बेल्जियम मधील अशी होती आमची सकाळ | आज सांगितलं गोरस पाक म्हणजे काय ? Day 2 in Belgium EP-03

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • बेल्जियम मधील अशी होती आमची सकाळ | आज सांगितलं गोरस पाक म्हणजे काय ? Day 2 in Belgium EP-03
    नमस्कार मंडळी,
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlogger #travel #travelvlog #europe #belgium #brussels #maharashtra #maharastrian #india #indian #rupalilikhitkar

ความคิดเห็น • 70

  • @jayantdeshpande9076
    @jayantdeshpande9076 7 วันที่ผ่านมา +9

    रुपाली,रजत,मी डॉ जयंत देशपांडे.मी तुमचे जवळ जवळ सर्व videos पहिले आहेत. फारच छान असतात. मी सातारा येथे असतो. आमच्या सातारा चा कंदी पेढा प्रसिध्द आहे.

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 7 วันที่ผ่านมา +1

      वा .मी पण एक सातारकर आहे... जगात भारी स्वाद सातारा कंदी पेढा ❤😊😊😊

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา +1

      अरे वाह 👌🏻माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻
      कंदी पेढा मला पण आवडतो 😋

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      @@deepaksarode3764👍🏻🤗🌸

  • @rajusuradkar1308
    @rajusuradkar1308 7 วันที่ผ่านมา +3

    खुप छान Tai

  • @prashantbhoi8172
    @prashantbhoi8172 6 วันที่ผ่านมา +3

    शुभ प्रभात

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 7 วันที่ผ่านมา +3

    खूप छान माहिती सांगितली पुण्यात bakarvadi श्रीखंड फेमस आहे सुरळीच्या वड्या पण फेमस आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻

  • @nileshwagh8536
    @nileshwagh8536 7 วันที่ผ่านมา +3

    खूप छान 😊

  • @nileshwagh8536
    @nileshwagh8536 7 วันที่ผ่านมา +3

    पुण्यात मिसळ पाव पण फेमस आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻 मला माहिती होतं पण विडिओ सुरु असतांना आठवलं नाही 😀

  • @manojpotdar6296
    @manojpotdar6296 7 วันที่ผ่านมา +7

    first comment......

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 7 วันที่ผ่านมา +3

    शुभ सकाळ रजत आणि रूपाली 🎉🎉

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 7 วันที่ผ่านมา +3

    Nice video

  • @prashantkasat6161
    @prashantkasat6161 7 วันที่ผ่านมา +5

    Good morning 🌞

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 5 วันที่ผ่านมา

    Khup chan video

  • @shobhaawaghade7341
    @shobhaawaghade7341 7 วันที่ผ่านมา +4

    Tumhala baghun aamchi sakal fresh hothey❤

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 7 วันที่ผ่านมา +2

    मुंबईला माहिमचा हलवा मिळतो तो खूप छान लागतो मी सांताक्रूझ - मुंबईला राहते

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      अरे वाह 👌🏻माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻मुंबई ला आलो कि नक्की आस्वाद घेऊ😋

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 7 วันที่ผ่านมา +3

    Goraspak mhanje amrut❤

  • @marutilad5420
    @marutilad5420 7 วันที่ผ่านมา +2

    ब्रुसेल्स मध्ये अतिशय छान इंडियन रेस्टॉरंट आहे.जुलै मध्ये आम्ही टूरवर असताना जेवलो होतो.

  • @omkarlingayat2311
    @omkarlingayat2311 7 วันที่ผ่านมา +7

    व्हिडिओ छान आहे. फक्त कपाळाला टिकली लावायला पाहिजे होती.😊

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 7 วันที่ผ่านมา +6

    Aamchya kade pomegranate famous aahe tai

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      Are wah 👌🏻Thank you 🤗🌸pn kuthe ?

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 7 วันที่ผ่านมา +3

    आमच्या कडे केळी प्रसिद्ध आहे जिल्हा जळगाव खान्देश . तुम्ही भारतात कोणत्या जिल्ह्यात तील आहे हे कांमेट करा.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      अरे वाह 👌🏻माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻
      वर्धा जिल्हा

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 7 วันที่ผ่านมา +2

    U r looking nice with your hair tied.

