भारतातून आलेल्या बॅग मध्ये काय आलंय ? घरच्यांनी काय पाठवलं ? साडी कोणासाठी आली ? तूप आणता येते का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • भारतातून आलेल्या बॅग मध्ये काय आलंय ? घरच्यांनी काय पाठवलं ? साडी कोणासाठी आली ? तूप आणता येते का ?
    नमस्कार मंडळी,
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Parcel from India. Courier from India to Germany. Courier from India to Europe.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #maharashtra #maharastrian #india #indian #germany #german #europe #rupalilikhitkar

ความคิดเห็น • 64

  • @jyotiupadhye5115
    @jyotiupadhye5115 15 วันที่ผ่านมา +2

    असे सुट्टे घरी बनवलेले पदार्थ प्लेन मध्ये घेऊन जाण्यास allow करतात का ? माझा मुलगा ही जातोय नोव्हेंबर महिन्यात

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา +1

      घरचे बनवलेले मसाले पाठवता येतात पण ते व्यवस्थित पॅक असले पाहिजे.
      Packing लिस्ट बद्दल २ विडिओ आहेत चॅनेल वर. खालील लिंक वर क्लीक करून माहिती घेऊ शकता. धन्यवाद आणि तुमच्या मुलाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🤗
      Part १- Packing List for Germany | Things to Bring and NOT to bring | Moving from India to Germany Guide
      th-cam.com/video/ZiqiNo9SptI/w-d-xo.html
      Part २ -Packing List for Germany | Don't forget to pack these items | Watch this video and save your money |
      th-cam.com/video/zGTExvorDQc/w-d-xo.html

  • @SAP.-739
    @SAP.-739 10 วันที่ผ่านมา +2

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @AnjaliSiddharth-y2m
    @AnjaliSiddharth-y2m 13 วันที่ผ่านมา +2

    Seriously this parcel seems like for school going kids 😊
    U guys are so natural n down to earth

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 15 วันที่ผ่านมา +3

    हाय रुपाली रजत सगळ सामान छान आहे किती व्यवस्थित पाठवलं आहे सगळ मस्त आहे❤❤🎉🎉

  • @s.deshmukh4617
    @s.deshmukh4617 15 วันที่ผ่านมา +2

    खूप छान..धापोडे, शेवया, सरगुंडे, गोरस पाक तेही जर्मनी मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचले.किती मस्त न ताई.enjoy kara.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🤗🙏🏻

  • @adityajasud3961
    @adityajasud3961 15 วันที่ผ่านมา +3

    👌😋

  • @ravisarode6466
    @ravisarode6466 15 วันที่ผ่านมา +3

    विदर्भाच्या आहात आगे बढो

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 15 วันที่ผ่านมา +1

    Hi to u both.
    Everything is nice.enjoy.

  • @nileshwagh8536
    @nileshwagh8536 14 วันที่ผ่านมา +2

    गावाकडच्या जेवणाची चवच भारी असते

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 15 วันที่ผ่านมา +3

    वा पेठार्यातून बरंच काही आलं आहे 👌👌 सोबत इकडचे वृत्तपत्र हि 😅.... वृत्तपत्र टाकुन देण्या आधी वाचून घ्या काय काय इकडच्या बातम्या आहेत ते 😂... 🎉🎉🎉🎉🎉

  • @SakharamKakade143
    @SakharamKakade143 15 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🎉🎉😮

  • @asn6731
    @asn6731 15 วันที่ผ่านมา +4

    Tuze sarv Video baghte khup helpful aahet karan maza mulga जातोय बर्लिनला मास्टर्स साठी तर तो खसखस , खोबर घालून बनवलेला मसाला घेऊन जाऊ शकतो का ? please sanga

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद 🤗 खोब्र चालेल पण खसखस नका पाठवू.

    • @asn6731
      @asn6731 15 วันที่ผ่านมา +2

      Thank You ​@@Rupali.EuropeVlog

    • @Skd4423
      @Skd4423 14 วันที่ผ่านมา +1

      Legally Toop anta yet nahi. If the bag is checked in customs they will throw it away & plus there is fine to pay

  • @DGIPRNAGPUR
    @DGIPRNAGPUR 15 วันที่ผ่านมา +3

    08 : 10 VEG BIRYANI ASE KAHICH NASTE TYALA PULAW MHANTAT

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      Asu dya ho😅 Titkach thod Veg khanarya lokanna changal watte.😀

  • @kalpanakulkarni1544
    @kalpanakulkarni1544 13 วันที่ผ่านมา +1

    Germany currier service konti changali aahe mam?tumache parcel kontya currier co ne yetat?

