💯% खरयं..... खरच खूप वेळा ऐकूनही मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा ऐकू वाटते अशी ही काळजाला भिडणारी कविता आहे. 🤗🙌 ही कविता आपल्या आयुष्यातील मित्राची किंमत पटवून देते....❤👌
नक्कीच ही कविता पाठ्यपु्तकांमध्ये दिली पाहिजे... ही कविता एकल्यास एकदम सगळ्याच मित्रांची आठवण येते... आपल्या कठीण एकवेळ रक्ताची नाती येणार नाही पण मित्र न बोलावता येतात... Luv u भावांनो ♥️🧑🏻🤝🧑🏻🧑🏻🤝🧑🏻
हि कविता ऐकत असताना माझं हदयातुन अश्रू धारा वाहु लागल्या खुप सुंदर या कवितेतुन मैत्री कशी असावी लागते ह्याच सुंदर वर्णन केले आहे सलाम आहे माझा या कवितेला
सर नवीन कडवेही अप्रतिमच, सर या आधीची हीच कवीता मी सुध्दा गायली आहे आपली ,कारण मी ती ऐकल्या पासुन मी पण गाणारच असे ठरवले होते ,कारण अनेकांनी गायलेली मी पाहिली एकली होती, पण मला आपल्याच आवाजातली जास्त आवडली , धन्यवाद मनापासुन सर
खरचं, माणसाच्या जीवनात जास्त नसले तरी चालेल पण, फार मोजकेच मित्र असावेत व त्यातही कुणीतरी असा एक मित्र असावा ज्याला आपलं सुख, दुःख आणि बरचं काही सांगता आलं पाहिजे..!
सर अप्रतिम देनं दीलेलं आहे शब्दांचं ईश्वराने तुम्हाला... शब्दांचीही तुमच्यामुळे प्रतीभा वाढलीय सर.. खुपचं अप्रतीम रचना आणि ह्रदयस्पर्शी चाल सर कवीतेची..❤️
खरोखर दुःख आडवायल मित्र हवा माझ्या भावाने आत्महत्या केली. आम्हांला ही वाटत योग्य वेळी त्याला मित्र भेटला तो ही तीन तास आधी आणि जाता जाता.....त्याने त्याच्याजवळ भावना व्यक्त केल्या
मैत्रीची व्याख्या ही श्री कृष्ण आणि अर्जुन तसेच कर्णा नी दुर्योधन संगे कलेली मैत्री यांचा प्रामाणिक पनेचा जिवंत दाखला देऊन, मनाला स्तब्ध करते, सर तुम्हाला 🙏👬❤️
ही कविता खूप खूप छान आणि अर्थपूर्ण मनाला भिडणारी आहे.ही कविता राज्यातल्या सर्व शिक्षक वर्गाला पोहोचली पाहिजे जेणे करून हल्लीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी.म्हणून मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांना पाठवा जेणे करून एकड्या पठ्या पुस्तकात यावी
अमृत शब्द अहेत सर आपले एकदा ही कविता ऐकली की सारखं ऐकू वाटत आहे एक एक शब्द मनाला स्पर्श करणारा आहे ते म्हणतात ना जेव्हा सगळे नातेवाईक दूर होतील आशा वेळी निस्वार्थ भावनेने आपल्या पाठी शी उभा राहणारा दुसरा कोणी नसुन तो मित्र असतो ❤
सर कवितेचा अर्थ फारच सुंदर आहेच... ही कविता तुम्ही लिहिली आहे (मा. प्रा अनंत राऊत सर) आणि इतर अनेकांच्या तोंडून ती YoTube वर उपलब्ध आहे पण ती तुमच्याच तोंडून ऐकली तर जो भाव मनात निर्माण होतो तो काही औरच असतो! मध्ये- मध्ये केलेले विश्लेषण, इतर दाखले... खूपच मस्त! एक मोठा सलाम तुम्हाला !! तमाम सच्च्या मित्रांकडून! जणू आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही!!
