मी माझी बायको माझी आई आम्ही सर्वजण तुमचे सर्व बघतो रामभाऊ असतील बाळासाहेब असतील सुभाष असतील तुमच्या सर्वांचे एक्टिंग जबरदस्त टीव्ही सिरीयल बघत नाही पण तुमचा मंगळवारी जो एपिसोड तो आम्ही नक्की संध्याकाळी पाहतो पूर्ण फॅमिली असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
चांडाळ चौघडी च्या करामती ही सीरियल खूप छान आहे आम्ही आम्ही सर्व कुटुंब एकत्र पाहतो. खूप महान आहे सारे कलाकार. खूप चंगली आहे तुमची सीरियल धनयवाद. भाग३३ ची वाट पाहतोय.
Hii मी शुभम आंधळे एक नाशिककर आहे, मी आणि आमचे सर्व कुटुंब तुमची वेब सिरीज दर रविवारी बघत असतो खूप मजा येते तुमची वेब सिरीज बघायला, तुम्ही अशीच प्रगती करा, लोक प्रबोधन करा आम्ही आहे तुमच्या पाठीशी 🙏🏼
दुर्गाताई तुम्ही जर तुमच्या मुळ स्वभावाने इतक्या धीरोदत्त असाल तर तुमच्या कामाला शतदा सलामच ह्या पृथ्वीवरील कुठलाही मानव प्राणी तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला अपोजिट जाऊ शकत नाही
चांडाळ चौकडी मधील सर्वांचाच अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार जिवंत अभिनय ... विशेषतः रामराव ...बाळासाहेब ...पाटील... सुभाषराव... बाळासहेबांची पत्नी ... सरपंच ... गणा .... सर्वच लाजवाब ... उत्कृष्ट लेखन व गावाकडच्या अस्सल विनोदी गंमतीजमती निखळ आनंद देऊन जातात ... आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...
मी मिठसागरेकर नाना कासार चांडाळचौकडीच्या करामती सव॔भाग बघीतले आहेत मला खूप अभिमान वाटतोय माझ्या महाराष्ट्रातील माझी मराठी माणस माझा महाराष्ट्र घडविण्यासाठी जे काम करत आहेत त्यांना माझा मनाचा मुजरा
तुम्ही सर्वांनी मराठी चांगला चित्रपट बनवावा हीच माझी इच्छा आहे. तुम्हा तिघांचा अभिनय बघितल्यावर मला अशोक सराफ, सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण होते
सर्व कलाकांरा विषयी कुतूहल होतं.ते आज आपल्या ह्या भागाच्या प्रकाशनामुळे पुर्ण झाले. आपल्या सर्वांच्या कला अभिनय अफलातून आहेत.आपण गाव पातळीवरचे प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे हाताळता. पाठीमागे आपण सादर केलेला एक भाग प्लाॅट खरेदी तील फसवणूक विषयीचा खुप आवडला.कारण आम्ही २२ लोक ह्या अनुभवातून गेलोय.मला मात्र हा भाग सत्यघटनेवरचाच वाटला.खरंच आपण लोकांचे खुप खुप प्रबोधन करत आहात असं वाटतेय काही वर्षांपूर्वी आम्ही हा भाग पाहीला असता तर आमची फसवणूक झाली नसती. आपल्या जन प्रबोधनास खुप खुप शुभेच्छा !!!!
बाळासाहेब तुमच्या एन्ट्री चि वाट बघत बसतो तुमची एंट्री झाली की पहिल हसण्या पलीकडे काही सुचत नाही बघा 😀😀😀 तुमचे कॅरेक्टर अगदी दिमाखदार रूबाबदार आहे. जबरदस्त 👍👍👍
आजाकडन बापाकड ४० एकर जमीन होती गावचा नाद पूर्न करज्ञासाटि त्यानी ३५ एकर विकलि त्यांचीच हीबी आवालाद हाय राहीलयाली ५ एकर फूकीन पन नादच पूरा करिन.कुनिपन नडा मंग.राम भाऊ महनतात राम भाव
एक नंबर कलाकार आहोत पुर्ण महाराष्ट्रात जी मानस कधी हासत नव्हती ती हसाय लागली खरे तळा गळातले कलाकार आहात चांडाळ चोकडीत रत्न जडीत हिरे आहेत प्रथकांचे मन जिंकले राव 👌 चांडाळ चौकडी पाहील्या शिवाय दिवस आमचा दिवस जातच नाही बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणी पाटील 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खरचं इतकी सुंदर आणि निरागस लोक ह्या जगात आहेत ह्याचा फक्त भास होता पण आपल्या रूपाने आज प्रत्यक्षात बघण्यात आले आज आपल्या ह्या मेहनतीला लाख लाख सलाम खरच तुम्ही स्वतः पण आनंदी सुखी निरोगी आयुष्य जगतच आहात त्याच बरोबर आनंद दिल्याने आनंद वाढला जातो हे आपल्या कडे बघून कळते खूप खूप मनापासून आभार
एवढ्या लवकर 5 लाख subcriber पूर्ण करणारे फक्त्त तुम्हीच... तुम्ही सर्व कलाकार खुप छान काम करता.... येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा...... 💕👍👌🙏💯
सामांन्यातले असामान्य ..कलावंत .......सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा .....आपणा कडून असेच समाज प्रभोदन पर कार्य ...घडो हिच ...संत सोपानकाकांच्या चरणी प्रार्थना ......
