घाटातली शर्यत आणि छकडी शर्यत मध्ये हा फरक असतो भावा | Bailgada Sharyat | Vishaych Bhari |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- घाटातली शर्यत आणि छकडी शर्यत मध्ये हा फरक असतो भावा | Bailgada Sharyat | Vishaych Bhari | #बैलगाडाशर्यत
मंडळी आजवर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या बऱ्याच हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी बैलांचे शर्यतप्रवास सांगितलेलेयेत आन इथून पुढं बी सांगणारय. पण आज मी तुम्हाला लोकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बैलगाडा शर्यती भरवल्या जात्यात त्येंची माहिती सांगणारंय. या शर्यतीचे प्रकार तुम्हाला दोन व्हिडीओमधून पाहायला मिळतील. ही सगळी माहिती तुमच्यासाठी महत्वाचीय.. त्यामुळं व्हिडीओ पूर्ण बघा...
आमचे अजून काही व्हिडीओज :
1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• Naad Haay Hyo Maaj Bha...
2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
• ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
• मालकाची इज्जत वाचवणारा...
4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
• शर्यत क्षेत्रातला किंग...
5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
• सोनारपाड्याचा सोन्या श...
6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
• जिंतीच्या सोन्याचं नाव...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#bailgadasharyat #vishaychbhari
#mahibyabail #mahibyabailstory #mahibyabailmulakhat
#mothalakshya #छोटालक्ष्या #मोठालक्ष्या #विषयचभारी
#chotalakshyamulakhat #chotalakshyavishaychbhari #vishaychbhari
#sonarpadyachasonyainterview #sonya5050 #सोन्या५०५० #सोन्या5050 #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat
दादा खूप म्हणजे खूप भारी माहिती मिळाली...❤️🔥🚩
त्याचबरोबर कळंबीच्या हिंद्केसरी सोन्या व बावऱ्या बैलाची मुलाखत अवश्य घ्या
तालुका खटाव जिल्हा सातारा
घाट मऊ मातीचा नसतो शेठ. बैल पळून पळून फुफाटा होऊन माती मऊ होते. पण पुन्हा पाणी मारून घाट चेपला जातो. कारण मऊ माती असल्या वर बैलांनाला ग्रीप नाय भेटत.. घाट निबार असावा लागतो.🚩
राजूशेठ जवळेकर यांच्या मन्या ची मुलाखत दाखवा
खटाव तालुका बैलगाडा शर्यतीची पांढरी आहे...
एकूण 5 हिंदकेसरी मैदाना पैकी
सातारा जिल्हा 3 हिंदकेसरी मैदाने.
खटाव तालुक्यात 2 हिंदकेसरी मैदाने आहेत.
पुसेगाव. ता.खटाव जिल्हा सातारा
पेडगाव.ता.खटाव जिल्हा सातारा
कोरेगाव ता.कोरेगाव जिल्हा सातारा
माळशिरस ता.माळशिरस जिल्हा सोलापूर
वडकी जि.पुणे
विदर्भातील पटावर संपूर्ण माहिती चा व्हिडीओ बनवा
खटाव तालुका पंढरी बैलगाड्यांची ❤
Amchya vinanntila man deun video banvlya baddal dhanyavad dada🙏
आम्ही राहुरीकर...
घोडाबैल शर्यत..
आमच्या भागात पब्लिक साईट ने पळणाऱ्या बैलाला खूप डिमांड असते...
🙏🙏🤘🤘
आमच्या बुलढाणा ला शंकर पट हा प्रकार आहे सेकंद पॉइंट वर बैल पळतात
आमच्याकडे घोडबैल शर्यत भरतात. यामध्ये बक्षीस कमी असतं.पण पाहायला मज्या मात्र खूप येते.🔥⚡🦁😊
👑आहो दादा एकदा विनोद काकाच्या दबंग ची मुलाखत घ्या 🙏🏼
खूप छान माहिती👌👌.
नादखुळा घोडा बैल शर्यत ...आम्ही नाशिक कर
गौतम काकडे भैया यंचा नंदया याचा शर्यत प्रवास सांगा please 🥺
आम्ही यवतमाळ कर आमच्या भागात शंकरपट शर्यत असते
मावळ किंग ओम्या♥️
मस्त खुप छान मुलाखत ❤
विदर्भ मध्ये भंडारा गोंदिया जिल्हा मध्ये पण शंकरपट भरतो
भारी माहिती दिली
छान माहिती सर
दादा प्लीज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील राम हरी शेठ यांचा वाऱ्या बैलाची कहाणी सांगा त्याने त्याच्या काळात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाव केलं होतं
पुढच्या व्हिडिओ मध्ये बैल गाडी तंडा हा प्रकार पण सांगा ..
कोकण भागात (रायगड आणि रत्नागिरी) समुद्रा वर होणाऱ्या शर्यती बद्दल नाही सांगितलं तुम्ही...२-३ किमी अंतर असतं शर्यतीत..एकदा ही माहिती नक्की द्या..🙏🙏
कोल्हापूर साईटच्या चिखल गोठा शर्यत राहिली
कोल्हापूर भारतील लाबं पट्टा शर्यतीवर विडीओ बनवा
आदत हिंदकेसरी पालवे साहेब यांच्या nandychi मुलखात घ्या
वाठार कॉलनीचा हिंदकेसरी सायबा यांचा शर्यत प्रवास सांगा.
Kadak
Nad🤞🏇🐂
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील वाऱ्याची कहाणी सांगा
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Sagli bhagatil bail gadi shryat dakhavaki❤❤❤
योगेश माने म्हासुर्णेकर रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏
दादा चावरेकरी आणी धुरेकरी
Dada kolhapur side la General midan aste
कोकण चिकल गुट्टा सांगायचं राहिला की ❤️😀
हिंदकेसरी पांडुरंग शेट किसनराव काळे यांची मुलाखत घ्या
हिंदकेसरी बिर्ज्या आणि binjod किंग वादळ ची घ्या
शंकर पट यावर व्हिडीओ बनवा
दादा ड्रायव्हरचा शर्यतप्रवास सांगा
मुंबई ची बिनजोड शर्यत ची माहिती सांगा
आशिष बाळा राम पाटील आदई पनवेल chya बीरज्या ची मुलखात घ्या
सांगली भागातील बैलगाडी शर्यत दाखवावे
कोल्हापूर आणि महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील लांब पल्याच्या बैलगाडी व घोडा गाडी शर्यतीची माहिती दाखवा
त्यात मजा नाही... लय बोर शर्यत
😍🙏🏻
बकासुर चा विडिओ बनवा 🙏🙏
✌️✌️✌️👌👌👌
बैल एका बाजूने आणि घोडा दोन्ही बाजूंनी पळणार म्हणजे काय ते समजावून सांगा🙏🙏🙏
Talegaon Dashasar shankar pat khup motha pat aahe Vidarbhat
१२००अंतर,कितिवेलातगाढतात
dada tester chi mulakhat gha na
भाऊ मी सिन्नरमधील आहे आमच्या इकडे घोडबैल शर्यत असते
बैलगाडा शर्यत कितना मीटर रहता है
ह्याचात आमच्या खेड तालुक्यात असणारी ४बैल १ घोडी
Hi नमस्कार आमच्या अलीबाग रोहा मुरुड मानगाव मधली छकडी शर्यत दाखवा ना
भारत ची मुलाखत घ्या ना राव
कोल्हापुरातील म्हैशिंची शर्यत आणि कुत्र्यांच्या शर्यतीबद्दल माहिती द्या
Pappu sheth sarode speed king pandhari
बैला वरती गाडी कशी बांधतात ते दाखवा
Bakusur chai mahiti saga na
लवकरच सांगणारय
दादा आमच्या गवाकडचा पट वेगड आहे गडचिरोली तुमी मला काल करा मी तुमाला सारी माहीत देतो
निशाण बैल
भाऊ. बिनजोड शर्यत म्हणजे काय. या विषयी सांगा ना. हा शब्द कायम ऐकतो आम्ही तुमच्या वीडियो मध्ये. पण या बद्दल काही माहिती नाही..
नक्कीच
70 te 80 kilo nahi raht vajan bhava ky pn nko sangu
नीट माहिती द्या अपूर्ण माहिती नका देत जाऊ.
गट,
सेमी फायनल
फायनल.
कोण सांगणार
Hindkseari aadai panvechya birjya chi mulkhat ghya
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
भारत ची मुलाखत घ्या ना राव
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe