छोट्याछोट्या भुकेला चटपटीत झटपट बनवा आजीच्या पद्धतीचे ओल्या चटणीचे पोहे/चटणीपोहा/Chutney poha Snacks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- छोट्या छोट्या भुकेला चटपटीत झटपट बनवा आजीच्या पद्धतीचे ओल्या चटणीचे पोहे /चटणी पोहा/Chutney poha Easy snacks recipe #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianrecipes #chutneypoha #dadpepohe #pohe #greenchutneypohe #easysnacksrecipe
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
वा मस्तच आहे, तुमच्या रेसिपी एकदम हटके असतात.
काय सुंदर रंग आहे पोह्यांचा.. नक्कीच बनवून बघेल.
Dhanyawad
Khupch Chan pohe dakhwlet sir
खूप छान आवडली रेसिपी🙏🙏🙏
वा. खूपच नाविन्यपूर्ण. यात अतिरिक्त काहीही घालता येईल, जसं डाळिंबाचे दाणे, तळलेले शेंगदाणे इ.
बेसिक रेसिपी मस्तच आहे.
एकदम झकास झाले पोहे
एकदम झकास झालेत पोहे रंग तर किती सुंदर 😊
खूप छान ,सोपा, रुचकर आणि पौष्टिक पदार्थ!👍👌👍👌
मिरची, कोथिंबिर बरोबर पुदिनाही घालता येईल! आणखी मस्त चव येईल नाही का?
Nice recipe thanks for sharing
I used to stay with kerala platmet, she used to do with coconut and jaggery as similar recipe like Dadpe pohe ( but sweetversion)
Very very very yummy recipe 😋😍👌thanku
खूप छान रेसिपी
खुप छान झालेत पोहे रंग ही खुप मस्त👌👌👌
शेंगदाणे व कढीपत्ता घालून अजून छान वाटेल
Khupach chan recipe
वा मस्तच आहे, तुमच्या रेसिपी एकदम हटके असतात.
काय सुंदर रंग आहे पोह्यांचा.. नक्कीच बनवून बघेल.
मस्त आहे रेसिपी.दिसतात सुद्घा सुंदर.👌👌😋👍❤️
वा किती छान पोहे दिसतात.
करायला हवेत लगेच.
खूप च सुंदर आहे रेसिपी आणि पटकन होणारी 👌👌👍
Dhanyawad
खूप मस्त.... अगदी छान दिसताय पोहे..
धन्यवाद सर....
खुप सुंदर यमी पोहे
खुप मस्त नवीन टेस्टी आणि सोपी रेसिपी 👍👍👍👍
खूप छान झाले पोहे आणि रंगही सुंदर👌👌👌
Dhanyawad happy cooking
Khoop chan ahe tumchi receipe.
झक्कास
Very nice n useful n practical recipe 😋
अप्रतिम सर...😋😋
अरे वा मस्तच झालेत पोहे🤤
नवीन रेसिपी आहे माझ्यासाठी....
नक्की करून बघणार,
धन्यवाद 🙏
Feedback dyal happy cooking
पूर्वी पासूनच सर घरी असणाऱ्या पदार्थ पासून शिकवतात त्यामुळे सरांच्या रेसिपी खूप आवडतात
Very nice👌👌👏
वा मस्त अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋
👀 ना रंग भावले,क्या बात है Vishnuji 👍👌
Dhanyawad
Thanks Vidyaji
खूपच छान चटपटीत सोपे
खूपच छान ,चटकदार पदार्थ शिकविला विष्णूजी आपण 👌👌😋😋😋😋
ते तडका पात्र मस्तच आहे ...आपल्या खासियत बाजार मध्ये मिळेल का ? मला घ्यायचे आहे .सांगा नक्की .🙏😊
छान च
वा नवीन प्रकार
खूप छान 👌
Mastach 👍
Khupach chaan 😋👏 sir kaalaa pohe karun daakhvaa
Kaakdi grind Karun.. kaakdichya paanyaamadhe mith, saakhar, hirvyaa mirchicha thechaa, baarik chirleli kothimbir sarva mix karun yaat pratham korde pohe bhijvaavet.. ghatta god dahi ghaalun mix karave.. 😋
It's very tempting.. sir banaun khaaun baghaa.. nakki aavdel🙏👍
Wah chan Recipe naki dakhwu
Mastch 🤗काहीतरी वेगळे 👌👌👍
Hatake
नागपूरकर म्हणजे कमालच
इतक्या असंख्य variety त्याही साध्या
हे फक्त विदर्भात
Dhanyawad
Thank you chef for sharing such easy recipe.