आज संध्याकाळ पर्यंत पाच लाख सबस्क्रायबर चा टप्पा पूर्ण होत आहे तरी माझ्याकडून माझ्या परिवारातर्फे चांडाळ चौकडी चा करामती टीमला कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद
🙏🙏🙏राम राम 🙏🙏🙏चांडाळ चाैखडीचया करामति, तूमचा सवां॔च मनामासून आभार,खरच कठीन आहे तूमच काम तरी तूमी ऊतिन॔रितया पार पाडता,बोलाव तेवड कमि आहे.शबद नाहीत तूमच कौतूक करायला येवड झकाााास काम तूमच.असेच हसवत रहा. 😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरोखर तुमच्या सर्व टिमचा खुप अभिमान वाटतो.....आणि विष्णु भारती सर बोलल्या प्रमाने आमचे संपूर्ण कुटूंब तुमचा प्रत्येक भाग एकत्र बसून पाहतो....या धावपळीच्या युगात रविवारीही कुटुंब एकत्र येण्याचा योग नव्हता....परंतु ते साध्य होत आहे केवळ तुम्हा सर्वांमुळे....त्यासाठी सर्वांचे मन:पुर्वक आभार....🙏👏👏👏
या संपूर्ण टीम चा पाहिला कार्यक्रम आम्हला आमच्या तहसीलदार साहेबांनी महसुल दिन निमित्त 2 ऑगस्ट 2019 ला आजोजित केलता फलटण ला, तेव्हा पासुम यांचा कार्यक्रम नित्यनेमाने सर्व एपिसोड पहात आसतो आम्ही सर्व, सर्व कलाकाराचे अभिनंदन खास करून बाळासाहेब, रामभाऊ🤘🤘
तुम्ही सगळे कलाकार लय भारी अभिनय करता.बाळासाहेबांच्या बायकोची भूमिका करणाऱ्या रोशनी मुळीक यांचा अभिनय खूप जास्त आवडला.त्या एकदम नैसर्गिक अभिनय करतात.👍👍
माझे लहानपण गावी गेले त्यामुळे चांडाळ चौकडीच्या करामती हा प्रत्येक भाग मी आवडीने पहातो . आपणास भरपूर प्रसिद्धी जगामध्ये मिळो हि सोमेश्वर चरणी प्रार्थना आहे .
चांडाळ चौकडी च्या करामती टिम अतिशय सुंदर टिम काम करतात. तुमच्या या बायोग्राफी ला माझा आवाज देण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल मी निवेदक कुमार देवकाते आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो विजय मोरे सर धन्यवाद .
मी कोणतीही वेब सिरीज अथवा चित्रपट , मालिका पहात नाही परंतु बाळासाहेब, रामभाऊ, पाटील ,आणि सुभाषराव यांचा अभिनय पाहून ही वेब सिरीज मी नक्की पाहतो खूप छान अभिनय करता तुम्ही सर्वजण विशेष करून बाळासाहेब आणि रामभाऊ
मी अमोल करूंद . शिक्षक आहे मी न विसरता आपले सर्वच्या सर्व भाग न चुकता बघत आलो आहे . आपली सर्वाचीच भाषा अस्सल गावरान असल्यामुळे सर्वाना ही वेबसिरीज आपली च वाटते . तुमी सर्व कलाकर आपलेच जवळचे वाटतात आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुमच्या माहितीसाठी सांगतो आणी गावाच्या माहितीसाठी साठी सांगतो आपली वेबसिरीज खुप खुप आवडते
आनंद झाला व्हिडिओ बघून .फक्त एक विनंती आहे तुम्ही सर्व जन वेब सिरिस बंद नका करू कधीच .आणी बाळासाहेब हे खूप भारी काम करतात त्यांची भूमिका तिच असुद्या बेवड्याची शुभाष राव .रामभाऊ .तिघ पण एक नंबर काम करतात .खूप खूप शुभेच्छां तुम्हाला व तुमच्या टीम ला
I have watched all the parts that are evergreen...I like watching Marathi actors doing well job without any big support and they are from rural area....All the best wishes to them and have a fruitful future ahead.......