Exactly 🤩🔥😍tyanchyakdun aiknyat veglich feeling yete😍❤️❤️mi Tyana nehami tech mhnt aste ki tumchya voice mdhe aikl ki khup bhavte Kavita ...😍😍❤️but he is very down to earth person 😍 te mhntat nahi mhne saglech khup sunder gatat😁
खूप दिवसांनी... एवढं तळमळीने.... सांगितलं.... ऐकलं.... मनाला भावलं.... एकदम ही कविता कधी हृदया च्या हळव्या कप्प्यात जाऊन बसली.... हे कळलं देखील नाही....
खूप छान कविता आहे सर. अश्रू नयनातूनी गाळता गाळता.. मित्र बघतो जळताना असा.. मित्र दिसणार नाही तुझ्यासारखा... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा... शब्द हे संपले श्वास हे गुंतले... स्वप्न दिसतो तुझे जागल्यासारखा... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा... हात हातातूनी तू सोडला तू जरी... हात सुटताच होते लई वेदना... भास होतो मला तोडल्यावसारखा ... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा... तू सुगंधा परी,अथर असला जरी... तूच दिसतो मला चंदनासारखा... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा... सर हृदयाला स्पर्श करणारी कविता लिहिली मित्रांवर धन्यवाद सर
खुप खुप सुंदर आणि भावनिक शब्दात मैत्री ची व्याख्या कविताद्वारे मांडलीत त्या बद्दल आपले आभार.. आणि माझ्या सर्व जिवलग मित्रांना ही कविता मी समर्पित करतो..❤️😍
दुःख अडवायला उभऱ्यासारखा , मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १ वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २ आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३ त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४ मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५❤...
या आधीही भरपुर कविता आल्या आणि या नंतरही भरपुर येतील सर्वांच्या विचारांना सलामच आहे पण अनंत सरांच्या विचारांना तोड नाही.. त्यांच्या बरोबरीची कविता होणे नाही...सरांच्या लेखणीला आणि त्यांना त्रिवार मानाचा मुजरा
खूपच सुंदर कविता लिहिलीत सर पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. खरंच मित्र कसा असावा या तुमच्या कवितेतून ऐकताना कान तृप्त होतात. खूप छान शब्दांकन. तुमच्या कवितेला माझा सलाम🙏🙏
आपण या जगात कसे जगलो कसे वागलो आपले चांगले कर्म हे एवढंच आपल्या सोबत येणार आहे बाकी सगळी नाटके इथचं सोडून जावं लागतं असं मला वाटते, मस्त कविता मित्र कसा असावा हे सुंदर मांडले आहे
ही कविता पाठयपुस्तकात दयाला पाहिजे खूप अर्थपूर्ण आहे आणि काळजाला हात घालणारी आहे 🌹🙏🌹
१००%
👍👍
आलीच पाहिजे
100% pahijelch
👬🏻💪🌍
Sir कितीही वेळा ऐकिली तरी पण मन भरत नाही........... Great sir
💯% खरयं.....
खरच खूप वेळा ऐकूनही मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा ऐकू वाटते अशी ही काळजाला भिडणारी कविता आहे. 🤗🙌
ही कविता आपल्या आयुष्यातील मित्राची किंमत पटवून देते....❤👌
कविता अर्ध्यावर आल्या वर आपल्या मनात जो खरा मित्र आहे त्याचे चेहरा दिसतो❤️....
डोळ्यात पाणी आलं सर ऐकून सगळे मित्र डोळ्यासमोर उभे राहिले ❤👬
Ho yar bhai
Barobar bhava
Congratulations sir
@@shyamkamble-d2p आनंत.राऊत.प्रथम.नमोबुद्धाय जयभीम
.मित्र मनासारखा आसो वा नसो सर..
पण तुमचे हे शब्द आयकून ..
खुप जनानचे प्राण वाचले असतील..
खुप जनांना मैत्री समजली असेल..
खुप जनांना जगनं समजलं असेल..
दुखामधे खुप अर्थपुर्ण आणि सावलीला ही मैत्र समजून राहण्या सारखं..
धन्यवाद !
फारच वजनदार शब्दांची जुळवाजुळव...
वहा मित्र,
काळजाचा लचका घेतलास...
माह्या मनाला जपतो
जीव जीवास लावितो
मला श्वासात भरतो
मनमंदिरी ठेवितो
शुभ्र चांदणं आकाशी
अन् गाभाऱ्यात दिवा
सुखदुःखाचा सोबती
मित्र काळजाचा ठेवा
सुखदुःखाचा सोबती
मित्र काळजाचा ठेवा!!
कवी:- सागर गुरव. जवळगा(पो.)
वा मैत्रा
Very nice poem
Wow😊👏🙌
खूपच छान
Superb Sagar sir...Jay Gurav 😍🔥🔥aamhihi Gurav
डोळ्यात अश्रू आले सर 😢........ खूप खूप सुंदर कविता...... माझ्या प्रिय मैत्री साठी समर्पित 🌷💕❣️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ओगओओओओओओओओओओआओआओआओओओआओगगोाोागोोभोओओगआगओआगओओओगओओगओभओओओओओभओभओओओओओओभगओगओओगगओओगोओओओओओओओओओओओओओओभओओओओओओओओगगोओओओओगओओओगझओगओओगओओभगगोगोगझोाडोगगोोोगोगोगोोोोाओगगोाओओओआओओगगओओओओआओगगओओगओगओगओओओओआओओआओआओगओआओओगओओगोगोओओगओओओओगओओगओओआओआओओओओगगओओओआओगगओगोगगोओओओआगओगभओओगओओआगओआओआओआगओओआओगओओओओओआओआओआओगआओगओओगोोगओओआगोओगओआगओओओओआओआओओगोगोगोगाभोगगोाोागोओओगओओओओआगओभओओआओओगओभओआओगओभभओओगोगभोोओगोओगओगगओगओओगभओगओआओआगोगोोगगोोभगोओओआगओझओगगोओआगओओआओआगओओगोोओआओआगओओगओआओगआओआओओआओगोाोोाोोाोाओओओओआओओओगआओगगओओगओओगभआओगआओगओओओओओओआओआओआगओओआओओगओआओभोभाोाोगागोओभओओगओगओझोगगोझाोगगोओओआओओओगओआओआओओओआओगओभओगओगओओगआओगओगगओओभगओओगओगओगओझोाोोओओआओओओओओआओगओगोओओओगओओओओओगओओओगओओआओओओओओगओओआगओओओआगओओगोोगोोागओओओआगओओगओगओओगआओगओगोगोगोगोाोोाोागओओआओआओआओआओगभआओआभओओभआओगओआगओओआओओगओआआभोगोगोाओआगओआओआओगओओआओआओओओगओआगोोोाओआओभोोाोाओआओओगओभगओओओआओगआओओगओआओओओओगोोाोाओओओओओओगगओओओभओगोाोोगओओगओभगओओओगओओओभओओओगओओओगओओगोाोाओगोाोाोाभओओआओओओआभओगओआगगोोभोगोाोाओगओओओगओगओओगओओओगआओओगोभाोागोगोगाोाओगओआगओओभोगोागोभओओओभोभोओओओभओभोोोगओआओओभोगोागोगोओगओआओआओओआओगओओआभगओआओओगभओआओआगओआओगआओगओगआओआओआओआओआगओआओआओआआओगओआओआगओओगआओओआओगभआओगगओझोभाोभगोागोोागोओगआभगओभओआओगओगोाोागझगोओओआओआओओआगओगगोागगोागोागोोागओओआभओगओभआगगओगओभोगोगोगोोभोोागगोाभगोओआगओओआओआओआओआगओआओगआओभओआओआओआओआओआगओआओआओआगओझओआओभोाोगोाोगोाओगओओआगओओआओगओगआओआओआभओआओआभगोाोागगोओआओआओओगोोाोगोगोगाओआओओओओओआओगोोोओओआगओओओओओओआओओभोाओओआओगभओओभओगोगोागोओगओगोाोाओआगआओआओओओगआओआओआगओआओआओआगओआओआगओआओआओआगओगओगआओआओआओआओआओओआओओआओआओगोगोगभगोोगओगओओगओगओओओगोगोोाोोभोगोगभोगाोओगोोागओओओभओआओओओओआगओओओआगओआओआगओओआओभओआओगओओओआओगआगओआओगओगआगओओगओआभओओगओगओओओओआगओओआगओआओआओगआओआगओआओआओओगओओभओआओगओगओओभोोगोागोाोगभोगभोोाोाोओभआओआभगओओओआओआभोाोाओआगभओआओभगओगओओआओआओआओआओआओगआओआओओआओभओआओआओआगओआओआओआओभआओआओगओआगओआओआगओओआओगओओगओओगगोाोोागओओओआओआओआगओओआओआओआओआओआओआओआओभआओगआभओगओगओभओरोगभाोभाोभगगोोाओआगओओआओआभओआओआगओआओआओभोाभोोाोाोगाोगोओआगओझभआओआगओआओआओआओआआओओआओआगओभआओगओआगओआओओगओभओओआगओभओओआओआओभआओओआओओओभओआओआगओओओगओगओआगओओगओगगगोगगोगगोागगभगभगगोोभओआगगझोभरगभभोभभोझगोोभोागभगभोगोगगओओगओगओओगगओगगझोगभगोगोगोगोगोगोगगोोगभोगोओओगओगझगोागओओओआओआओओआओओओगआगओभगओआओगओओभआओआगझओआओगोभाोाओओगओओआओओगोगगगोभोगोओआभगझआओओओआओआओआओआओओआओगोागोोाभगोोाोागोगगोओगओआओआओभआओगओभआगओभओगओओगओओगओगगओओओआगझओआओगोभाोा
😍
Trueee
आनंद भाऊ यांनी जी कविता गायलेली आहे ती आज डोळ्यात अश्रू पाहण्यासारखी आहे खूपच छान आणि खूपच छान कविता आहे या कुठेही जोड नाही
th-cam.com/video/D9n1bYauKaM/w-d-xo.html
4 मित्र कार मध्ये जातांना पूर्ण प्रवासभर आम्ही हेच गाणं ऐकत असतो...❤️❤️
😊😊aamhi pan
True friends
मैत्री हे जगातले एक अद्वितीय नात आहे
चंद्रपूर ❣️
Kharay bhava 😘❤️❤️
सरांची शब्द रचना, मित्र-प्रेम, काव्य सादरीकरण शैली अप्रतिम 👌👌👌
तुमच्यासारखी सुंदर मैत्रीचं सुंदर वर्णन पून्हा होणे नाही.
तुमच्या वाणीला वंदन दादा
तो खरा भाग्यवान...ज्याला असा जीवा भावाचा मित्र असेल... ❤️👍
I am very lucky ❤
खूप कवी पाहिले सर
पण आपल्या सारखा मित्राच्या मनातील खोलवरची भावना मांडणारे फक्त तुम्हीच
❤️❤️मनापासून धन्यवाद सर
🙏🙏🙏
अप्रतिम कविता. कविता ऐकून माझ्या प्रिय मित्राची आठवण झाली. तसेच ही कविता सारखी ऐकून माझी व माझ्या नातवाची तोंडपाठ झाली.
खरंय 👌👌
सुपर्ब.... कितीही वेळा ऐकली तरी आवडणारीच👌👌
Metoo
@@enjoywithnama77k यदँददममयत्रयत्र भभक भ। ंंत्रजदथगधभध ः
Hm
लाजवाब ....अप्रतिम ...सर्व शब्द अपूरे ....
Nice
खुप छान रचना... मैत्री दिनाच्या दिवशी आपल्या गजलेचे महत्व अधिकच.... महाराष्ट्राला एक शानदार गझल आपण दिली... आपले मनस्वी आभार...👏💐🙏👌👍
❤❤❤❤❤
राऊत सर , तुमची कविता खरोखरच evergreen... आहे . सारखी सारखी ऐकावीशी वाटते .. Hats off to you .. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 You are really great.... 👍🏻👍🏻
डोळे भरून आली मित्रांनो अशी कविता दादांना गायली❤❤❤
नक्कीच ही कविता पाठ्यपु्तकांमध्ये दिली पाहिजे... ही कविता एकल्यास एकदम सगळ्याच मित्रांची आठवण येते... आपल्या कठीण एकवेळ रक्ताची नाती येणार नाही पण मित्र न बोलावता येतात... Luv u भावांनो ♥️🧑🏻🤝🧑🏻🧑🏻🤝🧑🏻
अशी कविता होणे नाही,
मनाला भिडणारी कविता, कविकार आपले मनःपूर्वक अभिनंदन व अश्याच कवि होवोत हि पार्थना ❤
अप्रतिम !
