नविन वर्षासाठी सरकाराकडून मोठी घोषणा |sarkari yojna 2024|Government Schemes,GR,PM,Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 232

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 ปีที่แล้ว +15

    याच्यातली एकही योजना गोरगरिबाला भेटत नाही हे सगळं अफवा आहे मी 2014 पासून हेच ऐकत आलेलो आहे आतापर्यंत

    • @priyanka1563-l2r
      @priyanka1563-l2r ปีที่แล้ว +1

      काही लाभ मिळत नाही हया अफवा

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar1974 ปีที่แล้ว +8

    हे सर्व नक्कीच महाराष्ट्र सोडूनच असणार.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 ปีที่แล้ว +15

    १५ लाख रुपये मिळाले आहे नरेंद्र मोदीच अभिनंदन ! 😂😂😂
    आता पाच वर्षे रेशन फुकट .
    अच्छे दिनची सुरुवात व्हायला लागली
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 ปีที่แล้ว +10

    ज्यांना खरचं रेशन कार्ड चालू नाही अशा लोकांना शोधून काढून त्यांना धान्य देण्याची गरज आहे🙏🙏🌹🌹

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 ปีที่แล้ว +11

    घ्या उपटुन लवकर चला चला😊

  • @SatishJagtap-nn1xr
    @SatishJagtap-nn1xr ปีที่แล้ว +8

    शेतकरी राजा साठी चांगली योजना आणावी. 🙏🙏🙏🙏

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 ปีที่แล้ว +12

    पिम आवास योजना चालू होऊन किती दिवस झाले ओपन कॅटेगिरीला घरकुल मिळाले नाही. 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @shivakale6612
    @shivakale6612 ปีที่แล้ว +9

    विहीर प्रत्येक शेतकरीला दया जे नोकरी धारक व पेन्शन धारक असो फक्त जया शेतकरी च्या शेतात विहीर नाही त्यालाच धन्यवाद❤❤

  • @vedakene1469
    @vedakene1469 ปีที่แล้ว +12

    लोकांनी सावध व्हावे ही सर्व लोकसभेची चाल आहे एकदा सत्ता आली की परत पस्तवाल...जय महाराष्ट्र

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 ปีที่แล้ว +23

    मागचे 15 लाख अजून संपले नाहीत तोवर आता हे. काय करायचं इतक्या पैशाचं. 😅😅😅😅😅

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +43

    फूकट काही देवू नका,
    तुम्ही देनार परंतु देशावर कर्जाचा डोंगर उभा करू नका,
    २०१४ पर्यंत ६७९ मिलीयन डॉलर्स कर्ज होते, परंतु भाजपाचे सरकार आले तेव्हा पासून मोदीने ९ वर्षांत १६७९ मिलियन डॉलर्स कर्ज केले आहे,
    देश विकायचा आहे का

    • @narayanpawar7606
      @narayanpawar7606 ปีที่แล้ว +4

      देश ऑलरेडी विकलेला आहे

    • @karanjadhav8447
      @karanjadhav8447 ปีที่แล้ว

      आणि हा दादा पण यांच्या सोबत आहे वाटत सरकारच्या स्कीम सांगत आहे सांगतो काय करतो काय बोलतो काय घरकुल योजना सांगता सांगता भलत सांगायला लागला 😂😂😂😂

    • @sunitagogate5576
      @sunitagogate5576 ปีที่แล้ว

      न्याय व्यवस्था सुधारायला पाहिजे शिक्षण स्वस्त करावे, आठवी पर्यंत पास करणे बंद करुन पूर्वी सारखे चांगले करावे, मेडिकल फिल्डमधला भ्रष्टाचार दूर करावा, इन्शुरन्स कंपन्या लूटतात लोकांना, धर्मांतरण लव्ह जिहाद बलात्कारी लोकांना लगेच एनकांऊंटर करावे कायदा कडक करावा, शिक्षा लगेच व्हावी, डिजिटल fruad करणाऱ्या लोकांना पकडावे आणि लोकांचें पैसे जातात ह्या बाबत बँकाही जबाबदार धरांव्यात,
      सायबर स्टेशन प्रत्येक गावात शहरात व्हावी

