2025 पासून वीज बिल बंद निर्णय झाला ?|mseb light bill|महावितरण|ladaki bahin yojna updates

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.6K

  • @drzambre
    @drzambre 18 วันที่ผ่านมา +306

    अतिशय वाईट पद्धतीने माहिती सांगितली आहे .

    • @waghdhananjay3352
      @waghdhananjay3352 15 วันที่ผ่านมา +1

      👍🏻

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 15 วันที่ผ่านมา +12

      काय बोलतोय त्याच त्यालाच समजतं नाही.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 15 วันที่ผ่านมา +10

      हा फक्त कोल्हापूरच सांगतोय की राज्याचे सांगतोय. आणि फायदा तोटा हेच ग्राहक ठरवतील ना, हा का सांगतोय?

    • @rms14185
      @rms14185 15 วันที่ผ่านมา +8

      बातमीचं निवेदन अत्यंत बेकार पद्धतीने केल आहे....

    • @futureself4304
      @futureself4304 15 วันที่ผ่านมา +4

      Jast zali asnar 😂

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 16 วันที่ผ่านมา +128

    ग्राहकाची सुटका नाही.... तर पिळवणूक होणार आहे.....कारण.. गोरगरीब कुठून करणार.... रिचार्ज

    • @anamikapawar-p7f
      @anamikapawar-p7f 14 วันที่ผ่านมา

      Right

    • @kishorkure5470
      @kishorkure5470 14 วันที่ผ่านมา +3

      म्हणजे गोरगरिब आतापर्यंत वीज फुकट वापरत होते का?

    • @khandurajchavan9474
      @khandurajchavan9474 14 วันที่ผ่านมา

      ​@@kishorkure5470ह्या स्कीम मध्ये बील थकीत रहीले तर चालते का ?

    • @arunjejurkar8686
      @arunjejurkar8686 13 วันที่ผ่านมา +1

      अरे कोरीनातील वीजबिल माफ केली नाही . तेव्हा सुद्धा विज बिल आकारणी केली या mahavitran ने.
      लोक घरी बसून होते तेव्हा😊

  • @shivnathvispute89
    @shivnathvispute89 17 วันที่ผ่านมา +144

    लोकांनी आंदोलन करून ही पद्धत बंद करावी नाही तर पुढे याचा खुप त्रास होईल

    • @ashwinitalpe1575
      @ashwinitalpe1575 15 วันที่ผ่านมา +8

      जसे मोबाईल चे रिचार्ज आहे तसे वाढवता येइल आणि लोकाना अजुन गरीब करता येइल हेच धेय आहे सरकारच.

    • @iqbalshaikh3345
      @iqbalshaikh3345 14 วันที่ผ่านมา

      Sarwajan.lokakana lutahet

    • @sureshpuri462
      @sureshpuri462 14 วันที่ผ่านมา

      अक्षर शा लूटपाट hoiel . मोबाइल कंपनी सरखी

    • @ArtsbyPurva
      @ArtsbyPurva 13 วันที่ผ่านมา

      Mobile recharge pan faqt 28 divas

  • @arvindwarned8319
    @arvindwarned8319 16 วันที่ผ่านมา +70

    बसून देऊ नका नाही तर तसेच राहीले तरी चालेल एकजुट हो बसून देऊ नका

  • @babasahebbhondge
    @babasahebbhondge 18 วันที่ผ่านมา +85

    स्मार्ट मिटर मुळे देशात गरीबी वाढेल गरीब लोकांना परवडण्यासारखे नाही

    • @VijaykumarJunnarkar
      @VijaykumarJunnarkar 16 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂 गरीब लोक मोबाईल ला रिचार्ज मारत नाहीं,, कां,,

    • @anantmore1273
      @anantmore1273 15 วันที่ผ่านมา

      Are दादा गरीब जनता बिल bharat नहीं का, भरते ना तर बिल तर भराव laganar pun fakt agau bhara,

    • @kiranbejgamwar659
      @kiranbejgamwar659 15 วันที่ผ่านมา

      किती दिवस फुकटच खायच

    • @vighneshkolkande
      @vighneshkolkande 13 วันที่ผ่านมา

      फुकटात मिळणे बंद होईल तेव्हा मज्जा येईल

  • @ShabbirPinjari-ex4xz
    @ShabbirPinjari-ex4xz 12 วันที่ผ่านมา +5

    लोकांनी हे समजले पाहिजे हे आता आपल्याला थोडीफार सुविधा देतील नंतर आपल्याला कठीण होईल याला विरोध केला पाहिजे

  • @sushilkumarbagal8135
    @sushilkumarbagal8135 18 วันที่ผ่านมา +256

    हे मीटर गरीब लोकांना परवडणारा नाही

    • @knowledgevideohemantmahara4257
      @knowledgevideohemantmahara4257 17 วันที่ผ่านมา

      @@sushilkumarbagal8135 त्यामुळेच तर लावत आहे कारण गरीब संपूर्णपणे जमीन दोस्तच झाला पाहिजे

    • @pradeepkulkarni1536
      @pradeepkulkarni1536 16 วันที่ผ่านมา +7

      कारण सर्व फुकटात पाहिजे.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 15 วันที่ผ่านมา +4

      गरीबांना काही ही फुकट मिळत नाही.नेत्यांना सर्व फुकट मिळते. आमरण 😂😂😂

    • @atulgajbhiye7327
      @atulgajbhiye7327 15 วันที่ผ่านมา +3

      ​@@pradeepkulkarni1536vote pn janta fuktat den n 😂😂😂

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 15 วันที่ผ่านมา +2

      Aaj garib kon he tharva aagoder

  • @vitthalJoshi-j6e
    @vitthalJoshi-j6e 16 วันที่ผ่านมา +27

    जय श्रीराम अहो माझ्या सारखे वयस्कर माणसे घरोघरी जाऊन बिले वाटतं होती त्यांच्या पोटावर पण पाय देत आहे तरी योग्य निर्णय घ्यावा

  • @amrutapatil3687
    @amrutapatil3687 18 วันที่ผ่านมา +126

    या मीटर ची गरज नाही ओ आहे तेच बर आहे

  • @abrarfaruqi2138
    @abrarfaruqi2138 16 วันที่ผ่านมา +47

    काही बी!!!!
    तुम्ही GST सारखेच खुश होऊन रायले
    काही बी राव!!!!!!
    ऊघडा डोळे बघा नीट
    ...

  • @santoshtalot5630
    @santoshtalot5630 18 วันที่ผ่านมา +70

    अरे ह्यांनी मोबाईल रिचार्ज चे रेट जसे वाढवले,तसे हे विजेचे रेट वाढवतील.याचा विरोध केला पाहिजे

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 16 วันที่ผ่านมา +32

    काही म्हणा कमळी सरकार नको त्या गोष्टी करते ज्याची लोक मागणी करत नाही मात्र जनता उपाशी रहील याची काळजी पुरेपूर 😂😂

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 18 วันที่ผ่านมา +356

    अरे चक्रम अदानी ने विकत घेतलंय महा वितरण तुला काय घंटा माहित आहे.

    • @thenewproductionswapnilgonbare
      @thenewproductionswapnilgonbare 18 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 17 วันที่ผ่านมา +5

      खरच हा चक्रम आहे की काय?

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 17 วันที่ผ่านมา +10

      बातमी सांगणा ऱ्याला भरपूर बोनस दिलेला दिसतोय😂 याला फ्री लाईट दिली वाटतंय😅

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍

    • @sanjaygaikwad7611
      @sanjaygaikwad7611 16 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 16 วันที่ผ่านมา +31

    जनतेने आधीच्या मोबाईल कंपन्या सारखे फ्रि रिचार्ज सारखे या योजनेला फसु नये नंतर त्या सारखे परत्येक महीन्याला रिचार्ज वाढवला जाणार त्यामुळे आताच सर्वानी या मिटर ला विरो करावा लागेल

  • @knowledgevideohemantmahara4257
    @knowledgevideohemantmahara4257 18 วันที่ผ่านมา +351

    अडाणी अंबानी जोमात आणि सामान्य जनता कोमात

    • @rameshtumbade5551
      @rameshtumbade5551 18 วันที่ผ่านมา +1

      Akch Akch nehmi bolu naka kamach bola 😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 17 วันที่ผ่านมา +9

      मान्य आहे की आज जियो ने रिचार्ज चे भाव वाढवले आहेत पण जेंव्हा जियो नव्हत तेव्हा 1 gb data चे 199 रूपये होते हे विसरू नये रेट वाढवून ही आज 1 gb चे 199 एवढे रेट नाहिये मग खऱ्या अर्थानं कोण लुटत होते जियो की आधीची वोडाफोन एअरटेल कंपनी हा विचार करा, आज एका दिवसात 2 ते 2.5 gb वापरत आहात......
      उठसूठ अदानी अंबानी ना शिव्या द्यायची सवई झाली आहे

    • @ashokpalav6997
      @ashokpalav6997 16 วันที่ผ่านมา +4

      दिवस भर IPL च्या मॅच बघा, AC लावा आणि वीज बिल भरायची वेळ आली कि फुकटची वीज मागा. आणि सरकारला, वीज मंडळाला शिव्या घाला

    • @rajeshdhagai1694
      @rajeshdhagai1694 16 วันที่ผ่านมา +1

      Minimum light bill yenar nahi ka vapra kiva nahi vapra ?

    • @prakashandher8057
      @prakashandher8057 16 วันที่ผ่านมา

      Barabar aahe

  • @yeshwantgaikwad3428
    @yeshwantgaikwad3428 15 วันที่ผ่านมา +11

    वीज वापरण्याच्या आधीच पैसे अॕडव्हान्स घेणार , खरोखरच खरे डोके चालवले आहे धन्यवाद वीज मंडळाचे

  • @AnantKadam-ws1up
    @AnantKadam-ws1up 18 วันที่ผ่านมา +259

    वीज बिल येणार नाही म्हणता,मग रिचार्ज कसले करायला सांगता. ह्या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे.

    • @sahil__t_09
      @sahil__t_09 18 วันที่ผ่านมา +11

      Mm
      सम म

    • @satishrekhi
      @satishrekhi 18 วันที่ผ่านมา +13

      मोबाईल फोन रिचार्ज कस आधी करतात मगच फोन चालु रहातो
      तसेच
      लाईट बील रक्कम आधीच जमा करायची

    • @nileshmarathe282
      @nileshmarathe282 16 วันที่ผ่านมา +6

      म्हणजे तुमच्या लाईट बिल च्या अकाऊंट मध्ये तुम्ही किती रुपये जमा केले आहेत हे ह्यांच्या लक्षात येणार, आणि तसेच त्या रक्कमेच्या जवळ पास चे बिल तुमच्या अकाऊंट मधुन कमी करायला
      हे, मोकळे, थोडेक्यात गरीब जनतेला लुटायला, आणि त्यांना रस्त्यावर आणायला हे मोकळे,हे ह्या देशाचे लोकतंत्र, ह्या हारामखोरां पेक्षा राजेशाही खुप बरी.

    • @PratibhaChavan-ib6gy
      @PratibhaChavan-ib6gy 14 วันที่ผ่านมา

      Ho yamule jast paise janar ahet ..dusra marg pahije

    • @kavitasonawane1777
      @kavitasonawane1777 14 วันที่ผ่านมา

      Mobile sarkhe nahi na ekch recharge asto vij bil tar pratyek mahinyala vegle yete

  • @kamlakarnavgire
    @kamlakarnavgire 16 วันที่ผ่านมา +15

    हो अंबानी, अडाणी यांना अजून मोठे करा, बँका रिकामे करा, जनतेला कंगाल करा, नविन नियमाच्या नावाने जनतेला वेठीस धरा, नवीन वर्षाची सुरवात करा

    • @lighthouse121
      @lighthouse121 14 วันที่ผ่านมา

      मग तुमची कम्पनी असेल तर तुम्हीं अडानी पेक्षा जास्त सेवा दया देशाला,, जो करतो त्याला विरोध करा व स्वता ठन ठन आहे

  • @DinkarKamble-w9p
    @DinkarKamble-w9p 18 วันที่ผ่านมา +213

    गरज नाही सद्या जी मीटर आहे तीच राहूद्या, मीटर बदल न्याची गरज nahi

    • @ParikshitJoshi-z8v
      @ParikshitJoshi-z8v 16 วันที่ผ่านมา +6

      Saral ani vyavsthit sanga lambad lau naka tech te vakya karu naka

    • @shaikhshahed6266
      @shaikhshahed6266 15 วันที่ผ่านมา +1

      Barobar ahe kamble saheb...smart meter kahi kamach nahi ..sadha manus khub paresh hoil

    • @abcstarvlog
      @abcstarvlog 15 วันที่ผ่านมา +1

      आंदोलन करावे लागतील.जुने मिटर चांगले आहे

    • @RohiniManjare-iu6jc
      @RohiniManjare-iu6jc 15 วันที่ผ่านมา

      ​@@abcstarvlogsaglyani hech kel pahije ...parvdnare nahiyet he meter ...pudhe jaun he lok recharge vadhvnar ...tyapeksha je meter ahet tech chalu rahudya ....ugach nako tithe akkal vatu naka......

  • @PFPatil
    @PFPatil 16 วันที่ผ่านมา +10

    मिटर बदलु नका मिटर बदलल्यास जनतेऐवजी मंत्र्यांचा आणी अडाणी अंबानी चा निश्चितच फायदा होईल. म्हणून मिटर बदलु नका.

  • @sim505
    @sim505 17 วันที่ผ่านมา +140

    सर्वांनी सोलर बसवा , पुढे जावून हे लोक रीचाच रेट वाढवतील

    • @RohiniManjare-iu6jc
      @RohiniManjare-iu6jc 15 วันที่ผ่านมา +3

      Ho agadi barobar ....nantar samanya janatela rastyavar antil he lok.....

    • @anantmore1273
      @anantmore1273 15 วันที่ผ่านมา +2

      दादा
      ठंडित आणि पवसाल्यात् सोलर वीज तयार होणार नही ह्याची कलजी घेने

    • @vaibhavighorpade4332
      @vaibhavighorpade4332 15 วันที่ผ่านมา

      Tyasathich tari kele asnar

    • @Ayurvedicv2i
      @Ayurvedicv2i 15 วันที่ผ่านมา +1

      त्यांचा तोच preplan आहे सोलर घ्या ...

    • @AmitAdhikari-ty4zk
      @AmitAdhikari-ty4zk 15 วันที่ผ่านมา +2

      Thamba saheb sarkar solar tax lavnyas prayatna chalu aahe😂😂

  • @SwapnilButte-pj7lj
    @SwapnilButte-pj7lj 13 วันที่ผ่านมา +2

    महावितरण ग्राहकांची पिळवणूक करेल असं वाटतंय सुरुवातीला रिचार्ज कमी देतील नंतर रेट वाढवणार. याचा सर्वांनी विरोध केला पाहिजे.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 17 วันที่ผ่านมา +47

    जनतेला सध्या फक्त हवा फ्री आहे, सरकार त्याच्यावर पण टॅक्स लाऊन कमाई सुरू करू शकते. जागो ग्राहक जागो

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 16 วันที่ผ่านมา +14

    EVM मशीन पण बंद करा,, हा पण मुद्दा महत्त्वाचा घटक आहे

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 18 วันที่ผ่านมา +61

    गौतम अडाणी चे खिसे भरण्यासाठी स्मार्ट मीटर बसविणयात येत आहे
    महाग वीजबिल जे येत ते अगोदर कमी व्हायला पाहिजेत

    • @kiranbejgamwar659
      @kiranbejgamwar659 15 วันที่ผ่านมา

      किती दिवस फुकटच खायच

    • @lighthouse121
      @lighthouse121 14 วันที่ผ่านมา

      तुम्हाला ख़र काय तें माहिती आहे का? फ़क्त अडानी अडानी बस!!

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 17 วันที่ผ่านมา +5

    विज बिल येणार नाही म्हणता, मग रिचार्ज कशा साठी,शेवटी हे जिओ फोन सारखं होणार आहे,पहिले फुकट दिले,आता रिचार्ज चे दर वाढुन दिले, यांच्यात घाटा विज ग्राहकांचा होणार आहे,❤❤❤❤❤

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 18 วันที่ผ่านมา +75

    स्मार्ट मिटर बसविण्यास जनतेकडून तीव्रतेने विरोध करावा. स्थानिक आमदारांनी या कृतीला सरकारकडे विरोध करून ही karypadhati सुरु होऊ देऊ नये. जनतेच्या विरोधातून ही कार्यवाही बंद केली पाहिजे.

    • @if8891
      @if8891 18 วันที่ผ่านมา +3

      का देवाभवू नी चालू केली म्हणजे छान असेल

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 18 วันที่ผ่านมา +2

      आमदार करु शकत नाही कारण यांच्या कडे बहुमत नाही आणि सरकार कडे म्हणजे भाजप कडे बहुमत आहे आणि अदानी अंबानी त्यांचेच उद्योगपती आहेत विज कंपनी त्यांच्या आहेत मग जनतेला भुर्दंड सोसावा लागेल

    • @kiranbejgamwar659
      @kiranbejgamwar659 15 วันที่ผ่านมา

      किती दिवस फुकटच खायच

  • @Sahaba-Is-MyRoleModel
    @Sahaba-Is-MyRoleModel 16 วันที่ผ่านมา +9

    मनमानी रेट होणार, रिचार्ज सारखे , बघा फक्त

  • @rajeshnayakwad9515
    @rajeshnayakwad9515 18 วันที่ผ่านมา +96

    हे मीटर बसविणे म्हणजे विज बिल अजून जास्त वाढविणे 😂

  • @TaiyabSayyed
    @TaiyabSayyed 14 วันที่ผ่านมา +2

    जस जिओ ने अगोदर फ्रि सेवा दिली आणि इतर कंपन्यांना झोपवले नंतर रेट वाढवून ग्राहकांनची लूट चालू केली.
    आपल्या देशाची मालमत्ता बड्या उद्योगपती च्या घशात घालून नंतर मिळून लूटमार चालू करणार आणि खाजगी असल्यामुळे कुठे दाद देखील मागता येणार नाही.

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 18 วันที่ผ่านมา +161

    म्हणजे मोबाईल रिचार्ज सारखे विजेचे बिल कधीही वाढवायला सरकार मोकळं शिवाय जेव्हढं रिचार्ज केलं बरोबर तेव्हढीच वीज वापरली हे कसं समजणार! बोंबलत बसा आता.... जय श्रीराम🤣🤣

    • @sanjaymandale9758
      @sanjaymandale9758 18 วันที่ผ่านมา +2

      Mako sale mitar

    • @vijayasamant6830
      @vijayasamant6830 16 วันที่ผ่านมา

      निकालात काढावे लागणार हा बिल vala प्रस्ताव......आणि हे badal,je आपल्याला सुगावा न देता करत आहेत ते, आपल्या पंतप्रधान यांनी मान्य केले??????????
      आमच्या सारख्यांच्या सोई न पहाता, कोणाच्या सोईसाठी हे बदल करत आहात?

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 16 วันที่ผ่านมา +4

    लोकांचे नुकसान आहे रिचार्ज वाढवणार मनमानी कारभार

  • @PANTHER-p3h
    @PANTHER-p3h 18 วันที่ผ่านมา +112

    म्हंजे झक मारून रिचार्ज कराच नाहीतर मरा अंधारात 😂😂😂

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 17 วันที่ผ่านมา +5

      जेंव्हा लोक वीज चोरी करतात किंवा बिल भरत नाही तेव्हा सरकार दुसर काय करेल

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 17 วันที่ผ่านมา +4

      अहो साहेब सरकारमध्ये जितके पण आहेत. त्यांनी कोटिने माल अंदर केलेला आहे. ते कोनचे इमानदार आहेत. फक्त सामान्य जनतेच दिसते यांना.

    • @aniketkharat4855
      @aniketkharat4855 15 วันที่ผ่านมา

      जस आहे तसचं राहुद्या

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 14 วันที่ผ่านมา +2

    5 वर्ष घ्या जिरवून आता, लाडक्या बहिणीच्या भावांचा विजय असो
    ज्या प्रकारे प्रीपेड मोबाईल मध्ये किती net वापरले समजणार नाही तसेच ह्या मीटर वर सुद्धा लोक फासणारी, या आधी सेटअप बॉक्स बदल असेच बोलले पाहिजे तेवढीच चॅनल बघा पण आता फिक्स चार्ज नंतर पॅक सिलेक्ट होतो, 150-200 रुपयात रीचार्ज होत नाही, गोड बोलून डांग मारतात

  • @kunalbhavsar3401
    @kunalbhavsar3401 18 วันที่ผ่านมา +110

    BJP la मत देऊन चूक केली

    • @ganpatsalunkhe181
      @ganpatsalunkhe181 16 วันที่ผ่านมา +15

      चूक केलीस भोग फळ

    • @AkashBansode-j9j
      @AkashBansode-j9j 16 วันที่ผ่านมา +9

      De ajun an mahn Jay Shri ram 😂😂

    • @KashinathBhojane-t2z
      @KashinathBhojane-t2z 16 วันที่ผ่านมา +4

      स्मार्ट.मी.ट्टर.बस.व्हायला.ह.रक.त.नाही.पण.वीज.दर.कमी.व्हा.याला.हवा

    • @ganeshdhumal6075
      @ganeshdhumal6075 15 วันที่ผ่านมา +2

      Ata ka bobalatos de voting bjp la

    • @akashthorat3222
      @akashthorat3222 15 วันที่ผ่านมา +3

      Karan tumhala akhal nai

  • @sanjaybhoi-gk5rz
    @sanjaybhoi-gk5rz 16 วันที่ผ่านมา +7

    या मीटरच्या बद्दलची रिपोर्ट कोणीही सामान्य माणसाच्या ऐकून घेणार नाही सर्वाधिकारी आपापली दाखवतील आणि राज्यकर्ते वर्तुळ हुकूमशाही सोडतील

