कोणतं ही गीत गाताना स्वतः तबला वाजवणे सोपं नसते पण तुम्ही ते करून दाखवलं अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात यातच तुमची ताकद दिसून येते धन्यवाद ताई
असाध्य ते साध्य, करीता सायास! कारण अभ्यास,तुका म्हणे. !! प्रयत्न केल्याने सर्व काही सहज मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपलं मधूर गायन..... शिव अभिनंदन.... जय जिजाऊ ❤
खूप छान, मुक्ता आपले तबला वंदन करून गायन केले . खूपच मला आवडले, आपला आवाज तर खूपच छान आहे. अशीच गायन करून तबला वादन करून पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपले हे वादन व गायन मी आवडीने ऐकतो. ❤❤❤
अप्रतिम! एकाच वेळी वादन आणि गायन खूप कठीण आहे... 'संगीताचा आत्मा कायम ठेवून नावीन्य आणणे अवघड' आहे. खूप सुंदर! *संगीत हा आमचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. पाश्चिमात्य संगीताने शरीरे डोलतात तर अभिजात भारतीय संगीताने आत्मा डोलू लागतो.* 🙏🙏👏👏
I have been playing Tabla for a while now, but I can't even speak a word while playing Tabla, if I open my mouth my hands get distracted, but you sang the whole song with such a nice voice in proper scale all along and also didn't even miss a single beat, really hats off to you, That requires some next level of practice. Fabulous. Ya sathi tumhala haath jodun namaskar.
superb ....muktaji.....aaj sudhir fadake ki ji aatmaa bhi khush hoti hogi.....aysaa gaaya .....speech less .....wah ....wah... mazaa aa gaya ...39 saal pahele khud fadake ji ki aawaaz me durdarshan pe sunaa thaa
आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाया खूप च छान गायन तबला वादन साष्टांग दंडवत टाळाला मला बोलवा मी येईन आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे गुगलला टाका हभप नथु पांगारकर मी भजनकरी आहे हार्मोनियम मेकर
Farach Kathin aahe gaayan ani vaadan ekach veli. But you manged both do efficiently, never missed a beat. Excellent focus and concentration. And excellent performance. Please post more videos. Luv ND respect from NZ🎉
It’s multitasking and has its own limitations in that both can not have equal expression and dominance . Here the verse has to be highlighted by musical rendering in which table is supposed to provide only rhythmic support .
खरचं मुक्ता तुझा आवाज व तबला खुप दोन्ही एैकण्या सारखेच आहे वतुझी कला तबला वाजऊन गाणं सादर करणं व ते ही परफेक्ट कौतुक तुझं दिसणं पण गोडं गाणं पण हुबेहुब गायलसं ताकदिने आभिनंदन तुझं
अप्रतिम आवाज तबला वाजवून गाणे म्हणणे खूप कठीण असते खूप खूप अभिनंदन मुक्ताताई.
हो ना!
🙏🙏
तबला वाजवत भजन म्हणणे स्त्रियांसाठी तर खूपच कठीण असते पण ते आज साध्य केले आपल्या मुक्ताताईने! खूप खूप अभिनंदन💐 मुक्ताताई!
नावातच ताकद आहे.
कोणतं ही गीत गाताना स्वतः तबला वाजवणे सोपं नसते पण तुम्ही ते करून दाखवलं अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात यातच तुमची ताकद दिसून येते धन्यवाद ताई
Wonderful playing vocal and tabla same time
खुपच सुंदर अप्रतिम सादरीकरण मस्त धन्यवाद ताई तबला वादन पण छान
तबला वाजून गायन केले ,दोन्हींचा बॅलन्स खूप छान ठेवला, खरंच खूप छान अप्रतिम. 👌👌
वाद्य वाजवून गाणं किती कठीण असतं ते गणाऱ्यालाच माहीत असतं. खूप अप्रतिम गायलात. एकदम छान.
तबला वाजवून गायन करणं कठीण असतं,पण मुक्ताताई आपण हे सहजपणे सादर केलं.आपणास धन्यवाद
तबला डग्गा वाजवून गायन करण शिवाय हावभाव हा त्रिवेणी संगम खुपच सुंदर गायन करुन वाजवायला सहसा बर्याच जणांना जमत नाही 🔥🚩🙏🙏
फारच सुंदर गायन आणि वादन मुक्ताई तुला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
असाध्य ते साध्य, करीता सायास!
कारण अभ्यास,तुका म्हणे. !!
प्रयत्न केल्याने सर्व काही सहज मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपलं मधूर गायन..... शिव अभिनंदन.... जय जिजाऊ ❤
खुप खुप छान, जबरदस्त आत्मविश्वास , अवघडच आहे,
गाणे आणि तबल्यावर योग्य ठेका.
