Roshani Mulik
Roshani Mulik
  • 77
  • 2 365 821
गाणगापुर आणि अक्कलकोट दर्शन🙏🙏Roshani Mulik Vlogs #travelvlog
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक.
मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा.
Gangapur ani Akkalkot Darsha
गाणगापुर आणि अक्कलकोट दर्शन🙏🙏
Roshani Mulik Vlogs
#roshanimulik
#travelvlog
More Useful Links :
Follow me on Instagram: roshanimulik12
Like me on Facebook: profile.php?id=100042314505049
มุมมอง: 1 005

วีดีโอ

FERRERO कंपनीचा family day आणि sony marathi वरील कलाकारांचा सहभाग..🎉🎉@RoshaniMulik
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #marathivlogger #roshani...
चैत्रालीच्या Birthday चं Celebration ...🎂🎂@RoshaniMulik
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील माझा प्रवास | चांडाळ चौकडीच्या करामती फेम - दुर्गा | Chandal Chaukadichya Karamati Fame - Durga नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्...
चैतन्य च्या birthday चे surprise🎉
มุมมอง 800ปีที่แล้ว
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील माझा प्रवास | चांडाळ चौकडीच्या करामती फेम - दुर्गा | Chandal Chaukadichya Karamati Fame - Durga नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्...
नवरदेवाची खरेदी..@RoshaniMulik
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว

कसा झाला वर्षाचा शेवट?🤔आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐@RoshaniMulik
มุมมอง 6762 ปีที่แล้ว
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील माझा प्रवास | चांडाळ चौकडीच्या करामती फेम - दुर्गा | Chandal Chaukadichya Karamati Fame - Durga नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्...
चैतन्यला मिळाले गिफ्ट म्हणून आनंदाने वाजवले Piano Song🎹🎶.. @RoshaniMulik
มุมมอง 6842 ปีที่แล้ว
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील माझा प्रवास | चांडाळ चौकडीच्या करामती फेम - दुर्गा | Chandal Chaukadichya Karamati Fame - Durga नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्...
School Gathering आणि gathering मधील गमतीजमती😂..@RoshaniMulikVlogs
มุมมอง 5312 ปีที่แล้ว
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील माझा प्रवास | चांडाळ चौकडीच्या करामती फेम - दुर्गा | Chandal Chaukadichya Karamati Fame - Durga नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्...
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं..ज्योतिबा तळी🙏🙏@RoshaniMulik
มุมมอง 3K2 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #marathivlogger #roshani...
श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी व ज्योतिबा दर्शन..🙏🙏@RoshaniMulik
มุมมอง 5702 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #marathivlogger #roshani...
श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी आणि गोंदवले देवदर्शन...🙏🙏@RoshaniMulik
มุมมอง 4572 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #marathivlogger #roshani...
कोणी शिकवली मला ॲक्टिंग?आणि कोणा मुळे मी वेबसिरीज मध्ये आले? @RoshaniMulik
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #chandalchaukdichyakaram...
लक्ष्मी पूजनची खरेदी आणि आमच्या घरचे लक्ष्मी पूजन🙏🪔..@RoshaniMulik
มุมมอง 6632 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #chandalchaukdichyakaram...
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🪔🪔@RoshaniMulik
มุมมอง 8252 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #chandalchaukdichyakaram...
माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळाले डबल सरप्राइज गिफ्ट..😊 @RoshaniMulik
มุมมอง 4.8K2 ปีที่แล้ว
नमस्कार 🙏🏻 मी रोशनी विजय मुळीक. गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मी बाळासाहेबांच्या बायकोचे (दुर्गा) पात्र साकारले आहे. मी आशा करते कि हा विडिओ तुम्हाला आवडेल. विडिओ कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स च्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज साठी Roshani Mulik Vlogs हा युट्युब चॅनेल सब्सक्राईब करा. #chandalchaukdichyakaram...
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐💐@RoshaniMulik
มุมมอง 2.3K2 ปีที่แล้ว
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🙏🙏💐💐@RoshaniMulik
आम्हाला मिळाला नवरात्रीत आरतीचा मान..#Navratri Vlog @RoshaniMulik
มุมมอง 8042 ปีที่แล้ว
आम्हाला मिळाला नवरात्रीत आरतीचा मान..#Navratri Vlog @RoshaniMulik
घरच्या घटाचे आणि महालक्ष्मीचे दर्शन🙏 ..गोंधळी काकांनी गायलेली आरती.@RoshaniMulik
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
घरच्या घटाचे आणि महालक्ष्मीचे दर्शन🙏 ..गोंधळी काकांनी गायलेली आरती.@RoshaniMulik
बारामतीतील तुळजाभवानी मातेला का म्हणतात माळावरची देवी ऐका बाबांच्या तोंडून.🙏@RoshaniMulik
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
बारामतीतील तुळजाभवानी मातेला का म्हणतात माळावरची देवी ऐका बाबांच्या तोंडून.🙏@RoshaniMulik
जागतिक कन्या दिनानिमित्त मुगाच्या डाळीची भजी खास माझ्या कन्येसाठी..Moong Dal Bhaji Recipe
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
जागतिक कन्या दिनानिमित्त मुगाच्या डाळीची भजी खास माझ्या कन्येसाठी..Moong Dal Bhaji Recipe
जेव्हा जे खावे वाटते ते तेव्हा खावे त्यासाठी वेळ काळ बघायची नाही😄..(जिभेचे चोचले)
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
जेव्हा जे खावे वाटते ते तेव्हा खावे त्यासाठी वेळ काळ बघायची नाही😄..(जिभेचे चोचले)
आमच्या घरच्या गणपती बाप्पाचे विसर्जन..🙏🙏@RoshaniMulik
มุมมอง 3.8K2 ปีที่แล้ว
आमच्या घरच्या गणपती बाप्पाचे विसर्जन..🙏🙏@RoshaniMulik
बघा monkey बनुन आमच्या घरी कोण आलंय..🐵😍@RoshaniMulik
มุมมอง 9612 ปีที่แล้ว
बघा monkey बनुन आमच्या घरी कोण आलंय..🐵😍@RoshaniMulik
आमच्या घरची सत्यनारायण पुजा..🙏🙏@RoshaniMulik
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว

मी स्वतः गणपती बाप्पा साठी गायले सुंदर गीत.. तुच सुखकर्ता तुच दुःखहर्ता 🙏🙏🌺@RoshaniMulik
มุมมอง 2.5K2 ปีที่แล้ว
मी स्वतः गणपती बाप्पा साठी गायले सुंदर गीत.. तुच सुखकर्ता तुच दुःखहर्ता 🙏🙏🌺@RoshaniMulik
पूर्ण विधिपूर्वक गणपती बाप्पाची स्थापना ..🙏🙏
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
पूर्ण विधिपूर्वक गणपती बाप्पाची स्थापना ..🙏🙏
पूर्ण झालं Ganpati decoration..🌺🙏 कसं वाटलं नक्की सांगा..Decoration Vlog
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
पूर्ण झालं Ganpati decoration..🌺🙏 कसं वाटलं नक्की सांगा..Decoration Vlog
बाप्पाच्या आगमनाची तयारी..@RoshaniMulik
มุมมอง 33K2 ปีที่แล้ว
बाप्पाच्या आगमनाची तयारी..@RoshaniMulik
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आल्या मुळे बनवला घरच्या घरी डोसा..
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आल्या मुळे बनवला घरच्या घरी डोसा..
🇮🇳Sare Jahan Se Achha Hindustan Hamara🇮🇳 | Piano Cover | My Son Chaitanya..
มุมมอง 3992 ปีที่แล้ว
🇮🇳Sare Jahan Se Achha Hindustan Hamara🇮🇳 | Piano Cover | My Son Chaitanya..

ความคิดเห็น

  • @PriyaChavan-b9q
    @PriyaChavan-b9q หลายเดือนก่อน

    Yelkot yelkot jai mlhar

  • @mayurpatil7745
    @mayurpatil7745 หลายเดือนก่อน

    मला ताई बोलायचं आहे पर्सनल

  • @yogeshjamdade9410
    @yogeshjamdade9410 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई

  • @yogeshjamdade9410
    @yogeshjamdade9410 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई

  • @deepaktapkire3929
    @deepaktapkire3929 3 หลายเดือนก่อน

    Tumchy शिवाय balasheb दारू sodnar नाही तुम्ही परत या

  • @pankajtryambake4066
    @pankajtryambake4066 3 หลายเดือนก่อน

    Mi aaj paryant ekahi episode pahayacha sodla nahi pn ata pahanar nahi chandal choukadichya karamati

  • @रवीसोलकर-द8छ
    @रवीसोलकर-द8छ 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे ताई

  • @kishoryadav5163
    @kishoryadav5163 3 หลายเดือนก่อน

    Tai tumhi part ye

  • @pandurangkhune195
    @pandurangkhune195 3 หลายเดือนก่อน

    Tai tumhi परत या...

  • @balajir.digole3448
    @balajir.digole3448 3 หลายเดือนก่อน

    सरल सरल तुझी चुक हाय..... जे चाललय ते योग्य करायचं असत ..... तु तितकी शहानी हाय का चॅनल काढायला...! तुला कसं ठेवतील . बस आता दुसर्‍याचा उकिरडा उकरत. आणि बालासाहेबाच्या बायकोच्या भुमिकेत तु सुट नाहीये. तुला लाथ मारून हाकालला पाहिजे होतं. आत्ताची बाला साहेबांची दुर्गा तुज्यापेक्शा सुंदर भुमिका आहे.

  • @gauta4mpagare686
    @gauta4mpagare686 4 หลายเดือนก่อน

    Tumche kam khup Cagle ahe

  • @FattuShaikh-h2j
    @FattuShaikh-h2j 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही लवकर या

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 4 หลายเดือนก่อน

    राजकारण असेल तर वेब सिरीज बंद करा.

  • @UmashKale-w9o
    @UmashKale-w9o 4 หลายเดือนก่อน

    याच उत्तर मी सुभाराव ला विचार नार

  • @UmashKale-w9o
    @UmashKale-w9o 4 หลายเดือนก่อน

    Tayi ghyA smjun kahi

  • @vaibhavkokate1110
    @vaibhavkokate1110 4 หลายเดือนก่อน

    सुदामराव नेवासे आसेच थोडे जळके दिस्त्यात

  • @LakshmanGawade-q7k
    @LakshmanGawade-q7k 4 หลายเดือนก่อน

    Tai.khup.chan.bhumika.pan.ahankar.nako.shobhimanchs .Jay.maharastra

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 4 หลายเดือนก่อน

    Maj aala aasel tyana sodun dya tai parameshvar aaplya pathishi aahe

  • @BarhamaKarhale
    @BarhamaKarhale 4 หลายเดือนก่อน

    ताई यांच्या गर्वाचा हरण होणार काळजी करू नका

  • @amitshibe6206
    @amitshibe6206 4 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे काम खूप छान काम होते प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली की असेच होते लवकरच भेट होईल आपली काळजी नका करू तुम्ही लवकरच मोठ्या पडद्यावर दिसाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DnyaneshwarBhadagare-rn3mm
    @DnyaneshwarBhadagare-rn3mm 4 หลายเดือนก่อน

    दिसत तस नसत.

  • @DigambarKolhe-r8b
    @DigambarKolhe-r8b 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खुपच भुमीका छान केली. तुमच बोलन खुप खुप गोड आहे.

  • @GaneshShinde-d4r
    @GaneshShinde-d4r 4 หลายเดือนก่อน

    Tumhi khoop bhari kam karta

  • @sunilgawade4036
    @sunilgawade4036 4 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब बाल्य सुभाषराव रामभाऊ यांना विनंती आहे की कलाकार ईतर सुधा तुमच्याच तोडीचे आहेत

  • @premkolhe7098
    @premkolhe7098 4 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ मस्त होते तुमचे ताई तुम्ही पाहिजे होते व्हिडिओमध्ये

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 4 หลายเดือนก่อน

    खूप छान तुमची एक्टिंग

  • @dnyaneshwarlatake6479
    @dnyaneshwarlatake6479 4 หลายเดือนก่อน

    जोतिबाचा नावानं चांगभलं. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 หลายเดือนก่อน

    ज्या प्रमाणे लागिर झालं मधील विदया साळवी -मामी यांच्या प्रमाणे जीव ओतून आपण काम करत होता, एवढं च मी म्हणू शकतो, रश्मी वैनी

  • @P_Series_81
    @P_Series_81 5 หลายเดือนก่อน

    दुर्गा ताई तुमचे बरोबर आहे

  • @ajaydhilpe-pj2tk
    @ajaydhilpe-pj2tk 5 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही परत या बाळासाहेब

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @akshayrajedaundkarpatil
    @akshayrajedaundkarpatil 5 หลายเดือนก่อน

    Sodun Sare Geli Ka re Balasaheb Aathavn kadhat aahe ❤❤

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037 5 หลายเดือนก่อน

    You are.. right

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 5 หลายเดือนก่อน

    छान काम करत होता ताई

  • @nitinthange7284
    @nitinthange7284 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @आकाशखरात-व2प
    @आकाशखरात-व2प 5 หลายเดือนก่อน

    शेवटी दुर्गा ताई तुमचेच व्हिडिओ बाहेर

  • @सिद्धनाधजोगी
    @सिद्धनाधजोगी 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमी चागला मुदा माडला आहे आणी तीघानी चुक सुधारना करावी

  • @AshokPimple-gn3oz
    @AshokPimple-gn3oz 5 หลายเดือนก่อน

    काही नाही उंची आणि पैसा

  • @AmitBegade-xw5ye
    @AmitBegade-xw5ye 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही परत या ताई सिरीज मध्ये

  • @prakashmulik1961
    @prakashmulik1961 5 หลายเดือนก่อน

    Barabar

  • @prakashmulik1961
    @prakashmulik1961 5 หลายเดือนก่อน

    Barabar

  • @SalmanShaikh-m8m
    @SalmanShaikh-m8m 5 หลายเดือนก่อน

    बेब सिरीयल मोठी आहे पण मान अपमान होत रहातात

  • @SalmanShaikh-m8m
    @SalmanShaikh-m8m 5 หลายเดือนก่อน

    मी मोठा का त

  • @vilasmujumale9939
    @vilasmujumale9939 5 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान अभिनय करत होता तुम्ही तुमच्या बरोबर खर चुकीचे वागले

  • @shivamdairysolutions2540
    @shivamdairysolutions2540 5 หลายเดือนก่อน

    अशी बी बेचव झाली ही सीरिज, मी पाहणं सोडून दिलं

  • @datajiraokore1711
    @datajiraokore1711 6 หลายเดือนก่อน

    कोलल तुला ह्यांनी.

  • @SarangdharKotule-gl7qf
    @SarangdharKotule-gl7qf 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान छान ताई

  • @vijaypatil4600
    @vijaypatil4600 7 หลายเดือนก่อน

    ताई, आपला अभिनय खूप छान आहे, होता पण आपण त्या सिरीज मध्ये आता का दिसत नाहीत

  • @SarangdharKotule-gl7qf
    @SarangdharKotule-gl7qf 7 หลายเดือนก่อน

    ताई खर्‍याची दुनिया नाही खरंच चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येत ताई तुमचं कोणचं चैनल आहे ते कमेंट मध्ये सांगा