आज मै रंगली पियाजी के संग m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02sxeyLtAiLKUad2PyZqrk6XzJAXPhZ9oTcTZ5gaHx3pr3zNkTN5yy7ptp9rAsUw12l&id=100000359393127
जय गजानन माऊली खरोखरच देवाचा धावा करतानाची दगडासही पाझर फोडण्याची क्षमता साधणारी आर्तता व्वा धन्य धन्य माऊली गुरू गजाननाची अशीच कृपादृष्टी आपणास सदैव लाभो व आपल्या कलाक्षेत्रात उतोरत्त प्रगती व दैदिप्यमान कामगिरी आपल्या हातून घडो हीच गजानन महाराजांचे चरणी प्रार्थना🙌👏🙏
जय गजानन धन्यवाद माऊली माझ्या कमेंट्स ची दखल घेतलीत माऊली गजानन पारयण चालू असताना भक्तांना माईक वर ऐकवले अक्षरश,: सर्व मंञमुग्ध झाले नयनरम्य दृश्य दिसत होते
🌺🙏🌹गण गण गणात बोते 🌹🙏🌺
Khup khup chan aahe
अप्रतिम भजन. मन भरून पावले
गण गण गणात बोते
धनयवाद
Gan gan ganat bote
अतिशय अप्रतीम ! गाण्यामध्ये साक्षांत देवाला आतील ह्दयातून आठवले ।👏👏👏 पूर्ण गाणे महाराजाचे दिल्या बद्दल खूप खूप आभार धन्यवाद माऊली।
खरे आहे. मी हे गाणे गातान देवाला हाक मारूनच गायले आहे. धन्यवाद.
🙏🌹
🙏🌹
🙏🌹
किती दिवसांपासून हे गीत मी शोधत होते आपण गायलं खुप छान आवाज आहे दादा तुमचा श्री गजानन जय गजानन ❤❤
खूप खूप धन्यवाद जय गजानन
अतिशय सुंदर गायलय दादा.. महाराजांची कृपा आहे. जय गजानन! गुरू गजानन
दादा खुपच छान
🙏🙏🙏गण गण गणात बोते 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गणगण गणात बोते
Jai Gajanan Mauli
गजानन महाराजांच्या आवड च भजन अती सुंदर गायला बदल कोटी कोटी शुभेच्छा,,,,
सुंदर 👌🏻👌🏻, शब्दच नाहीत
वा फार सुंदर गायले आहे . भोलानाथजी कि कृपा आपके उपर सदैव रहे
Gan gan ganat bote 💐💐💐👏👏👏
No.1 Bhajan 👌👌👌
खूपच सुदंर धन्यवाद मन प्रसन्न होते व तल्लीन होते 🙏🌹🙏
श्री गजानन महाराज कि जय
गण गण गणात बोते 🙏🌹🙏
धन्यवाद
वाः वाः श्री गजानन महाराज यांचे प्रिय भजन
खुप सुंदर गायन आहे
भाव जागृत होतातच
@@kshamagore105 धन्यवाद
Khup chan apratim dhanyavad 👍
धन्यवाद! जय गजानन माऊली! अप्रतीम
खूप सुंदर..... 🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🌺
हर हर महादेव 🙏🌺
खूप छान 👌👌☺️
दगडाला पाझर फुटेल असे गायन अप्रतिम वा वा कायम ऐकत रहावे श्री स्वामी समर्थ आपली वानी आजून निर्मळ करो स्वामी चरणी प्रार्थना 👌👌👍
धन्यवाद. खूप छान वाटल.
खूपच छान जय शिव शंभो हर हर महादेव
श्री गजानन जय गजानन 🙏🏻🌺🌼
Gan gan ganaat bote❤️
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते ❤❤❤❤❤❤❤
Gan gan ganaat bote❤
Om sai ram❤
Shree Swami samarth❤
Gurudev Neeb Karoli Baba ❤️
Sant Gomaji maharaj ❤️
संत मिराबाई यांची अत्यंत भाऊक अशी रचना, खूपच सुंदर गायले आहे. दोघानाही प्रणाम.🙏🙏
धन्यवाद
अतिशय आर्त आळवणी. मन प्रसन्न झाले. खूप दिवसापासून असलेली इच्छा पूर्ण झाली.
धन्यवाद
गण गण गणात बोते
अति सुंदर गीत
🌹🌹👌🌹🌹खूप छान 🌹🌹👌👌अभिनंदन 🌹🌹
Jay Gajanan Mauli
अप्रतिम गायलं आहे गाणं ,खुपच छान ,काळजाला भिडले गाणे 🙏हर हर महादेव ,ओम नमः शिवाय 👏👏🙏🙏🌷🌷🌷गण गण गणात बोते
धन्यवाद.
गण गण गणात बोते गण गण गणा
खुपच छान व अप्रतिम.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
Khupc chhan gaile me parat parat iekte❤❤❤❤
Gan Gun Ganat Bote 👌👍🙏
🙏🏻🙏🏻✨️👌🏻✨️
गण गण गणात बोते 🙏 खुप छान भजन मन प्रसन्न होते हे ऐकून...तसेच आज मैं रंगली पिया जी के रंग कान्हा...हे भजन टाकावे...
महाराज साक्षात परमेश्वर आहे त.
🙏
आज मै रंगली पियाजी के संग
m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02sxeyLtAiLKUad2PyZqrk6XzJAXPhZ9oTcTZ5gaHx3pr3zNkTN5yy7ptp9rAsUw12l&id=100000359393127
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@@ANAAHATSTUDIO
Thanks for sharing
🚩🚩Jay Gajanan Mauli 🚩🚩
अतिशय गोड आवाजातील हे संत मिराबाईंचे पद ऐकून मन आनंदी झाले. दुःख दूर व्हावे म्हणून भोलेनाथाची केलेली भलावण अगदी साधी आणि सोपी आहे.
अतिशय सुंदर गायले आहे. मन भरून येते. फारच छान, मनाला प्रसन्नता मिळते. गण गण गणात बोते.
जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🙏
भजनमूर्ती वैराग्यमूर्ती योगीराज गजानन महाराज की जय 🙏🏻💐
Gan gan ganat bote
अतिशय सुरेख
THanks
Mirabai che sunder bhajan.latadidi chya aavajat aekle. Tumhi gaylele hi apratim ahe. 🙏
Dhanyavad
फार सुंदर
सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏
भई गौ धूरी केरी बेला पाणि गहन करौ हे शिव संकर गौरी बरौ...
खुपच छान!!!🙏🙏🙏🙏🙏
गजानन माऊली नेहमी गात असलेले खूपच सुंदर भजन.
खूप सुंदर. आत्म्याला भिडणारा आवाज. जय शिव शंकर
जय हो आज कि आनंद कि 🙏🏻💐जय गजानन माऊली 💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@mr.satishbulbule2854 धन्यवाद
जय गजानन
माऊली खरोखरच देवाचा धावा करतानाची दगडासही पाझर फोडण्याची
क्षमता साधणारी आर्तता व्वा धन्य धन्य
माऊली
गुरू गजाननाची अशीच कृपादृष्टी आपणास सदैव लाभो व आपल्या कलाक्षेत्रात उतोरत्त प्रगती व दैदिप्यमान
कामगिरी आपल्या हातून घडो
हीच गजानन महाराजांचे चरणी प्रार्थना🙌👏🙏
खूप खूप धन्यवाद
जय गजानन
धन्यवाद माऊली
माझ्या कमेंट्स ची दखल घेतलीत
माऊली गजानन पारयण चालू असताना
भक्तांना माईक वर ऐकवले अक्षरश,: सर्व मंञमुग्ध झाले
नयनरम्य दृश्य दिसत होते
@@chandreshekhardhole1343 जय गजानन माउली
@@ANAAHATSTUDIO जय गजानन
Khupch chhan
ईश्वरी आवाज, 👌अप्रतिम 👏👏👌
Wow mastach 🙏ll Oum Namah Shivay ll🙏😊💐👍. Awaz khupach 👌 aahe.
Thank you
Gan gan ganaat bote
हर हर महादेव ❤❤
गण गण गणात बोते!
जय श्रीगजानन माऊली!!
खुपच सुंदर अतिसुंदर🙏🌺 llगण गण गणात बोतेll🌺🙏
खूप छान गण गण गणात बोते जय गजानन माऊली
Khupc chhan dada ❤❤❤❤❤
अप्रतिम अगदी अंतरात्म्याला भीडते...
मधुर आवाजाला त्याच तोडीचे संगित असे मंत्रमुग्ध करणार अभंग.
खुप सुंदर, आवाज एकदम मार्मिक, अप्रतिम
Om sai Ram❤️
Sant Gajanan Maharaj ❤️
Pyaare Neeb Karoli Baba ❤️
Shree Swami samarth ❤️
Shree sant Gomaji maharaj ❤️
Khup sunder 🙏
गजानन महाराजांचे आवडते भजन,अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद
Khup chan jai Gajanan Mauli
अतिशय आर्ततेने गायलं आहे भावगीत
अप्रतिम गण गण गणात बोते 🙏🙏🙏❤🌺🌺🌺
खुप सुंदर.
अति सुंदर
♥️🌹🙏थेट हृदयाला जाऊन भिडलं.जय गजानन माऊली 🙏🌹
धन्यवाद
खुप सुंदर.आवाज खुप छान आहे.मन प्रसन्न झालं.
अप्रतिम गायलात आपण, खूप छान सूर लागलेत वाह👌👌👌👍💐गण गण गणात बो ते।।🙅💝💐
धन्यवाद
Khupch sunder 👌👌🙏🙏
mirabaiche bhajan eikun khup Chan watle
🙏 जय गजानन 🙏
एकदा ऐकूनही मन भरत नाही परत परत ऐकावसं वाटणार भजन 🙏🙏👌👌अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
Thank You so much
खुपच अप्रतिम.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐
धन्यवाद
Har har Mahadev ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर भजन व अत्यन्त सुंदर गायले आहे. . ,मन:पूर्वक अभिनंदन, आणि आभार 🙏
धन्यवाद
Jay Gajanan ❤❤❤
मन तृप्त झालं आहे
फारच सुंदर...... अप्रतिम अनुभव
धन्यवाद
गण गण गणात बोते
अप्रतिम. श्री गजानन महाराजांची सर्व मानव जातीवर कृपा असो.
धन्यवाद
❤❤❤ har Har Mahadev ❤❤❤
हर हर महादेव
Apratim....Mahadevanch Darshan zalayacha anubhav milala
अप्रतीम आवाज आहे तुमचा विनोद साहेब.. गण गण गणात बोते 🙏
धन्यवाद.
निशब्द.. अप्रतिम❤️🤲
Jai Shree Sant Gajanan Maharajki Jai 🌹🙏🏻🙇🚩 Gan Gan Ganat Bote Mauli Mauli 🌹🙏🏻🙇🚩 Aiimaulila Namo Namha 🌹🙏🏻🙇🚩
😊🙏🌷 ll Oum Namah Shivay ll Thank you very much. 🌷🙏😊
अतिसुंदर भजन गण गण गणातबोते
धन्यवाद
गण गण गणात बोते गण गणात बोते. फारच छान.
Best Bhajan...SRBharatkar
खुप छान सर , फार कधी पासून ऐकायची ईच्छा होती , ऐकून कान तृप्त झाले . धन्यवाद !🙏😊