Hello chef, can you please show the dry maharathi style dry coconut,til , peanut chutney recipe? Thanks
Khup khup chan
निंबू साखर छान लागेल कदाचित
👌👌👌
Me attach krun pahile pohe...apratim zale hote .. thanks for this recipe 🎉
Wah jabardast ,happy cooking
रेसिपी सोपी पण प्रेझेंटेशन भारी ।
Dhanyawad
Kupach chan👍
I feel such warmth and sincerity in your presentation.😍
Thanks Kalyani
So nice of you
Apratim sir👌🏼👌🏼👌🏼👌🏼😁
सर जी , हे हिवरे हिवरे चटणी पोहे मस्त ।चटपटीत ,टेस्ट में बेस्ट । करायला कित्ती कित्ती सोप्पे ।
Yes badhiya
Wow Super.😋😋👌🙏
Thank you so much 👍
छानच, वेगळा काहीतरी पदार्थ
Dhanyawad
सर खूप खूप छान रेसिपी 👌👌👍
खूप छान रेसिपी सध्या तरी आम्ही डोळ्यांनीच खाल्ली. आता करून नक्कीच सोपी आहे आणि घरात तुम्ही म्हणता तसेच सर्व साहित्य असेलच त्वरित करून बघणार आहे.
Shubhsakal🙏🌞🙏manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya vishnudada🙏😇
Dhanyawad ji
सर मी आजच करणार आहे
Chhan
Masr 🙏🏻
Nice
Khare aahe. Sahaj n milkar ingredients astil tar aapan talto recipe.
👌👌👌👌👌
👍👌💖
मला ही faraaaaaaaaaaaach awadale
Gajar bharthi dakhva plz pohe a1 zale
मस्त आणि झटपट होणारी पाककृती. 👌
करणार नक्की. 👍
माझी आजी “ दडपे पोहे “
करायची.
ओल्या खोबय्राच्या कीसात पोहे भिजवून (दडपून )ठेवायची. पुढील कृती जवळपास वरील प्रमाणेच.
Ho tasech ahet he
Nice maza muli sathi useful
Naki karun dyal
मस्त !! चवीला चिमुटभर साखर पण चालेल
Ho
भेळ बनवली .
Hello Sir,
Chatanit pudina vaparun
Taste kashi yeil..
Vegali hatake recipe aahe.
Thank you.
Ho chalel chanach lagel
Pohe Apratim Ani Temting distayet yat farasbi matar Simla mirchi partun ghatli tar sarv dish agdi pachu pramane disel
चांगली दिसू शकते पण टेस्ट खराब होईल....
Karun baghayla kahich harkat nahi
Ae shubhe tujya kakani ghatle hote ka pohyat farasbi ani simla mirchi🤣🤣🤣🤣🤣
@@MUGDHASATISH aho mam amhala asha testche pohe awadtata pan tumchya jibhechi test devlp zaly nahi tyala Kay karnar?
सर जाडे पोहे वापरायचे ना ..की पातळ पोहे?
jad pohe
👍👍💟💟💓💓🙏🙏🙏🙏
Serving plate madhe Pohyachya bajuchya vatit kay aahe?
Loncha
Namaskar sir
Mi chitpavan brahman aahe
Far Kanda lasun khat nahi
Tyamule tumachya recipe baghate ani banavate pan mala avadtat
Purvi ruchira pustaktun karaychi ata tumache video baghun karte
Wah Chan happy cooking
😄दडपे पोहे
Ptle pohe/dagdi phone vaperache
Me karte he pohe..Mazi aai karaychi mazya mulana me Green pohe mhanun dete..te avdini khatat
Thanks Leena ji
मला पणद्या
Khup chhan,tadka pan aavadla,kuthe milel PL sanga sir
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍💟💓💓💟💟💟💓💓💟
खूप छान रेसिपी
मला एक विचारायचे आहे. तुम्ही किंवा साधारणपणे शेफ ज्या कापण्यासाठी सुरी वापरतात त्या विशिष्ठ किंवा वेगळ्या प्रकारच्या असतात का. त्या कुठे उपलब्ध होतात. त्यांची धार टिकवण्यासाठी काय करावे.
भाज्या चिरणे ही सुध्धा एक कला आहे.
सर एक एपिसोड स्पेशल भाज्या कोथिंबीर कशी चिरावी. आणि भाजी आधीच चिरली तर फ्रिज मधे कशी साठावावी यासाठी तयार करा pl
Ho nahi karuyat
पोहे हिरवी चटणी वापरून रेसिपी बनवली
खरच सोपी पद्धत पण कच्चा कांदा का वापरला नाही फोडणी करून घेतली मग कच्चा कांदा पण हरकत नव्हती
Ghalu shakta
याला वाफारायचं नाही का?
Nahi
Nice