लेकीच्या आवडीचा नाष्टा | भरपूर भाज्या घातलेलं चुरचुरीत घावन आणि चटणी | Ghavan Chutney MadhurasRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.9K

  • @moodandfoodmarathi8791
    @moodandfoodmarathi8791 8 หลายเดือนก่อน +88

    Khup mast ,amhi ya tvyala kail bolto, mansvi lucky girl😊ani ase saglikde camera firvlele video mast vatatayt, 👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน +8

      💕💕

    • @pranavbidkar6113
      @pranavbidkar6113 8 หลายเดือนก่อน +1

      Ho Ani shengdane kut n ghatlelya recipe pn Chan watate pahayla

    • @pranavbidkar6113
      @pranavbidkar6113 8 หลายเดือนก่อน +2

      @@KP-Capri शेंगदाणे कूट न घातलेल्या म्हटले मी, मी विदर्भाचा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊

    • @anuradhasapkal7106
      @anuradhasapkal7106 8 หลายเดือนก่อน +1

      Avadli receipe Ani avadatil Tai ajun pahayla ..

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 8 หลายเดือนก่อน +39

    नैसर्गिक जिवंतपणा सर्वानाच आवडतो....असे व्हिडिओ जरूर टाका ...सौ.पुजारी

  • @lekhamestry.kinare.4851
    @lekhamestry.kinare.4851 8 หลายเดือนก่อน +77

    असे जिवंत, लाईव्ह रेसिपी व्हिडीओ बघण जास्त भावल. आपल्याच घरातील धावाधाव, आवडल

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 8 หลายเดือนก่อน +30

    मधुरा ताई आजचा vlog फारच सुरेख होता.असाच पहायला आवडेल. मनस्वी ला आवडणारी रेसिपी केली. फारच छान.मलाही आवडली. धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 8 หลายเดือนก่อน +62

    मधुरा ताई जिभेवर सरस्वती आणि हातात अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे असच वाटत आणि तुमच्या रेसिपी म्हणजे पर्वणीच असते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 8 หลายเดือนก่อน +207

    नेहमी टिपिकल पद्धतीने रेसिपी करण्यापेक्षा असं नॉर्मल गृहिणी जसा स्वयंपाक करते तसा आज सारखा विडिओ पहायला नक्की आवडेल...अर्थात सगळ्या पदार्थसाठी शक्य नाही पण जेव्हा शक्य असेल तेव्हा असेच बनवत जा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน +12

      धन्यवाद 😊😊

    • @bebisarojaburande8310
      @bebisarojaburande8310 8 หลายเดือนก่อน

      खूप छान रेसिपी

    • @kavitapotkule9235
      @kavitapotkule9235 8 หลายเดือนก่อน +3

      हो ताई कधीतरी असे व्हिडिओ पाहण्यासाठी चालेल..बाकी तू मस्तच बनवते सगळं 😊❤

    • @jayashreeshukla18
      @jayashreeshukla18 8 หลายเดือนก่อน

      Agg madhura tai , khup chhan vatl gg video baghun , recipe pan mastach , asech video banvat ja please 😍😊💕

    • @rajeshriambhorkarzade1638
      @rajeshriambhorkarzade1638 8 หลายเดือนก่อน

      True! Raw Rocks 😊

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 17 วันที่ผ่านมา +1

    ताई मस्त रेसिपी दाखवलीत तांदळाच्या पिठाचे घावणे छान पौष्टिक रेसिपी दाखवलीत

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  16 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 😊😊

    • @anilkasbe9055
      @anilkasbe9055 16 วันที่ผ่านมา +1

      @MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई

  • @sapnalondhe2217
    @sapnalondhe2217 8 หลายเดือนก่อน +4

    खूप मस्त आणि पौष्टिक रेसिपी.. हा व्हिडिओ छान वाटला पाहायला👌👍

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 8 หลายเดือนก่อน +12

    रोज असेच विडिओ बनवत जा.खुपच अप्रतिम

  • @archanaranshinge9685
    @archanaranshinge9685 8 หลายเดือนก่อน +6

    खूप छान आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा पदार्थ आहे ❤😋😋😋😋👍🏻👍🏻

  • @bhagyashreekarkande4600
    @bhagyashreekarkande4600 หลายเดือนก่อน

    मस्त खूप छान मधुरा,लेकीसाठी नाष्टा आज मी पण नातवंडा असाच पौष्टिक नाष्टा करणार 😊 मधुरा घरच्यां बरोबर मावशीचापण किती विचार करतेस मल तुझा अभिमान वाटतो❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 8 หลายเดือนก่อน +3

    मला तुझे सगळे पदार्थ आवडतात खूप मी करून बघते सगळ्यांना खूप आवडतात 🎉

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @snehaladkat2101
    @snehaladkat2101 8 หลายเดือนก่อน +2

    ताई खरंच खूप मस्त वाटले आज असा व्हिडिओ पाहून..😊 माझ्या सोबतच अजून बऱ्याच मैत्रिणींना तुझे असे व्हिडिओ बघायला नक्की आवडेल ❤ आणि राहिला रेसिपिचा प्रश्न तर no doubt खूप अप्रतिम झाली आहे आणि शिवाय मला बाकी गोष्टी पण खूप आवडल्या आहेत जसं की फोडणी देताना तू जी काळजी घेते त्या गोष्टी पण खूप छान वाटल्या 😊

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 หลายเดือนก่อน +6

    नक्कीच आवडेल.लेकिसोबताच्या recipe

  • @saanvipawar7557
    @saanvipawar7557 7 หลายเดือนก่อน

    खूप छान. खऱ्याखुऱ्या भावभावना सर्वांनाच आवडतात. खूप छान वाटलं अशा प्रकारचा व्हिडिओ पाहून

  • @MarathiSwati
    @MarathiSwati 8 หลายเดือนก่อน +41

    मुलांना काय सर्वानाच आवडेल हो😋👌

  • @VishwanathBhosale-r6l
    @VishwanathBhosale-r6l 3 หลายเดือนก่อน

    छान रेसिपी तसंच छान संभाषण कौशल्य रेसिपी रसाळ आणि संभाषण तर खुपचं रसाळ लाजवाब धन्यवाद

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 8 หลายเดือนก่อน +3

    काय आश्यर्च माझ्या घरात ही अगदी असेच असत ❤️❤️❤️❤️मुलांसाठी बनवलेली recipe आणी त्यांची comments ऐकली कि आनंद गगणात मावत नाही 😇😇😇😇

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

    • @Sunita_Mali000
      @Sunita_Mali000 8 หลายเดือนก่อน +1

      @@MadhurasRecipeMarathi 🤗🤗🤗🤗

  • @Bhagyshri-z8x-c9d
    @Bhagyshri-z8x-c9d 8 หลายเดือนก่อน

    खूपच पौष्टिक रेसिपी आहे 👌🏻👌🏻Thanks for sharing with us ma'am 😊

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 8 หลายเดือนก่อน +25

    Nice vlog असच बगायला आवडेल आम्हाला 👌👌👌

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच मस्त रेसिपी. आणि असा घरगुती व्हिडिओ पाहायला छान वाटला.❤❤

  • @kavitamale1152
    @kavitamale1152 7 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान अशी स्वादिष्ट रेसिपी आहे 👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

  • @sharvariwadekar975
    @sharvariwadekar975 8 หลายเดือนก่อน +6

    Mothers are universally same😊 stay blessed

  • @rachanagaikwad5305
    @rachanagaikwad5305 2 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ, नक्कीच असे व्हिडिओ बघायला आवडेल ताई

  • @meghajoshi521
    @meghajoshi521 8 หลายเดือนก่อน +14

    नवीन किचन पण लय भारी🎉🎉🎉

  • @manjushapawar9219
    @manjushapawar9219 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान घावन चटणी आणि असे करुन खायला घालणे आणि मुलांच्या कडून लगेच रिप्लाय येणे त्यात फार आनंद असतों ग आणि तुझ्या सगळ्या रेसिपी मला आवडतात short but sweet👌👌👌👌

  • @avanishub4715
    @avanishub4715 8 หลายเดือนก่อน +4

    Pls ha tava kuthe milel Sangal ka

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान घावन आणि चटणी असे विहडीओ बघायला खूप छान वाटत

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 8 หลายเดือนก่อน +1

    वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग पैष्टिक रेसिपी अफलातून रंग सुंदर जबरदस्त भन्नाट ❤❤