आजच्या जगात असा मित्र लाभणे म्हणजे दुर्मिळ आहे !
जेव्हा पण तुमच्या कविता कानावर पडतात मन भरून येत सर .... शब्दच नसतात तुमच कौतुक करायला. खूप छान
अतिशय मनाला स्पर्श करणारी व डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे,कितीदाही पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटते. अप्रतिम सर,,👌👌👌👌
"त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा..
बस्स धडा मैतरी वाचण्यासारखा"
चुकून हा शेर राहिला सर 😊
खूपच सुंदर काव्य रचना अगदीं मनाला भिडते . अप्रतिम
काही किडे इथं पण अनलाईक करतायत.....!
Deadly bad tendency...!
You are extraordinary sir ji.🙏🙏
Wrutich tasi
अतिशय भावपूर्ण कविता. काळजातून केलेली कविता वाचताना अस्वस्थ होतोय जीव. 🌹🌹सर अप्रतिमचं 🌹🌹
मित्र आयुष्यभरासाठी कसा असवा याची प्रचिती तुम्ही या कवितेतून मांडली खूप सुंदर सर
खूप आवडली मला कविता
अम्ही 3 मित्र नी फोप सणडी चा पूर्ण प्रवास हेच गाण ऐकत केला दोनी खुप सुनंदर आहे 💞
सर्व जिवलग मित्रांची मैत्रिणींची प्रतिमा मनात आणि डोळ्यासमोर येत राहते तुमचे शब्द ऐकताना अप्रतिम रचना आहे
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा!!
वा!! किती हृदयस्पर्शी आणि मार्मिक शब्द रचना!!
धन्यवाद !
😢डोळ्यात पाणी आले ऐकून. आयुष्यात असे मित्र ज्याला भेटले तो भाग्यवान !
खरचं अहंकार नसेल तरच मैत्री जगता येते.
मैत्रीची ची खरी जाणीव करून देणारी कविता
Great salute sir.. 🙏🏻🙏🏻
खूपच हृदयस्पर्शी कविता कितीही वेळा ऐकू वाटते मन भरतच नाही... ❣️❣️
th-cam.com/video/YuskVUaRTbw/w-d-xo.html
हि कविता ऐकत असताना माझं हदयातुन अश्रू धारा वाहु लागल्या खुप सुंदर या कवितेतुन मैत्री कशी असावी लागते ह्याच सुंदर वर्णन केले आहे सलाम आहे माझा या कवितेला
चुरगाळल्या नंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे, क्षमा ही क्षमा तुमच्यात असली पाहिजे मित्रा परत परत माफ करायला शिक मित्रा❤
सर तुमची कविता ऐकल्या नंतर ऋधय भरून येतं काळजात घर करणारी कविता आहे कविता माझ्या सर्व जिवलग मित्रांना समर्पित ❤
सर नवीन कडवेही अप्रतिमच, सर या आधीची हीच कवीता मी सुध्दा गायली आहे आपली ,कारण मी ती ऐकल्या पासुन मी पण गाणारच असे ठरवले होते ,कारण अनेकांनी गायलेली मी पाहिली एकली होती, पण मला आपल्याच आवाजातली जास्त आवडली , धन्यवाद मनापासुन सर
माझ्या सर्व मिञांना समर्पित...राऊतसर खूपच छान...काव्याजंली...
हृदयाला स्पर्श करून जाते सर कविता खूपच सुंदर
खरचं, माणसाच्या जीवनात जास्त नसले तरी चालेल पण, फार मोजकेच मित्र असावेत व त्यातही कुणीतरी असा एक मित्र असावा ज्याला आपलं सुख, दुःख आणि बरचं काही सांगता आलं पाहिजे..!