अभिनंदन
खूप छान, मुक्ता
आपले तबला वंदन करून गायन केले . खूपच मला आवडले, आपला आवाज तर खूपच छान आहे. अशीच गायन करून तबला वादन करून पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपले हे वादन व गायन मी आवडीने ऐकतो. ❤❤❤
Infact this is very beautiful, Geetha Ramayan singing, alongwith with Tabla, really a masterpiece ❤
आपल्या देशात खुप टॅलेन्ट आहे. हे सिध्द होते मुक्ता जी चा परफाॅरमर्स पाहून वाह वाह
खरच ज्ञानेश्वरा ची मुक्ताई बहिज शोभते अप्रतिम वादन आनि गायन
जय जय रामकृष्ण हरी
आगदी छान आणि फारच सुंदर
खुप छान तबला वादन करून गायन करणे खुप अवघड आहे खूप खूप अभिनंदन ताई
रामायण गीत खूपच छान ,तबला वाजवून गीत म्हणणं खरंच कौतुक ,खूप खूप शुभेच्छा
क्षमस्व ... पाच वर्षापूर्वीचा विडिओ आहे पण मी आत्ता ऐकत आहे ... तबला आणि गाणं ... अप्रतिम... अभिनंदन आणि कौतुक मुक्ता
मुक्ताजी खूपच छान गायन व खुप सुंदर तबला वादन मंत्र मुग्ध झालों आहोंत
खूपच छान...सुंदर मुक्ता ताई..पुन्हा पून्हा ऐकावस वाटते.
Sung while plying tabla herself is excellent n unique
yeha,. so unique I'd thought it was impossible.
apparently not!
लता मंगेशकर आणि महंमद रफी हिंदी जुनी गाणी
Yes. Very true
अप्रतिम, अद्वितीय🤲👍🙏💐
अप्रतिम, अद्वितीय!💐🤲👍🙏
Best geet Ramayan performance ever seen and heard.
Anand Tari Goa
अप्रतिम!
एकाच वेळी वादन आणि गायन खूप कठीण आहे...
'संगीताचा आत्मा कायम ठेवून नावीन्य आणणे अवघड' आहे.
खूप सुंदर!
*संगीत हा आमचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. पाश्चिमात्य संगीताने शरीरे डोलतात तर अभिजात भारतीय संगीताने आत्मा डोलू लागतो.*
🙏🙏👏👏
बहुत सुंदर मनभावन गीतगायन व संगीत.. बहुत बहुत शुक्रिया 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई उत्तम गाता ही तबला व मुडदंग हा हा खुप छान👏✊👍
Khuuuup chan 👌 Mukta tai 🙏🌹🙏Dhannya zalo🙏
Beautiful sung and song amezing wonderful mukta Conversations
गीत एकदम छान चालीत म्हणले आहे.
एकदम छान.
तळवलकर
हात जोडून नमस्कार त्रिवार प्रणाम दंडवत ताई अविस्मरणीय
फारच छान प्रस्तुती, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
वा फारच छान तबला वाजवत गाण खरच कौतुकास्पद
Very good 👌🙏 All The Best
Mukta Madam, Your vice is very nice, your performance is very nice I like this Ramayan Gana very much.Thanks.
खूप छान गायन तबला वादन करुन गायन खूप खूप छान शुभेच्छा
फारच सुंदर मुक्ताई पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते
एकात वेळी तबला वाजवत सुरेल गायन गाणें हे लोकविलक्षण आहे.गायिकेस धन्यवाद !
D. S Davalbhakta, Very nicely perform Geet Ramayan song, As well as Tabala, and Harmoniam also.Best wishes to your future carrier. Thanks.
अ प्रतीम मुक्ता जी
अप्रतिम गायन...👍🌹🙏
Tabla and vocal singing one of the Tuffest thing, very nice❤
परमेश्वराने दिलेली स्वरसाधनेची भेट देनगी खुपच ह्दयापासून शुभेच्छा
I am also singing while playing tabla, I like it so much.
Amezing
Didi very beutiful song
Jay shri ram
Well talented artist good luck I wish successfuture in music field
Farach sunder tabla aani gayan.man trupta jhale.
I have been playing Tabla for a while now, but I can't even speak a word while playing Tabla, if I open my mouth my hands get distracted, but you sang the whole song with such a nice voice in proper scale all along and also didn't even miss a single beat, really hats off to you, That requires some next level of practice. Fabulous. Ya sathi tumhala haath jodun namaskar.
Excellent Mukata tai
superb ....muktaji.....aaj sudhir fadake ki ji aatmaa bhi khush hoti hogi.....aysaa gaaya .....speech less .....wah ....wah... mazaa aa gaya ...39 saal pahele khud fadake ji ki aawaaz me durdarshan pe sunaa thaa
wah,,,,, kya baat hi,,,,,,,,,amazing mam........melodius to listen......
आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाया
खूप च छान गायन तबला वादन साष्टांग दंडवत
टाळाला मला बोलवा मी येईन
आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी
पुणे गुगलला टाका हभप नथु पांगारकर
मी भजनकरी आहे हार्मोनियम मेकर
खुपच सुंदर अप्रतिम 👌👌👏🙏
खुप खुप छान पोरी. छान गातेस. अशीच सर्व पुढील सर्व कडवी कृपया पाठव.