  • @nanakate9223
    @nanakate9223 4 วันที่ผ่านมา

    अमरावतीचा गिला वडा.... फेमस आहे

  • @chitremandarr
    @chitremandarr 7 วันที่ผ่านมา +2

    काळजी घ्या नव्या देशातील नव्या शहरात. 😊
    ऑल दी बेस्ट 👍💐

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 4 วันที่ผ่านมา

    Nice नाशिक चा कोंडाजी चिवडा प्रसिद्ध आहे

  • @amolchitnis1129
    @amolchitnis1129 7 วันที่ผ่านมา +2

    आमच्या बेळगाव मधे कुंदा व mande फेमस आहेत.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      अरे वाह 👌🏻माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻
      कुंदा पेढा खाल्ला आहे मी.खूप भारी असतो 😋😋

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 วันที่ผ่านมา +2

    वर्धा ल्या गेलो कि नक्की गोरसपाक, दुध, पेढा याचा आस्वाद घेतला जाईल.. नोव्हेंबरमध्ये लोणार सरोवर ला जाणार आहे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      नक्कीच 🤗🌸आणि खाल्ला कि कळवा आम्हाला तुमचा अभिप्राय 🙏🏻

  • @shobhaawaghade7341
    @shobhaawaghade7341 7 วันที่ผ่านมา +2

    Tumch Ghar pan suñdar aahey👍😊

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🤗🌸 pn he hotel room aahe

  • @nileshmokalkar2201
    @nileshmokalkar2201 7 วันที่ผ่านมา +2

    I know Goras pak. I am from Wardha

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 7 วันที่ผ่านมา +2

    माझी मुलगी बर्लीन ला राहते नेक्स्ट इयर आम्ही येणार आहोत

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      जर्मनीला आले कि नक्की भेटूया आपण 🤗🌸

  • @rupalithakur6653
    @rupalithakur6653 7 วันที่ผ่านมา +2

    Hi.. I live in belgium... Are you planning to visit antwerp?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      Nope dear 🤗We were in Brussels only for 3 days but we are planning to visit Antwerp to explore diamond💎 jewellery 😅😅We will msg you 👍🏻

  • @SonalBackup
    @SonalBackup 7 วันที่ผ่านมา +2

    Dutch nahi, tikde Flemish boltat north madhe.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา +1

      Thanks for the information 🤗🌸pn jevha aamhi tithlya lokanna ani students la vicharal tevha tyanni sangitl ki aamhi French jasti bolto

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 7 วันที่ผ่านมา +3

    माझ्या मुलग्या ला हि इथेच जाॅब देतो आऑडि मध्ये सांगू न धोका दिला त्यांनी 😢

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 7 วันที่ผ่านมา +1

      😮

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      खरचं 😳?

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 6 วันที่ผ่านมา

      @@Rupali.EuropeVlog म्हणून च आम्ही चिंतेत आहोत .

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 6 วันที่ผ่านมา

      माझी शपथ

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 6 วันที่ผ่านมา

      @@Rupali.EuropeVlog तो आगोदर ,व्होक्स वैगन मध्ये होता.

  • @AnandNimonkar
    @AnandNimonkar 7 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही व्हिडिओ कसे बनविता?काॅमेंटसना उत्तरे केव्हा देणार, हे आम्हाला कसे कळेल?दोघे एकत्र असताना शूट कोण करते?Video ला क्रमांक दिले .तर त्याचे उत्तर केव्हा मिळेल. हे कळेल काय?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      Shoot maximum time mich krte 😅ani kontya comments chya uttaranchi video baddal bolat aahat mla nahi kalal 🤔

  • @Publicinterest-gc7fm
    @Publicinterest-gc7fm 7 วันที่ผ่านมา +2

    Rajat sir kay job kartat

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 7 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही हे घर घेतल आहे की होटेल आहे?
    तुम्हाला तिथली भाषा कशी येते
    तिथ कोणी थुंकी नाही कचरा नाही टाकत, भारतात च़ ह्या हिंदी लोकानी सत्यानाश केला आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  6 วันที่ผ่านมา

      आम्ही हॉटेल रूम केलंय. अगोदरच्या विडिओ मध्ये रूम टूर दिलेला आहे नक्की बघा 🤗🌸