  • @devidassonkamble
    @devidassonkamble 17 วันที่ผ่านมา +30

    200 युनिट पर्यंत घरगुती वीज बिल मोफत करा साहेब.

    • @shambhashinde3597
      @shambhashinde3597 15 วันที่ผ่านมา +1

      जिवो वाला रिचार्ज करेल का

    • @shambhashinde3597
      @shambhashinde3597 15 วันที่ผ่านมา

      Free

  • @zagadenilesh640
    @zagadenilesh640 14 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्या साठी वाईट बातमी

  • @dhammpalingole7459
    @dhammpalingole7459 17 วันที่ผ่านมา +57

    घ्यांना असच पाहिजे. द्याना अजुन बिजेपीला मत. याही पेक्षा खराब दिवस येतील.

    • @anilchavhan4758
      @anilchavhan4758 16 วันที่ผ่านมา +1

      याचा बीजेपी शी संबध नाही। तांत्रिक बाब आहे।

    • @kiranbejgamwar659
      @kiranbejgamwar659 15 วันที่ผ่านมา +1

      किती दिवस फुकटच खायच

    • @SuhaniUkey-h4q
      @SuhaniUkey-h4q 14 วันที่ผ่านมา

      Ekch no

  • @ashfaqueshaikh5828
    @ashfaqueshaikh5828 16 วันที่ผ่านมา +3

    आत्ताच लगेचच विरोध झाला पाहिजे

  • @ganeshbrahmane6622
    @ganeshbrahmane6622 18 วันที่ผ่านมา +92

    फालतू आहे हे...😂😊 त्यापेक्षा MSEB ने Load Shading बंद करून, वीज चोरी बंद करून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे...

  • @technicalgaming2815
    @technicalgaming2815 14 วันที่ผ่านมา +2

    हा मीटर बन्द होयला पाहीजे हा मीटर सुदारीत नहीं तर हा मीटर घर बुडव्या मीटर आहे ह्या चा वीरोद होयाला पाहीजे

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 18 วันที่ผ่านมา +37

    सर हे जर असे रिचार्ज करणारे मीटर बसवलात तर आमचे गरिब लोकांचे वांदे होतील
    रिचार्ज केल्यावर ते पंख्याची गर्मीत हवा घ्यायलाच संपेल
    मग पुन्हा रिचार्ज करा.
    हे बरोबर नाही सामान्य माणसावर अन्याय

    • @knowledgevideohemantmahara4257
      @knowledgevideohemantmahara4257 17 วันที่ผ่านมา

      @@diptividiya9724 अहो तेच तर पाहिजे त्यांना गरीब जनता पूर्ण जमीन दोस्त करायची आहे त्यांना हे राज्य फक्त अडाणी अंबानी सारखे लोक जगतील महाराष्ट्रात
      अजून कमळाबाई ला मतदान करा अजून कमळाबाई ला मतदान करा

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 14 วันที่ผ่านมา +1

    Good job 💯

  • @BadVijay-z1u
    @BadVijay-z1u 18 วันที่ผ่านมา +12

    या मीटर मुळे लय मोठा घोडा लागणार आहे आणि या व्हिडिओ करणारायला लय आनंद होतोय

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 16 วันที่ผ่านมา +6

    सर्व सामान्य माणसाला हे रिचार्ज करने शक्य आहे का घरात जर म्हातारा म्हातारी असेल तर त्याना कसे करावे सरकार ला म्हणा सर्वांना च डिजीटल नाही समजत जरा त्यांचा विचार करा मुलं त गेले पंरदेशात पैसे कमावालेत्यांना वेळ पण नाही आई. वडिलां कडे पाहण्यासाठी

  • @afzalshaikh5652
    @afzalshaikh5652 18 วันที่ผ่านมา +25

    Dilli madhe 200 Unit firee tar maharasta ka nahi

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 17 วันที่ผ่านมา +11

    सर्व राज्यातील विद्युत पर युनिट कमी आहे पण याचं राज्यातील विद्युत युनिट घरातील, commricial हे इतर या राज्य पेक्षा या राज्य तील दर हे आति महाग का?

