Bailgada Sharyat History: खंडोबाची यात्रा, Manya Bail ते Thar बक्षीस, घाटातली शर्यत कशी बदलत गेली ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #BolBhidu #BailgadaSharyat #ManyaBail
मन्याभाई, बैलगाडा शर्यतीत पळणारा एक बैल. त्याच्या निधनानंतर खेडमध्ये त्याला शेवटचं पाहण्यासाठी गर्दी झाली, एखादं घरातलं माणूस जावं अशी लोकं रडली, अंत्यसंस्कारावेळी लाखो लोक जमा झाले, त्याचं स्मारक बांधलं, दशक्रिया विधी केला, त्यासाठी आलेले नेतेही भावुक झाले, बैलगाडा शर्यतीतला एक मुका जीव सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या शौकिनांच्या गळ्यातला ताईद ठरला होता.
पण एका बैलावर लोकं एवढा जीव लावतात, त्याला १२ सेकंद पळण्यासाठी बघायला वेळात वेळ काढून हजर राहतात, शर्यतीला लाखोंची गर्दी होते, लाखोंची बक्षीसं मिळतात, असं या बैलगाडा शर्यतीत असतं काय ? महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यात हे वेड पसरलं कसं ? सुरुवात, बंदी, कायदेशीर लढाई ते आत्ताचं ग्लॅमर बैलगाडा शर्यतींचा संपूर्ण इतिहास पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मन्या च record मान्यच तोडतो
Miss you Manya bhai 🥹
खेड तालुक्याची शान आणि पुणे जिल्ह्याचा अभिमान हिंदकेसरी भारतकेसरी सह्याद्री केसरी महाराष्ट्र केसरी मन्या
दादा आपल्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली.... धन्यवाद दादा आपले उपकार बैलगाडा शौकीन आणि जनता केव्हाच विसरणार नाही#shivajirao_adhalrao_patil
मन्या च्या मृत्यू मधून आम्ही अजूनही सावरलो नाही... 😢😢 #अपराजित_योद्धा❤
खरय 😢
जबरदस्त विश्लेषण केलं चिन्मय भाऊ ने 🔥
बैलगाडा शर्यतीमुळे कित्येक लोकांना रोजगार तर मिळतोच मात्र गोवंश ही टिकला जातोय हे महतत्वाचं आहे
सप्तहिंदकेसरी मन्याभाई ❤तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
बैलगाडा शर्यतीचे खंदे पुरस्कर्ते. सर्व गाडामालकांचे प्रेरणास्थान, लोकप्रिय नेते....🚩🚩
मा.खासदार. शिवाजीराव दादा आढळराव पाटील साहेब!
राजुशेठ वसंतराव जवळेकर टॉप 2013 साली पुसेगाव मैदानात ऐकाच वेळी 1 आणि 2 नंबर फायनल मिळवलेलं रेकॉर्ड आजही तसेच आहे. बैलगाडा क्षेत्रातील जवळेकराचा मन्या 💚
भावा पुसेगाव 2013छोटा लक्षा आणि मोठा लक्ष्या ❤❤
@BolBhidu
व्हिडिओच्या सुरुवातीला मन्या म्हणून दाखवलेला बैलाचा फोटो मन्याचा नसुन वारिंगे मामाच्या ओम्याचा आहे.
बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल सप्तहिंदकेसरी मन्या भाई ❤
हे अगड़ी खर बोलाला भाऊ🎉
बैलगाडा क्षेत्र म्हंटल की जवळेकरांचा मन्याभाई ह्या बैलाचा जरूर नाव घेतले जाते आणी ह्या बैलगाडा पुन्हा चालू होण्यासाठी शिवाजी दादांचे योगदानाला महत्व आहे
मन्या 4 बैलांचा शर्यतच विठ्ठल ❤ मन्या भाई
असंख्य बैलगाडा शौकिनांच्या मनात वसलेला मन्याभाई ला भावपूर्ण श्रद्धांजली....
