निकाल निकाल निकाल करंजेपूल (करंजे)मैदान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- #_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड - บันเทิง
कॉकटेल आणि राज्याची गाडी पुढून सोडली आजचे खरे मानकरी बकासुर आणि मथुरच आहेत ❤
किती चिडायचं प्रमाण असतं. डबल फायनल चा फेरा बघा मग समजेल
राईट 👍👍👍👍
Mi online baghat hoto bhau
Khary
सत्य स्थिती सांगितली नीट बगा समजेल लगेच.... तरीही विजेत्यांचे कौतुक ahe🎉🎉🎉@@user-mangesh123
गाडी समोरून सोडली आहे सकाळ पासून लाइव बघतं आहे
ओरिजल १ नंबर मथुर बकासुर❤
खासदार केसरी किताबाची ओरिजिनल मानकरी🎉 पब्लिक चे भिताड मथुर किंग बकासुर
चटणी भाकरीचा पैलवान राजा ❤ ✌️
दिवस भर मैदान चांगल झाल पण फायनल बरोबर नाही पब्लिक बघा कुठे आले आहे मैदान घेवा तर पेडगाव करांनी 💯
भारी पळाले बकासुर आणि मथुर पण आज डोळ्याचे पारणें फिटले ... अभिनंदन बकासुर & मथुर #2
मथुर 1001आणि बकासुर 6300 टॉप पहिल्यापासूनच आहे आणि राहणार फक्त आज ची सुट्टी ची स्थिती पहा.... Alweys mathur आणि बकासुर king आहेत king च राहणार❤❤❤❤❤❤❤❤ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मनातील जोड पळाला समाधान आहे❤❤बकासुर व मथुर अभिनंदन🎉🎊🎉🎊
खालची सुट्टी लवकर झाली धुमाळ भाऊ राजा आणि सुंदर ची जोडी चांगली पळाली पण ती गाडी पुढे होती तरी सर्व नंदी ना आणि गाडा मालकांना खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन बक्या मथुर 2 नंबर चे मानकरी ❤❤❤❤❤गुलाल बस आहे आमचा साठी
जे आदत वासरू फायनलला राहिले त्या वासराची मुलाखत घ्या तुषार सर 🙏 वासराने नाद केला😍👍❤️
सर्व नंदी बद्दल आपल्याला काय नाय सगळे असतात गुलाल मधे पण आज बरेच महिने घरी होता तो गुलाल मधे राहील याच अभिनंदन शुभेच्छा म्हसाळ च्या चिक्या ला बाकीचे काय आज एक नंबर उद्या आठ नंबर उद्याचा आठ नंबर वाला परवा एक नंबर व्हाईट गोल्ड चिक्या ला शुभेच्छा एक बैलगाडी प्रेमी
कॉकटेल आणि राजाची गाडी ची सुट्टी पाहा किती पुढून झाले...आयोजकांनी सुट्टीचा व्हिडिओ पाहणे सुद्धा तितकच गरजेचे आहे...आणि पब्लिक सुद्धा कंट्रोल करणे नाही जमले
सकाळीच वाटले होते गट बागितला तेव्हा राजा आणि कॉकटेल च फायनल मारणार स्पीड खूप आहे दोघांना पण आणि तोंडावर दोघेपण ओढतात गाडी खूप ❤
Bakasur premi karnataka ❤ sir babalu chacha cha mulakath gya please
योग्य निकाल परंतु सुट्टी चुकीची त्या मुळे निकालात फरक.
Cocktail raja gadi changali palali pan pudhe sutali
ड्राइवर चा खेळ आहे अटील ड्राइवर पायजे होता 🔥🔥🔥🔥🔥🔥
Sunder aanhi bakasur sobat palhalet raja bakasur panh sobat palhalet konhalahi nav theu nka sarvanche aabhindhn❤❤🎉❤❤
आजचा निकाल इतिहासातील सगळ्यात भारी निकाल .... राजा 🙏 कॉकटेल 🙏
BAKYA BHAU AANI MATHUR CHI BARABARI KARAYLA LAYY GHASAV LAGEE TEVHA PAN HONAR NAHI KING BAKYA BHAU AANI MATHUR🎉🎉❤
Raja 1 no aahe🎉🎉
🎉
राजा बेलाची mulkht❤️gey🎂रे
खोलून मारलं बकसूर आणि mtur❤️la
राजा आणि सुंदर ❤🎉🎉
गरबीच बेल no jhal❤️म्हणून तुमाला धुख झालं ka
घरणिकीचा राजा टॉप बैल आहे त्याला फक्त पैरा चांगला भेटला पाहिजे तो नाराज करत नाही.....
मथुर ❤बकासुर 1 no चा मानकरी
Raja king
कॉकटेल राजा अभिनंदन 🎉
Raja ha raja aasto ❤❤😅
गाडी आधी सुटली आहे
बकासुर आणि मथुर च्या गाडीवर विठ्ठल नाना असते तर सुट्टा निकाल होता
Khali gadi kiti pudha hotya tya war koni sudha bola nahi baki khel mast zala aanand ahe❤❤❤
1 number mathur aani bakasur cha aahe kaaran raja chya chava ghetla aahe
जर हरण्या आणि लखन आणि अर्जुन आणि तेजा असते तर वेगळा निकाल असता
काही लोक बोलता की टॉप ची ठोकली असा ह्याची लायकी नाही माथूर बकासुर समोर यायची ह्यांना बघत पण नाही लोक कधी माथूर बकासुर आहे म्हणुन आज लाईव्ह ल 90 हजार होते सांगा बर राजा जिथं गेला तिथं 10 हजार तरी लोक आहे का लाईव्ह का ह्याचा वरून समजते लायकी ❤
sagle bail aaplya malka sathi paltat bakasur aani mathurch nahi palat fakt bakichya bailnchi layki kadhtos ka nashib tumch lakhan harnya nahi palala nahitr aajun antar disl ast
@@user-lw5tt7tl9zbhau लखन आणि हर्ण्या kaun नाही पड़ाले mazi मित्रा sobt होड़ लावली होती आज लखन आणि हारण्या जिंकल manun
Hi
अभिनंदन बक्या आणि मथुर 🎉🎉🎉😂
राजा बेलाची मुलाखत गेय ना
हारले की काही पण बोलतात हार पचवायला शिकले पाहिजे हार जित होत असते शेवटी सगळे नंदी येकाच आहेत
Naradmuni aani tyache fans lvkr hazeri lavun bakasur aani mathur fans mdhe bhandan lava
शेपुट चावली आहे राजा ची
Raja ani cocktail chi gadi khup phude hoti....sutti la...chuki cha nirnai zhala
Mi sakalich bolo hoto Jo sutti vr pudhe asel toch marnar baji khup pudhe hoti gadi asude congratulations both of you
घरनिकी चा राजा आणि कॉकटेल🎉
Sutti bagha dron camera ❤baakya premi kardkr
खाली कमेरा कशाल लावलाय ते सागा
शेपूट चावल राजाचं पंचांनी कॅमेरा बगितला नाही नीट
गाडीचा ड्रायव्हर सांगत जावा की
विडिओ बघा
पुढील ६ महिण्यात कॉकटेल नंबर एक मधेच
Bc chya bail kutun paltoy bg fudun
शेपूट दिसलं ny चावलेल
बापू फायनल मधे गबडब करतो तुम्ही पट्टी ठेवली आहे मग पट्टीचा वापर का नाहि केला
Thokali hi bhasha naka vapru bhavano hyamule vad hotat
चुकीचा निर्णय घेतला आज
हरण्या लखन 😢
Kam kadalan rajane vaibhav ani Mohil bolt hote davine kon gadi maru shakat nahi pateli kami kara jara ani kyvbolt hote mathur ani Bakasur chi gadi kon maru shakat nahi 😂😂😂 jokes of the year
Top che harawale waghanii Raja ❤ cocktail
Are kay bhasha vapartos te tula olakhtat tari ka....saglech nandi ahet....Anand ghya bas zal......
पुन्हा भेट होईल 😌
राजा ला किती वेळा ठोकला आहे रे बकासुर ने तुमची लायकी नाही माथूर बकासुर ची बरोबरी करया ची
अरे जाउंदेत अभिनंदन राजा आणि कॉकटेल मथुर आणि बक्या सगळे छान पळाले 👌👌👌आज एकत्र पळाले छान वाटले आम्हाला इतिहास झ्हाला आज 👏👏👏👏👏आणि राजा पण खूप दिवस 1 no नवता आज झ्हाला जाऊदेत 👏👏👏👏
राजा ला सेमी ला किती वेळा ठोकले ते sangu काय आता