  • @poojasawant4632
    @poojasawant4632 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान मधुरा ताई 👌🏻👌🏻आम्ही नेहमीच कोकणात साधे घावन करतो पण तुम्ही किती छान आणि पौष्टिक बनवलात.... खरंच धन्यवाद 🙏🏻

  • @RenukaPanajkar
    @RenukaPanajkar 2 หลายเดือนก่อน

    असे व्हिडिओज बघायला नक्कीच आवडेल ताई ❤😊😊 छान रेसिपीज बनवता तुम्ही

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हीडीओ तसेच घावने आणि चटणी पण मस्त 👌

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 8 หลายเดือนก่อน +2

    Ekdum mast receipe 😋😋zatpat honara dosa thank you for sharing this receipe 💓💓

  • @jayshreemarathe4812
    @jayshreemarathe4812 8 หลายเดือนก่อน

    असे पदार्थ बघायला नक्कीच आवडेल कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर बर्याच रेसिपीज बघते पण शेवटी तुमचीच रेसिपी फाॅलो करते तुम्हाला खूप खूप धन्यवाद मधुरा

  • @minakshikesarkar8865
    @minakshikesarkar8865 8 หลายเดือนก่อน

    खूप मस्त आणि भारी वाटलं रेसिपी विडिओ बगून असेच विडिओ रोज टाकत जा आम्हाला बघायला खूप आवडेल....

  • @nitapatil1337
    @nitapatil1337 7 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटलं आजचा घरगुती रेसिपी

  • @premamarwadi4965
    @premamarwadi4965 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉 मधुरा खूपच छान रेसिपी आणि व्हिडिओ खूपच सुंदर वाटला नवीन घर खूपच छान आहे❤ धन्यवाद😊

  • @varshakakade889
    @varshakakade889 8 หลายเดือนก่อน

    हा video खूप छान होता एकदम घरातील फील आला. मायलेकीच प्रेम खूप छान वाटलं.

  • @koyanakharkar4211
    @koyanakharkar4211 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच घरगुती फिलिंग आलं,छान वाटलं.रेसिपी, तुम्ही,तुमचं घरगुती वातावरण,तुमची मुलगी!मला माझ्या घरातल्या च वाटता हो तुम्ही नेहमी.असंच नेहमी करता आलं तर करत जा हो.

  • @manishawadgaonkar7503
    @manishawadgaonkar7503 8 หลายเดือนก่อน

    खूप च छान वाटला हा व्हिडिओ, अगदी खराखुरा स्वयंपाक.👍

  • @bapulakhe4288
    @bapulakhe4288 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे ताई तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा छान वाटतात

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 8 หลายเดือนก่อน

    अगं मधुरा मला तर अशा प्रकारचे विडीओ बघायला खूप आवडेल,कारण आई,मुलीचे बॉण्डींग बघायला खूप छान वाटत...
    माझ्या मुलीचे आणि माझे नाते असेच आहे...
    आणि घावन, चटणी एकदम मस्त, पौष्टिक 😊

  • @priyankadeshmukh7759
    @priyankadeshmukh7759 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान वाटल हा व्हिडिओ बघून, पदार्थ पेक्षा आई आणि मुलीचं प्रेम बघून खूप छान वाटलं.

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 8 หลายเดือนก่อน

    खूप मस्त रेसिपी. घरीच बनवलात ते आणि मायलेकीना बघून खूप छान वाटले. पालक मध्ये लिंबू रस घातला ती टीप छान आहे.

  • @shraddhagshilimkar736
    @shraddhagshilimkar736 8 หลายเดือนก่อน

    हॅलो मधुराताई मी तुमच्या रेसिपीज फॉलो करत असते तुमच्या रेसिपीज बघून मी भरपूर सारे रेसिपीज बनवले आहेत मी सुद्धा घावण बनवते ही रेसिपी खूपच छान आहे मी नक्की ट्राय करेन

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @kalpanavyas2240
    @kalpanavyas2240 8 หลายเดือนก่อน +1