अनंत भाऊ आज ऐकली पूर्ण. आता एवढी पाठ करायला खूप वेळ लागेल... अप्रतिम रचना👍👍👍
मैत्रीण अशी असावी की
जी धरलेला हाथ आणि दिलेली
साथ कधिच सोडणार नाही.अगदी तुमच्या कवितेसारखी ही कविता म्हणताना आपसूक डोळ्यातून पाणी येते..😢😢👌👌👌👌
अतिशय सुंदर कविता आहे. आजच्या युगात!
खऱ्या मित्राची ओळख करून देणारी साध्या सोप्या भाषेत असणारी कविता.
प्राचार्य जी आपली कवितेचे बोल फार सुंदर आणि अप्रतिम आहेत तुम्हाला दण्डवत प्रमाम
खूप छान कविता आहे.. जीवनात एकच खरा मित्र भेटला होता.... खूप श्रेष्ठ आहे तो माझ्यासाठी 🙏🏻 खरंच खूप आठवण करून गेली ही कविता त्याची 😔😔
Kharch bhau
फारच सुंदर कविता सर, नागपूरला साहित्य संमेलनात प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला, कंठ दाटून आला रचना ऐकून आजही रोज गुणगुणत असते
या कवितेमुळे मैत्रीची खरी व्याख्या सर्वांना कळेल आणि मैत्रीचं खरं नातं मनामध्ये रूजेल...👌👌👌
सर अप्रतिम देनं दीलेलं आहे शब्दांचं ईश्वराने तुम्हाला... शब्दांचीही तुमच्यामुळे प्रतीभा वाढलीय सर.. खुपचं अप्रतीम रचना आणि ह्रदयस्पर्शी चाल सर कवीतेची..❤️
मनाला भिडणारी आणि डोळ्यात अश्रू येतात आपोआप अशी ही कविता आहे
ही कविता संपुर्ण महाराष्ट्रभर गाजते आहे,
गावातील प्रत्येकास सार्थ अभिमान वाटावा असा, आनंददायी प्रसंग
खरोखर दुःख आडवायल मित्र हवा
माझ्या भावाने आत्महत्या केली.
आम्हांला ही वाटत योग्य वेळी त्याला मित्र भेटला तो ही तीन तास आधी आणि जाता जाता.....त्याने त्याच्याजवळ भावना व्यक्त केल्या
मैत्रीची व्याख्या ही श्री कृष्ण आणि अर्जुन तसेच कर्णा नी दुर्योधन संगे कलेली मैत्री यांचा प्रामाणिक पनेचा जिवंत दाखला देऊन, मनाला स्तब्ध करते, सर तुम्हाला 🙏👬❤️
ही कविता खूप खूप छान आणि अर्थपूर्ण मनाला भिडणारी आहे.ही कविता राज्यातल्या सर्व शिक्षक वर्गाला पोहोचली पाहिजे जेणे करून हल्लीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी.म्हणून मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांना पाठवा जेणे करून एकड्या पठ्या पुस्तकात यावी
संपूर्ण कविता भरल्या डोळ्यांनी ऐकली! खूप प्रेम ❤💯
अमृत शब्द अहेत सर आपले एकदा ही कविता ऐकली की सारखं ऐकू वाटत आहे एक एक शब्द मनाला स्पर्श करणारा आहे ते म्हणतात ना जेव्हा सगळे नातेवाईक दूर होतील आशा वेळी निस्वार्थ भावनेने आपल्या पाठी शी उभा राहणारा दुसरा कोणी नसुन तो मित्र असतो ❤
मैत्री का असावी... त्यात स्वार्थ नसावा.. मैत्रीसाठी तुम्ही लिहलेले हे गीत अजरामर आहे सर ❤️❤️🙏
खरंच ही कविता मराठीच्या पाठ्यपुस्तकात दिली गेली पाहिजे. खऱ्या मैत्रीचा अर्थ आहे यात. ❤❤❤
खुपचं सुदंर आणि भावस्पर्शी , हृदयस्पर्शी रचना सर.....💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👍👍👍
खरच अप्रतिम कविता. प्रत्येक शब्द heart touching आणि emotional. Specially last lines tar भावनेने ओतप्रोत bharlele. Hats off.