  • @milindsutar842
    @milindsutar842 13 วันที่ผ่านมา

    बसवुन देऊ नका गरीबांना खुप त्रास होईल गरीब लोकांना परवडणार नाही

  • @shivprashant....
    @shivprashant.... 18 วันที่ผ่านมา +12

    अडानी को पैसा कमाने के लिए यही एक रास्ता 😂😂 झोला भर भर के अडानी कमाएंगा पैसा गरीबों से ही ।

  • @sureshkandge8183
    @sureshkandge8183 16 วันที่ผ่านมา +6

    सरकारकडे एवढे पैसे आहे उद्योगपतींना कर्ज माफ करण्यासाठी मग गोरगरिबांना रिचार्ज कशासाठी मीटर लावता

  • @AnantRangale
    @AnantRangale 17 วันที่ผ่านมา +7

    फालतू आहे हे त्यापेक्षा MSEB ने Load Shading बंद करून विजय चोरी बंद करून चांगली सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे

  • @bhagwanbhandare4157
    @bhagwanbhandare4157 15 วันที่ผ่านมา +4

    अगोदर म्हणतो विज बिल येणार नाही प्रीपेड मीटर लबाड चैनल बसेल का 2:58

  • @KrishnaWanjare-w4d
    @KrishnaWanjare-w4d 18 วันที่ผ่านมา +23

    वा.... जास्त लोकांनी बातमी पाहावी म्हणून किती खोटं बोलता राव🤭🤭

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 15 วันที่ผ่านมา +1

    हे मिटर आम्हाला नाही पाहिजे आहे ❤याला आपलं वीरोध आहे ❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Salim7531
    @Salim7531 18 วันที่ผ่านมา +23

    किती महत्वाची माहीती दिली.पाॅपकाॅर्न वर टॅक्स घेणारे सरकार मोफत मिटर देणार?बातमी सांगताना याच भान ठेवला असता तर बरे वाटले असते.

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 15 วันที่ผ่านมา +2

    छान,वीज वाप्रची सिस्त,लागेल, नादुरुस्तमीटरआणी त्याचे दुषपरिणामही दुषपरिणामही सुटका होय

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 17 วันที่ผ่านมา +6

    निवडुंग दिलात ना आता मरा अंधारात बोंबलत ❤

  • @prabhakargharat728
    @prabhakargharat728 15 วันที่ผ่านมา +4

    म्हणजेच 28 दिवस वीज वापर करायच. नाहीतर न वापरता पैसेपण गायबच होणार ?

  • @prakashvaidya4960
    @prakashvaidya4960 18 วันที่ผ่านมา +8

    पुराणे मिटर के पैसे तुरंत वापस चाहिये

  • @arvindramteke3037
    @arvindramteke3037 14 วันที่ผ่านมา +2

    आधीच जनते ची लुटमार होत होती! आता आणखी मोठी लुट या स्मार्ट मीटरच्या द्वारे जनते ची होणार आहे. "बिजेपी जितावो जेब कटावो"

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 18 วันที่ผ่านมา +43

    एका महिन्यात अनुभव येईल.नियमीत वेळेत बिल भरणाऱ्यांना काहीच समस्या नाही.

    • @jayhind6037
      @jayhind6037 18 วันที่ผ่านมา

      जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
      ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
      हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात

    • @narendrapatel2670
      @narendrapatel2670 16 วันที่ผ่านมา

      खरं आहे हा सई चोरीच्या वीज बिल वाल्यांकडून च्या इंधन बहार म्हणून मीटर वाले भरत होते

    • @narendrapatel2670
      @narendrapatel2670 16 วันที่ผ่านมา +1

      इंधन बार म्हणून आपल्याकडे वसूल होत होते

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 15 วันที่ผ่านมา +3

    मआमच्या एरियात सगळे सज्जन लोक राहतात ते लावू देणार नाही 😢

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 18 วันที่ผ่านมา +57

    स्मार्ट मीटर गरिबाच्या हिताचे नाही

    • @jayhind6037
      @jayhind6037 18 วันที่ผ่านมา

      जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
      ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
      हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात

    • @rahuldhande6461
      @rahuldhande6461 16 วันที่ผ่านมา +1

      लवकर बसवलं गेलं पाहिजे

    • @rahuldhande6461
      @rahuldhande6461 16 วันที่ผ่านมา +1

      गरीब चा हिताच आहे कारण लाईट बचत सवय लागेल मोबाईल च रिचार्ज. व टिव्ही पण मारता न

    • @rahuldhande6461
      @rahuldhande6461 16 วันที่ผ่านมา +1

      मोबाईल चा मारत नाही इ

    • @prashantdhawale2687
      @prashantdhawale2687 16 วันที่ผ่านมา

      Sim card pramane lutmar hoil

  • @shrawanitankar9763
    @shrawanitankar9763 13 วันที่ผ่านมา

    अडाणी सारख्या माणसाच्या तिजोरी त रक्कम जाईल गरीब जनतेची खिसे रिकामी होईल हळूहळू रिचार्ज चे भाव वाढतील हे स्मार्ट मिटर नको जे आहे तेच असू द्यावे याचा विरोध करायला पाहिजे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 18 วันที่ผ่านมา +23

    सरळ सरळ सांगा अडानी ला संपूर्ण भारतातील इलेक्ट्रिक कंत्राट देण्यात आले आहेत

  • @rajendraghagare4916
    @rajendraghagare4916 18 วันที่ผ่านมา +21

    विषय रिपीट होत आहे.

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 17 วันที่ผ่านมา +1

      त्यांची अगोदर पासूनच सवय आहे. आणि परत लक्ष देऊन ऐका??😂😂😂😂😂

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 15 วันที่ผ่านมา +3

    काही दिवसांनी येथे पण unlimited compulsory केले जाईल..monthly 5000/-cha रिचार्ज करून

  • @tejaschaudhari8805
    @tejaschaudhari8805 18 วันที่ผ่านมา +8

    जे आहे तेच चांगलं आहे....

