होते ना माहितीत भर पडेल जरा त्यांच्या

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว +1

      😂😂😂 काकानेच पाठवला जेलमधे

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 ปีที่แล้ว +2

    Manmohan Singh ❤

  • @themysterystation3683
    @themysterystation3683 ปีที่แล้ว +31

    दिल्ली मधे शरद पवार साहेबांमुळे महाराष्ट्र चा दबदबा आहे.

  • @j.p.shindepatil9217
    @j.p.shindepatil9217 ปีที่แล้ว +3

    गुजराती लोकांच किती ऐकायला पाहिजे हे गुलामांना समजायला हवे.... आपल्या राज्याचा पण विचार करा...

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 ปีที่แล้ว +11

    ONLY PAWAR SAHEB

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar ปีที่แล้ว +7

    गोपीनाथ मुंडे बद्दल चुकीची माहिती आहे.या प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच मन वळवल मातोश्रीवर बोलवून व भाजप मधे राहण्याचे वचन घेतले

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 ปีที่แล้ว +7

    2022चा खरीप पीक विमा मिळालेला नाही दादा

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 ปีที่แล้ว +3

    Manmohan shingh ji...😊😊😊

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 ปีที่แล้ว +5

    Labaad..

  • @KeshavKare-o5p
    @KeshavKare-o5p ปีที่แล้ว +1

    Dada saheba kade pha

  • @surajavhad3223
    @surajavhad3223 ปีที่แล้ว +3

    Daivt munde saheb

  • @nitinjadhav3949
    @nitinjadhav3949 ปีที่แล้ว +13

    दादा सरळ 👍👍

  • @surajavhad3223
    @surajavhad3223 ปีที่แล้ว +1

    लोकांची घर फोडलि आता सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे

  • @commentguy7
    @commentguy7 ปีที่แล้ว +2

    W Manmohan Singh

  • @sagarkhage8342
    @sagarkhage8342 ปีที่แล้ว +2

    अहो दादा ना वेदना होतात हे खर नाही पण वेदना होतात हे जनतेला आणी भाजपाला दाखवले पायजे नाहीतर त्यांना खर कस वाटणार की दादा खरच गेले कस वाटणार .... 2019 ला नाटक होत पण पवार साहबांबद्दर काही बेलेलं नव्हतं ... पण आत्ता परत नाटक करायच असेल तर मा.पवार साहेबांच्या वर काहीतरी बोललेच पायजे नाहीतर जनतेला आणी भाजपाला कस आत्ता तरी खर वाटानार् ... 2024 सगळे एकत्र भाजप नाव खराब करून त्यांना बाहेर ठेवणार मस्त प्लॅन् आहे तुम्हचा साहेब .....

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 ปีที่แล้ว +3

    डॉ. मनमोहनसिंग कोणत्या चक्की चा आटा खातात. BJP ला सांगा. 😅

  • @armyman2072
    @armyman2072 ปีที่แล้ว +2

    तुम्ही कस फोडलं

  • @OnlyEnjoy123-
    @OnlyEnjoy123- ปีที่แล้ว +3

    शरद पवार सुद्धा काँग्रेस फोडूनच मुख्यमंत्री झाले होते...

  • @adinathdevkate1998
    @adinathdevkate1998 ปีที่แล้ว +1

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 ปีที่แล้ว +2

    मग तुम्ही पण पक्ष बदलायला पाहिजे!!😂😂

  • @amitchoure5308
    @amitchoure5308 ปีที่แล้ว +3

    दादा आता तुम्ही तर विरोधी पक्ष नेते होतात.....थोडी तरी मनाला लाज वाटते काय? मुंडे साहेबांचा थोडा तरी आदर्श घ्यायचा त्याचे आयुष्य विरोधी पक्षात गेले ( तुमच्या पेक्षा किती तरी पटीने त्यांना त्याच्या पक्षात त्रास होता) तरी देखील पक्ष सोडला नाही.....आणि तुमच्या सारख्या लोकनेत्या विकास कामा साठी सत्तेची काय गरज आहे, एक चांगला विरोधी पक्ष नेता पन सत्ताधारी पार्टी ला चांगली दिशा दाखवून कामे करून घेऊ शकतो.... आणि यांचे जिवंत उदाहरण देखील आहेत....असो आम्ही पन समजू शकतो तुमचा विकास कोणता होता तो....

    • @amitchoure5308
      @amitchoure5308 ปีที่แล้ว

      @@paramb8750 महाजन यांचे राजकिय शिष्यच होते मुंडे साहेब ते उघड पणे सांगता होते

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 ปีที่แล้ว +1

    मनमोहन सारखं बुजगावण निर्णय घेऊ शकत होते का😂

  • @sandipnagre8059
    @sandipnagre8059 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय यांचा राजकारण होतच नाही,, असो तुम्हाला पण राष्ट्रवादी फोडण्याची बुद्धी देवाने दिलीच.. उपरवाले की लाठी जब पडती है तो आवाज नही होती,,,

  • @vaijupriya
    @vaijupriya ปีที่แล้ว +2

    देर आई दुरूस्त आये...

  • @sameerhawaldar3085
    @sameerhawaldar3085 ปีที่แล้ว +5

    Only shard pawar

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 ปีที่แล้ว +2

    पत्रकार मंडळींनी राजकारनात यावे, पत्रकारिता सोडून,

  • @LALA-so3wy
    @LALA-so3wy ปีที่แล้ว +2

    मला वाईट वाटतं 106 भाजप आमदार चे बिचारे 🥹

  • @BabaMane-ti4ks
    @BabaMane-ti4ks ปีที่แล้ว +2

    70 हजार कोटी भाजपमध्ये सामील झाले

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 6 หลายเดือนก่อน

    मनमोहन सिंग के विचार कितने अच्छे और मोदी के देखो.

  • @balasahebbhange5112
    @balasahebbhange5112 4 หลายเดือนก่อน

    Ajit dada vanjari samaj kayam aplyasobat aahot

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 ปีที่แล้ว +4

    कशाला आता कोळसा उगाळत आहात?मागे वळू नका😅

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 ปีที่แล้ว +3

    दादा धरणं सुकायला लागले जरा बघा धरणाकडे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว

      😂😂😂 तुझा बाप काय पाणी पित नाही😂😂😂
      गाढवीच पितो काय अमृत

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 ปีที่แล้ว +1

    Dada tumhi tar opposition leader aahe kiti niti सोडली शिका तुम्ही

  • @hemantvaidya6400
    @hemantvaidya6400 ปีที่แล้ว +1

    दादा व शरद पवार यांच सर्व कुटुंब कटाई केलल आहे यांना पैशा शिवाय काही कळत नाही जरा यांच्या जवळच्या लोकांन मध्ये बसा तेव्हा कळेल यांचे लांगेबंधे कोणाशी आहेत याच्या मुळे मुंबई ची हालत केली कारण यांना ना आईबाप ही मुसलमानी अवलाद आहे .

  • @yashgandhi8970
    @yashgandhi8970 ปีที่แล้ว

    Video kadhicha ahe nemaka ha 2017or 2023

  • @pratik11p
    @pratik11p ปีที่แล้ว +1

    Manmohan singh ji - Adidas
    Modi ji - Adibas

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 ปีที่แล้ว +1

    आजचा राजकारणी कालचा यात फरक काय

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 ปีที่แล้ว +1

    शालिनी ताईची व्हिडिओ बघा म्हणजे दादा काय आहेत ते कळेल

  • @maheshpawar6008
    @maheshpawar6008 ปีที่แล้ว +1

    अजित राव

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 ปีที่แล้ว +3

    आक्काल पाजळू नका तुम्हाला जागा दाखवणार आहे

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 ปีที่แล้ว +2

    स्वंताचीच स्वताला लाज वाटली पाहिजे

  • @Demented1488
    @Demented1488 5 หลายเดือนก่อน

    Welcome केलं 😂

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 ปีที่แล้ว +3

    ONLY pawar seheb DAIWAT

  • @manojichake1282
    @manojichake1282 ปีที่แล้ว +1

    ABP वाल्याना काम नाही का.. कशाला सतरा वेळा बोलावतात राजकारण्यानाना आम्हाला जनतेला सगळ माहित आहे कोण काय आहे कोण कशाला जात...ABP माझा तुमची पण विश्वास सहर्ता doubtfull आहे

  • @tanhajidhumal4520
    @tanhajidhumal4520 ปีที่แล้ว +4

    दादा कशाला खोटी माहीती देता तूम्ही शेण खाले

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 ปีที่แล้ว +2

    ४० कारखान्याचे काय

  • @dnyaneshwargund723
    @dnyaneshwargund723 ปีที่แล้ว +2

    आता तूम्ही काही बोला आमचा तूमच्या वर काडीचा विश्वास राहीला नाही.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +1

    देवेंद्र शिंदे सरकार खुप मोठी चुक केली अजित दादा ला घेऊन. दादा महाराष्ट्र TOP 5 मधले भ्रष्टाचारी आहेत..

  • @VISHALSANGLE-p2r
    @VISHALSANGLE-p2r ปีที่แล้ว

    आता त्या पक्षा मधे राहिचं नाही तर आता कशाला आलाव

  • @rajgaikwad8616
    @rajgaikwad8616 ปีที่แล้ว +8

    बोल छगन बोल 😂

  • @satishpansare2509
    @satishpansare2509 ปีที่แล้ว +2

    तू परत भूकंप करणार हे निश्चित

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 ปีที่แล้ว +4

    ONLY PAWAR SAHEB DAIWAT
    BAAKI KON AAMHI OLKHAT NAAHI

  • @rameshdeshmukh1525
    @rameshdeshmukh1525 ปีที่แล้ว +1

    E

  • @Asggbbf
    @Asggbbf ปีที่แล้ว +1

    साहेबांचे घर दोन टप्पे झाले.

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr ปีที่แล้ว +2

    कशाच्या वेदना

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 ปีที่แล้ว +1

    70 hajar

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 ปีที่แล้ว +3

    Dhananjay Munde 2 bayka phajiti eyaka tyanchi barobari koni karavi bare😂😂

  • @Akshnd
    @Akshnd ปีที่แล้ว +2

    Ha video 6 year purvi cha ahe😅

  • @njh5179
    @njh5179 ปีที่แล้ว

    दादा योग्य निर्णय घेतला तुम्ही तुमची काम करण्याच्या शैली मुळे काही दिवसांनी जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल .फक्त जनतेचे प्रश्न सोडवा.

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 ปีที่แล้ว +12

    Mhanaje Pawar sahebanni मुंढे che ghar fodale nahi. He dada santat he. Baga nave thevnare.

  • @ashish8380
    @ashish8380 ปีที่แล้ว +2

    Pan D Munde paksha Sodun gele sobat gheun nahi gele.. 😂😂

  • @kakasahebpawar1842
    @kakasahebpawar1842 ปีที่แล้ว +4

    दादा ओन्ली

  • @amolpandagale1055
    @amolpandagale1055 ปีที่แล้ว +3

    Baki Kahi Aso ,Bhau Ekdam Rokh Thok Asto

  • @Gamer8087-j7x
    @Gamer8087-j7x ปีที่แล้ว

    दादा तुम्ही cm व्हावं हीच मुंडे भक्तांची इच्छा आहे.