माझं काय चुकलं? Chandal Chaukadi Chya Karamati Fame-Durga | चांडाळ चौकडीच्या करामती फेम-दुर्गा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.3K

  • @user-bu4te2wr1j
    @user-bu4te2wr1j 2 ปีที่แล้ว +110

    दुर्गा ताई .....जे तुमच्या सोबत झालं ते नक्कीच निंदनीय आहे. तुम्ही तुमच्या भावना खूपच छान पद्धतीने मांडल्या....राजकारणात तुम्हांला खूप मोठं भविष्य आहे.😊

    • @rajkumarbhore3044
      @rajkumarbhore3044 2 ปีที่แล้ว

      यांना राजकारणात कशाला पाठवता, आहे ते घालवायचं आहे का

  • @pravinbhoite4124
    @pravinbhoite4124 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहे हा विषय तुम्ही लक्ष देउन मिटवा..तुमची ही
    सुरूवात आहे...तुम्ही सर्वांनी मराठी इंडस्ट्रीतीला छान‌ फाईट दीली आहे.....विषय लवकर मिटवा.....

  • @ashokgurhekar5189
    @ashokgurhekar5189 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुमचा अभिनय फार अप्रतिम आहे, तुम्ही लोकांनी अख्ख्या महाराष्ट्राला हसून हसून त्यांना त्यांच्या व्यस्त जीवनात थोडी मनोरंजनाची आवड निर्माण केली आहे, बाळा साहेब हे पात्र तुमच्या शिवाय अपूर्ण आहे, अपेक्षा आहे तुमच्या मधले जे काही गैरसमज असतील ते दूर होतील आणि तुम्ही परत आम्हाला हसवायला स्क्रीन वरती दिसणार, धन्यवाद🙏🙏🙏

  • @शेतीशिवायमजानाही9898

    खरच अतिशय निदनीय गोष्ट आहे, महिलांना कमी लेखल नाही पाहिजे, ताईना परत मान सम्मान देऊन परत घ्या
    आम्ही सर्व महाराष्ट्रातली जनता सर्व टीम ला अतिशय सम्मान पूर्ण पाहतो आणि तुमी जर अंतर्गत असे घानेरडे राजकारन करत असाल तर ही गोष्ट अतिशय निदनीय आहे.
    बाकी आपली मर्जी
    रोशनी ताई आपन खुप सुंदर एक्टिंग करता
    I proud of u
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sagarmore994
    @sagarmore994 10 หลายเดือนก่อน +1

    ताई खरच तूम्ही 1 नंबर कलाकार आहात आणि तुम्ही जे बोलता ते खरे आहे तूम्ही ह्या वेबसिरीज मध्ये परत या

  • @dipakdhakane3684
    @dipakdhakane3684 2 ปีที่แล้ว +45

    खरच तुमचं योगदान आहे सर्व बाकीच्या लोकांनी अस वागलं नाही पाहिजे, कोणी अस एकाच यश नसतं हे तुमचं यश आहे

  • @Prashant-du6xs
    @Prashant-du6xs 2 ปีที่แล้ว +7

    रामभाऊ थोडे नालायक आहेत मी पण एकदा कॉल केला होता त्याना पण उद्धट पणाने बोलले ते
    त्यांना लोकप्रसिद्धी मिळाल्याने खूप गर्व आला असेल कदाचित पण एवढा गर्व चांगला नाही भविष्यात कारण तुमच्याकडून लोकांना खूप आशा असते

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 2 ปีที่แล้ว +1

      Bharat shindhe sirtar callpan uchlatnahi replytar lambach...sadha manus hoto aamcha gavi 2000sali devache lagn lavaybolvaycho tevha te aalele....aata te mote zale ..aata tasle karyakramkaratnahit

  • @sanjaybhole5107
    @sanjaybhole5107 2 ปีที่แล้ว +4

    तुम्हाला. विनंती. सरपंच, सदस्य, सर्व लेडीज. कलाकार यांना दुखाऊ नका यांच्या मुळे तुम्ही आजून खूप मोठे व्हाल,.
    रामभाऊ. बाळासाहेब, अध्यक्ष, पाटील.
    विनंती. करतो. तुम्हाला..
    तुमच्या वेब सिरीज चा.चाहता
    संजय भोळे (सरपंच )

  • @dattatraydhone4581
    @dattatraydhone4581 ปีที่แล้ว +2

    दुर्गा ताई चांडाळ चौकडी मध्ये खुप छान भुमिका बजावली आहे खुप खुप अभिनंदन ताई तुम्ही तुमचा चॅनेल वेब सिरीज चालू. करा

  • @youranant
    @youranant 2 ปีที่แล้ว +13

    आपली ओळख वेब सिरीज मुळे झाली आहे त्यामुळे तुम्ही जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही समोर बसून मिटवायला हवे होते , आणि आज पण तुमचा चॅनेल लोक का बघतात कारण तुम्ही त्या वेब सिरीज चा भाग आहे म्हणून , त्यामुळे तुम्ही यावर विचार मंथन करावं

  • @santoshpawar8438
    @santoshpawar8438 2 ปีที่แล้ว +5

    मी फक्त आणि फक्त..तुमच्यासाठी ही वेब बघायचो.. तुम्ही माझ्या खुप आवडत्या कलाकार आहात.. आणि शप्पत घेऊन सांगतो की, तुम्ही एक खुप चांगल्या कलाकार आहात.. खरं तर तुमच्या बद्दल जेव्हढ बोलू तेव्हढ कमीच आहे....तुम्ही स्क्रीन वर एव्हढ्या सुंदर दिसायच्या की, आणि तुमचं काम एव्हढ सुंदर असायचं की .. मी जाम खुश व्ह्यायचो.. शेवटी एकच सांगतो .तुम्ही होता म्हणूनच मी हे वेब बघायचो.. आता यापुढे मी ही वेब बघणार नाही..शप्पत.. संतोष पवार..मुंबई..कुर्ला

  • @yakobdc3189
    @yakobdc3189 2 ปีที่แล้ว +4

    ताई तुमची भूमिका खूप मजबूत आहे आणी ती कायमची राहणार,सर्व कलाकारांनी तुमची माफी माघून तुमच्या कलाकारीला सुवर्णं वाटचाल द्यावी आणी तुमची या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिका आहे हे बाकीच्यांनी विसरू नये ही तळमळी ची विनंती god bless u...