    • @PratibhaSutar-v6p
      @PratibhaSutar-v6p ปีที่แล้ว

      😂

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 ปีที่แล้ว +19

    दोन वेळा जेवण महिना 30000रुपये प्रत्येकी सर्वाना दया आणी पिण्यास दारू दया झोप येण्या साठी फुकट tv दया 😅

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 ปีที่แล้ว

      मस्त आयडिया 👍👍👍👍

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 ปีที่แล้ว +12

    कापसाला सोयाबीनला भाव द्या

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 ปีที่แล้ว +13

    कापूस सोयाबीन ले भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 ปีที่แล้ว +18

    शेतमालाला भावनाही सर्व फुकट वाटण चालु आहे शेतकरी इकडे मर मर मरत आहे वारे मोदी सरकार

  • @bhagchanjarwal9165
    @bhagchanjarwal9165 ปีที่แล้ว +12

    2024चे गाजर फउगट देनार

  • @nileshsomawanshi6603
    @nileshsomawanshi6603 ปีที่แล้ว +13

    आणखीन 1 जोक साघ ना भाऊ खुप दिवसानी हसलो मी 😂😅😂😂😂😂😂

  • @SitaramKhopade
    @SitaramKhopade ปีที่แล้ว +33

    मतदान झाल्या नंतर उपवासाला केळ आणि फराळाला रताळ पण साहेब देनार आहे 😂

  • @sanjaygawande5526
    @sanjaygawande5526 ปีที่แล้ว +2

    सगळं गाजर जर नाही तर आजवर जनतेला लुटले यांचा उतारा देतो आहे शेतकरी भाव मागतो विमा झालेल्या नुकसानीची भरपाई का मिळत नाही समान नागरी कायदा अंबानी सगळे नाही रोजगार आहे रोजगार नोकरी दिली पाहिजे जनतेला काम पाहिजे

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 ปีที่แล้ว +1

    .....2024 ...ला...निवडणूक आहे......म्हणुन....सर्व.....जुमलेबाजी आहे..........😡😡😡😡😡

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 ปีที่แล้ว +8

    या सरकारवर विश्वास ठेऊ नये या पूर्वी क्या घोषणा अमलात आणल्या नाही खोट्या ठरल्या आहे Modi hatao Desh bachao

  • @anjumanmulmule2199
    @anjumanmulmule2199 ปีที่แล้ว +4

    इलेक्शन जवळ आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा गाजर दाखवणार आणि पुढचे पाच वर्षे पेट्रोल डिझेल गॅस याच्या किमती वाढवणार

  • @girishjadhav1435
    @girishjadhav1435 ปีที่แล้ว +3

    Mr.modi is a very great person ashya prime ministerna kayamch salute kela pahije

  • @suhaschandrapalav4719
    @suhaschandrapalav4719 ปีที่แล้ว +4

    सरकारची योजना आहे ती बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी होईल आणि मत मिळवण्यासाठी ही पाॅलीशी आहे.

  • @digambarjeughale8918
    @digambarjeughale8918 ปีที่แล้ว +14

    पुढे खुर्चीला अडचण नको म्हणून मोदी आता निर्णय घ्यायला लागले

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 ปีที่แล้ว +6

    आम्हा बौद्ध बांधवा काय काय फुकट मिळेल काय सांगा भाऊ

  • @VaibhavHanskar
    @VaibhavHanskar 8 หลายเดือนก่อน

    Jr aapn agodar ch home loan ghetlel asel tr tyat aaplyala home loan bhartana savalat midel ka

  • @manoharubhare5382
    @manoharubhare5382 ปีที่แล้ว +1

    ह्या योजना २४ च्या निवडणुकी पर्यंत वैध आहेत.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว +1

    रेशन.सरवाना.देवु.नका..सातबारा..जमा.करा.चयाचयाकडे.जमीनीचा.सातबारा.नसेल.तयांनाच.दया.कारन.गहु.तांदुळ.मोठया.प्रमानात.वीकत.असतात

  • @kpmusic279
    @kpmusic279 ปีที่แล้ว +1

    सर मी 90,. टक्के पूर्ण हाता पायाने अपंग असुन तरी मला घरकुल लाचा लाभ अजुन का मिळत नाही.यादित नाव येवुन चार वर्ष झाली आहेत तरी अजुन का मिळत नाही.चांगल्या लोकांना एक घरा मध्ये दोन दोन तीन तीन घरकुलाचा लाभ भेटतआहे पण माझे नाव का मागे टाकतात.अंपगाला तर सरकार लंवकर मंजुर करतो.पण माझे नाव का मागे टाकतात

  • @rakeshbhivande9521
    @rakeshbhivande9521 ปีที่แล้ว +2

    हि व्हिडीओ पाठवली आहे त्यांच्या मानेवर बसू आम्ही हे असं झालं नाही तर एवढ लक्षात ठेवा असं कोणीही डिकलर केलं नाही तुम्ही सांगता ना तुम्ही सर्व माहिती घेतली च असणार ना आणि अस झाले नाही तर तुमच्या वर केस केली जाईल एवढ बाकी नक्की जय हिंद जय महाराष्ट्र

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 ปีที่แล้ว +1

    फक्त शेतकरी केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून काम करू नका बाकी बहुजन समाज भरपूर आहे मध्यमवर्गीय लेबर लोक वजनदार त्यांच्यासाठी काय केले शेतकऱ्यांना महिना पाच हजार दहा हजार देतात बहुजन समाजासाठी काय देतात गॅस पेट्रोल डिझेलचा दर कमी व्हायला पाहिजे घरगुती गॅस पेट्रोल डिझेल लाईट बिल मोफत मिळाली पाहिजे

  • @aartinaik984
    @aartinaik984 ปีที่แล้ว +1

    Aho modi na sanga ze Maharashtra medhe veg veg la jati chi lok Maharashtra medhe rahtat tya apply deshat rahtat tyana parat yaple deshat pathva ter desha chi unati naki hoel majha mulane electronic engineering degree sikshan ghet le aahe 4 varsha zali tari tyala electronic engineering medhe naukri milali nahi mi widow aahe sangle duniya bharche mansa Maharashtra medhe yevun rahtat ter aply Maharashtra medhle mulana naukri kashi milel tya sarva mansana aply gavi pathva ter Maharashtra che Kalyan hoel

  • @karanjadhav333
    @karanjadhav333 ปีที่แล้ว +1

    महागाई वाढली आहे म्हणजे काय तुम्हीच वाढवली आहे,इलेक्शन झाल्या वर परत दिले त्या पेक्षा जास्त लुटाळ लोकांना

  • @denisalphanso3969
    @denisalphanso3969 ปีที่แล้ว +2

    हेसगल खोट आहे आता रेशनिंग वर प्लास्टिकचे चावुल मिक्स करून देण्यात येतात हे कोणाला माहीत आहे ना मग सरकार ला कोणी सांगत का आणि येवडी मागई करुन ठेवली आहे

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 ปีที่แล้ว +1

    2014 पासून मग काय केले आता सगळेच 2024ला करणार आणी आमच्या मते बदलच करायचा असेल तर सरकारचाच बदल केला पाहीजे