Khup chhan--premala shirolkar.
He bhagawan, jaisa madhur tabala bajati hai mukta jee utana hi madhur aawaz hai. Apaki Jay ho Jay ho.
Farach Kathin aahe gaayan ani vaadan ekach veli. But you manged both do efficiently, never missed a beat. Excellent focus and concentration. And excellent performance. Please post more videos. Luv ND respect from NZ🎉
अतिशय सुरेख मुक्ताजी, आवाज छान लागलाय व तबलाही अतिशय सुंदर. मी ४० वर्षे झाली सुधीर फडके यांना प्रत्यक्ष एकल होत ती आठवण ताजी झाली. धन्यवाद!
खूप छान गायन आणि तबलावादक आवाजात गोडवा आहे
रवूपच छान ऎकुन आनंद वाटला.
सुंदर, वाजवून म्हणणे फार कठीण, पण तू छान म्हटलंस 🎉🎉
मन प्रसन्न झाले. सुंदर ....
मुक्ता ताई फारच सुंदर, आवाज लाजवाब , धन्यवाद,
100%अप्रतिम सुंदर छान
मुक्ता कमाल केली अभिनंदन
तबला वादक सोबत गाणे गायणे सोपे नाही खूप सुंदर
गायन आणि वादन दोन्ही भिन्न कला असुनही ताई तुम्ही गोड आवाजात आणि सुरेख तबला वादनात अप्रतिम आहात.. 🙏🙏
So lovely dear my friend🥰🥰🥰🥰 mukta
अतिशय सुंदर गायलीस ताई आणि एकाचवेळी तबला आणि गाणं सांभाळून तु कसं काय एवढं केलस ?खरंच मला आवडलं तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 🎉
Mukta didn't get distracted by Mr .Malshe's inconsistent manjire playing . Good concentration, Mukta 👍
Superb !!! Muktaji ..tumchya avaajat ani haatat ...swaye Shri Ramprabhu disle ! Thank you !
It’s multitasking and has its own limitations in that both can not have equal expression and dominance . Here the verse has to be highlighted by musical rendering in which table is supposed to provide only rhythmic support .
मुक्ता जी, आम्ही सर्वजण तुमच्या गाण्यात बांधीत झालोय, आता सुटका नको, नाही पण !
Ati sundar manala sukha vatle
Va chhanach ankhin geet ramayan chi gani eku
Chaan excellent mukta tai...👌👌👌
अदभुत है । सुंदर गाया है।
Mkukta-Ji, you are a testament to the truth that music is a union of body, mind and soul.
This is very difficult, singing semiclassical difficult song and playing Tabla with expertise.
Hats off
नमस्ते मुक्ता..🙏
खूपच छान...🎼🎶🎤👌👌
अतिशय सुंदर प्रस्तुती....विशेष गायक व तबल्याची साथ वाखाणण्याजोगी... एकंदरच बेस्ट प्रझेन्टेशन..🌹🌹🌹🌹
आवाज आणि तबलावादन एकदम सुरेल. पण हार्मोनियम वादक शिकाऊ दिसतोय. आणि टाळवादक पण. बाकी ऐकायला खूप मजा आली. आपलं अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद!
होय, असंच वाटतंय
Mukta-Ji, such a wonderful renedering, Ma'am. Thank you so much. Happened to see today only.
Kya beat hain Mukta mastach
अप्रतिम 💐👌👍
Khup chan tai
मुक्ताताई तुझा संपर्क नंबर देशील का?🌹🙏🌹
Person playing harmonium is finding it difficult to give appropriate support. Even then the main artist's performance is perfect & splendid.
गायन उत्तम पेटी साधारण
अतिशय सुंदर गीत रामायण, भक्तीची आवड व्हावी अशी आवाजी,
खुपचं छान गायलं मुक्ताताई.
अतिशय सुंदर😍💓 श्री राम जय राम जय जय राम🌷 🙏🙏🌷 आवाज खुपच गोड 👌👌 धन्यवाद मावली💐💐🙏🙏
Beautiful . Never seen ever before performing singing and tabla playing at d same time. Great superb .
Singing & playing tabla such a nice synchronization. Congratulations.
फारच सुंदर 👌
खुप छान गायन केले
Wonderful! Amazing!
It's not so easy task!
खरचं मुक्ता तुझा आवाज व तबला खुप दोन्ही एैकण्या सारखेच आहे वतुझी कला तबला वाजऊन गाणं सादर करणं व ते ही परफेक्ट कौतुक तुझं दिसणं पण गोडं गाणं पण हुबेहुब गायलसं ताकदिने आभिनंदन तुझं
खूपच रूरेख अप्रतिम ....
खूप धन्यवाद ...
प्रसन्न वाटले ....
Very beautifully sang the song and very fine played the tabla.