    मनस्वी सेम तुमच्या सारखी दिसते❤ घावणे पण छान आहे मस्त 🤤😋

  • @pradnyabarde6869
    @pradnyabarde6869 6 หลายเดือนก่อน

    मस्तच रेसिपि!!छान वाटतंय असं घरगुती पद्धतीनी पाककृती करताना बघायला. 👍

  • @sanjivanipatil2828
    @sanjivanipatil2828 8 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👍🏻🌹खूप छान नाश्ता रेसिपी, परीक्षा कालावधीत मुलांना हलका फुलकी व पौष्टिक ,मस्तचं 😍

  • @vaishalisawant8325
    @vaishalisawant8325 7 หลายเดือนก่อน

    Khup chan vatla vedio,. Chatni chi Idea pn akdam Bhannat aahe 👌,
    Dosa tr Apratim👌😋😋😋😋

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 8 หลายเดือนก่อน

    मधुरा ताई खूप छान
    घावन चटणी छानच
    सादरीकरण छान

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 8 หลายเดือนก่อน

    तूझ्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात.
    हा विडिओ खूप छान वाटला.
    मी पण तूझ्या रेसिपी करून बघते.
    सर्वांना आवडतात.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @rohankilledar7125
    @rohankilledar7125 หลายเดือนก่อน

    so sweet aaiche n muliche prem baghun khup Anand zala

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 8 หลายเดือนก่อน

    Khup chan video ani recipe...aajmadhura aai chi recipe pahaila milali....kitchen khupch sunder aahe

  • @deeptimapuskar9713
    @deeptimapuskar9713 8 หลายเดือนก่อน

    आई शप्पथ..मधुरा... what a refreshing change it was!! Absolutely loved it...not only the recipe but the wholesome experience of cooking it...असं वाटलं तुझ्या ओट्यावर बसुन गप्पा मारत मस्त तुझी रेसिपी बघतोय...हे असं नेहमी नाही जमणार तुलाही पण अधून मधून नक्की असा refreshing change दे आणि नेक्स्ट टाइम bokoba सुद्धा हवाय आम्हाला लुडबुड करणारा ❤

  • @vandanadeshpande2843
    @vandanadeshpande2843 8 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणे खूपचं छान. नवीन, सुटसुटीत, आणि पौष्टिक .

  • @YoginiKale-g8t
    @YoginiKale-g8t 3 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपीआहे आभारी आहे

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद ❤🎉

  • @harshvardhankadam8773
    @harshvardhankadam8773 8 หลายเดือนก่อน

    खूप छान मायलेकी भन्नाट व्हिडिओ आणि रेसिपी सुद्धा ❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 8 หลายเดือนก่อน +5

    मधुरा ताई मस्त बनवलेत घावन आणि चटणी 👌👌👌
    ताई असे रेसिपीजचे व्हिडीओ बघायला आवडतील ❤❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान घावन ओल्या नारळाची चटणी 😋😋 धन्यवाद ताई ❤

  • @shrikantsahasrabudhe5099
    @shrikantsahasrabudhe5099 8 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ. आवडतील असे व्हिडिओ आणि अशा रेसिपी ! ❤

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 8 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी मधुरा ताई.....👌🏻👌🏻. मी नक्की करून बघणार. मनस्वी छान बोलते. तुमची कॉपी आहे. ताई मला तुमचं किचन खूप आवडलं. इंटेरिअर पण छान केलंय. कलर कोंबिनेशन तर अप्रतिम आहे....👌🏻👌🏻😍. अशाच सोप्प्या सुंदर रेसिपी आम्हांला दाखवत रहा ताई...❤️😍🙏🏻🙏🏻

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @ashasuryavanshi295
    @ashasuryavanshi295 8 หลายเดือนก่อน

    Khup chan recepi ani tumhi aai mulicha bonding ani prem baghun khup chan watle❤

  • @preetim4871
    @preetim4871 17 วันที่ผ่านมา

    Oh I love this "raw" video. It is so nice to see you all chilling in your home, makes you more relatable I think. A welcome change 😊 Cheers! This dish looks mouthwatering, I must try, soon!

  • @aniketani4543
    @aniketani4543 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आजचा व्हिडिओ. असे व्हिडिओ पाहायला आम्हाला खूपच आवडेल 😊

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 8 หลายเดือนก่อน

    वा मधुरा बाळा खुप छान मस्त प्रकारे समजून स्पष्ट रेसिपी दाखवते किचन खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान नीटनेटके स्वच्छ बघून खुप आवडले तुझी मुलगी सुध्दा गोड आहे खुप आवडली एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो तुझ्या रेसिपी बघायला खुप आवडतात पण कारणांमुळे बघायला मिळत नाही असो असेच स्वादिष्ट रूचकर पौष्टिक रेसिपी दाखवत जा

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 8 หลายเดือนก่อน +1

    आज छान वाटले आपल्या घरासारखे पण तुमचे किचन मात्र मस्त आहे विशेष म्हणजे चेहेऱ्यावर कायम हास्य त्यामुळेही खूप छान वाटले🎉🎉🎉

  • @nilamkadam555
    @nilamkadam555 8 หลายเดือนก่อน

    मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते . खरंच तुम्ही जे सांगता पटकन समजते आणी करायलाही सोप असत . ताई मला खुप् आवडतात तुमचे व्हिडीओ. थॅक्स . कधी कधी काय होत आता बनवायचं काय. मग बघा मधुरा ताईचे व्हिडीओ आणि बनवा .

  • @kulkarnipadk
    @kulkarnipadk 8 หลายเดือนก่อน

    इतर व्हिडिओंपेक्षा आजचा व्हिडिओ खूप आवडला... अधेमधे असे रॉ व्हिडिओ टाकत रहा.. KEEP IT UP 👍👍

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 8 หลายเดือนก่อน

    घावणे मस्त झाले.😋ताई तुमच्या सारखे असेच साधे आणि सरळ व्हिडीओ बघायला आम्हाला आवडतील.🤗एक गोष्ट आवडली की तुम्ही तुमच्या कामवाली मावशींचा देखील किती विचार करता हे खुप मनाला भावल.👏❤️

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 8 หลายเดือนก่อน

    Such a natural happy video...recipe suddha patkan bannari ani healthy

  • @sanikaghadage4734
    @sanikaghadage4734 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.. अशा पद्धतीच्या raw recipe बघायला खूप आवडेल ❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 17 วันที่ผ่านมา

    खूप छान मधुरा ताई रेसिपी आवडली

  • @Madhus.Kitchen_15
    @Madhus.Kitchen_15 8 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटला व्हिडिओ... मनस्वी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ✨👍🎉

  • @shubhangiambre4231
    @shubhangiambre4231 8 หลายเดือนก่อน

    Madhura tumchya recipes khupach masta astatat ani tyachyabarober tumche smile pot bharun jate.

  • @jayshreenikalje2969
    @jayshreenikalje2969 8 หลายเดือนก่อน

    Khupch chhan aahe aani tyahi peksha adhik aahe tumchya maylekiche pram❤❤❤❤❤khup aavdel video pahayla

  • @HemaliMali
    @HemaliMali 8 หลายเดือนก่อน

    Khupach sunder video hota. Thank you ☺️. Tumacha kitchen pn khup sunder ahe. Lv u mam😊😊😊

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 8 หลายเดือนก่อน

    अशा च मस्त रेसिपी दाखवत राहा मधुरा !☺️

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 8 หลายเดือนก่อน

    Tai khupchan simple SWEET delicious recipe thanks so healthy try nakkich karanar 😋😋🙏👍♥️

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @sarikamane7472
    @sarikamane7472 8 หลายเดือนก่อน

    Khup chan ghavan zale hote....👌.Ani tumche vichar hi khup chan👌dusrayncha hi vichar kela pahije ♥️

  • @meghanadhokte3634
    @meghanadhokte3634 8 หลายเดือนก่อน

    मी पण असा तवा आणला आहे. नक्की घावण try करते.....yummy

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @mamtagulhane9444
    @mamtagulhane9444 7 หลายเดือนก่อน

    Hello mam...mi kele aaj...agdi same tumchya sarkh jhale ...mi je pn kahi banvte te tumche videos pahun ch banvte...n sagle vyanjan khup chan n tasty hotat...majhe gharche mla bolta ki tujhya madhura mam jasha annpurna aahet..tashi tu aamchya gharatil manshree annapurna aahes...khup chan vatat jevha koni as appreciate karte tevha..all thanks to you mam...tumchya mule ch aaj mi cooking evdhi chan karayla lagle...n tumchya kitchen tips dekhli khup useful aahet mla khup help hote tumchya tips chi..maheri tr kadhi kahi banvle suddha navte...ikde matr je pn kahi banvte te tumche videos pahun ch sagl shikle...big thanks mam.....❤🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  7 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार ❤️❤️