  • @rahulgore9375
    @rahulgore9375 2 ปีที่แล้ว +2

    रोशनी ताई तुमच काम खुप छान होत. हे लोक स्वार्थी आहेत ह्याच्या नादी लागु नका तुम्ही नव्याने सुरवात सर्व प्रेक्षक तुमच्या सोबत आहेत. हे लोक आज प्रेक्षकाच्या जिवावर मोठे झालेत.प्रसिध्दी मीळाली आहे पन हे लोक ईतकया खालच्या थराला जात आसतील तर प्रेक्षक पन त्याना त्याची जागा नक्की दाखवतील

  • @chandanawad1966
    @chandanawad1966 2 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त अक्टिंग करत होतात ताई... Plz वापस या होईल तेवढं 🙏🙏

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 2 ปีที่แล้ว +4

    प्रसिद्धी आली की माज येणारच आणि माज दाखवणार कुठे ताई जिथे जी व्यक्ती काही बोलू शकत नाही तिथेच ना
    असुद्या ताई काही हरकत नाही
    God bless you 👍

    • @rahulgaikwad5616
      @rahulgaikwad5616 2 ปีที่แล้ว

      Madam hi comment mi 105 episode la keliy 👇
      चांडाळ चौकडीच्या करामती मधील सहकलाकार कसे शून्य होतात राजकारण घुसले आता वेबसिरीज मध्ये सुध्या विडिओ लिंक
      th-cam.com/video/16fh1k8e6Ps/w-d-xo.html

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde 2 ปีที่แล้ว +6

    रोशनी ताई यांची भूमिका खूप छान आणि त्या भूमिकेला साजेल अशी होती, सहकलाकारांना सांभाळून घ्यायला हवे होते या तिघांनी, खूप वाईट वाटते रोशनी ताई यांना अस बघुन.... 😕😖 ताई तुम्हाला पुढिल वाटचालीस शुभेच्छा 👍✌

  • @rnbhujbalclass
    @rnbhujbalclass 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय मार्मिक वाक्य तुम्ही बोलला आहात या व्हिडिओ मधे........ हे असे वागण्याने वेळ काळ बदलतो....हे होणारच आहे...प्रगती करत राहा..तुमचं नाण खणखणीत आहे त्यामुळे जेथे सन्मान तेथे काम....

  • @rajeshjadhav9696
    @rajeshjadhav9696 2 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही खरंच खुप मनापासुन काम केलंत सिरीज मध्ये आम्हाला अस वाटतंय ताई तुमचे गैरसमज लवकरात लवकर मिटावेत आणि तुम्ही परत सिरीज मध्ये यावे....

  • @kumarlokhande6270
    @kumarlokhande6270 2 ปีที่แล้ว

    ताई खरचं खुप वाईट वाटलं एकदम खालच्या पातळीच राजकारण आहे आणि हो रविवार पासून ही वेबसेरीज पाहणं बंद यांचे खायचे दात वेगळे आहेत अन् दाखवायचे वेगळे आहेत या लोकांना बद्दल एक respect होती खासकरून रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब पण आज यांची लायकी काय आहे ते समजले बाकी तुमचा अभिनय अप्रतिम आहे

  • @PR_Gaming4900
    @PR_Gaming4900 2 ปีที่แล้ว +6

    मावशी तुझ वेबसिरीज मध्ये मोलाच योगदान आहे .
    तुझ्या व माझा भाऊ म्हणजेच चैतन्य च्या चॅनल ला खुप सार्‍या शुभेच्छा 😊💐

  • @rohitsanjaydalvi4584
    @rohitsanjaydalvi4584 2 ปีที่แล้ว +5

    रोशनी ताई आम्हाला मान्य आहे की तुमच्या सोबत खूप वाईट झाले पण आम्हाला तुमच्या वीणा वेबसेरीस मध्ये उणीव भासते आहे तरी तुम्ही आमची मागणी मन मोठे करून पूर्ण करावी हीच तुमच्या चरणी अपेक्षा

  • @anilmore6372
    @anilmore6372 2 ปีที่แล้ว +13

    एक दिवस असा येईल ताई ही वेब सिरीज कोणी बघणार नाही.

  • @rohitbhagwat571
    @rohitbhagwat571 2 ปีที่แล้ว +9

    तारक मेहता मधील दया भाभी आणि चांडाळ चौकडी मधील दुर्गा या दोघीं शिवाय दोन्ही शो अपुर्ण आहेत ,एकमेकांच्या भावना, तसेच प्रेक्षकांच्या भावना ध्यानात घेवून आपण भांडणतंडा मिटवून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे ,रोशनी ताई तुमचा अभिनय अप्रतिम आहे 💐

  • @pravinbhoite4124
    @pravinbhoite4124 2 ปีที่แล้ว +3

    ताई हा विषय एकत्र बसुन मिटवा....आम्हाला सर्वांना ‌एकत्र पहाच आहे.....विषय सोडुन द्या.....

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 ปีที่แล้ว +43

    ताई तुमचं खुपच मोठं योगदान आहे या सेरियल मधे..
    तुमच्या नविन व्लॉग साठी खूप खूप शुभेच्छा

  • @Aniket_7_
    @Aniket_7_ 2 ปีที่แล้ว +283

    बाळासाहेबांच्या बायकोची अप्रतिम भूमिका तुमच्याशिवाय कोणीच नाही करू शकत 👌🏻👌🏻🙏🏻तुम्ही परत या 🙏🏻

    • @shankarjagtap501
      @shankarjagtap501 2 ปีที่แล้ว +4

      Tai sodun jau nka
      Parat join kara
      Hotat kahi goshti
      Sodun dya zalela goshti

    • @rajendrakshirsagar6337
      @rajendrakshirsagar6337 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब यांची बायको म्हणून तुमच्या सारखी
      भुमीका कोणीही करू शकणार नाही
      तुम्ही नाही

    • @harishsalgar3289
      @harishsalgar3289 10 หลายเดือนก่อน +1

      Kai pan
      Attachi Durga bhari ahe
      Hi nai changli

    • @DipakShinde-kq8sg
      @DipakShinde-kq8sg 10 หลายเดือนก่อน

      Tula Kay kaltay re Roshni tai chi acting Chan aahe​@@harishsalgar3289

    • @sanjaypandit1180
      @sanjaypandit1180 10 หลายเดือนก่อน

      ​@@shankarjagtap501😂🎉🎉🎉🎉,555555555

  • @SAU-d2s
    @SAU-d2s 2 ปีที่แล้ว +82

    ताई तुमचा अभिनय अतिशय छान आहे पण त्या वेब सिरीज सोडून गेलेले काही लोक स्वतः यूट्यूब चॅनेल काढून स्वतःला सिद्ध करण्याचा पर्यन्त करताय.तुम्ही सर्व सोबत राहून काम करा.जे कधी वाद विवाद असतील ते समोर बोलून सुटतात(शेवटी बोलता ना कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचे अंतर असते).तुम्ही परत चांडाळ चौकटीच्या माध्यमातून आम्हाला दिसावं हीच अपेक्षा..तुम्हाला खूप खप शुभेच्छा..!!

  • @harshalchavan6972
    @harshalchavan6972 2 ปีที่แล้ว +1

    Roshni tai tumhi khup mast mahiti dilat ....manus ka valas Mota hoto Teva to bakicha mansana visartoy tumcha babtit hey zalay....tai amhi tumcha sobat ahot

  • @abhishekdhanawade6903
    @abhishekdhanawade6903 2 ปีที่แล้ว +2

    दुर्गा ताई तुमाला. वेब सिरीस खुप शोभत्ती बाळा साहेब आणि तुमची जोडी खुप सुंदर आहे...

  • @manishashinde2629
    @manishashinde2629 2 ปีที่แล้ว +45

    फक्त या तिघा मुळे web सिरीस चालते ha गोड गैरसमज आहे आम्हाला सर्वच कलाकार असेल तरच webseris छान वाटते अन्यथा नाही

    • @manishashinde2629
      @manishashinde2629 2 ปีที่แล้ว +2

      या तिघांना घमेंड तर झाली नसेल ना... गर्वाचे घर शेवटी खाली होते हे विसरून चालणार नाही

    • @gorakshanathpansare5880
      @gorakshanathpansare5880 2 ปีที่แล้ว +3

      येतील जमीनीवर सगळे , रामभाऊ ओव्हर अभिनय करतात

    • @satishrathod3383
      @satishrathod3383 2 ปีที่แล้ว +1

      Tuj vicyar cukic ahe..tya tigamule calu shakto

  • @ydeducation5186
    @ydeducation5186 ปีที่แล้ว +8

    रोशनी ताई तुम्ही सर्वच खूप चांगले आहात आणि खूप चांगले काम करत आहात... आपसातील वाद मिटवून आपण सर्वांना पुन्हा एकत्र पाहण्याची आम्हा प्रेक्षकांची इचछा आहे...

  • @abhayj2534
    @abhayj2534 2 ปีที่แล้ว +10

    तुमची ऍक्टिंग उरकुष्ठ आहे ताई आम्हाला तुमची पात्र खूप आवडते

  • @surajjadhav5081
    @surajjadhav5081 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही बाळासंबांची मीसेस म्हनुन काम केलत छान आभीनय केला माला फार आवडल फार छान काम केलत तुम्ही तुम्हाला माझा नमस्कार ताई 🙏🙏

  • @ranjanajadhav6887
    @ranjanajadhav6887 2 ปีที่แล้ว +1

    थँक्यू रोशनी ताई तुम्ही तुमच्या सर्व मनातल्या भाषा सांगितल्या त्याच्या बदल्या आभारी आहोत

  • @dattayadav8446
    @dattayadav8446 2 ปีที่แล้ว +440

    मला वाटत ताई विषय लय तानून धरण्यात अर्थ नाही तुम्ही सगळ्यांनी भेटून ज्याची चूक आहे त्यांनी माफी मागून पुन्हा नव्याने काम चालू करा तुम्ही खुप मस्त काम करता ताई ❣👍💯

    • @आदर्शबैलगाडा
      @आदर्शबैलगाडा 2 ปีที่แล้ว +4

      Ho

    • @arvindwaghmare5669
      @arvindwaghmare5669 2 ปีที่แล้ว +11

      ताई,तुमचे काम खुप छान आहे.
      तुमच्या व इतर महिला कलाकाराच्या वर झालेला अन्याय निंदनिय आहे.पैसा अणि प्रसिद्धि माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही.