  • @baburaoingle6007
    @baburaoingle6007 ปีที่แล้ว +1

    बस करा फेका फेकी 15 लाखाच काय झाल जयभीम जय सवीधान

  • @sandipgavhane
    @sandipgavhane ปีที่แล้ว +1

    मोदी चा पगार कमी करा आणि गरिबाला वाटा मगं कळेल नाटके बंद करा

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 ปีที่แล้ว +5

    महत्वाचे ते सांगा

  • @ganeshdaundkar6097
    @ganeshdaundkar6097 ปีที่แล้ว

    निवडणुका झाल्यावरर सर्व व्याजटकट सकट वसुल करणार हे पण सांगा

  • @Bhai-e8i
    @Bhai-e8i ปีที่แล้ว +6

    आमच्या मालाला भाव बांधून द्या हि योजना चालु करा

  • @NandaJadhav-p3h
    @NandaJadhav-p3h ปีที่แล้ว +3

    या सर्व गोष्टी होणार का

  • @vinaytakare
    @vinaytakare ปีที่แล้ว +2

    15lakh milnar hoty kay zale fukatch ashvasan detayka

  • @HikariRayOfHope
    @HikariRayOfHope ปีที่แล้ว

    नविन वर्षासाठी सरकारची पोकळ घोषणा.
    हे जुन्या योजनेतील लोकांचे पैसे बंद करतात आणि नविन योजनेतील लोकांना देतात.

  • @ramnathkothmire2252
    @ramnathkothmire2252 ปีที่แล้ว +2

    पेंशन (nps) साठी काही योजना सुचत नाही का।

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 ปีที่แล้ว +72

    2024 चे गांजर

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 ปีที่แล้ว +3

    शासनाच्यामायचभोक.जयभीम

  • @SopanNeharkar
    @SopanNeharkar ปีที่แล้ว +1

    ए. पी.एल. केशरी चा माल बंद केलेला माल सुरू करा नाहीतर किंमत चुकवावी लागणार आणि यातील भ्रष्टाचार बंद करा घरी जाऊन एकदा सरवे करा ही विनंती

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 ปีที่แล้ว +5

    केळ घ्या केळ

  • @sushilawaghmare1870
    @sushilawaghmare1870 ปีที่แล้ว +1

    करोड़ों रूपये कर्ज घेऊन पळुन जाणारया देतील गरिबाला नाही देणार

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 ปีที่แล้ว +7

    हा सर्व भारतीय जनता पार्टी चा लोकांसाठी मोठा प्रमाणात जुमला.....जुमला...देशातील सर्व बेरोजगार तरुणांना नौकरी देणारच होते अजुन दहा वर्षात पुर्ण झाले .तरी ही भाजप सरकार कडून आतापर्यंत झालेचं नाही.हा जुमला झाला ना .😮😮

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 ปีที่แล้ว +1

    Nice ❤❤

    • @PratibhaSutar-v6p
      @PratibhaSutar-v6p ปีที่แล้ว

      सर्व खोटं आहे विश्वास ठेवू नका 😮

  • @GurudasPatil-z1h
    @GurudasPatil-z1h ปีที่แล้ว

    Aadhi accche din perle.aata suvidha.mtdhan zal ki pach varsha bhoga.kitihi zal tari pisnar janta.

  • @shahulwaghmare24
    @shahulwaghmare24 ปีที่แล้ว +1

    2024 नऊ वर्षापासून नुसते गाजर 🥕🥕🥕

  • @UjjwalaLawte-of2sg
    @UjjwalaLawte-of2sg ปีที่แล้ว +1

    आता गुजरात ला पाठवायचे आहे ‌लेकराना

  • @RajeshwarRayewar-mc9cv
    @RajeshwarRayewar-mc9cv ปีที่แล้ว

    Desyala fukt resion watp krta pn restion dukandar wupasiasto gonna pohcnyache karuncmisyn a pre Milne potbhrnya Sarah dhyawe

  • @eknathchavan1112
    @eknathchavan1112 ปีที่แล้ว +3

    हे सर्व खोटे आहे, हे काहीही होणार नाही , कोरोना काळात लाईट बिल व्याजाने भरावे लागलेले आहे

  • @shamgherade7370
    @shamgherade7370 ปีที่แล้ว

    पप्पु दिमाग लोकांनी लांब रहा. गरजु, पात्र, लाभार्थी नागरिकांना लाभ घेऊद्या.

  • @meghnawaghmare2509
    @meghnawaghmare2509 ปีที่แล้ว

    Mi char panch comments wachle tytun hesamjle ki lok kiti alert zalit ase astanha dekhi aata hi tin rajyatun BJP niwdun aali aahe mag wed aali aahe ki wichar karun proper action ghenyachi dhanyawad 🙏

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 ปีที่แล้ว +4

    आश्वासन देऊन जिंकण्याचा प्रयत्न करु नका

  • @hemangitarkar2395
    @hemangitarkar2395 9 หลายเดือนก่อน

    आम्हाला बोरवेल साठी मदत करा नुसती आशसन देवू नका

  • @v.sPatil-hp5cn
    @v.sPatil-hp5cn ปีที่แล้ว

    Resain dukandar rasian det nahi tyamule direct account la paise taka

  • @aniljadhav3536
    @aniljadhav3536 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रामधुन उद्योग धंदे गुजरातला नेऊ नका

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +1

    अतिशय व्यवस्थित आणि चांगल्यापैकी विश्लेषण केला आहे योजना गरिबांसाठी चांगले आहेत मोदी सरकारला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @UjjwalaLawte-of2sg
    @UjjwalaLawte-of2sg ปีที่แล้ว +1

    इलेक्शन आलं कि‌काय

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 ปีที่แล้ว +4

    केळ

  • @DhnanshriSawant
    @DhnanshriSawant ปีที่แล้ว

    Aadhi kande svast kra mg bakiche

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 ปีที่แล้ว +1

    कोणाला मिळेल तेव्हा सांगा आणि गाजर मिळालं तरी सांगा 😂

  • @RAHULPATIL-yz5wu
    @RAHULPATIL-yz5wu ปีที่แล้ว +1

    कुटील कारस्थान रचले जात आहे

  • @Phapalenilesh08
    @Phapalenilesh08 ปีที่แล้ว +2

    कोनतीही योजना आवडली नाही.

  • @ranjanborude1628
    @ranjanborude1628 ปีที่แล้ว +2

    केळ गाजर मुळा रतळू देणार लोकं खुश 😅😂

  • @hamidmulani6339
    @hamidmulani6339 ปีที่แล้ว

    आतापर्यंतदिलेलेआश्वासन पूर्ण केले

  • @shilpautekarkhot6717
    @shilpautekarkhot6717 ปีที่แล้ว

    He faqt up rajstana mumbai mumbai milalel ajun tri smjl nai konakdun

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 ปีที่แล้ว

    आम्हाला बारा वर्षे रेशन मिळाले नाही आता काय देणार

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 ปีที่แล้ว +2

    इलेक्शन नजदीक आया..सरकार सत्तकेलिये रबडी देयेगी.. ओर क्या...

  • @bapuraokadan5405
    @bapuraokadan5405 ปีที่แล้ว

    आजुन काही हीरो गीरी करते फुलवामा सारखी,

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 ปีที่แล้ว +4

    सरकारने फक्त गांजा वाटायचा बाकी ठेवला 😂😂😂😂😂

  • @bharatdarawarkar6937
    @bharatdarawarkar6937 ปีที่แล้ว +1

    हा पुन्हा फसवेल लोकांना

  • @Wiki990
    @Wiki990 ปีที่แล้ว +1

    अरे बेरोजगार तरुण ला 10000 भत्ता द्या

  • @kailaspatil2863
    @kailaspatil2863 ปีที่แล้ว

    Mazhya bhartiya bandhu aani Bhaginino he patrakarvalyana tyanche paise miltat te aapalyalatech sangatat je hya political lokani tyana sagitalel asat tyana akkal nahi ka kay changala aani vaet, he tar sushikshit asatat pan nahi paise ghetale ki zal, pan mitrano aapan pan hya cha vichar kela pahije, kay changal aani kay vaet, yogya to candidate nivdun dile panine.