राम भाऊ खूपच भारी वाटत आहे लॉकडाऊन च्या काळात मी गेली 5 दिवस तुमची मालिका पाहत आहे आज शेवटचा भाग पण बघितला खूप म्हणजे खूपच छान तुम्ही सगळेच छानसं काम केलं आहे विशेष करून बाळासाहेब यांनी खूपच हसवण्याचा काम केलं आहे
मी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात रहातो. शहरी भागात देखील आपला समाज प्रबोधन करणारा प्रत्येक भाग हा शिकवण देणारा आहे. बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाष राव ,सरपंच इतर सर्व पात्र खुप प्रभावी आहे. आपल्याला भावी वाटचालीच्या मनःपुर्वक शुभेच्छा.... प्रशांत ज्ञानेश्वर सुर्यवंशी (ठाणे)
सर्वाचे मनापासुन अभिनंदन मी या वेबसिरीज सर्व एपिसोड पाहिले खरच खुप भारी मला माझ्या काॅलेज काळातील मी केलेल्या नाटकाची पथनाट्याची आठवण येते कला ही कधीच मरु शकत नाही तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
जेव्हा पासून हि वेबसिरिज पहायला सुरुवात केली तेव्हा पासून रविवार कधी येईल आणि कधी वेबसिरिज बघायला भेटेल असे होते. या कलाकारांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे लोकांना खळखळून हसवण्यासाठी चांगले संदेश पोहचविण्यासाठी किती मेहनत घेतात. खुप छान वाटत या सर्व कलाकारांच काम बघून माझ्या घरी ही सर्वजण एकत्रितपणे ही वेबसिरिज बघतो. अशाच प्रकारे प्रेक्षकांना हसवत रहा. 👍👍
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले हे हरहुन्नरी कलाकार यांना आमचा सलाम आहे.... रविवार कधी येणार आणि तुमचा episode कधी येणार याची वाट पाहत असतो.... पाटील तुम्ही देखील खूप हाडामासाचे कलाकार आहेत .... पडण्याची भुमिका टाळा कारण आपल्या कडे शुटिंग चे ते सर्व साहित्य नाही पण तरीही आपण व्यवस्थित सर्व करतात थोडं काळजी पुर्वक एक विनंती आहे आपण समाज प्रबोधनाचे सर्व विषय अतिशय सुंदर घेतात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू हा विषय घ्यावा हि विनंती गावातील टाकून दिलेल्या खराब वस्तू तसेच सुभाषराव व रामभाऊ च्या घरातील खराब वस्तु बाळासाहेब मागणार रामभाऊ त्यांच्या style मध्ये देऊन टाकणार पण बाळासाहेब त्या वस्तूची रंगरंगोटी करून घरात सुंदर decoration करणार furniture घराबाहेर झोपाळा वगैरे वगैरे त्या वस्तूची किंमत ठरवुन विकायचं का काय करायचं ते आपल्या screept नुसार एक अतिशय मनापासून अपेक्षा आहे तुम्ही हा संदर्भ घेऊन काहितरी करावं🙏 टाकाऊ पासून टिकाऊ ओम साई राम भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खुप खुप यश मिळो ही साई चरणी प्रार्थना
तुमच्या सगळ्यांचं कितीही कौतुक करून सुद्धा ते कमी पडणार आहे....रामभाऊ, भरत साहेब, सुभाष सर, पाटील, सरपंच बाकी सगळेच कलाकार यांनी खुप छान काम करतात... आपली कलेची आम्हाला ही जाणीव आहे... आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन व गावाचे नाव मोठे करण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात... तुमच्या सगळ्यांची अशीच प्रगती होवो व महाराष्ट्रातला प्रत्येक कष्टाळु कलाकार असाच यशस्वी होवो ही मी प्रार्थना करतो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रशीद मुलाणी पुणे
तुमच्या सर्व जणांचे अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या सर्वांची करमणूक करून आम्हाला आनंदी ठेवता हसवता ♥️💯 तुम्हा सर्वांना पूर्ण देशभरातून असच प्रेम भेटत राहो ही इच्छा ♥️
🙏 सर्व टिमला माझा नमस्कार ...मी ..काय बोलणार...मी एवढे सागेंन की मी मोबाईल वर .You tub ..वर.फक्त तुमची..मालिका चांडाळ चौकडी..चा शोध घेत असतो... आणि मला मालिका पाहिल्या शिवाय करमत ही नाही..। आणि.. तुम्हाला सर्व टिम ला मनापासून शुभेच्छा..💐💐 आपली मालिका ..TV वर प्रसारित व्हावी...हि एक विनंती...
खरंच या तिघांनी मिळून जे केलं त्याला आपला सलाम पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक भगव्याम सुभेच्छा
खूपच छान कलाकार आहात तुम्ही , सलाम आहे तुमच्या अभिनयाला.
मटकीला मोड नाही चांडाळ चौकडी ला तोड नाही.
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव तुमच्यासारखे तुम्हीच
B R S
मी माझी बायको माझी आई आम्ही सर्वजण तुमचे सर्व बघतो रामभाऊ असतील बाळासाहेब असतील सुभाष असतील तुमच्या सर्वांचे एक्टिंग जबरदस्त टीव्ही सिरीयल बघत नाही पण तुमचा मंगळवारी जो एपिसोड तो आम्ही नक्की संध्याकाळी पाहतो पूर्ण फॅमिली असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Aho episode sunday la asto mangal vari nhi 😥😥😥
Nice
Tume kitey fiktay rav Sunday LA yetu teyncha episode kitey nalayk manus aahi haa rav
ए episode रविवारी येतो रे बाबा पाहत नसेल तरी काही हरकत नाही पण उगच फेकू नको
😂😂
Ayy नासक्यानो
हा भारी dialogue आहे
बाळासाहेब😂👆
रामभाऊ म्हणजे या बाळासाहेबच्या काळजाचा तुकडा हाय हे वाक्य प्रत्येक भागात एकदा तरी झाले पाहिजे 😎😎
बाळासाहेबांनसाठी एक like 🤩✌️
Y
@@prakashpulate9602 it is good actor🤞
Let hai pan thet aahem
Let hai pan thet aahe
th-cam.com/video/ypfUnKT3F9g/w-d-xo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
माऊली तुमच्या दोस्तीला सलाम.
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव,
Nice web series
चांडाळ चौघडी च्या करामती ही सीरियल खूप छान आहे आम्ही आम्ही सर्व कुटुंब एकत्र पाहतो. खूप महान आहे सारे कलाकार. खूप चंगली आहे तुमची सीरियल धनयवाद. भाग३३ ची वाट पाहतोय.
तुम्हाला सर्व चांडाळ चौकडी च्या कलाकारांना माझा मानाचा मुजरा सर्व कार्यक्रम अप्रतिम माझा १ नंबर आवडीचा कार्यक्रम म्हणजे चांडाळ चौकडी 🙏🙏
Hii मी शुभम आंधळे एक नाशिककर आहे, मी आणि आमचे सर्व कुटुंब तुमची वेब सिरीज दर रविवारी बघत असतो खूप मजा येते तुमची वेब सिरीज बघायला, तुम्ही अशीच प्रगती करा, लोक प्रबोधन करा आम्ही आहे तुमच्या पाठीशी 🙏🏼
खूपच छान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩😍 कमी वेळेत ५ लाखाचा टप्पा पूर्ण केल्या बद्दल सर्व टीमचे अभिनंदन✌️😍🚩 जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही कोल्हापूरी 🚩🙏
nice 👌
दुर्गाताई तुम्ही जर तुमच्या मुळ स्वभावाने इतक्या धीरोदत्त असाल तर तुमच्या कामाला शतदा सलामच ह्या पृथ्वीवरील कुठलाही मानव प्राणी तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला अपोजिट जाऊ शकत नाही
चांडाळ चौकडी मधील सर्वांचाच अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार जिवंत अभिनय ... विशेषतः रामराव ...बाळासाहेब ...पाटील... सुभाषराव... बाळासहेबांची पत्नी ... सरपंच ... गणा .... सर्वच लाजवाब ...
उत्कृष्ट लेखन व गावाकडच्या अस्सल विनोदी गंमतीजमती निखळ आनंद देऊन जातात ...
आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...
मी मिठसागरेकर नाना कासार
चांडाळचौकडीच्या करामती सव॔भाग बघीतले आहेत
मला खूप अभिमान वाटतोय माझ्या महाराष्ट्रातील माझी मराठी माणस माझा महाराष्ट्र घडविण्यासाठी जे काम करत आहेत त्यांना माझा मनाचा मुजरा
मला हा चांडाळ चौकडीचा कार्यक्रम फार आवडीने पहातो . सुभाषराव बाळासाहेब पाटील आणि मदने यांचे फार छान काम आहे .
अभिमान आहे की मराठी माणसे ही कमी नाहीत....
खूपच अप्रतिम ...
मानल राव....
चांडाळ चौकटी खरच मनापासून आभार मानतो बाळासाहेब रामभाऊ पाटील सरपंच सगळ्यांची काम खूप चांगले मध्ये खूप चांगले मनापासून केले त्यामुळे मग खूप ध आभार
*दिवा बोलत नाही त्याचा* *प्रकाशच त्याचा परिचय देतो..... आपल्या कडून शिकायला भेटत... आपल्या तिघांना ही माझा सलाम🤝🤝
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील सर खूप खूप सुंदर वेब सिरीज आहे आपण सर्वांचा खूप सुंदर अभिनय असून आपली खूप प्रगती हवी हीच अपेक्षा
तुम्ही सर्वांनी मराठी चांगला चित्रपट बनवावा हीच माझी इच्छा आहे.
तुम्हा तिघांचा अभिनय बघितल्यावर मला अशोक सराफ, सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण होते
kharac great aht
@@Vickypol17 राणा पैलवान त्यांच्या मिसेस चा रोल काय असेल चांडाळ चौकडी एकच नंबर
ही वेब सिरीज इतकी छान आहे बघाय चालू केले तर सपे पर्यंत हसूच आवरत नाही.बाळासाहेब व रामभाऊ ची जुगलबंदी तर नाद खूळाच
सर्व कलाकांरा विषयी कुतूहल होतं.ते आज आपल्या ह्या भागाच्या प्रकाशनामुळे पुर्ण झाले.
आपल्या सर्वांच्या कला अभिनय अफलातून आहेत.आपण गाव पातळीवरचे प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे हाताळता.
पाठीमागे आपण सादर केलेला एक भाग प्लाॅट खरेदी तील फसवणूक विषयीचा खुप आवडला.कारण आम्ही २२ लोक ह्या अनुभवातून गेलोय.मला मात्र हा भाग सत्यघटनेवरचाच वाटला.खरंच आपण लोकांचे खुप खुप प्रबोधन करत आहात असं वाटतेय काही वर्षांपूर्वी आम्ही हा भाग पाहीला असता तर आमची फसवणूक झाली नसती.
आपल्या जन प्रबोधनास खुप खुप शुभेच्छा !!!!
बाळासाहेब तुमच्या एन्ट्री चि वाट बघत बसतो तुमची एंट्री झाली की पहिल हसण्या पलीकडे काही सुचत नाही बघा 😀😀😀
तुमचे कॅरेक्टर अगदी दिमाखदार रूबाबदार आहे.
जबरदस्त 👍👍👍
आजाकडन बापाकड ४० एकर जमीन होती गावचा नाद पूर्न करज्ञासाटि त्यानी ३५ एकर विकलि त्यांचीच हीबी आवालाद हाय राहीलयाली ५ एकर फूकीन पन नादच पूरा करिन.कुनिपन नडा मंग.राम भाऊ महनतात राम भाव
Chamcham madhi vikli 😂😂😂😂😂
अर्रर्र...उरलेली भि फुकून टाक...बाळासाहेब
मी आपले ऐपीसोड रोज पाहतो मलाबाळासाहेबांची भूमिका चांगली वाटते तस आपण सर्वच चांगले काम करता शुभेच्छा भावी वाटचालीस आपणा सर्वाना पून्हा शुभेच्छा
एक नंबर कलाकार आहोत पुर्ण महाराष्ट्रात जी मानस कधी हासत नव्हती ती हसाय लागली खरे तळा गळातले कलाकार आहात चांडाळ चोकडीत रत्न जडीत हिरे आहेत प्रथकांचे मन जिंकले राव 👌 चांडाळ चौकडी पाहील्या शिवाय दिवस आमचा दिवस जातच नाही बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणी पाटील 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खरचं इतकी सुंदर आणि निरागस लोक ह्या जगात आहेत ह्याचा फक्त भास होता पण आपल्या रूपाने आज प्रत्यक्षात बघण्यात आले आज आपल्या ह्या मेहनतीला लाख लाख सलाम खरच तुम्ही स्वतः पण आनंदी सुखी निरोगी आयुष्य जगतच आहात त्याच बरोबर आनंद दिल्याने आनंद वाढला जातो हे आपल्या कडे बघून कळते खूप खूप मनापासून आभार
मराठी विश्व व्यापून टाकणारा वेब सिरीयल..... Thank you team gavran film production for entertaining us.......
मनोरंजनातून प्रबोधन करणारे ग्रामीण बाज असणारे सर्व कलाकार खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत . सर्वांचे मनापासून अभिनंदन....
एवढ्या लवकर 5 लाख subcriber पूर्ण करणारे फक्त्त तुम्हीच... तुम्ही सर्व कलाकार खुप छान काम करता.... येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा...... 💕👍👌🙏💯
Congratulations
Aww Nice
सामांन्यातले असामान्य ..कलावंत .......सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा .....आपणा कडून असेच समाज प्रभोदन पर कार्य ...घडो हिच ...संत सोपानकाकांच्या चरणी प्रार्थना ......
सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा. 💐💐💐💐💐
तुम्ही सगळे जण खुप छान एकटिंग करता आणि खूप चांगले काम करता, बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर
आज संध्याकाळ पर्यंत पाच लाख सबस्क्रायबर चा टप्पा पूर्ण होत आहे तरी माझ्याकडून माझ्या परिवारातर्फे चांडाळ चौकडी चा करामती टीमला कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद
🙏🙏🙏राम राम 🙏🙏🙏चांडाळ चाैखडीचया करामति, तूमचा सवां॔च मनामासून आभार,खरच कठीन आहे तूमच काम तरी तूमी ऊतिन॔रितया पार पाडता,बोलाव तेवड कमि आहे.शबद नाहीत तूमच कौतूक करायला येवड झकाााास काम तूमच.असेच हसवत रहा. 😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरोखर तुमच्या सर्व टिमचा खुप अभिमान वाटतो.....आणि विष्णु भारती सर बोलल्या प्रमाने आमचे संपूर्ण कुटूंब तुमचा प्रत्येक भाग एकत्र बसून पाहतो....या धावपळीच्या युगात रविवारीही कुटुंब एकत्र येण्याचा योग नव्हता....परंतु ते साध्य होत आहे केवळ तुम्हा सर्वांमुळे....त्यासाठी सर्वांचे मन:पुर्वक आभार....🙏👏👏👏
खूपच छान webseries आहे आणि सर्व कलाकार पण माझे आवडते कलाकार बाळासाहेब एकच नंबर तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
या संपूर्ण टीम चा पाहिला कार्यक्रम आम्हला आमच्या तहसीलदार साहेबांनी महसुल दिन निमित्त 2 ऑगस्ट 2019 ला आजोजित केलता फलटण ला,
तेव्हा पासुम यांचा कार्यक्रम नित्यनेमाने सर्व एपिसोड पहात आसतो आम्ही सर्व,
सर्व कलाकाराचे अभिनंदन खास करून बाळासाहेब, रामभाऊ🤘🤘
खूप छान रामभाऊ सुभाषराव भरतराव ...मी परभणीचा आहे आणि तुमची वेबसिरीज पाहतो खुप छान काम करता... तुम्ही...ग्रामिण भागातुन अफलातून करामती केल्या तुम्ही...
खरच tv शो पेक्षा मला तुमची वेबससिरीज परत परत पहायला आवडते.....👍👍👍👍👍
चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसेरिजच्या कलाकारांचा पडद्यामागचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे
असं वाटतंय की आपलीच माणसं आपलच कुटुंब आहे. मनापासून प्रेम.❤️❤️
तुम्ही सगळे कलाकार लय भारी अभिनय करता.बाळासाहेबांच्या बायकोची भूमिका करणाऱ्या रोशनी मुळीक यांचा अभिनय खूप जास्त आवडला.त्या एकदम नैसर्गिक अभिनय करतात.👍👍
तुमच्या सर्व टीमला माझा नमस्कार आणि त्यात बाळासाहेब नाद खुळा😍😍
माझे लहानपण गावी गेले त्यामुळे चांडाळ चौकडीच्या करामती हा प्रत्येक भाग मी आवडीने पहातो . आपणास भरपूर प्रसिद्धी जगामध्ये मिळो हि सोमेश्वर चरणी प्रार्थना आहे .
विष्णू भारती सर❤️आमच्या दौंडचा अभिमान 💪
1 नं आहे चांडाळ चौकडी च्या करामती
But the other
आमच्या बार्शी चे आहेत
खूप छान वाटलं. खूप हसवता मला बाळासाहेबाचा अभिनय खूप छान वाटतो.बाळासाहेब तुम्हाला मोठ्या पडद्यावर बगणयाचि अपेक्षा आहे.
चांडाळ चौकडी च्या करामती टिम अतिशय सुंदर टिम काम करतात. तुमच्या या बायोग्राफी ला माझा आवाज देण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल मी निवेदक कुमार देवकाते आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो विजय मोरे सर धन्यवाद .
धन्यवाद...!
मी कोणतीही वेब सिरीज अथवा चित्रपट , मालिका पहात नाही परंतु बाळासाहेब, रामभाऊ, पाटील ,आणि सुभाषराव यांचा अभिनय पाहून ही वेब सिरीज मी नक्की पाहतो खूप छान अभिनय करता तुम्ही सर्वजण विशेष करून बाळासाहेब आणि रामभाऊ
I never seen this type of great web series ever till days, great, it's wonderful and every Sunday I waited for it, Jai Maharashtra 🙏🙏🙏
मी अमोल करूंद . शिक्षक आहे मी न विसरता आपले सर्वच्या सर्व भाग न चुकता बघत आलो आहे . आपली सर्वाचीच भाषा अस्सल गावरान
असल्यामुळे सर्वाना ही वेबसिरीज आपली च वाटते . तुमी सर्व कलाकर आपलेच जवळचे वाटतात
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
तुमच्या माहितीसाठी सांगतो आणी गावाच्या माहितीसाठी साठी सांगतो आपली वेबसिरीज खुप खुप आवडते
मस्त अभिनय करता खूप आतुरता असते तुमच्या एपिसोड ची असच काम सुरु राहुद्या खूप हसतो आम्ही 👍👌👌
आनंद झाला व्हिडिओ बघून .फक्त एक विनंती आहे तुम्ही सर्व जन वेब सिरिस बंद नका करू कधीच .आणी बाळासाहेब हे खूप भारी काम करतात त्यांची भूमिका तिच असुद्या बेवड्याची शुभाष राव .रामभाऊ .तिघ पण एक नंबर काम करतात .खूप खूप शुभेच्छां तुम्हाला व तुमच्या टीम ला
पाटलांनी थोड इमोशनल केलं😭
खुप छान कलाकार आहे या वेबसिरिस मधले खुप मन जिंकली यांनी 🔥💯💯💯💯💯👌👌👌👌
सगळे कलाकार आणि त्यांना Support करणार्यांना मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
Great manle bua lawkar bhet hotil PARDESHI SPECIAL branch c.p.office Aurangabad 9823308555
एकच नंबर भूमीका आहे सगळ्यांची आपनास मनापासूण धंन्यवाद
Dislike naka re karu support kara aaplya mansanna😍😍😍👍👍👍
Barobar bhu
jaude hatachi sagli bot sarkihi natat
@@lighteningthunder4236 te tr kharach aahe re
th-cam.com/video/ypfUnKT3F9g/w-d-xo.html
गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
Ekdam kharr ahe.....evdhe harhunnari kalakaar hudkun pan sapadnaar nahit.... evergreen webseries......zakkkassss
1..no..👌🏻..Bala saheb..ram.bhau.&shubhash.rao.. tumchya sarkhe kalakar..aaj..paryet me kuthe pahilech nahit..👌🏻❤️🙏
1 नंबर माणुस हाय गावात
ये नासक्यानो बोलुन काय सगळ्या पुढारेची ईजताच घालवता राव बाळासाहेब तुमी
तुमची टिम एक नंबर आहेआज समाज्यात तुमच्या करामती शिवाय काहीही बघण्यात रस नाही दोन्ही ताईचे सुद्धा मनापासुन अभिनंदन चिञपट बघण्यात काहीही चव नाही
बाळासाहेबांसाठि. एक लाईक......💐💐💐
ऐक नबंर वेबसीरीज आहे ही नाद नाय करायचा आणि हो तुमच्या दोस्ती ला सलाम मांजा
I have watched all the parts that are evergreen...I like watching Marathi actors doing well job without any big support and they are from rural area....All the best wishes to them and have a fruitful future ahead.......
अप्रतिम शूटिंग बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव ,🙏🙏🙏
प्रेरणादायक जीवनप्रवास🙏🙏👏👏
राम भाऊ खूपच भारी वाटत आहे लॉकडाऊन च्या काळात मी गेली 5 दिवस तुमची मालिका पाहत आहे आज शेवटचा भाग पण बघितला खूप म्हणजे खूपच छान तुम्ही सगळेच छानसं काम केलं आहे विशेष करून बाळासाहेब यांनी खूपच हसवण्याचा काम केलं आहे
नाद करा पण बारामतीकरांचा कुठं तिन्ही कलाकारांना माझा नमस्कार 💐💐💐🙏🙏🙏
Rambhau Bharat Bhau shubhasbhau 1no
Mast chan
रोशनी मँडम तुम्ही खुप ग्रेट आहात.तुमचा स्वभाव मधा पेक्षा गोड वाटतो.आज ना उद्या तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.खुप छान काम करता.
मस्तचं काम करतात सगळे....❤
मी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात रहातो. शहरी भागात देखील आपला समाज प्रबोधन करणारा प्रत्येक भाग हा शिकवण देणारा आहे. बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाष राव ,सरपंच इतर सर्व पात्र खुप प्रभावी आहे. आपल्याला भावी वाटचालीच्या मनःपुर्वक शुभेच्छा....
प्रशांत ज्ञानेश्वर सुर्यवंशी (ठाणे)
कलाकाराची कला कधीच लपून राहत नाही.
"एकनंबर माणूस आहे गावात" 😂😂😂
सर्व कलावंताचे मनापासुन अभिनंदन.तुमच्या कार्यला असीच भरभारी मिळो ही ईश्वर चरणी प्राथना.
धन्यवाद
ही dislike करणारी माकडं kon aahet
भावांनो सपोर्ट प्लीज मराठी 💝🚩
सर्वाचे मनापासुन अभिनंदन मी या वेबसिरीज सर्व एपिसोड पाहिले खरच खुप भारी मला माझ्या काॅलेज काळातील मी केलेल्या नाटकाची पथनाट्याची आठवण येते कला ही कधीच मरु शकत नाही तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
आम्ही दररोज ही वेब सिरीज बघत असतो माझे गाव मंगळवेढा
जेव्हा पासून हि वेबसिरिज पहायला सुरुवात केली तेव्हा पासून रविवार कधी येईल आणि कधी वेबसिरिज बघायला भेटेल असे होते. या कलाकारांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे लोकांना खळखळून हसवण्यासाठी चांगले संदेश पोहचविण्यासाठी किती मेहनत घेतात. खुप छान वाटत या सर्व कलाकारांच काम बघून माझ्या घरी ही सर्वजण एकत्रितपणे ही वेबसिरिज बघतो. अशाच प्रकारे प्रेक्षकांना हसवत रहा. 👍👍
Rambhavu chi ti ak acting lay bhari aahe ....khandanacha etihas😂😂
Ho na..