Khup sunder shabdanchi rachana aani sunder manatil bhav midun ek kavita ji khup aaiekavishi vatte, khup sunder kavita sir 👍👍
सर कवितेचा अर्थ फारच सुंदर आहेच... ही कविता तुम्ही लिहिली आहे (मा. प्रा अनंत राऊत सर) आणि इतर अनेकांच्या तोंडून ती YoTube वर उपलब्ध आहे पण ती तुमच्याच तोंडून ऐकली तर जो भाव मनात निर्माण होतो तो काही औरच असतो! मध्ये- मध्ये केलेले विश्लेषण, इतर दाखले... खूपच मस्त! एक मोठा सलाम तुम्हाला !! तमाम सच्च्या मित्रांकडून! जणू आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही!!
Exactly 🤩🔥😍tyanchyakdun aiknyat veglich feeling yete😍❤️❤️mi Tyana nehami tech mhnt aste ki tumchya voice mdhe aikl ki khup bhavte Kavita ...😍😍❤️but he is very down to earth person 😍 te mhntat nahi mhne saglech khup sunder gatat😁
खुप छान रचना आहे सरजी ... सर्व मित्रांची आठवण आली आणी मनाला गरव्याचा स्पर्श झाला
Kharc khup sunder sadrikan sir....manala ved lavnare khupc Chan....🤝🤝💐💐💐💐💐💐💐💐💐
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी भावस्पर्शी मैञीवर कविता
शब्दांना भावनांचा रंग देणारी ते म्हणजे कवी, सर्वोत्कृष्ट कविता.... खूपच छान...!
धन्यवाद सर....सर्व मित्र डोळ्यासमोर उभे केलात तुम्ही... खूप जिवंत कविता👬
खूप दिवसांनी...
एवढं तळमळीने.... सांगितलं.... ऐकलं.... मनाला भावलं.... एकदम ही कविता कधी हृदया च्या हळव्या कप्प्यात जाऊन बसली.... हे कळलं देखील नाही....
🥺कविता ऐकून मन भरून आलं सर... खूपच सुंदर रचना 😇🙏
कविता ऐकून जो मिञ डोळ्यासमोर आला तोच तुमचा खरा मिञ 😇
खूप छान कविता आहे सर.
अश्रू नयनातूनी गाळता गाळता..
मित्र बघतो जळताना असा..
मित्र दिसणार नाही तुझ्यासारखा...
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...
शब्द हे संपले श्वास हे गुंतले...
स्वप्न दिसतो तुझे जागल्यासारखा...
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...
हात हातातूनी तू सोडला तू जरी...
हात सुटताच होते लई वेदना...
भास होतो मला तोडल्यावसारखा ...
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...
तू सुगंधा परी,अथर असला जरी...
तूच दिसतो मला चंदनासारखा...
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...
सर हृदयाला स्पर्श करणारी कविता लिहिली मित्रांवर धन्यवाद सर
Mind blowing
@@Geet2408 thank you
मित्रांच्या प्रती सादर केलेले अतीशय हृदयस्पर्शी काव्य.तसेच अप्रतीम सादरीकरण
Khupach chaan awaj ahe. Khupach chaan kavita ahe. Kavita aikun dole bharun ale.
सर अतिशय सुंदर कविता आहे ह्रदयात सामावुन गेली
मी स्वतः कवी आहे तुमच्या कवितेने डोळ्यात पाणी आणलं खूपच सुंदर विचार सुंदर मांडणी
खूपच अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻💐💐सलाम माझा तुमच्या मित्र कवितेला 🙏🏻🙏🏻🙏🏻 अशीच मैत्री सर्वांनी केली तर जगणं हे स्वर्गाहुनही सुंदर नक्कीच असेल सर 💐💐💐💐🤝🏻🤝🏻🤝🏻👍🏻👍🏻👍🏻
कालच्या कार्यक्रमात मी ही कविता live ऐकली खरचं डोळ्यात पाणी आलं...खूप अर्थपूर्ण कविता आहेत आपल्या sir
खूप मस्त सर तुमची कविता ऐकून डोळे भरून आले 🙏🙏🙏
Khup Chan..... Tumche khup khup dhanyawad amcha sarkhya asankh lokancha bhavna kavitetun mandlya...
अप्रतिम, काळजाला स्पर्श करणारी खरच कविता ऐकताच सगळ्यांची आठवण झाली. आणि specially शेवटची ओळ व्हा खूप भारी 😍👌👌👌👌
मला आवडलेली सर्वात आवडती कविता सर अप्रतिम great सर
🥹डोळ्यात पाणी आले खरा मित्र आठवतो, कविता ऐकल्यावर😭
राऊत साहेब आपण खूप ग्रेट वास्तविकता नमूद केले
सर अप्रतिम. तुमचा शब्द न शब्द काळजाला भिडतो 🙏🙏
अप्रतिम गझल सर 🙏🙏🙏🙏 आज तुम्हाला भेटण्याचा योग आला हे आमचे अहो भाग्यच आहे.
हृदयाला भिडून जाणारी कविता सर..❤️❤️👍🏻👍🏻
सर तुमच्या शब्दात खरच खूप गोङवा आहे मित्र बदल खुप मनात भरून आलेय आपल्या कविता शब्द कानावर पडले धन्यवाद सरजी 🙏🙏👍👍👌👌👬👬
खुप खुप सुंदर आणि भावनिक शब्दात मैत्री ची व्याख्या कविताद्वारे मांडलीत त्या बद्दल आपले आभार.. आणि माझ्या सर्व जिवलग मित्रांना ही कविता मी समर्पित करतो..❤️😍
एकच नंबर जोरदार दमदार मित्र वनव्यामधे गारव्यासारखा ❤
दुःख अडवायला उभऱ्यासारखा ,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १
वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २
आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३
त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४
मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५❤...
डोळ्यात पाणी आले सर,,😟 खूप छान कविता आहे ❣️ जसे पाण्याशिवाय जीवन नाही तसेच मित्रा शिवाय पण जीवन नाही.
अप्रतिम...भाऊ
शेवट मन हेलावून टाकणारा 🙏
या आधीही भरपुर कविता आल्या आणि या नंतरही भरपुर येतील सर्वांच्या विचारांना सलामच आहे पण अनंत सरांच्या विचारांना तोड नाही.. त्यांच्या बरोबरीची कविता होणे नाही...सरांच्या लेखणीला आणि त्यांना त्रिवार मानाचा मुजरा
👌 wow खूप छान सर 👍 डोळ्यात पाणी आलं ऐकून पण मला मित्र मैत्रिणीचं नाही 😔
Hum he na....
What for i am friend
शब्द. निशब्द... करणारे...💞💞
असे मैत्र ... आजही आहे हे माझे परम भाग्य...💕
धन्यवाद सर.. 🌹🙏
खरच सर जी जुने मित्राची अटवण आली
खूपच सुंदर कविता लिहिलीत सर पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. खरंच मित्र कसा असावा या तुमच्या कवितेतून ऐकताना कान तृप्त होतात. खूप छान शब्दांकन. तुमच्या कवितेला माझा सलाम🙏🙏
शेवटचे कडवे खूप भावनयुक्त
अश्रूच आले कविता ऐकून😢
very nice poem🥰
आपण या जगात कसे जगलो कसे वागलो आपले चांगले कर्म हे एवढंच आपल्या सोबत येणार आहे बाकी सगळी नाटके इथचं सोडून जावं लागतं असं मला वाटते, मस्त कविता मित्र कसा असावा हे सुंदर मांडले आहे
एकच no sir ❤️❤️❤️RDU aal eikun😘
सर जेव्हां जेव्हा हि कविता ऐकतो तेंव्हा मैत्रिण डोळ्यासमोर येते ति सध्या या जगात नाहीय ....खरच या कवितीने डोळ्यात पाणी आणलेय