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 15 วันที่ผ่านมา +3

    आता तिथ उपहार गृह च़ उघडा, 😅

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan ga he kasa aala courier ne ka please sang na maza mulaga asato me pan pathven me fharal courier kela hota magil divalit pan he sarva chalata ka

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      Actually mazi friend India la aali hoti tr tyanni mazi bag aanli pn nehmi mi Courier service ni magwat aste. 🤗Yatil barech saman Courier mdhe pathwta yet nahi jase ki Tup,Lonache.link share krte tya mdhe courier baddal mahiti dili aahe.
      यूरोपमध्ये पार्सल कसे पाठवायचे याबद्दल संपूर्ण माहिती खालील विडिओ मध्ये आहे.
      th-cam.com/video/uKFDEVaKzX8/w-d-xo.htmlsi=vXinokBgpvvqeF7s

  • @Sahebraojadhav-lf8pl
    @Sahebraojadhav-lf8pl 14 วันที่ผ่านมา +1

    kiti divasat yeta bhratatun

  • @memeplantation7413
    @memeplantation7413 15 วันที่ผ่านมา +2

    Custom department प्रत्येक वस्तू उघडून तपासणी करून मग घेऊन जायची परवानगी देतात का कृपया यावर video बनवावा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      नाही अगदी सगळंच उघडून नाही बघत पण त्यांना काही संशय आला तरच ते बघतात🤗

  • @sushamamastakar579
    @sushamamastakar579 15 วันที่ผ่านมา +2

    Hi Rupali mipan punyachi ahe mazi mulgi Berlinla asate

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 15 วันที่ผ่านมา +2

    तुमची गाळणी काळी झाली असेल तर तुम्ही ती गॅस वर गरम करा नंतर धूवून टाका स्वच्छ होते

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद पण खरं तर गाळणी काळी झाली नाही. ती थोडी तुटली आहे म्हणजे त्यात चिरा गेल्या आहे आणि २ गाळण्या नवीन नवीन आलेले आमचे काही मित्र परिवार होते त्यांना देण्यात आली म्हणून आम्ही नवीन आणि एक्सट्रा मागवून घेतल्या 🤗

  • @tasmiyabandri6517
    @tasmiyabandri6517 14 วันที่ผ่านมา +1

    Tumhi india madhe kiti varshani yeta

  • @bhaushebchaure-sl6tr
    @bhaushebchaure-sl6tr 15 วันที่ผ่านมา +3

    ताई आपला गाव सांगा

  • @MallikarjunHiremath-z6t
    @MallikarjunHiremath-z6t 15 วันที่ผ่านมา +3

    Tai tumsa Kotla gaon hai sanga please

  • @maddyd2884
    @maddyd2884 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरगुंडे आणि आंब्या चा रस च हवा बर का,

  • @yaminichaudhari8194
    @yaminichaudhari8194 15 วันที่ผ่านมา +6

    Tai jarmany la parcel kase pathavayche

    • @pantherop5159
      @pantherop5159 15 วันที่ผ่านมา

      India post 😊

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา +1

      यूरोपमध्ये पार्सल कसे पाठवायचे याबद्दल संपूर्ण माहिती खालील विडिओ मध्ये आहे.
      th-cam.com/video/uKFDEVaKzX8/w-d-xo.htmlsi=vXinokBgpvvqeF7s

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 15 วันที่ผ่านมา +1

    Where are you from Maharashtra. ?

  • @chitradeshpande1749
    @chitradeshpande1749 15 วันที่ผ่านมา +1

    इतकं सामान लोणचं पिठ वैगेरे आपन अमेरिकेत नेऊ शकतो काय

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      Sorry पण अमेरिकेच्या पार्सल सर्विस बद्दल मला खरंच काही माहिती नाही🤗

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 15 วันที่ผ่านมา +2

    माझा फिड बॅक ला रिप्लाय दे ना बाळ रूपा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา +2

      माफी असावी पण कृपया तुम्ही तुमचा प्रश्न इथे लिहून पाठवू शकता का? कारण तुमचा प्रश्न मला मिळाला नाही. धन्यवाद 🤗

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 15 วันที่ผ่านมา

      मी फिड बॅक मध्ये लिहल आहे.

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 8 วันที่ผ่านมา

      @@Rupali.EuropeVlog माझा मुलगाहि तिकडे आहे आणि तो सध्या बेरोजगार आहे तर तिकडे नोकरींच्या दृष्टिने कशी परिस्थीती आहे.

  • @ravisarode6466
    @ravisarode6466 15 วันที่ผ่านมา +3

    सरगुंडे म्हणजे सेवया नाही.काहीचुकीच बोलुनका

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  15 วันที่ผ่านมา

      हो अगदी बरोबर आहे 👍🏻सरगुंडे म्हणजे शेवया नाही आहे तसं मी विडिओ मध्ये सांगितलं सुद्धा आहे पण बऱ्याच लोकांना जे विदर्भातील नाही आहे त्यांना या बद्दल माहिती नाही आणि जे साहजिक आहे कारण प्रत्येकाकडे पद्धत वेगवेगळी असू शकते आणि म्हणूनच खास त्यांच्यासाठी मी सरगुंडे बनवायला सर मागवले आहे आणि त्याची विडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे.