एक ब्रम्हऋषी महापुरुष सद्गुरू श्रीगजानन महाराजांची भूमिका वठविणे सोपे काम नाही, पण आपण अभिनयातील बारकावे जपून या अलौकिक भूमिकेला सुंदर वळण देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे, ही मालिका पाहताना शुद्ध भक्तीचा आविष्कार होतो व डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात, हृदयात ईश्वरीय प्रेम व भक्ती उचंबळून वर येते, अमितजी आपला आवाजाला एक धार आहे व बोलण्यात सुद्धा गोडवा जाणवतो. जय गजानन 👃👃🌹🌹
जय गजानन श्री गजानन सर्व आईमाऊलींना जय गजानन अप्रतिम गाणं गायलं माऊली असे वाटले गजाननाई च गाते आईमाऊलीं चरणी साष्टांग दंडवत गण गण गणांत बोते माझी आई गजाननाई
आपला आवाज छान आहे,आणि गजानन महाराज यांची भूमिका सुद्धा खूपच सुंदर आहे ।।श्री स्वामी समर्थ।। ।।गण गण गणात बोते।। आम्ही ही मालिका रोज पहातो असे वाटते महाराज साक्षात समोर आले आहेत
Om Namah Shivay Shree Shivay Namsthubhyam 🌹🙏🏻🙇🚩 Gan Gan Ganat Bote Mauli Mauli 🌹🙏🏻🙇🚩 Jai Shree Sant Gajanan Maharajki Jai 🌹🙏🏻🙇🚩 Shree Swami Samarth Om Sai Ram 🌹🙏🏻🙇🚩
माऊली तुम्ही समोर आलात की हात आपोआप नतमस्तक होतात , जय गजानन माऊली,अप्रतिम हुबेहूब श्री गजानन महाराजांचं दर्शन झाल्यासारखं वाटतं , गण गण गणात बोते, जय गजानन
अप्रतिम ओम नमः शिवाय 🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर सात्विक अन प्रेमळ भूमिकेत आपण साकारलात आपल्यानंतर कोणी भावतच नाही महाराजांच्या भूमिकेत खूप वाईट वाटत पाहताना......
गणगण गणात बोते, 🙏🙏🌹🌹
फारच सुंदर .... अभिनयासोबत गायनाची जोड अप्रतिम👌👌
माय माऊली👏🤲👏🙏
अप्रतिम भजन. अप्रतिम भूमिका अप्रतिम चाल, सर्वच अप्रतिम
गण गण गणात बोते.
जय गजानन माऊली 🙏🌹🙏
खूपच छान....❤
अमित सर आपण महाराज असताना नक्की च जवळचे भक्त असावे असे वाटते. तुमच्या शिवाय मालिकेला जान नाही ❤
❤❤सुंदर गाणे
You are truly blessed by My Guru Shree Gajanan Maharaj खूपच छान आवाज आणि अभिनय आहे 💐💐💐💐
जय श्री गजानन. खूप भाग्यशाली आहात आपण. सद्गुरु माऊली आशिच प्रसन्न राहो तुमच्या सोबत आमच्यावरही. जय श्री गजानन
आता गजानन महाराज म्हटलं की डोळ्यासमोर तुम्हीच येता, खुप छान अभिनय, धन्यवाद
एक ब्रम्हऋषी महापुरुष सद्गुरू श्रीगजानन महाराजांची भूमिका वठविणे सोपे काम नाही, पण आपण अभिनयातील बारकावे जपून या अलौकिक भूमिकेला सुंदर वळण देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे, ही मालिका पाहताना शुद्ध भक्तीचा आविष्कार होतो व डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात, हृदयात ईश्वरीय प्रेम व भक्ती उचंबळून वर येते, अमितजी आपला आवाजाला एक धार आहे व बोलण्यात सुद्धा गोडवा जाणवतो. जय गजानन 👃👃🌹🌹
अप्रतिम!
अप्रतिम सुंदर अस वाटत प्रत्यक्ष महाराज आहेत
अप्रतिम.समोर माऊली च आहेत असं वाटते
सुन्दर
हो ना हेच महाराज असल्यासारखे वाटते❤
🙏🙏🌺गण गण गणात बोते🌺🙏🙏
1no👌
Khup sundar👌👌
अप्रतिम 👏👏
Khoopach Chhan 👌👌👍👍🙏
Gajanan Maharajannich tumhala sphurti dili chhan mhatle Jay Gajanan mauli 🙏🙏
Mastach
Om gan ganat bote jai gajanan khupa chan aahe
गाणं गाणं गानंत बोटे💐💐💐💐💐
Gan gan ganat bote mauli
खूपच छान गण गण गणात बोते
गण गण गणांत बोते 🌹🚩🙏
गण गणात बोते.
सुंदर भूमिका आपण साकारली कोटी कोटी प्रणाम अप्रतिम
Omsairam bless you❤
जय गजानन
छान माऊली
मनापासून केलेली प्रत्येक कृती
दुसऱ्या सही भावते
आपल्या आवाजात एक दैवी स्पर्श आहे गजानन महाराजांची कृपा जय गजानन गण गण गणात बोते
Ganpti bapaa morya mnagl murrti morya
जय गजानन गण गण गणात बोते साक्षात श्री स्वामी गजानन महाराज यांच दर्शन झाल्यासारखं वाटतं इतकं सहज आपण श्रींच रूप साकारलं आहे जय गजानन श्री गजानन
वाह वाह अप्रतिम भजन झालं आणि तुमचा अभिनय पण अप्रतिम जी. गण गण गणात बो ते।।👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💝
खूप मस्त आहे गाणं आणि आवाज
सर्व गुण संपन्न आहे तुम्ही 🙏गुरू गजानन महाराज आशीर्वाद आहे
Chan
गण गण गणात बोते🌺🙏 ओम नम : शिवाय 🌺🌺🌺
जय गजानन श्री गजानन
सर्व आईमाऊलींना जय गजानन
अप्रतिम गाणं गायलं माऊली
असे वाटले गजाननाई च गाते
आईमाऊलीं चरणी साष्टांग दंडवत
गण गण गणांत बोते
माझी आई गजाननाई
खूपच छान अमीतजी
सुंदर भूमिका साकारली कोटी कोटी प्रणाम आपणास. अप्रतिम अति सुंदर.
व्वा सुरेल
☺️👏👏
खूपच सुंदर आहे तुमचा आवाज तुम्ही महारांजाची भूमिका खूप छान करता अस वाटतं कि एका क्षणाला साक्षात श्रीचे दर्शन झाले 💐💐🙏🙏
गण गण🙏 गणात बोते
खुप खुप धन्यवाद ईश्वराची कृपा आहे तुमच्या वर अमित भाई सुंदर आवाजा बरोबर अभिनय कलेची सुद्धा कृपा केली आहे दुख येवून। वाटत की मालिकेत तुम्ही नसणार 🙏🙏😢
Khupch chan Amit👍👍
MH 37 vrun Jay Gajanan
हे महाराजांच्या आवडीचे भजन आहे आणि तुम्ही ते खूपच सुंदर गायले आहे
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते🙏
Amit उत्तम प्रयत्न केला तुम्ही
आपला आवाज छान आहे,आणि गजानन महाराज यांची भूमिका सुद्धा खूपच सुंदर आहे
।।श्री स्वामी समर्थ।।
।।गण गण गणात बोते।। आम्ही ही मालिका रोज पहातो असे वाटते महाराज साक्षात समोर आले आहेत
गण गण गणात बोत्ते 🙏☝️👌
Om Namah Shivay Shree Shivay Namsthubhyam 🌹🙏🏻🙇🚩 Gan Gan Ganat Bote Mauli Mauli 🌹🙏🏻🙇🚩 Jai Shree Sant Gajanan Maharajki Jai 🌹🙏🏻🙇🚩 Shree Swami Samarth Om Sai Ram 🌹🙏🏻🙇🚩
आपण पुन्हा गजाजन महाराजा ची भुमिका करावी, माझे पती मृत्यू पूर्वी आपली भुमिका फार आवडीने बघायचे
तुमचा आवाज फार सुंदर आहे गण गण गणात बोते 🙏🌹🙏
देवा परमेश्वरा च्या कृपे शिवाय हे अशक्य May God bless you abundantly with his choicest blessings and fulfill all your wishes 🙏
मस्त अमित 👏👏👏
अमित आपला आवाज सुंदर आहे,गण गण गणात बोते
गजानन महाराजांची भूमिका तुमच्या सारखी जमने नाही
आपण खूप सुंदर गायक आहात. आपल्याला गायनाची जाण असल्याने मी गायलेले गाणे प्रत्येक गाणे आपणच गात आहात असे वाटते. खूप छान.
❤❤❤अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
Kammal 🙏🙏🙏🙏👏👏👏👏
Tumhi puna gajanan bhoomiketh yaa pleas atta gajaanan maharaj mhanje tumchach swaroopaath distath
Har Har Mahadev
Om namah Shivay gan gan ganath bhothe
व महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
Har Har Mahadev
Om Gan Gan Ganat Bothe
Shree Swami Samarth Maharaj is Jai
🙏🏻🙏🏻Har Har Mahadev 🙏🏻🙏🏻
जय गजानन,जय माऊली.......जय भोलेनाथ ......!!!!!!!
एक नंबर 😍😍😍❤️❤️❤️❤️
खूप सुंदर आवाज आहे सर आपला अस वाटल मालिका मधे सुद्धा आपणच गायन केले आहे हे भजन..
या भजनाचे कराओके ऑडीओ ट्रॅक कसे मिळेल ?
🚩 सुंदर आहे खुप 🚩 जय भोलानाथ 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Super. Where can i get this karaoke
Can we get kailaas rana song from this serial karaoke
Gan gan ganat botein
महाराज तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल काय
Kolhapur film city
@@actoramitphatak Mala bhetayach hota mi alo pn hoto kolhapur film City madhe pn te aat madhe sodatch nhit.. mala pn bhetayach ahe.. plzzz
कृष्ण भक्त.. मीराबाईंने..हे..पद..का..बरे..रचले..? याचे..उत्तर..मिळू..शकेल..काय?
माऊली तुम्ही समोर आलात की हात आपोआप नतमस्तक होतात , जय गजानन माऊली,अप्रतिम हुबेहूब श्री गजानन महाराजांचं दर्शन झाल्यासारखं वाटतं , गण गण गणात बोते, जय गजानन
🙏🙏