खेतवाडी गणपती | गिरगाव गणपती | गणपती बाप्पा मोरया | गणपती दर्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • खेतवाडी १३ गणपती | गिरगाव गणपती | गणपती बाप्पा मोरया | गणपती दर्शन #mumbai #bappa #darshan #vlog
    खेतवाडी तेरा गणपती व गिरगाव गणपतीचे दर्शन 🙏❤️
    खेतवाडी ला जाण्यासाठी तुम्हाला ग्रँड रोड रेल्वे स्टेशनला यावे लागते तिथून ईस्ट बाजूने बाहेर सरळ पुढे आल्यावर सिग्नल पासून उजव्या साईडला वळावे तिथे तुम्हाला खेतवाडी पाहायला मिळेल तिथे तुम्हाला टोटल 13 गणपतीचे दर्शन होते हे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला 900 मीटर अंतरावरच गिरगाव ही ठिकाणे गेलो तुम्हाला इथे गिरगावचा महाराजा व गिरगावचा राजा याचे दर्शन होते व तसेच इथे मुंबईचा सर्वात पहिला गणपती लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथे 1893 साली स्थापन केली होती त्याही मूर्तीचे दर्शन होते 🙏😊
    पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात जय शिवराय 🙏🚩😊

ความคิดเห็น •