बेल्जियममध्ये सु-सु करणारा मुलगा इतका प्रसिद्ध का ? | Manneken Pis, Brussels, Belgium 🇧🇪 | EP-o8
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- बेल्जियममध्ये सु-सु करणारा मुलगा इतका प्रसिद्ध का ? | Manneken Pis, Brussels, Belgium 🇧🇪 | EP-o8
नमस्कार मंडळी,
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Thank you for watching.
प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्या सारखेच वाटले. खरच खुप छान वाटले.. धन्यवाद...
Thanks for sharing
एकदम मस्त विडिओ 😊👌
खुप छान बेल्जियम टूर🎉🎉
खुप छान ❤❤
खूप छान ❤
All👌Rupali
खुप छान Didi
खूप छान
ख़ुप छान आहे बेल्जियम🎉
रूपालीताई आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत.❤❤
खूपच मस्त आहे बेल्जियम. धन्यवाद.
विना टुर मॅनेजर व टुर ग्रुप भेटला 😊 😊 ऐंजल ला एक 1M subscribe ची विश मागितली ना 😅... सुसु boy .. great Hero of country 💪💪💪. thanks for sharing good information 💯...
' Pee boy ' thanks nice information
तेव्हा तिनेही जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती आणि म्हणून मी उल्लेख केला या कवितेत. आज तुझा हा सुंदर गोड चेहरा पाहून मला तिचीच आठवण आली.
Video ला क्रमांक दिला तसेच Comments लाही.(कोणत्या Vidèo,ला उत्तर देणार हे कळवावे.)म्हणजे सोईचे होईल
Nice information & video, Rupali kay wish magitli
Khupch chan video .💐😊
Khup mast tai chhan tikade rahun pn tumi beer ghet nahi kharch great ....aplay ikade tr saras muli beer try kartat...pn tumich kharch great
खूप खूप गोड दिसतेस रूपाली... ❤
❤❤❤❤❤❤❤
लहान मुलाची माहिती गंमतीशीर आहे. धन्यवाद तुला. आणि राग आला असेल तर माफ कर मला. So Sorry. Tu Far Sundar aahes. 😘
आम्ही येथे गेलो होतो
मागच्या वर्षी मी गेले होते त्याची आठवण झाली