    • @sanjubansode8802
      @sanjubansode8802 2 ปีที่แล้ว +4

      Badal hone garjeche aahe

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 2 ปีที่แล้ว +4

      Barobr. Nhi tr vad vadhat kasa jail yasathi khup Jan praytn krt ahet

    • @ketandanane5494
      @ketandanane5494 2 ปีที่แล้ว +6

      किरण सुतार यांच्यासोबत पण रामभाऊ ,बाळासाहेब,सुभाषराव यांनी आसच केलं आहे.... त्या व्यक्तीने पण खूप काय केला आहे तुमच्या टिम साठी

  • @Swataha
    @Swataha 2 ปีที่แล้ว +232

    शेवटी हे खर आहे, नजर लागली ह्या टीम ला. यश पचवणं खूप अवघड आहे. 🙏 त्यामुळे नेहमी प्रोफेशनल राहावं माणसाने.

  • @surajryadav6396
    @surajryadav6396 2 ปีที่แล้ว +4

    ताई तुमचं काम आणि तुमचा स्वभाव खूप छान आहे.तुम्ही असेच काम करत राहा. तुमचे काम खूप सुंदर असते.खूप वाईट झालं जे झालं ते, पण तुम्ही हार मानू नका. तुम्हाला यश नक्कीच मिळेल 🎉🎉🎉.

  • @prashantsawant7621
    @prashantsawant7621 2 ปีที่แล้ว +1

    खर बोलू का..कोण कसा वागतोय बोलतोय याला फार महत्व देऊ नका..तुम्हि सगळेच Bollywood Hollywood मधले कलाकार नाहीत..एक सोडल कि दूसर कोणि घेईल..तसहि सध्या एपिसोड चा दर्जा
    घसरलाय...सुरूवाती चे आणि आताचे एपिसोड यात खूप फरक झालाय...तुम्ही सर्वानि हा फरक शोधा..सुधारा आणि पुन्हा आमचा मनोरंजनाचा आनंद
    वाढवा...सर्वाना शुभेच्छा..

  • @subhashsutar8268
    @subhashsutar8268 11 หลายเดือนก่อน

    Sister roshanitai your character /bhumika chhan keli. Gaisamaj mitwoon gunya govindane kam kara. Best of luck.

  • @sureshdhade1598
    @sureshdhade1598 2 ปีที่แล้ว +8

    तुमचा अभिनय खरोखरच खुप छान असायचा. ह्या लोकांनी असं वागायला नको होते. ऐकून खुप वाटते. मला असे वाटते तुम्ही आता यांच्या भरवशावर न थांबता स्वतः एखादी वेबसिरीज काढा आणि यांना दाखवून द्या.

  • @sadashivkarande4100
    @sadashivkarande4100 2 ปีที่แล้ว +16

    ताईसाहेब आपणं आमच्या गावची कन्या आहातं
    तुम्ही खुप छांन एका दारुड्याच्या बायकोचे पात्र केलं आहे म्हणुन हि वेबसिरीज एक नावारुपाला आणली..
    ताई तुमचं खुप मोठं योगदान आहे...

  • @mahendrasawant9888
    @mahendrasawant9888 2 ปีที่แล้ว +5

    चांडाळ चौकडीच्या करामती मधील तुमची भूमिका ही समाजातील सर्वसामान्य महिलांची प्रतिनिधिक भूमिका आहे असे नेहमी जाणवलं ताई तुमचा अभिनय खूप छान होता पण अशा घटनेमुळे तुमच्यातील स्वाभिमान दुखावला हेच जाणवते या वेब सिरीज वर प्रेक्षक म्हणून आम्ही खूप प्रेम केल रविवारी येणाऱ्या नवीन एपिसोड ची आतुरतेने वाट पाहायचो एकच सांगावेसे वाटते तुटे वाद संवाद तो हितकारी.. रामभाऊ, बाळासाहेब, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव हे कशामुळे घडतंय या बाबत आत्मचिंतन करा... तुमच्या कडून समाजाला निखळ मनोरंजन आणि त्या माध्यमातून समाज प्रभोदन अपेक्षित आहे... राजकारण नको

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 ปีที่แล้ว

    दुर्गा ताई तुम्ही खरच खूप छान अभिनय करत होते माझी सर्व team ला विनंती आहे की आपापसातले वाद मिटून सर्व जण एकत्र येऊन काम करा कारण वेबसीरिज कोणा एकट्या किंवा दोघा तिघान मुळे चालत नाही त्यामध्ये पडद्यावर काम करणारे किंवा पडद्यामागे काम करणारे सर्वच जण महत्वाचे असतात ...आज ही वेबसीरिज देशभर चालू आहे ...एकी खूप महत्वाची आहे ...कारण जुने लोक असतील तरच पाहायला बरं वाटत ......ताई तुम्ही तुमची खंत सांगितली कोणाबदल कोणता विरोध नाही फक्त तुम्ही तुमचं मत मांडल आणि ते योग्यच आहे ....शेवटी आपली वेबसीरिज चालली पाहिजे ही सर्वांनी नोंद घ्यावी जेष्ठ मंडळी जुने माणसं जपा तीच महत्वाचा पाया आहे आपल्याला उंचीवर घेऊन जायला यांचीच मदत आहे

