एसटी मंडळाचे सोने झाले । आता गोडजेवण घाला | Shrikant Umarikar | MSRTC | Anil Parab

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 490

  • @sandipdhage3104
    @sandipdhage3104 3 ปีที่แล้ว +11

    अगदी योग्य बोललात सर...
    जे बुद्धीवादी कधीही एस टी मधुन प्रवासच करत नाहीत ,
    अशा लोकांनाच लालपरीवर चर्चा करायला , भाषणं सांगायला धन्यता वाटते...

  • @tanajibhosale566
    @tanajibhosale566 3 ปีที่แล้ว +17

    लई शहाणे आहात खाजगी बसेसना आमच्या येथे एस्टी 450 रुपये मुबई पिपळगाव भाडे घेते खाजगी वाले त्याच प्रवासास 2000रुपये घेत आहेत तुमचे तत्वद्नयान तुमच्या जवळच ठेवा

  • @mayurakulkarni2979
    @mayurakulkarni2979 3 ปีที่แล้ว +41

    महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई च राहिलाय फक्त,मराठवाड्यात तर खूप वाईट परिस्थिती आहे सगळीच

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 ปีที่แล้ว

      कधी कधी वाटतं महाराष्ट्रा मध्ये फक्त मुंबई आणि पुणे चं आहे

    • @sachindahibavkar4823
      @sachindahibavkar4823 3 ปีที่แล้ว

      कोकणातील ST अतिशय भंगार आहेत.

    • @VaishaliPatil-gl6is
      @VaishaliPatil-gl6is 2 ปีที่แล้ว

      @@sachindahibavkar4823 ..

  • @veenapathade3669
    @veenapathade3669 3 ปีที่แล้ว +39

    भरवशाची सेवा हवी असेलतर एसटी ला पर्याय नाही.

  • @kingarthure6617
    @kingarthure6617 3 ปีที่แล้ว +30

    अनिल परब इतक्या छोट्या गोष्टींना कशाला महत्व देणार?100 कोटी 200 कोटी त्या गरीब एस टी ड्रायव्हर ,कंडक्टर यांच्याकडे नाहीत ना.

    • @trushalalshi7202
      @trushalalshi7202 2 ปีที่แล้ว

      L000

    • @nandkishorbarapatre6346
      @nandkishorbarapatre6346 2 ปีที่แล้ว +1

      Kon mantyanchi mule st mahamandal madhe chalak, wahak, kamgar, rojgaar hami manjur aahet.. Sangawe

  • @vijayshahane
    @vijayshahane 3 ปีที่แล้ว +7

    १००% सहमत. कुठलेही सरकार कुठलाही उद्योग यशस्वी तर्‍हेने चालवू शकत नाही, कारण ही सगळी भ्रष्टाचाराची कुरणे बनली आहेत.

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe283 3 ปีที่แล้ว +7

    एस टी चा प्रवास सर्व सामन्यासाठी अतिशय सुंदर पर्याय आहे गरीबांना परवडणारे लाल परी

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +40

    अहो भ्रष्टाचारामुळे एसटी तोट्यात जाते.भ्रष्टाचारमुक्त एसटी व्यवस्थापन झाले तर तोटा होणार नाही. खासगीवाल्यांचे दर वाढले व जनतेला लुटले तर सरकार तिथे हात वर करेल. त्या एसटी व्यवस्थापनातील भ्रष्टाचारावर प्रकाश पाडा.

  • @shankarjadhav996
    @shankarjadhav996 3 ปีที่แล้ว +23

    हे जे मंत्रि संत्रि याचे भ्रटचा करनारे पोसनार कोन निवडून तर आपनच दिले आहे

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 3 ปีที่แล้ว +54

    काल एका कर्मचारयाने आत्महत्या केली, मंत्र्यावर हत्येची केस करा

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 3 ปีที่แล้ว +8

    एस . टी महामंडळ हे बहुजनांच्या फायद्याचे नाही ,पण मुठभर लोकांचे कुरण आहे . म्हणून आपला विचार फार रास्त असला तरी तो प्रत्यक्षांत येणार नाही .

  • @nitinatre316
    @nitinatre316 3 ปีที่แล้ว +29

    बहुतेक म्हणूनच अनिल परब गृह खात्यात जास्त लक्ष घालतात. 😜😜

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 ปีที่แล้ว +105

    अनिल परब परिवहन मंत्री आहेत की ग्रुहमंत्री आहेत?सरकरनी एकदा काय ते ठरवाव.परीवहनमंत्री आहेत तर एस.टी.बस कर्मचार्यांना वेतन का मिळत नाही,अनिल परबवर सदोष वधाचागुन्हा दाखल करावा.

    • @ashokgadhave4804
      @ashokgadhave4804 3 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर ‌

    • @amoltambekar
      @amoltambekar 3 ปีที่แล้ว +1

      दुमत नाही. परफेक्ट

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +8

      खूप छान प्रश्न विचारला
      राणेंना अटक करायला ऑर्डर देत होते म्हणजे याच्याकडे कोणते खात आहे
      हे या सरकारला च माहिती नाही
      या तीन माकडांचा खेळ आणि
      हा बघायला जनतेकडे नाही आता वेळ

    • @supriyaparnerkar4242
      @supriyaparnerkar4242 3 ปีที่แล้ว +3

      ह्या सरकार मधील सर्वच मंत्री मुख्यमंत्री आहेत. उद्धवजी संयमाने वागून बाकीच्या मंत्र्यांमार्फत गैरवर्तन करत आहेत. जनतेला वेठीस धरून लुबाडत आहेत.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +2

      @@supriyaparnerkar4242 सहकारी मंत्र्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणे व त्यांना पाठिशी घालणे यालाच संयम म्हणतात. त्या संयमातून आर्थिक वाटा मिळतो😂

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 3 ปีที่แล้ว +21

    पाहिजे कशाला म्हणजे अहो साधे उत्तर आहे पैसे खाण्या करीता.

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 3 ปีที่แล้ว +28

    नेत्यांना राज्यातील गोरगरीब सुखात आनंदात राहावेत असे कधी वाटतच नाही

  • @mnk1964
    @mnk1964 3 ปีที่แล้ว +55

    सर्वांनी लक्षात ठेवा, २०२४ च्या निवडणूकीत डोळसपणाने मतदान करा, महाभकास आघाडीच्या लोकांना घरी बसवा आणि आपली चूक सुधारा.

    • @rajeshghodke6019
      @rajeshghodke6019 3 ปีที่แล้ว +2

      आधी च्या सरकारने काय उपटले

    • @jeevanlokhande6605
      @jeevanlokhande6605 3 ปีที่แล้ว

      @@rajeshghodke6019 महाभकास आघाडीने पण उखडले?😴

    • @rahulingole9904
      @rahulingole9904 3 ปีที่แล้ว

      साहेबांचा अभ्यास झाला की बघू

    • @suryakant6858
      @suryakant6858 3 ปีที่แล้ว

      एखादी स्त्री कोणत्या व्यक्ति सोबत संसार स्वः इच्छुक करत असताना काही मतभेद झाले असता तिने त्याला सोडून दुसरा पर्याय शोधला तर त्यात लग्नाला येणार्‍या जाणार्‍या लोकांची काय चुकी झाली..??

    • @pradeepwadhavane7581
      @pradeepwadhavane7581 3 ปีที่แล้ว +2

      तिघांनाही NCP, काँग्रेस आणि शिवसेनेला पण, घरीच बसवा.

  • @rahulwalsinge8833
    @rahulwalsinge8833 3 ปีที่แล้ว +31

    मी सध्यस्थितीत यसटीत बसून हा विडीअो येकत आहे. अगदी बरोबर विषलेशन केले आहे.

    • @shankarraoaware7228
      @shankarraoaware7228 2 ปีที่แล้ว

      Vvvvvvvvvvvvvvv

    • @uttamtarkase7108
      @uttamtarkase7108 2 ปีที่แล้ว

      हे अगदी बरोबर च आहे ।मुंबई त B E S T सुद्धा लहान आकाराच्या A C गाड्यांचा सर,रास वापर चालू आहे आणि लहान आकार असल्या मुळे त्यात कमी आसने आहेत ती लगेच फुल होते आणि मार्गस्थ होते।व गल्ली बोळातील प्रवाश्यांना ही त्याचा फायदाच होतो रिक्सा किंवा टॅक्सी ची सुद्धा गरज भासत नाही।व जास्त फेऱ्या ही त्या फटाफट मारत असल्या मुळे सरकारचे ही नुकसान तर सोडाच पण फायदा सुद्धा जादा होत आहे त्यामुळे लहान आकाराच्या जेव्हड्या गाड्या जास्त तेव्हढ्या त्यांच्या फेऱ्या ही जास्त व वेळेत प्रवास होतो म्हणून लोकांची पहिली पसंती ही बेस्ट ला जास्त आहे हेच अनुकरण जर st महामंडळाने केले तर त्यांना ही अजिबात तोटा होणार नाही व प्रवाशी ही s t लाच पहिली पसंती देतात।50 ।।55।।प्रवाश्याची वाट पाहत बसण्या पेक्सश्या लहान गाड्या लवकर भरतील व त्यांच्या ही फेऱ्या खूपच वाढतील।व सर्व खेड्या पाड्यात लहान गाड्या धावतील हे मात्र निश्चित।लोकांची सेवा हे जर s t चे ध्येय असेल तर त्यांनी लहान रूप धारण करून गाओ गावी जाऊन गरीब जनतेचे जरूर आशीर्वाद ही घायवेत ते तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे तर देतीलच देतील पण वेळेत सेवा दिल्याबद्धल सरकार ला जे आशीर्वाद देतील त्याने सरकार ही धनने धनने होईल।आणि आपले महाराष्ट्र राज्ये साऱ्या राज्यात एक नंबर होईल यात कांहीच शंका नाही सुभरात्री धम्मरात्री।

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 3 ปีที่แล้ว +11

    आहो सरपंच सुध्दा एस टी ने प्रवास करत नाही सरपंच झाला की बोलोरो ने फिरतो

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 3 ปีที่แล้ว

      मी हीच कमेंट करणार होतो.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 3 ปีที่แล้ว +9

    एक सुंदर असलेले महामंडळ खाईत लोटले याला जबाबदार त्यावर असणारे उच्चपदस्थ

  • @sureshkeni281
    @sureshkeni281 3 ปีที่แล้ว +16

    खाजगी वाहतूक कोणाची आहे ? शोध घेण्याची आवश्यकता आहे.

  • @girishkulkarni1914
    @girishkulkarni1914 3 ปีที่แล้ว +10

    अहो, शिवशाहीर व शिवनेरी ह्या सेवा बहुतांश पणे खाजगी लोकांकडून ( ह्यात मंत्री व नातेवाईक यांच्या कडून ) भाड्याने घेतलेल्या आहेत.
    महामंडळ बंद केलं तर ह्याची पोटं व अधिकारी ह्यांचे कमिशन बंद होईल ना.
    म्हणूनच अशी सगळीच महामंडळे चालू ठेवली आहेत.
    पं. नेहरू (?) ह्यांच हे सरकारी सेवेचं कारस्थान.

  • @nitinsamudre5255
    @nitinsamudre5255 3 ปีที่แล้ว +5

    साहेब हा फक्त विषयावर केलेला कॉमेंट नाही कर्मचाऱ्यांची व्यथा आहे अपेक्षा करतो माझे मनोगत आपल्याला पर्यंत पोहचले असेल 🙏🙏

  • @pravin2438
    @pravin2438 3 ปีที่แล้ว +41

    एसटी शासनात विलीनीकरण करा एसटी सारखा दोन नंबर पैसा कुठेच मिळत नाही

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 ปีที่แล้ว

      Ho,bhrashtachar hoto ase aikle aahe.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 3 ปีที่แล้ว +22

    एअर इंडिया खाजगी करण सुरू आहे, लाल डबा का नाही, दोन महिने पगार नाही झेपत नाही तर सोडून द्या खंडणी वसूल करत रहा

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

      खंडणीला खंडन नाही
      ती तर चालूच आहे

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว +1

      Aata vasuli corrupt sarkar VOTE denar nahi

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว

      @@saishraddha1878 👍👍

  • @deepakshendage1065
    @deepakshendage1065 ปีที่แล้ว

    एसटी शिवाय पर्याय नाही विलीनीकरण करा असे का सांगू शकत नाही तुम्ही सरळ थेट खाजगीकणाच्या गोष्टी करत आहात सलाम आपल्या बुद्धीला विलीनीकरण साठी किती कर्मचारी मेले त्या बद्दल एक शब्द बोलला नाही छान छान

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आपले खुप खुप धन्यवाद.
    आपण चांगले समजाऊन सांगत आहात.
    जय श्री राम वंदेमातरम् सत्यमेव जयते.

  • @blueocean9346
    @blueocean9346 3 ปีที่แล้ว +6

    गोवा राज्यात कित्येक वर्षे लोकल तसेच कमी अंतरासाठीसुद्धा खाजगी बससेवा उत्तम रीतीने सुरु आहे.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +17

    पण साहेब आताच्या युगात केंद्राने काय नवीन निर्णय घेतले तर मोदींनी सर्व देश विकून टाकला म्हणून बोंबाबोंब चालू होते
    म्हणजे अजून पण लोक जुन्या विचारानेच वागतात
    नवीन काही निर्णय घेतले की त्याचे राजकारण करून फक्त विरोध करत बसायचे

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 3 ปีที่แล้ว +2

      एकदम वरोबर.

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว

      @@suryakantnipanikar1401 धन्यवाद

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว

      @@kaliasuresh2176 धन्यवाद

  • @King-un5ko
    @King-un5ko 3 ปีที่แล้ว +25

    St कर्मचारी पण उद्दाम आहेत
    मागे काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस st कर्मचाऱ्याच्या मागण्या ठामपणे मांडत होते लन तेव्हा ह्या इंटक कर्मचाऱ्यानि फडणवीसना सुनावले की तुम्ही आमच्या मामल्यात हस्तक्षेप करू नका .
    अनिल परब हा त्यांचा मंत्री असून ते त्याला जाब का विचारत नाही ???

    • @sandeeppatil9587
      @sandeeppatil9587 3 ปีที่แล้ว +3

      मी st मधी आहे फडणवीस यांनी पण st कर्मचाऱ्यांना खूप आश्वासन दिली होती मुख्यमंत्री असताना

    • @sharmohi_sonwane
      @sharmohi_sonwane 3 ปีที่แล้ว +6

      इंटक ही काँग्रेस ची संघटना आहे आणि फडणवीस भाजपचे म्हणून

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 3 ปีที่แล้ว +16

    बरखास्त करण्यात आले तर बरं होईल.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 3 ปีที่แล้ว +10

    सर. आपले विचार ऊत्तम आहत.सुचविलेला पर्यायावर चर्चा करून कोणाचेही विशेषत:कर्मचारी यांचे नुकसान न होता योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. वाटते. धन्यवाद.

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 3 ปีที่แล้ว +8

    जियो ताजे उदाहरण आहे

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    exelent नोकरी परमनंट साठीकमुनीस्ट हवा एरवि .लोकशाही हवा .sunder

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 3 ปีที่แล้ว +4

    एखादी योजना चालवायची म्हणजे काम करावं लागतं. तसेच लोकांसाठी काम करणारी ब्युरोक्रसी अत्यंत असंवेदनशील आहे. त्यांच्या समोर त्यांची धन कशी होईल हेच ध्येय असते. राजकीय पक्ष अशा संस्थात हात आखडून बसतात.

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 ปีที่แล้ว +5

    आमच्या पनवेलमधे 60/70 च्या दशकात "वीज वितरण"खाजगी हों तेव्हा त्यांची सर्विस आत्ताची MSEB देऊच शकत नाही,खाजगीकरणामधे सर्विस म्हणजे वितरण,पुरवठा आणि तक्ररींचा ताबडतोब निपटारा हे सुत्र असते.

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 3 ปีที่แล้ว +17

    बरोबरच आहे तुम्ही म्हणालात ते

  • @Girgaon4u
    @Girgaon4u 3 ปีที่แล้ว +10

    पूर्वीच्या स्मशानभूमीत आताचे ST स्टॅण्ड 7भे केले आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्र यात राजनिय वतनदारी चा प्रचंड फरक आहे तामिळनाडू राज्यात रस्ते पहा गावातील रस्ते पहा.😊
    अपल्याळडे राजकीय वतनदारी भयानक आहे सगळे काही ठीक होईल सगळी ST टाटा ग्रुप ला चालवायला द्या😊😊😊

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 3 ปีที่แล้ว +5

    एसटी चे खाजगीकरण करून कसे चालेल?
    मग आम्ही भ्रष्टाचार कसा करणार?

  • @bylagu
    @bylagu 3 ปีที่แล้ว +7

    नमस्कार शुभ मध्यान्ह. याच सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या सीट्स याच लाल डब्ब्यांमधे आरक्षित करून ठेवलेल्या असल्याचे नेहमी वाहक सांगतात.

  • @suresh270
    @suresh270 3 ปีที่แล้ว +11

    एस टी मधील कर्मचारी संघटनावादात गुरफटलेला आहे. याचा पुरेपूर फायदा प्रशासन घेत असते.

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane 3 ปีที่แล้ว +7

    महोदय मला तुमचं म्हणणे पटले नाही कारण की सकाळची दूध वाहतूक असो, भाजीपाला असो , एस. टी.त प्रवास करणारे पाच दहा लोक असले तरी , एक विद्यार्थी असला तरी एस .टी. शिक्षण घेण्यासाठी वेळेवर पोहचवते. ग्रामीण भागात अथवा शहरी भागात नौकरी करणारा कर्मचारी असो याची वेळेवर वाहतुक एसटीच करते. प्रिंट मिडिया खेड्यापाड्यात पोहचवण्याचे कार्य ही एसटीच करते.
    तेंव्हा एस टीचे उत्पन्न वाढवण्याचे अनेक शेकडो उपाय आहेत ते केले पाहिजे ना की एस टी च गोड जेवण घालण्याची भाषा .

    • @proudtobeindian2727
      @proudtobeindian2727 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ryrueOGkBF4/w-d-xo.html हे बघा

  • @swamivasudevanandtirth1465
    @swamivasudevanandtirth1465 ปีที่แล้ว

    सर्वच महामंडले बरखास्त करा 🌹भ्रष्टाचारचे आश्रय स्थान म्हणजे ही महामंडळे 🌹🌹👍👍🌹

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 ปีที่แล้ว +13

    आम्ही नेहमी कोकणात जाण्यासाठी एसटी प्रवासच करतो.

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 3 ปีที่แล้ว +2

    अरेरे काय आहे आपले विचार
    एसटी ही एक काळ महाराष्ट्र राज्याची जीवन वाहिणी होती. महाराष्ट्राच्या प्रगतीत व विकासांत फार मोठा वाटा एसटी चा होता. तीला मोडित काढण्यासाठी आपण छान मार्गदर्शन केले आहे हो. एक लाख कामगार व त्यांच्या वर असलेल्या कुटुंबियांचे काय करायचे ते पण सांगा. गाय दुभती होती तो पर्यंत मजा मारली. ती म्हातारी झाली तर कसायला विकायला निघाला. बावीस टक्के कर वसुली करत होता तेंव्हा गोड वाटले... आता उत्पन्न कमी झाले बुडवा एसटी. बर्‍याच राजकीय पुढाऱ्यांनी एसटी ला समांतर वहातुक.. सुरु केली.एसटी ला स्वतःचे निर्णय घेऊ दिले नाही. एक रुपया भाडे वाढ करायला सुध्दा सरकार कडे धाव घ्यायची व सिझन संपल्यानंतर परवानगी मिळायची. एवढी ही स्वायत्तता नव्हती एसटी ला. लाल डबा म्हणून हिणवले म्हणजे फार मोठे काम केले असे वाटते का. चालक वाहक त्या लाल डब्याला आई मानतो. कामगिरी वर जातांना पायरीवर डोळे टेकवतो. सर्व एसटी कामगारांचा आपमान करता आहांत तुम्ही. सर्व बाजूंनी विचार करुन व मागचा इतिहास आभ्यासुनच आपल्या सारख्या थोर पत्रकाराने व विचारवंतांने बोलायला हवे होते.

  • @vasudeotamgadge7369
    @vasudeotamgadge7369 2 ปีที่แล้ว

    जसे आमदार खासदार मंत्री एस.टी.मधून प्रवास करत नाही तसे आपल्या सारखे ऐसी मध्ये बसणारे पत्रकार सुद्धा प्रवास करताना दिसत नाही.तर सर्व सामान्य प्रवाशांच दुःख समोर येणार नाही.आपण खाजगी करणाचे समर्थक आहात.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 ปีที่แล้ว +3

    आम्ही एसटी नेचं प्रवास करतो पण कारण आमच्याकडे गाडी नाही हे अजून, पण एक सांगू का एसटी कर्मचाऱ्यांचा पगार खूप कमी झाला आहे आणि घर चालवनं पण खूप अवघड झालय

  • @ashokbalsekar9464
    @ashokbalsekar9464 3 ปีที่แล้ว +4

    आज गोवा,कर्नाटक,तामिळनाडू सारख्या अनेक राज्यात प्रायव्हेट बस वाहतुकीला गेल्या अनेक वर्षांपासून परवानगी दिली आहे आणि अतिशय यशस्वी रित्या ही वाहतूक चालते. स्पर्धा असल्याने तिकीट ही स्वस्त आहेत आणि सरकारच ही तिकीट दरावर नियंत्रण असतं.

  • @bhimakul3145
    @bhimakul3145 2 ปีที่แล้ว +1

    परिवहन मंत्री कस्ट करून देणार आहे मनुन 7 वा वेतन लागू करत नाही

  • @rohitpatil6058
    @rohitpatil6058 2 ปีที่แล้ว +3

    वाह सर...खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 ปีที่แล้ว +14

    भावना गवळी वर सुद्धा ED छापे... 100 कोटीचा club

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 3 ปีที่แล้ว +65

    साहेब प्रायव्हेट बसवाले 2-3 वर्षात 1 बसची 3_4 बस करतात..... यातच सर्वकाही आले....... 🙏

    • @VijayPatil-wy8jp
      @VijayPatil-wy8jp 2 ปีที่แล้ว

      Sverstr s , t bs mashitee aagdee brobr aahe

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 2 ปีที่แล้ว

    एसटी च गोडजेवन लवकरच होईल उमरीकर साहेब आपण जेवायला जाऊयात.

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 3 ปีที่แล้ว +7

    भ्रष्टाचार करता आले पाहिजे म्हणून महामंडळ

  • @sanjayjagtap2018
    @sanjayjagtap2018 3 ปีที่แล้ว +5

    Beautiful analysis

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 ปีที่แล้ว

    लोकांना अर्धे टिकिट व खरेदी मध्ये अनिमिता थांबली पाहिजे.

  • @rajendrakulkarni1085
    @rajendrakulkarni1085 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे. या वर विचार व्हायला हवा.

  • @suresh270
    @suresh270 3 ปีที่แล้ว +3

    एस टी मधला काळाबाजार ऊघड करता येत नाही. कारण एस टी मध्ये आजपर्यंत काळाबाजार झालेलाच नाही. सर्व काही नियमाला अनुसरूनच केलेले असते.

  • @prakashchavandhruvcreation8039
    @prakashchavandhruvcreation8039 ปีที่แล้ว

    १ )एसटी च्या शिवशाही बसेस किती तोटयात / फायदयात चा व्हिडीओ करा २ ) सर्व मंत्र्याचे वर्षाला किती income / किती pension चा व्हिडीओ करा

  • @subhashpagare9701
    @subhashpagare9701 3 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार
    आपली एसटी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. कृपया तीला लाल डब्बा म्हणू नका.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @deepakwakale3204
      @deepakwakale3204 3 ปีที่แล้ว

      साहेब आपण एसटी ने प्रवास करता का
      आणी करत असल्यास या महाराष्ट्राच्या शान बद्दल चार ओळी अभिमानास्पद लिहाव्यात ज्या तुम्हाला महाराष्ट्राची शान वाटतात

  • @vinodjoshi6343
    @vinodjoshi6343 3 ปีที่แล้ว +4

    पण मग हजारो कर्मचाऱ्यांचे काय करायचं? संघटनांचा विरोध कसा मोडून काढायचा

    • @tulashiramkale1042
      @tulashiramkale1042 2 ปีที่แล้ว

      सर्वजनीक क्षेत्रात अनेक समशा अडचणी आहेत. त्या दुरकरून त्या सेवा चालू ठावणे हे सर्वसामान्य मानसासाठी हिताचे आहे.सरकारचा हस्तक्षेप बाजूला झालारे झाला की खाजगी क्षेत्राकडून सर्वसामान्याचे आर्थिक शोषणाचा मार्ग मोकळा होतो आसा आतापर्यतचा अनुभव आहे. त्याचा विचारवंत साताधारकानी विचार करावा.अशी त्यानां आम्हा गरीबाच्या वतीने विनंती आहे.
      एस.टी. चालू राहवी. ही गरीबाची इच्छा आहे तीने आतापर्यत गरीबाची खूप सेवा केली आहे.त्याचा कोणालाही विसर पडू नये.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว

    गरीब प्रवासी जनतेसाठी सरकार अगदीं फुकट मोफत प्रवासाची करावी गरीब 🏫 शाळा कॉलेज उघडल्या आहेत आणि गरीब सर्व साधारण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे हाल प्रवाहाचे होत आहे आणि अवकाळी पावसामुळे या विध्यार्थी आणि विद्यार्थिनींचे खुप च हाल होत आहेत त्यांची राज्य सरकारने ताबडतोब तातडीने प्रवासाची सोय केली पाहिजे ्जय महाराष्ट्र ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 3 ปีที่แล้ว +4

    अचूक विवेचन 👌👌👌

  • @satishgore9252
    @satishgore9252 3 ปีที่แล้ว +6

    Very very good!

  • @bhaskarmorey8277
    @bhaskarmorey8277 3 ปีที่แล้ว +7

    बरीच महामंडळे सरकार मधील लोकांकरिता कुरणं आहेत.

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 ปีที่แล้ว +1

    एसटी परयाविशयीची चर्चा फारच विचार करण्यासारख्या आहेत.

  • @ajinkyatradingcompany4209
    @ajinkyatradingcompany4209 3 ปีที่แล้ว

    Jagat bhari bhandwal shahi | जगात भारी भाडंवलशाही |

  • @madhulikagodbole7258
    @madhulikagodbole7258 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मांडलाही विषय!!

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 ปีที่แล้ว

    अजूनही मोठे बोके तयार होतील खावू गिरी बंद घरात ...न्याय व्यवस्थापन बदला टाटा सारखे सल्लागार प्रतिनिधी मंडळावर घ्यावेत फक्त पारदर्शक असे भ

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 3 ปีที่แล้ว +2

    खर आहे . कालची व्यवस्था आज परवड झाली आहे . काही गोष्टी कालबाह्य होतात

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 3 ปีที่แล้ว +2

    उमरीकर प्रथमच आम्ही असहमत आहोत.आपल्या मराठवाड्याची किंवा एकूणच लाल परी हाच पर्याय आहे .अनावश्यक हस्तक्षेप व कर्मचारी सर्व नव्हे उद्दाम पणा पण कारणीभूत आहेत.मुंबईला बेस्ट अगदी छोट्या वस्त्यात चालक सफाईने चालवतात.यात सुधारणा व्हाव्यात .बंद हा पर्याय नव्हे आपल्या सूचना योग्य आहे पण ते अरण्यरूदन होणार.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว

    अगदि बरोबर
    दुसरी गोष्ट म्हणजे गाड्या वेळेवर सोडा वेळेवर सोबत नाहीं म्हणून जास्त नुकसान होत

  • @nandinilele4429
    @nandinilele4429 3 ปีที่แล้ว +16

    STbuses are called as " lal pari" not lal dabba.

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 3 ปีที่แล้ว +6

      लोक त्यांना"लाल डब्बाच"म्हणतात.

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचे पाच आधारस्तंभ
    MIDC
    MSRTC
    MSEB
    MSFC
    District banks
    I don't need ST. But ST should be saved and be reformed. Private parties should be inducted.

  • @narayankhairnar8384
    @narayankhairnar8384 2 ปีที่แล้ว

    रस्ते चांगले झाले म्हणून खाजगी वहातूक सुरु करा म्हणणे चुकीचे आहे.हा प्रवास सर्व सामन्यान परवडणारा नाही.s.T सुरु असावी.

  • @kunalh1907
    @kunalh1907 3 ปีที่แล้ว +6

    आमदार खासदर बस वाहतूक घेवून प्रवास करते
    पहायचं असेल तर अमरावती चे mla रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे व्हिडियो आणि लेख वाचा....

  • @MohiniNirantar
    @MohiniNirantar 2 ปีที่แล้ว +1

    पाहिजेच आम्ही एसटी नेच प्रवास करतो सर्व सामान्य साठी तेच परवडणारे आहे

  • @ganeshrathod6946
    @ganeshrathod6946 3 ปีที่แล้ว

    खरचं आहे साहेब तुमचे... सर्व सरकारी क्षेत्रात आता खाजगीकरण करुन टाका लोकांना उपजीविका भागविण्यासाठी जे साधन आहे ते काढून लोकांना जींवत पणी मारुन टाकावे.
    आज खरेच एसटी महामंडळाच्या अधोगतीला परीवहन खात्याचे मंत्री सर्वस्वी जबाबदार आहेत यावर बोलता येणार नाही तुम्हाला आज जर एसटीच्या सवलती बंद केल्या तर महामंडळाचे चांगले दिवस येतील रोड टॅक्स कमी करा ते नाही जमणार का?

  • @krishnapatil9593
    @krishnapatil9593 ปีที่แล้ว

    १००%खात्री आहे तुम्ही आईवडिलांना वृध्दाश्रमात पोहोचविले असणार.

  • @nandkishorwangikar3788
    @nandkishorwangikar3788 3 ปีที่แล้ว +4

    यामहामंडळा बरोबर च सहकार /सरकार " खाते "अंर्तगत व्यवस्थेच " सोन" करा

  • @mukundlk
    @mukundlk 3 ปีที่แล้ว +2

    रस्ता तिथे एसटी हे घोष वाक्य खरे होते. १९८० चे आसपास अगदी दुर्गम भागात एसटी धावत होती.
    तुमचा लहान बस चा प्रस्ताव एकदम परफेक्ट

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 ปีที่แล้ว +8

    निवडून आल्यावर कोटी कडे ध्यान लागलेले असते, विचार करायला वेळ कोणाला आहे.

  • @manikraomunde3560
    @manikraomunde3560 2 ปีที่แล้ว +1

    सर सर मी एसटीने नेहमीच प्रवास करतो माझी खूप अडचण होत आहे त्याबद्दल आपण काय बोलणार अहो खरच एसटी गरिबाचं वाहन आहे कधी सुरू होती या मी ती मी टक लावून बघत आहोत कृपया एसटी सुरू होण्यासाठी भाषण द्या

  • @er.shubhamsanghaijain1663
    @er.shubhamsanghaijain1663 3 ปีที่แล้ว +1

    बेळगाव वाल्यांनो कशाला महाराष्ट्रात यायच कर्नाटकातच रहा आम्ही मराठवाड्यातील च विचार करतोय की वेगळ राज्य व्हायला हव, गेली दहा वर्ष एस. टी महामंडळ शिवसेनेकडे च आहे , पुर्ण वाट लावली आहे, आणि सीमाप्रश्न काढुन राजकारण करत असते !

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 2 ปีที่แล้ว

    अतिशय विचारपूर्वक मांडणी केली.

  • @sanjeevdhakre1832
    @sanjeevdhakre1832 2 ปีที่แล้ว

    हीच चांगली गोष्ट आहे शंभर टक्के बरोबर आजही पन्नास वर्षे झाली तरी पण ८०% खेडे आहेत तेथे महामंडळाची गाडी अजून पर्यंत पोहोचली नाही???

  • @bhimakul3145
    @bhimakul3145 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर

  • @ravindrababar166
    @ravindrababar166 2 ปีที่แล้ว

    मंडळाचे सदस्यांचा भ्रष्टाचा रामुळे तोट्यात आहे. हे विसरून चालणार नाही.

  • @madhukarborde4641
    @madhukarborde4641 3 ปีที่แล้ว +1

    उधोगपती धार्जीन असलेलं वक्तव्य .

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว

      सरकारने व्यापारी व्हायचे नसते, महाराष्ट्र हे एक भिकारी राज्य बनले आहे, असे रूपांतर इथल्या तथाकथित जहागीरदार वर्गाने केले.

  • @Ojunana
    @Ojunana 3 ปีที่แล้ว +8

    उमराणीकर साहेब, नेमक्या ठिकाणी बाण मारलात

  • @amarendralingayat6293
    @amarendralingayat6293 3 ปีที่แล้ว +1

    मुळात एस.टी.कशामुळे तोट्यात आहे ते बघा.

  • @vrushalishrikant6248
    @vrushalishrikant6248 3 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टींचं विश्लेषणात्मक विवेचन... ग्रेट

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 3 ปีที่แล้ว +1

    छान महत्वाच्या विषयाची छान बांधणी करुन छान सूचना👍👍

  • @PrasadSKadam1
    @PrasadSKadam1 3 ปีที่แล้ว

    Analyser हा चॅनेल भाजप विचारी किंवा प्रणित असल्यासारखे वागत आहे
    बाकी ह्या सर्व टीका 2014 ते 2019 च्या दरम्यान गायब होत्या

  • @mahadevpawar7051
    @mahadevpawar7051 2 ปีที่แล้ว +1

    वा छान माहिती मिळाली

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 ปีที่แล้ว +10

    नमस्कार सर,
    अगदी परखड विवेचन खूप छान 101%✅
    धन्यवाद!सर
    😊💐🙏🙏🙏

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 3 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही शहरी बाबू तुम्ही ही कधी एस.टी. मध्ये बसत नाही वाटतं . तुमचे विचार म्हणजे जखम डोक्याला आणि मलमपट्टी गुडघ्याला. अहो साहेब प्रत्येकाजवळ गाड्या नाहीत हो .

    • @Pune122
      @Pune122 3 ปีที่แล้ว +1

      ST बंद केली तर, रस्त्यावर एकही बस दिसणार नाही, कार ने जावे लागेल ! असे तुम्हाला का वाटते ?

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 2 ปีที่แล้ว +1

    कर्मचाऱ्यांच्या मुत्यूस मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांना जबाबदार धरुन गुन्हे दाखल करावयास हवेत

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम analyasis.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว

    जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे ् देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ् ् ्््् जय महाराष्ट्र ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर अतिशय उत्तम