  • @priyathorat0215
    @priyathorat0215 ปีที่แล้ว +1

    🙏🏻❤

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 ปีที่แล้ว +1

    देशाच वाटोळ लावयला सुरुवात

  • @HikariRayOfHope
    @HikariRayOfHope ปีที่แล้ว

    राजस्थान ला पण असंच गाजर 🥕 दिलं होतं बीजेपी ने आणि जिंकून आल्यावर दोन दिवसांनीच गॅस सिलिंडर ची किंमत २१ रुपये वाढली. आता घ्या चढवून. वरती भजनलाल ला मुख्यमंत्री केलंय बसा आता टाळ वाजवित.

  • @vandanathamke9826
    @vandanathamke9826 ปีที่แล้ว +1

    BJP 15 लाख चे गाजर दाखवून सत्ते मधे आल
    हे दूसर गाजर

  • @ManishaJadhav-xm2ui
    @ManishaJadhav-xm2ui ปีที่แล้ว

    ज्यांना धान्य मिळत नाही त्यांनी काय करावे लागेल

  • @RAHULPATIL-yz5wu
    @RAHULPATIL-yz5wu ปีที่แล้ว +1

    जुमला,गाजर 🥕🥕🥕 मिशन २०२४

  • @vanitabaviskar6084
    @vanitabaviskar6084 ปีที่แล้ว +1

    😢😂😂आमच्या अंगणवाडी चे वेतन द्या हे झाले तर खूप खूप धन्यवाद तर मोदी घरघरात पुजा करणार

  • @SachinJangale-t5y
    @SachinJangale-t5y ปีที่แล้ว +1

    ,,खर नाही

  • @rahulnarwade6712
    @rahulnarwade6712 ปีที่แล้ว

    Love da ghya 😅😅😅

  • @Amolsonawane9540
    @Amolsonawane9540 ปีที่แล้ว +1

    हे सगळ नाही झालना मंग तुजाकड बघतो नाव काय म्हणला तुज kisan helpline ध्यानात ठेव

  • @TusharWakchaure-nk1yr
    @TusharWakchaure-nk1yr ปีที่แล้ว +2

    मतदान हो पर्यंतच गाजर आहे

  • @ganeshmhatre7493
    @ganeshmhatre7493 ปีที่แล้ว

    Lokasaba lagali asel ...April nanatar dubbal aapalya kadun vasul karanar

  • @shilapatil769
    @shilapatil769 ปีที่แล้ว +1

    जा महीला ना कुनाचाच आदार नाही आशा महीलांनसाठी ‌काहीतरी करा

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 ปีที่แล้ว +2

    रेशन दुकानदार माल गुपचुप विकतात

  • @vaishalirane8741
    @vaishalirane8741 ปีที่แล้ว +1

    काही नाही फक्त अफवा आहे

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 ปีที่แล้ว +2

    10 वर्षात लूटल कीती खताचे भाव डीएपी 485 रूपायाला मीलायच आता 1400 रू. आहे गॅस 400रू. होता आता 1200 रू.आहे आगोदर खूप लूटल आता देयायच म्हणायला तूह्या घरातल थोडच देयायला

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 ปีที่แล้ว

    Election झाले कि वस्तूची किंमत डबल होणार

  • @VitthalBhand-t5p
    @VitthalBhand-t5p ปีที่แล้ว +2

    फुकट देऊन देश विकुन टाका

  • @rudrachaware7375
    @rudrachaware7375 ปีที่แล้ว +1

    घ्या केळ😅

  • @mas55555
    @mas55555 ปีที่แล้ว

    जर 80 टक्के लाभार्थी असतील तर कर दाते कोण आणि भारत महासता कसे होणार