  • @NandaBarje
    @NandaBarje 16 วันที่ผ่านมา +6

    निवडणूक झाल्यानंतर लगेचच नमस्कार करणार आणि लोकांकडून वाटेल ते ठरवून करणार कारण 1500 रुपयांत विकलेल लोकांकडून याला विरोध म्हणजेच 1500 रुपय बंद

  • @star...6180
    @star...6180 18 วันที่ผ่านมา +21

    हे गरीब लोकानां परवडणारं नाही .

    • @jayhind6037
      @jayhind6037 18 วันที่ผ่านมา

      जे प्रामाणिक वीजबिल भरतात त्यांना स्मार्ट मीटर ची काहीच भीती नाही
      ग्रामीण भागात सगळे आकडे आहेत, व ज्यांचे मीटर आहेत त्यांनी मीटरचे मेन वायर घराच्या छतावर कट करून दोन पॉईंट दिले आहेत एक पॉईंट मीटर व एक पॉईंट घरात मेन fuze मध्ये अशी मस्त आयडिया लावत आहेत यामुळे बिल महिन्याला 200 रुपये येते
      हे असले उद्योग करतात म्हणूनच स्मार्ट मीटर नको म्हणतात

  • @SunitaKmable
    @SunitaKmable 14 วันที่ผ่านมา +1

    बसवु देऊ नका कारण गोरगरीब कुठुन आणणार येवढे पैसे सांगली जिल्हा बसु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏 प्लीज

  • @nareshrane4533
    @nareshrane4533 17 วันที่ผ่านมา +12

    अहो हे स्मार्ट prepaid इलेक्टिक मीटर श्रीमंताला हि परवडणार नाही. तरी सर्वांनी जोमाने ह्याचा तात्काळ विरोध करावा.

  • @rajeshkawale7801
    @rajeshkawale7801 16 วันที่ผ่านมา +2

    या मीटर संदर्भात इतर राज्यात खुप नाराजी आहे..... आम्हाला नको जुनं ते सोनं 🙏

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 18 วันที่ผ่านมา +7

    सर्वात आधी या महायुती chya हाती सत्ता देउन जनतेने मोठी चूक केली , त्या पेक्षा राज ठाकरे साहेब यांच्या हाती सत्ता दिली असती तर बरं झालं असतं ❤❤❤

    • @news9714
      @news9714 17 วันที่ผ่านมา +1

      महायूती ने नेहमी चांगले काम केले यावर पण सदोष उपाय करतील यात शंका नाही परंतू लोक चोरून आकडे टाकतात मीटरला काड्या त्यांना आता खैर नाही म्हणून फुकटे ओरडत आहे.

    • @DattaJadhav-bv7lm
      @DattaJadhav-bv7lm 17 วันที่ผ่านมา

      Pagarwadla ka​@@news9714

  • @jyotiayla8774
    @jyotiayla8774 15 วันที่ผ่านมา +2

    वीज बील येनार नाही.तर स्मार्ट मीटर कशाला लावता.आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे.जे जुने मीटर आहे तेच राहु द्या...फक्त मध्यमवर्गीयांना लुटण्याचे काम चालु आहे...

  • @NarayanPatil-hr7di
    @NarayanPatil-hr7di 17 วันที่ผ่านมา +5

    गुजरात मध्य बसवले होते वापर पेक्षा जास्त बिल आले,अनं रिचार्ज लगेच संपुन गेले लोक हैरान झाली,सतांपुन काढुन फेकली

    • @SURESHAVHAD-y8r
      @SURESHAVHAD-y8r 15 วันที่ผ่านมา +1

      आपल्याला पण तेच करावे लागेल

  • @aaigavdevimate7230
    @aaigavdevimate7230 18 วันที่ผ่านมา +9

    ह्यांना कमवायला काय तर सोय पाहिजेत ना म्हणून काहीतर निवेजन

  • @user10261
    @user10261 15 วันที่ผ่านมา +2

    आता आकडा टाकता कसा येईल लोकांना त्याची चिंता, दूसरा काही विरोध नाही....😂

  • @kishorpatkar9164
    @kishorpatkar9164 16 วันที่ผ่านมา +19

    Vedio अजिबात आवडला नाही.. सारखं सारखं तेच तेच सांगताय. विषय नीट पोहचतंच नाही.... व्हिडीओ डिलीट करा.😢

  • @ramkrushnakamble7079
    @ramkrushnakamble7079 14 วันที่ผ่านมา +1

    पुढे चालुन मोबाईल रिचार्ज सारखेच रिचार्ज वाढवला तर काय करणार म्हणून आताच विरोध करा या सोलर विज सिस्टीम बसवून घ्या

  • @vinitvaidya1646
    @vinitvaidya1646 18 วันที่ผ่านมา +12

    करा bjp ला मतदान. लाडकी बहीण 1500 रुपये वसुली सुरु.

  • @PrashantSonvane-e1x
    @PrashantSonvane-e1x 16 วันที่ผ่านมา +2

    विरोध विरोध आणि विरोध करा नाहीतर है मीटर उरावर बसून आपले शोषण केल्यावाचून रहाणार नाही.

  • @ArunSuryawanshi-c7b
    @ArunSuryawanshi-c7b 18 วันที่ผ่านมา +6

    जा रे बाबा यांच्या माय, ,,,,यांना वेळीच घरी बसवले पाहिजे सारे आमदार खासदार यांना फुगट जनता मात्र त्रस्त

  • @bhausahebawate6466
    @bhausahebawate6466 14 วันที่ผ่านมา +1

    बातमी मथळाच चुकीचा आहे रितसर नियमित विज वापरनारांना या पद्धतीचा काहीच त्रास होणार नाही. अडचण होईल ती फकत चोरुन विज वापर करणाऱ्या ग्राहकांची. विजबिल भरावेच लागेल फकत बिल आगावूच भरावे लागेल.

  • @salimShaikh-tt8od
    @salimShaikh-tt8od 18 วันที่ผ่านมา +9

    स्मार्ट मीटर लगाने से आपको सबसे ज्यादा नुक्सान होगा

  • @babashaikh8062
    @babashaikh8062 12 วันที่ผ่านมา +1

    Purn. Mahavitaran mothya udyogpatina wikale jaiel garib lokanche haal hotil

  • @prakashvaidya4960
    @prakashvaidya4960 18 วันที่ผ่านมา +6

    रिचार्ज वाला नही चाहिए

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 15 วันที่ผ่านมา +2

    महावितरण नी पहीले हे मिटर सर्व राजकीय नेत्यांन च्या घरी लावा मग च इतर ग्राहका कडे बसवा जनतेने सुध्दा याचा ध्यास घ्याव हीच विनंती 🚩

    • @trishalarangari1024
      @trishalarangari1024 15 วันที่ผ่านมา

      त्यांच्या घरात फुकटची विज जाते तर मिटर लावुन न लावुन त्यांचं काय जातंय

    • @gajanansonone784
      @gajanansonone784 15 วันที่ผ่านมา

      @trishalarangari1024 बरोबर आहे त्रिशला जी 👍

  • @amolsaste8144
    @amolsaste8144 18 วันที่ผ่านมา +12

    पंधरा-वीस दिवस बाहेर गेल्यानंतर महिन्याचे लाईट बिल कमी येते
    पण रिचार्ज मारल्यानंतर 15-20 दिवस बाहेर गेल्यानंतर रिचार्ज तर संपणार ना पंधरा-वीस वीज वापरली नाही मग त्याचे काय

    • @shrikantgirhepuje1939
      @shrikantgirhepuje1939 17 วันที่ผ่านมา +3

      वीज वापरली तरच recharge संपेल

    • @dhondusuryawanshi696
      @dhondusuryawanshi696 15 วันที่ผ่านมา

      उलट फायदा

  • @omsolanke1711
    @omsolanke1711 18 วันที่ผ่านมา +8

    यामध्ये ग्राहकाचा फायदा होईल

  • @sunnylokhande111
    @sunnylokhande111 14 วันที่ผ่านมา +1

    कहीही गरज न्ही सरल २ महिन्याच च बिल करा आनी दर कमी करा असल फालतू गरज न्ही 💯💯💯💯💯💯💯

  • @PANTHER-p3h
    @PANTHER-p3h 18 วันที่ผ่านมา +7

    आणि रिचार्ज रेट कसे आहेत? 1000₹,2000₹,5000₹ म्हणजे जनतेची लुट चालु 😂😂😂

    • @Àsadking-94
      @Àsadking-94 18 วันที่ผ่านมา +1

      Janta la pakka maaz hota na bjp cha ata gheya smart mitar

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 18 วันที่ผ่านมา +1

      जनतेमध्ये तुम्ही पण येता साहेब.😂😂

    • @gjexperiment4835
      @gjexperiment4835 18 วันที่ผ่านมา

      मिनीमन चार्ज हा रहाणार आहे

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 18 วันที่ผ่านมา

      Maharastrat nivadnukit महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल विजया करिता साथ देणार्‍या नागरिकांचे आभार मानायला पाहिजेत.

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 18 วันที่ผ่านมา

      हे मिटर घरात बसवून आभारचत मानत आहे महायुती 😂😂😂

  • @anildhole4621
    @anildhole4621 15 วันที่ผ่านมา +3

    माझे ही घरचे वीज मीटर खराब झाले आहे साहेब. माझ्या घराला स्मार्ट मीटर बसवून द्यावे ही विनंती. 🙏🙏🙏

  • @vijaykulkarni513
    @vijaykulkarni513 12 วันที่ผ่านมา

    चांगली कल्पना आहे.वेगाने स्मार्ट मीटर बसवायला सुरू करा

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 16 วันที่ผ่านมา +3

    आकडे टाकून लोक वीज वापरतील त्याचे काय

  • @sonawaner784
    @sonawaner784 14 วันที่ผ่านมา +1

    , तुले किती पैसे भेटले रे, तूहया घरात डंगरे कितले हाये, तूले काय तितूर कळते,
    अय परचारक,
    अगोदर आमच्या कडे ये पुढारी चमचा 😂

  • @bhausahebavhad47
    @bhausahebavhad47 18 วันที่ผ่านมา +9

    महावितरण रोजगार कमी होणार? खाजगीकर चालू होणार पैसेवाले मालक, लाईटीचा खोळंबा होनर आहे 😢😢

  • @sakshisfacts2920
    @sakshisfacts2920 15 วันที่ผ่านมา +2

    आओ साध्य जी मीटर आहे तीच राहु दया नोकर दार वर्गंचा पगार वेलेवर होत नहीं मग आशा लोकंसाथी काय उपाय आहे ते सांगा

  • @DilipkumarSurve
    @DilipkumarSurve 18 วันที่ผ่านมา +6

    आपले म्हणणे ऐकून वाईट वाटले सालयानो याला विरोध करा म्हणुन व्हिडिओ बनवुन जनतेला जाग करा फालतू बकबक बंद करा