  • @mr_saurabh3587
    @mr_saurabh3587 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात जेव्हा तुमची वेबसिरीजला गरज होती तेव्हा त्यांनी तुम्हाला गरजेपोटी थांबून ठेवले आणि स्वताला त्यानी शिखरावर नेऊन ठेवले आता तुमची त्यांना गरज उरली नाही पण तुम्ही स्वाभिमानी आहात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल

  • @madanshere5834
    @madanshere5834 2 ปีที่แล้ว +22

    ताई तुम्ही उत्तम कलाकार आहात तुम्हाला प्रेक्षकांची साथ मिळाली पाहिजे, सर्व कलाकारांचे योगदान तेवढेच तोलामोलाचे आहे🙏

  • @bhivasadgir3448
    @bhivasadgir3448 2 ปีที่แล้ว +4

    दुर्गा ताई सोडुन द्या तुम्ही खुप छान काम कारतात तुमच अभिनय खुपच छान आहे त्यामुळ मला तरी वाटत की तुम्ही त्या गोस्टीकडे लक्ष देऊ नका पुढील वाट चालीसाठी हार्दिक सुभेच्छा

  • @kailastakate6469
    @kailastakate6469 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुमच्या कमाला सलाम.... खर तर ही वेब सिरीज तुमच्यामुळे फेमस झालेली आहे

  • @lakshmanwaghmare6201
    @lakshmanwaghmare6201 2 ปีที่แล้ว +1

    GREAT ACTOR AHE TU ROSHANI TAI , SATYA PARESHAN HOTA HAI LEKIN PRAJIT NAHI HOTA , YOUR FUTURE IS GREAT IN ACTING LIFE ....

  • @finalgoal5448
    @finalgoal5448 2 ปีที่แล้ว +5

    नाण्याची दुसरी बाजू बघितल्याशिवाय कोणीही नकारात्मक कॉमेंट करू नये , टाळी एका हाताने वाजत नाही , तरी चांडाळ चौकडीचा प्रेक्षक म्हणून एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आपापसात बसून हि गोष्ट मिटवून घ्यावी 🙏

  • @rajeshkoli1219
    @rajeshkoli1219 2 ปีที่แล้ว +7

    ताई जे घडत ते चांल्यासाठीच घडत . वेळ ही प्रतेकाचीची येते. तुमचा अभिनय छान आहे. All the best .....🙏🙏

  • @manojjadhav4792
    @manojjadhav4792 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या वेबसेरीजला नजर लागली आहे. आणि तुमच्या वेबसेरीज मधील काही लोकांना मी पणाचा रोग जडला आहे

  • @omakrshingade4817
    @omakrshingade4817 2 ปีที่แล้ว +6

    तुमचे पात्र खूप दमदार आहे. तुम्ही खूप चांगली भूमिका करतया

  • @nileshwabale5870
    @nileshwabale5870 2 ปีที่แล้ว +13

    ताई तुम्ही खुप छान काम केले आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे काळजी करू नका कभी खुशी कभी गम 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @shamraoyelwankar1737
    @shamraoyelwankar1737 2 ปีที่แล้ว +1

    तुमची टिंब खूप छान आहे तुम्ही आत्ता पर्यंत जेवढे vebsirig काढल्या n चुकता पहिल्या आत्ता काय ह्याला काढ त्याला काढ असे n करता तुम्ही सर्वांनी आपस मदले वाद मिथवून एकत्र येऊन काम करावे हीच विनंती बाकी सर्व तुमच्या हातात,,,,,,

  • @shivajiarbaad1216
    @shivajiarbaad1216 2 ปีที่แล้ว +11

    दुर्गा ताई तुम्ही गेल्यापासून ती वेब सिरीज बघायला मज्जा राहिली नाही तुमच्यासारखा बाळासाहेबांचे बायको म्हणून चांगला रोल कोणीच करू शकणार नाही

  • @nikeetadesaipatil
    @nikeetadesaipatil 2 ปีที่แล้ว +23

    दुर्गाची भूमिका तुमच्या शिवाय कोणीच छान करू शकत नाही.. आजच्या भागातील पात्रा मध्ये तितका दम नव्हता. तुमचा अभिनय अगदी natural होता 💯👏👏

  • @avinashsadhale4733
    @avinashsadhale4733 2 ปีที่แล้ว +197

    कोणतीही कलाकृती कोणत्याही एका कलाकारामुळे घडत नाही.टाळी एका हाताने वाजत नाही.आम्हाला तुमच्या भांडणात रस नाही.तुनम्ही वाद मिटवून प्रेक्षकांना आनंद द्यावा ही अपेक्षा.

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे धन्यवाद

    • @Ravipagare-h6t
      @Ravipagare-h6t 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे

    • @satishgholap4862
      @satishgholap4862 2 ปีที่แล้ว +1

      Ek ek changle kalakar jar gamavle tar seriesche nuksan houel

    • @vilassabale2742
      @vilassabale2742 2 ปีที่แล้ว +3

      100 % right

  • @rustumrustum3276
    @rustumrustum3276 2 ปีที่แล้ว +2

    तूमच्या टीम मधे फुट पडूनाही हीच विनंती ़ आम्हीसुध्दा चांगला कलाकार आहे #रुस्तुम भोसले चौका ता जी संभाजीनगर# फुटीचा चांगला अणुभव आहे

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 2 ปีที่แล้ว +1

    ताई ही वेबसिरीज खरोखर महिला मुळे एवढ्या उंचावर पोचली आहे अशी फुट पाडु नका खुप सुंदर आहे

  • @laxmanjadhav2913
    @laxmanjadhav2913 2 ปีที่แล้ว +18

    रोशनी ताई खरच तुमचा अभिनय छान होता. वेबसिरीजमध्ये महिलांचा अभिनय पण खूप छान होता.
    तुम्ही पुन्हा वेबसिरीजमध्ये पुन्हा याव अस वाटत

  • @dadasahebpadule1223
    @dadasahebpadule1223 2 ปีที่แล้ว +15

    👍ताई तुम्ही स्वाभिमानी आहात.तुमचा‌ स्वाभिमानी स्वभाव आम्हाला खुप‌ आवडतो,
    तुमच्या बाबतीत जे काही‌ घडलं ते‌ दुसऱ्या कलाकारांच्या बाबतीत घडु नये असे मनापासचुनच वाटते🙏🙏.ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐

  • @ashishkhamgal1849
    @ashishkhamgal1849 2 ปีที่แล้ว +61

    रोशनी ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात. तरी मी म्हणतच होतो कि तूम्ही का दिसत नाही मलाही आत्ता विडिओ बघितल्या नंतर कळलं. पण रोशनी ताई अजुनही तुमच्या मनात त्यांच्याबद्दल रीस्पेक्ट आहे. आणि तुमच्या शिवाय बाळासाहेबांच्या बायकोच पात्र अधुरं आहे.मिटवून घ्या आणि नव्याने सुरूवात करा.रोशनि ताई .🙏🙏

    • @rupeshjadhav9999
      @rupeshjadhav9999 ปีที่แล้ว

      रोशनी ताई तुम्ही एकदम बरोबर बोललात.तरी मी म्हणतच होतो का तूम्ही का दिसत नाही मलाही आत्ता विडिओ बघितल्या नंतर कळलं पण

    • @prakashdhage1486
      @prakashdhage1486 ปีที่แล้ว

      तरी मी वाटल की बाळासाहेब ची बायकोचा रोल दुसरच करत आहे.अस्या वातावरणाने web swrij pdayla wel lagnar nahi

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx 11 หลายเดือนก่อน

    ❤❤ तुमची भूमिका एक नंबर आहे तुम्ही परत या 🎉🎉😊😊

  • @gggg-it7bm
    @gggg-it7bm ปีที่แล้ว

    खरंय ताई तुमच पण कलयुगामध्ये अश्या गोष्टी घडत असतात. परंतु चांडाळ चौकडीच्या करामती खूपच भारी आहे , तुम्ही गेल्यामुळे त्यांना असा काही फरक पडला नाही . पण तुम्ही तुमच कार्य असा करा कि त्यांना तुम्ही वेबसेरीज सोडून गेल्याच दुख झाल पाहिजे .

  • @प्रकाशराइंगोले
    @प्रकाशराइंगोले 2 ปีที่แล้ว +43

    ताई,तुमचा अभिनय एकदम च छान आहे, माझ्या कुटुंबातील सर्वांना तुमचा अभिनय आवडतो, पुढील वाटचालीस माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐

  • @rohandalvi1354
    @rohandalvi1354 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्हाला आणि चांडाळ चौकडीच्या टीम ला हात जोडून विनंती आहे तुम्ही सगल्यानी खुप मेहनत करुण हे यश मिळवले आहे ते वाद करून घालवु नका आणि सगळ्यांनी मिळून हे काम करा आजुन खुप sapport मिळेल तुम्हाला👍👍

  • @devrajcreation8243
    @devrajcreation8243 2 ปีที่แล้ว +6

    रोशनी ताई सामान्य माणसाने कितीही दुसऱ्यासाठी परिश्रम घेतले तरी माणूस एका उंचीवर पोहोचल्यानंतर ते आपल्याला विसरत असतात
    पण नाराज होऊ नका कारण नियतीचा एक
    दरवाजा बंद झाल्यावर शेकडो दरवाजे ओपन होत असतात

  • @devidasgaikwad8430
    @devidasgaikwad8430 2 ปีที่แล้ว +1

    वेळ ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि असा प्रसंग सगळीकड होतो. कॉमेडी नाईट विथ कपिल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि त्याचे परिणाम तर आपण बघतच आहे कसा चाललय तो शो.
    मॅडम तुम्हाला भविष्यात काही मोठं करायचं असेल तर मी म्हणेल की झालेला विषय सोडून द्या आणि तुमच्या सप्नासाठी तुमचं काम सतत चालू ठेवा.
    तुम्ही एक चांगल्या कलाकार आहात आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @yogeshgalande5799
    @yogeshgalande5799 2 ปีที่แล้ว +1

    यु ट्युबवर तुमची सर्वात चांगली वेब सीरीज आहे चांगले नवनवीन एपिसोड करा ❤‍🔥🔝🙏

  • @vitthalkamble
    @vitthalkamble 2 ปีที่แล้ว +5

    तुम्हाला योग्य अभिनय मिळेल, या chandalanchya chokdit तुमचं भविष्य नव्हताच नव्या उमेदीने कामाला लागा आई तुळजभवानीच्या आशीर्वादाने यश मिळत राहील

  • @rahulsuryavanshi7045
    @rahulsuryavanshi7045 2 ปีที่แล้ว +43

    आणि नाराज राहून काही होणार नाही लोक आज पहातील उद्या विसरून जातील त्यामुळे एकत्र या आणि वेब सिरीज पुढे जाऊ द्या सारवण खुप शुभेच्छा