  • @geetanjalimore1977
    @geetanjalimore1977 8 หลายเดือนก่อน

    असेच विडिओ आवडतील बघायला..... मस्त विडिओ 👌🏻👌🏻

  • @hemalregerege9783
    @hemalregerege9783 8 หลายเดือนก่อน

    मस्त वाटतं,मधुरा.असेच व्हिडिओ कर

  • @priyankagavhane1267
    @priyankagavhane1267 8 หลายเดือนก่อน +1

    Thank you Madhuri tai tumchi recipe khupch surekh ahe....❤😊😋😋

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 8 หลายเดือนก่อน

    Tumche sagle recipe khupch chan aastat pan mala aashya ghrguti recipe baghyla khupch aavdtil ❤❤

  • @veenakalekar2524
    @veenakalekar2524 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. असच साध कमी वेळात जे पदार्थ आपण बनवतात ते मला खूप आवडतात.

  • @tejaswinilonare6903
    @tejaswinilonare6903 8 หลายเดือนก่อน +3

    U r my inspiration mam..
    Tumchya kdun khup पदार्थ शिकले मी..
    Thanx..

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 8 หลายเดือนก่อน

    खूप छान मधुरा माझी पण लेक अशीच तारीफ करते पहिल्या घासात तेव्हा जसा तुम्हाला आनंद झाला ना तसंच मला पण होतो खूप छान रेसिपी धन्यवाद

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 8 หลายเดือนก่อน

    वाह ...... एकदम मस्त व्हिडिओ , खूप आवडला , 👌👌👌👌

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395 8 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलींना पण मी काही केलं तरी ते आवडीने खातात छान झालंय हे ही सांगतात आणि तिथच जिंकल्या सारखं वाटतं आणि खुप छान घावनं मस्त जाळीदार कुरकुरीत ❤❤

  • @archannashikarkhane8458
    @archannashikarkhane8458 8 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त वाटले.kitchen फार सुरेख आहे ❤

  • @swanandisworldofcreation1750
    @swanandisworldofcreation1750 8 หลายเดือนก่อน

    Phar avadala ha video ekadam jase ahe tase दाखवले आहे मस्त 👌👌👌

  • @ShubhangiVikas-ov4yd
    @ShubhangiVikas-ov4yd 8 หลายเดือนก่อน

    Khup chan.
    Saglya kitchenbhar firavalat mast.tumachi padarth banavnyachi padhat khup chan ani soppakrun sangnyachi rit mast aahe.

  • @VandanaDhage-u4k
    @VandanaDhage-u4k 8 หลายเดือนก่อน

    किचन खूपच छान आहे मला खूप आवडले मस्तच मधुरा ताई ❤❤❤

  • @janhavinikam3785
    @janhavinikam3785 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान वाटत अश्याच नविन सोप्या रेसिपीज टाकत चला❤

  • @PreetiRokade-k8b
    @PreetiRokade-k8b 8 หลายเดือนก่อน +7

    खुप छान मॅडम तुमची रेसिपी पाहून स्वयंपाकाची जास्त आवड निर्माण होते खुप छान असतात पदार्थ ❤😊

  • @MalikaSayyad-m1d
    @MalikaSayyad-m1d 8 หลายเดือนก่อน +1

    छान रेसपी आहे मी नक्की करेन 😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @jayaruikar1515
    @jayaruikar1515 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे नाश्त्याचा पदार्थ आणि तुमचा व्हिडिओ पण खूप छान वाटला मधुराताई तुम्ही जसं फोडणी देताना गॅसच्या बाजूला नेऊन कडीपत्ता टाकतो तसं मी पण करते मलाही गॅसवर फोडणीच तेल उडलेल आवडत नाही आणि तुम्ही असेच व्हिडिओ बनवता आम्हालाही आवडेल 👌🏻👌🏻👌🏻

  • @asmitachavariya5848
    @asmitachavariya5848 7 หลายเดือนก่อน

    Aseche video avadtat nice vlog