खरंच
1नंबर वेब सिरीज ज्याचा प्रत्येक भागाची वाट आम्ही लातूरकर पाहत असतो.सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
मोरे परिवार अकोले कडून हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤
अकोले जि.अहमदनगर महाराष्ट्र
खाली बघ डोळच काडीन
१ नं बाळासाहेब ❤
१नं डायलॉग आहे👌👌✌
प्रत्येक एपिसोड मागे ५ मिनिट पडद्या मागच्या गोष्टि दाखवा विनंती
आपलाच .......चाहता वर्ग
Ho aavdel aamhala
Ho
Ho khup chan vatel baghayla
खुपच सुंदर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले हे हरहुन्नरी कलाकार यांना आमचा सलाम आहे.... रविवार कधी येणार आणि तुमचा episode कधी येणार याची वाट पाहत असतो.... पाटील तुम्ही देखील खूप हाडामासाचे कलाकार आहेत .... पडण्याची भुमिका टाळा कारण आपल्या कडे शुटिंग चे ते सर्व साहित्य नाही पण तरीही आपण व्यवस्थित सर्व करतात थोडं काळजी पुर्वक
एक विनंती आहे आपण समाज प्रबोधनाचे सर्व विषय अतिशय सुंदर घेतात
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू हा विषय घ्यावा हि विनंती
गावातील टाकून दिलेल्या खराब वस्तू तसेच सुभाषराव व रामभाऊ च्या घरातील खराब वस्तु बाळासाहेब मागणार रामभाऊ त्यांच्या style मध्ये देऊन टाकणार पण बाळासाहेब त्या वस्तूची रंगरंगोटी करून घरात सुंदर decoration करणार furniture घराबाहेर झोपाळा वगैरे वगैरे त्या वस्तूची किंमत ठरवुन विकायचं का काय करायचं ते आपल्या screept नुसार
एक अतिशय मनापासून अपेक्षा आहे तुम्ही हा संदर्भ घेऊन काहितरी करावं🙏 टाकाऊ पासून टिकाऊ
ओम साई राम
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खुप खुप यश मिळो ही साई चरणी प्रार्थना
सरपंच बाळासाहेब 😘😘😘😘😘
@Manjushri Jagtap भिगवण इंदापुर पुणे
@@wrestler784 😂😂😂😂
अप्रतिम...सलाम तुमच्या कार्याला अन् मैत्रीला...रामभाऊ..बाळासाहेब..पाटील १ नं 👌👍👍🙏
Dislike करणाऱ्यांना नरकात फिक्स जागा आहे 😡😂😂
हो नक्कीच
Aho te Marathi manas nahit
ज्याला dislike करायचे त्याला करुद्या....खरं सोनं चिखलात पण चमकत राहातं
बरोबर
माज्या मनातलं बोलां भावा नरकातच जागा आहे त्यानला Dislike करनार्यानला
तुमच्या सगळ्यांचं कितीही कौतुक करून सुद्धा ते कमी पडणार आहे....रामभाऊ, भरत साहेब, सुभाष सर, पाटील, सरपंच बाकी सगळेच कलाकार यांनी खुप छान काम करतात... आपली कलेची आम्हाला ही जाणीव आहे... आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन व गावाचे नाव मोठे करण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात... तुमच्या सगळ्यांची अशीच प्रगती होवो व महाराष्ट्रातला प्रत्येक कष्टाळु कलाकार असाच यशस्वी होवो ही मी प्रार्थना करतो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रशीद मुलाणी
पुणे
सर्व कलाकार मस्त आहेत👌👌👌
सर्व कलाकार खूप सुंदर भूमिका करतात . तुम्हा सर्वांना शुभेच्छा .
तुमच्या सर्व जणांचे अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या सर्वांची करमणूक करून आम्हाला आनंदी ठेवता हसवता ♥️💯
तुम्हा सर्वांना पूर्ण देशभरातून असच प्रेम भेटत राहो ही इच्छा ♥️
खुप छान आशीच प्रगती करत रहा
पाटील चे रोड करणारे काका चे आयकुन डोळ्यात पाणी आलं राव
खुप छान खुप मेहनत घेत आहेत राव तुम्ही
एक नंबर सुभा ष राव
खूप सुंदर तुम्ही लोक उभ्या महाराष्ट्राला हसवत आहात
🙏 सर्व टिमला माझा नमस्कार ...मी ..काय बोलणार...मी एवढे सागेंन की मी मोबाईल वर .You tub ..वर.फक्त तुमची..मालिका चांडाळ चौकडी..चा शोध घेत असतो... आणि मला मालिका पाहिल्या शिवाय करमत ही नाही..।
आणि.. तुम्हाला सर्व टिम ला मनापासून शुभेच्छा..💐💐
आपली मालिका ..TV वर प्रसारित व्हावी...हि एक विनंती...
🙏आपल्यावर झालेल्या टिकेला घाबरू नका कारण टिकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात टिकतो 🙏
Khup chan
अप्रतिम कलावंत आहेत...आपल्या "चांडाळ चौकटीच्या करामतीच्या" पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
We are proud of you and those who are proud plz like..
खरच तुमच्या कलेला महाराष्ट्रात कुटच तोड नाही......
मी तुमच्या serial che episode baghto...sarv mandali bhumika ek number kartat
सर्व कलाकार खूप उत्कृष्ट काम करतात. आणि आपल्या कडून खूप काही शिकण्या सारख आहे, तुम्हा सगळ्याची खूप प्रगती होत जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.