नजर जाईल तेवढी प्रजा
अन् त्या प्रजेचा एकच राजा
सप्तहिंदकेसरी मन्याभाई❤
बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काय काय केले हे सर्व यांनी अगदी खरे सांगीतले
Shivajirao dada mule bailgada parta start zal ahe .........
thanks to only dada🥳🥳
दबंग 1600 बैल आणि वडोली निळेश्वरकर यांच्या कडून मन्या भाई ला भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई miss you 😢
*बैलगाडा क्षेत्रातील सर्वात दुःखत घटना बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचे मनावर अधिराज्य गाजवणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित युद्ध आमचा देव खेड तालुक्याची आन-बान शान हिंदकेसरी मन्या भावपूर्ण श्रद्धांजली💐😭*
अपराजित योद्धा #सप्तहिंदकेसरी_मन्या सदैव आमच्या हृदयात 🥺❤
Atishay sunder mandni keliye vishayachi...
Chinmay la tod nahi
Bol bhidu che abhar👏👏👏👏
Aaplya gaavchi video madhe nav eikun bharun aale …thank u #bolbhidu🙏 उत्तम विश्लेषण👌
मन्या ला मन्याभाई हे नाव मी दिले... खुप खुप 😢 मिस यू
भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंद केसरी मन्या भाई ❤❤❤❤🌹🌹💐💐💐🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 🙏🏻🙏🏻
चिन्मय भाऊ तुम्ही हा विषय घेऊन आमच्या सारख्या लाखो शेतक-यांच्या काळजाला हात घातला miss u मन्याभाई ❤
शर्यत क्षेत्रातील देव #हिंदकेसरी मन्याभाई ...❤👑
Always miss you my fv King 👑 manya bhai 😢😢 कायम आठवणीत
18 वर्षाच्या निर्भीड योद्धा...#सप्तहिंदकेसरी_मन्या भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐
चिन्मय भाऊ चा आवाज आणि माहिती वेड लावते ❤
बैलगाडा पंढरी नामांकीत घाट
दावडी निमगाव (ता खेड )
पाबळ ( ता शिरूर )
चऱ्होली (हवेली )
खडकी पिंपळगाव वडगाव का (आंबेगाव )
वडज वडगाव कांदळी (जुन्नर)
थापलिंग (आंबेगाव)
कुरकुंडी ता खेड
सप्तहिंदकेसरी मन्या भाई 🥺तुझ्या शिवाय कोणत्याच घाटात मज्या नाही💔🥺
वा चिन्मय दादा थमनेल मण्या भाई चा अण प्रचार नेत्यांचा😂😅
इलेक्शन जवळ आले आहे. त्यामुळे एकतर्फी न्यूज देत आहे चॅनेलवाले🤦♂️🤦♂️🤦♂️😂
satya parishtite sangitli ahe tyani
आचासंहिता लागल्याने थेट प्रचार न करता बैलांना पुढे करून प्रचार चालू केलाय बोल भिडू वाल्यांनी 😂😂
package aalay vattay...😂
वाह खूप छान माहिती दिली👍 आणि मन्या म मुळे आम्हाला बैलगाडा बघायची आवड लागली .. असा आमचा सेलिब्रिटी मन्या सदैव आठवणीत राहिल😊♥️
मन्याभाई आणी शिवाजीराव आढळराव पाटील हे आमच काळीज
मन्या भाई....... .... एक पर्व,,🔥🔥🔥🔥
दादा आपल्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली....
#shivajiraoadhalraopatil
बैलगाडा क्षेत्रातील आमचा पांडुरंग 🙏 हिंदकेसरी मन्या 🙏
🙏भावा आपले व्हिडिओ खूप छान आहे आपण माहिती ही खूप छान सांगतात 👌👍👍
#सप्तहिंदकेसरी_मन्या भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐
खूप छान वाटत आपला पुणे जिल्हा
भावा तू भारी बोलतो
Dhanyavada shivajirao Adhalrao dada bailgada parta chlu kel mule🥳
भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई🎉😢
❤❤सप्तहिंदकेसरी मन्या❤❤
बोल भिडू च्या घाटात...भिर्ररररर रर,,📢📢📢
आला आला आला..आपला चिन्मयभाऊचा....गाडा..काय्यम एक्कच नंबर......,,📢📢📢,💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दादा आपल्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली.... धन्यवाद दादा आपले उपकार बैलगाडा शौकीन आणि जनता केव्हाच विसरणार नाही @shivajiadhalrawpatil
मन्या भाई नंतर फक्त बकासुर 🙏🏻🙏🏻
बोल भिडू मनापासून हार्दिक अभिनंदन आमच्या मन्या भाई आणि बैलगाडा शर्यत विषय घेतल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤
सातारा छकडी वर पण एक व्हिडिओ होऊद्या..👍
बैलगाडा क्षेत्राच तीर्थक्षेत्र पांडुरंगाची पंढरी 😍
Pune jilhyachi Shan sapthindkesari Manya bhai❤
Original hindkesari😢😢 always miss you manyabhai😢😢😢
Miss u manya💐
बोल भिडू- चिन्मय भाऊ आणि बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मन्या बैल म्हणजे खेड तालुक्याचे आन-बान शान
अनोळखी जिवांशी जिवलग मैत्री करुन देणारा खेळ...!
बैलगाडा
चिन्मयभाऊ, व्हीडिओ बनविल्या बद्दल मनापासून धन्यवाद
Kadak khup divas magni Keli hoti adhya video chi
बैलगाडा शर्यत !! आमची संस्कृती !! आमची शान !! आमचा अभिमान !!
नाद एकच बैलगाडा शर्यत 🔝✌❤
Ky bolto bhaue khrch jabdast ❤
Miss you ManyaBhai 🎉🎉🎉
❤सप्त हिंदकेसरी मण्याभाई ❤
माझा आनंद पडद्याआड गेला😢
बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी तण धन आणि मनाने नितीन आबा शेवाळे यांनी यशस्वी प्रयत्न केलेत याची माहीती बहुतेक तुम्हाला दिली नाही वाटत...
Khup chan mahiti dilis
हिंदकेसरी मन्या भाई 🩷🥹👬🏻
चिन्मयभाऊ छकडा शर्यतीवर बिनजोड वर पण होऊन जाऊ द्या व्हिडिओ...#पुसेगाव_मैदान
#बकासुर #मोठालक्ष्या
यंदा आढळराव पाटील शिरूर मतदारसंघात खासदार होणार आहे
बैलगाडा शर्यत पुन्हा चालू झाली ती शिरुर मतदार संघाचे मा. खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील साहेब ह्यांच्या पाठपुराव्यामुळेच.
Dabang 1600 group मन्या भाई चे फॅन❤❤❤
मन्या गेला आणी आम्ही घाटात जायचं बंद केल , ज्यासाठी घाटात जायचो तो घाटाचा राजाच गेला , बोल भिडू तुम्ही थोडा उशीर केला व्हिडिओ बनवायला लवकर व्हिडिओ यायला पाहिजे होता बैलगाडा क्षेत्रातला देव होता आमचा मन्या भाई 😢
अपराजित योद्धा...🚩💐🙏
Khup chhan🎉🎉
गावठी बैलांना जीवदणारा बदल म्हणजे सप्त हिदकेसरी बकासुर
भाई अशी माहिती फक्त ईथेच 🫡
Bhar unhalya chya yatra bharavtana bailanchi savlichi soy karunach yatra bharvavi hi namra vinanti 💯🚩🙏yelkot yelkot jay malhar 💪💪🙏🙏
मन्या ❤️❤️❤️👑
Miss you Manya Bhai💔🥹
Jai shree Ram ❤❤
मन्याभाई खेड तालुक्याची शान
अलावान्सर सध्या साहेबराव आढळराव पाटील भीर र झाली याचे खरे श्रेय जाते कोळेकर बन्धु हिरामन . बाळासाहेब यांना विसरून कसा . शक्य आहे
भावपूर्ण श्रध्दांजली मन्याभाई.....😢❤😢
देव आहे मन्या भाई ❤️
कांड नव्हे कांडं (कांडे ) ( चाव्हरेकरी )
Miss you manyaa🥺💔
Miss you Manya bhai 😢
बैलगाडा क्षेञातील देव सप्तहिंदकेसरी मन्या👑🦁
खेड तालुक्याचा बादशाह सप्त हिंदकेसरी मन्या ❤
Miss you मन्या भाई💔🥺😭😭💐
Nice information
Alibag murud chya sharyativar ek video banva pls
Only manya bhai ❤❤❤❤
खर खूप छान
अभ्यासपूर्ण मांडणी..
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
बैलगाडा शर्यतीचे खंदे पुरस्कर्ते खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील साहेब
बैलगाडा शर्यतीच जनक मा.खासदार शिवाजीदादा आढळराव
धन्यवाद बोल भिडू
bhai kay boltoss rao tu ek no. tod nay tula
महाराष्ट्रीय संस्कृती भारी आहे फक्त तिला जगवा
1 no....