  • @SanjayPawar-nn4xo
    @SanjayPawar-nn4xo 2 ปีที่แล้ว +6

    चांडाळ चौकडी पेक्षा कोरी पाटी प्रोडक्शन चे कार्यक्रम 1 च नंबर आहेत

  • @navnathpujari8620
    @navnathpujari8620 9 หลายเดือนก่อน

    दुर्गा ताई तुमचं काम तुमचा अभिनय अगदी वाखाणण्याजोगा आहे आत्ता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या स्वभावाची ओळख सुद्धा होते ताई जे काही घडलं ते सोडून देऊन नव्याने सुरुवात करा टीम म्हणलं की अशा गोष्टी होत राहणार त्याकडे दुर्लक्ष करा तुमचं पुढचं भविष्य खूप उज्वल आहे चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज चे आम्ही प्रेक्षक वर्ग तुम्हाला खूप मिस करत आहोत तुम्ही परत या

  • @akshaychavan1410
    @akshaychavan1410 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations khup Chan didi

  • @shahajimohite8436
    @shahajimohite8436 2 ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय पहिल्याप्रथम रोशनी ताई मी तुम्हाला नमन घालतो तुम्ही माझ्या ताई आईसारखे आहात माझे नाव मोहिते शहाजी मारुती मुक्काम पोस्ट किनाळा तालुका बिलोली जिल्हा नांदेड आम्ही स्वतः होऊन रामभाऊ बाळासाहेब सुभाष सर्व कलाकारांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी आलो होतो तरी एकमेव बाळासाहेब यांनी भेटले होते जे काही आमच्यासोबत बोलले ते मि तुम्हाला सांगतो कारण का की जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं की रोशनी ताई कुठे राहतात त्यांनी आम्हाला आम्हाला कुठे भेटतात कारण बाकी आम्ही त्यांची चाहते आहात आम्हाला त्यांना भेटायचे आहे तसेच पाटलांना सुद्धा भेटायचे होते तर त्यांनी तुमच्याविषयी वेगळा सांगितले आणि पाटलाच्या विषयी दौंड या गावी जाऊन पाटलांना बेटा सुद्धा दिले होते आजही माझ्याजवळ सर्व कलाकारांचे फोन नंबर आहेत तुमच्याविषयी काय बोलले ते मी तुम्हाला माझ्या जवळ रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला ते सुद्धा पाठवू शकतो कारण काकी राम भाऊ सुभाष मदने यांनी दोघेजण बारामती या ठिकाणी गेले होते काही कामानिमित्ताने तर त्यांनी मामाला फोनवर बोलले होते आम्ही स्वतः त्यांच्या गॅरेजवर जाऊन भेटलो आणि चहा पाणी घेतलं परंतु त्या ठिकाणी तुमच्या विषयावर काय काय बोलले ते सर्व आमच्या लक्षात आहे तरी आम्ही त्या गोष्टींना त्यांना विरोध करत होतो तरी त्यांनी सांगितले की चला जाऊ द्या कमेंट मध्ये मी काही सांगत नाही माझ्याजवळ तुमचा नंबर नाही माझा नंबर 92 84 29 63 63 आहे कॉल मी

  • @amolpowar4189
    @amolpowar4189 2 ปีที่แล้ว +10

    ताई तुमचे चॅनल साठी खूप शुभेच्छा 🙏

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 2 ปีที่แล้ว +7

    दीदी तुमच वेबसिरीज साठी खरच खुप मोठ योगदान आहे .👍पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @gorkhsathe9547
    @gorkhsathe9547 2 ปีที่แล้ว

    Ekdm barobr tai tumc
    Aapnas pud javycy Aslys itrana kami samju nay sarvca vicar karava

  • @pratikshadere5121
    @pratikshadere5121 2 ปีที่แล้ว +1

    तुमच खरय ताई आज तुमच्या सोबत असे वागले ते . हे खुप वाईट वागले.

  • @dipakbhise4583
    @dipakbhise4583 2 ปีที่แล้ว +88

    राम भाऊ ,भरत , सुभाषराव तुम्ही वेबसिरीज मध्ये चांगला वागतात , खऱ्या जीवनात तुम्ही तर वाईट दिसतात , मराठी कलाकार लवकर हवेत जातात व लवकर नामशेष होतात , भरत ,रामभाऊ यांना गर्व झाला आहे तो गर्व तेरखेडा या गावच्या व्हिडिओ मध्ये दिसून येतो , मी 1तारखेचा एपिसोड पहिला त्या मध्ये एक ही महिला कलाकार नव्हती , त्यात ताई तुमची , संजूची बायको यांची उणीव भासत होती ... असो असेच चालत राहिले तर एक दिवस वेब सिरीज मध्ये ते तीघेच दिसतील , आणि ती वेबसिरीज कोणी पाहणार नाही....

    • @jayvantpagar4811
      @jayvantpagar4811 2 ปีที่แล้ว +4

      Barobar ahe Tai teoshn geu naka garvache ghar Khali hoil

    • @prashantkarande7809
      @prashantkarande7809 2 ปีที่แล้ว +3

      खरय लईच गर्व आहे त्यांना

  • @mooonn..
    @mooonn.. 2 ปีที่แล้ว +28

    ताई नवीन channel साठी शुभेच्छा♥️🦋

  • @ranjitsurwse9022
    @ranjitsurwse9022 2 ปีที่แล้ว +19

    मी रणजीत सुरवसे आणी माझे मित्र 200किलोमिटर वरून बेटण्यास आलो यानी सादे पाणी सुदा विचारले नाही गौरी ताईच्या गरीब घरात गेलो त्यानी आमचा पाहुणचार चागल्या प्रकारे केला तेही त्याचे मालक नसताना धन्यवाद ताई

    • @Entertainment-jr6jh
      @Entertainment-jr6jh 2 ปีที่แล้ว

      मी पण गेलो भेटायला 200 km
      ते तर नीट बोलले पण नाही
      Aho ह्याना माज चढलाय

  • @rushikeshkothimbire2219
    @rushikeshkothimbire2219 2 ปีที่แล้ว +2

    😔😔😔nazar lagli aplya Favorite web series... Aple vaad sodun punha ektra ya please...

  • @KrushnaDhaware-k5b
    @KrushnaDhaware-k5b ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप भारी आहे आणि तुम्हाला लवकरच गेत्यान तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @shubhambarave7541
    @shubhambarave7541 2 ปีที่แล้ว +9

    रौशनी ताई त्याच नाद सोडून वेगळं काही तरी केलं पाहिजे ते खूप मोठे लोक झाले आहे मुलांचे शिक्षण .व करियर मध्ये लक्ष दिले पाहिजे ही काळाची गरज आहे जय श्री कृष्ण

  • @sunilkanase3040
    @sunilkanase3040 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचे खरोखरच काहीही चुकलेले नाहि.

  • @funnyindia1986
    @funnyindia1986 2 ปีที่แล้ว +37

    मराठी माणूस याच गोष्टीमुळे मागे पडत आहे. कारण आपण खेकड्या प्रमाणे एकमेकांचे पाय ओढत आहोत.....

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्हाला खूप यश मिळेल आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करतो,, तुमचा अभिनय खूप चांगला आहे न नेचुरल आहे ,, एक दिवस तुम्ही खूप पुढे जाल हीच इच्छा,, तुमचा fan आहे मी🙏

  • @SandipJadhav-nx1ig
    @SandipJadhav-nx1ig 10 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही परत या तुमचे हिडिओ खुपच छान होते 👍👍👌👌

  • @gorakshanathpansare5880
    @gorakshanathpansare5880 2 ปีที่แล้ว +16

    ताई तुमचा खरच आदर वाटतो येवढ सगळ होऊन तुम्ही शांत आहात

  • @bhausahebwakale5462
    @bhausahebwakale5462 2 ปีที่แล้ว +10

    रोहिनी ताई तुम्ही होता म्हणुन बाळासाहेबांना प्रसिध्दी मिळाली आणि जेव्हा प्रसिध्दी मिळते तेव्हा हे तिघे कसे वागतात एका स्त्री विषयी वागतात ....रामभाऊ सुभाषराव ठिक आहे पण बाळासाहेब एक किर्तनकार आहेत आपण एक समाज प्रबोधनकार असताना एका ताईशी असे वागता ... खरंच माझी प्रमाणिक इच्छा की ही सिरीज कोणीच बघु नये ..

  • @madhavjadhav5461
    @madhavjadhav5461 2 ปีที่แล้ว +20

    आपल योगदान अतिशय चांगल आहे आणी,तुम्ही तुमच काम व्यवस्थीत पणे कार्य करा निश्चितच फळ भेटेल..

  • @b.k.andhale5017
    @b.k.andhale5017 ปีที่แล้ว +1

    ताई आपली सर येणार नाही.. एका वेसणी नवऱ्याची बायको कसी असावी. ह्याचे आपण एक उत्तम उदाहरण म्हणजे.. आपले पात्र होते..

  • @laxmanpol6030
    @laxmanpol6030 2 ปีที่แล้ว +1

    बेशक तुमचा सहभाग आहे.. तुम्ही केलेलं काम खूप छान होत.. केलेल्या कामाला अभिनंदन... कोणी आला कोणी गेलं तरी वेब बंद होत नाही.... टेन्शन घेऊ नका ही नाही तर दुसरी भेटेल webseries

  • @arjunshirsat4201
    @arjunshirsat4201 2 ปีที่แล้ว +8

    तुमच काय झाल माहित नाही पण तुमचा अभिनय खुप छान करत होतात.तुम्ही टिम मध्ये पुन्हा दिसला तर बर होईल.

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 2 ปีที่แล้ว +6

    रोशनी ताई तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन विषय संपवला पाहिजे आणि परत टीम मध्ये यायला पाहिजे🙏🙏🙏

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 ปีที่แล้ว +180

    रोशनी ताई खरंच तुमचे खुप मोठे योगदान आहे तुमच्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा

    • @gajananpawar798
      @gajananpawar798 2 ปีที่แล้ว +3

      Roshini Tai khup mothe yogdan ahi ya web series 🙏🙏

    • @50-7cdivyakamble7
      @50-7cdivyakamble7 2 ปีที่แล้ว +3

      चांडाळ चौकडी सगळ्यांना डोक्यात

    • @50-7cdivyakamble7
      @50-7cdivyakamble7 2 ปีที่แล้ว +3

      हवा घुसली आहे

    • @gorakshanathpansare5880
      @gorakshanathpansare5880 2 ปีที่แล้ว +2

      उतरलं त्यांची हवा लवकरच

    • @ganeshbhosale9278
      @ganeshbhosale9278 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही कोणत्याही गोष्टी विचार करु नका

  • @siddhiingale2145
    @siddhiingale2145 2 ปีที่แล้ว

    Tumhi ya web series madhye khup yogdan dilele aahe. thank you so much. Tumhi tumache point khup chan prakare mandale aahet. 🙏🙏

  • @aniladhav3301
    @aniladhav3301 7 หลายเดือนก่อน

    Congratulations jayhind Great myadam

  • @vijayphanse8867
    @vijayphanse8867 2 ปีที่แล้ว +19

    चांडळ चोकडीच्या करामती मधील कलाकारांनी खरच रोशनी ताई ना अजून परत बोलाऊन घ्यावे त्यांच्या शिवाय वेबशिरिज ला मजा येतं नाही प्लीज बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ यांना नम्र विनंती आहे