Delay Condonation Application|जुन्या फेरफार वर अपील कसे करावे|मुदत|विलंब माफी|LTMarathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • Delay Condonation Application|जुन्या फेरफार वर अपील कसे करावे|मुदत|विलंब माफी|LTMarathi
    #Rts_appeal_delay #फेरफार_अपील #विलंबमाफी_अर्ज
    कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
    Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
    Instagram ID
    www.instagram....
    ---------------------------------------------------------------
    Facebook id
    / law.tuber.7
    ---------------------------------------------------------------
    ------------- My Accessories ------------
    1).My mic
    amzn.to/3ztGMs1
    2).My Primary Laptop
    amzn.to/3t0iP9C
    3).My Secondary Laptop
    amzn.to/3kI0eLM
    --------------------------------------------------------------
    *************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
    1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
    amzn.to/3yUBvZt
    2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
    amzn.to/3llU9oD
    3).Transfer of Property Act,1872
    amzn.to/38RvLoY
    amzn.to/3BR4M9l
    4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
    amzn.to/2X4ewyl
    5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
    amzn.to/3hgg7rA
    6). Learn to win Argument
    amzn.to/3BPIzZm
    7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
    amzn.to/3l4je7l
    8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
    amzn.to/3E13mea
    9). Specific Relief Act,1963
    amzn.to/3zWcIWq
    _____________________________________________________
    वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
    • Types of partition |वा...
    एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
    • एकत्रीकरण योजना विरुद्...
    कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
    32M ,32G, 32P
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
    • सरबांध,सरबंधावरून रस्त...
    खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
    • शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
    दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
    • दुसऱ्याच्या शेतातून पा...
    जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
    • जामीन अर्ज कार्यपद्धती...
    सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
    • MLRC Sec 155| saatbara...
    शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
    • शेजारील बांधकर्याने के...
    चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
    • चेक बाऊन्स केसमधून निर...
    ---------------------------------------------------------------
    COPYRIGHT DISCLAIMER
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 70

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती दिलीत साहेब फेरफार रद्द करण्याबद्दल खरोखर आपले व्हिडिओ एकदम भारी आहेत आपले व्हिडिओ पाहून विनामोबदला खुप मोलाची माहिती मिळते व शेती विषयक मार्गदर्शन करता ही सुद्धा एक जनसेवा आहे अशीच जनसेवा आपल्याकडून नेहमी सत्कर्म रुपी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +5

      खूप खूप आभार,नक्कीच कायमस्वरूपी आपण अशी सेवा देणार आहोत.
      तुमचे प्रेम आणि शुभेच्छा नेहमी राहुद्यात🙏🙏

    • @kalidassamak4326
      @kalidassamak4326 2 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi
      जिवेदः शरद: शतंम् 🙏👍🙋‍👍🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत

    • @kailassonar7202
      @kailassonar7202 2 ปีที่แล้ว +1

      छान माहिती 👌👌

  • @v.b2775
    @v.b2775 ปีที่แล้ว +4

    वडीलोपार्जीत जमीनीच्या हिस्यासंबंधी झालेला चुकीचा फेरफार आव्हानीत करण्याची प्रक्रिया काय आहे.. आणि त्यासाठी limitation period किती आहे

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 ปีที่แล้ว

    Tanks

  • @tejaspawar1066
    @tejaspawar1066 ปีที่แล้ว

    Chan

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +2

    सर अपील मेमो कसा बनवावा व विलंब माफी अर्ज कसा लिहावा ह्यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @sachintapkir4683
      @sachintapkir4683 11 หลายเดือนก่อน +1

      माहिती दिलीत नीट पाहावे

  • @shrikrishnakanade6115
    @shrikrishnakanade6115 2 ปีที่แล้ว +2

    सर जमिनीचा प्रथम चा नकाशा कसा बनतो याची सविस्तर माहिती द्यावी नवीन शर्तीची फॉरेस्ट जमीन चे वाटप कसे केले जाते आदेश कोण देते मोजणी कोण करते त्यामध्ये नकाशाच्या वगैरे चुका झाल्या स कसे दुरुस्त करता येतात याची माहिती द्यावी

    • @malhari3038
      @malhari3038 2 ปีที่แล้ว +2

      Sir mi varasnond keli aahe ferfar nond zhali aahe Pan to ferfar radd karayacha asel tar Kay karave

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      का रद्द करायचा आहे फेरफार??

    • @malhari3038
      @malhari3038 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi varas nond aapurn mahiti aahe

    • @malhari3038
      @malhari3038 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi karan 7varsanchi nond zhali nahi

  • @sushantcareeracademy9017
    @sushantcareeracademy9017 2 ปีที่แล้ว

    Sir pakshakaras mahiti zalyapasun akhakya prakarnachi mahiti zalyapasun kalavadi bagitala jalo ya badak kayada v Kalam sangave please

  • @radhegoatfarming2309
    @radhegoatfarming2309 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या आजोबांच्या काळात एकत्रिकरणामधे आमची एक एकर जमीन कमी झाली,आणी आजोबांच्या भावची एक एकर वाढली तर 51 वर्षा मागे झालेली चुक दुरुस्त होईल का,आणखी 51 वर्षांचा उशिर माफ केला जाईल का

  • @mayurbagal7820
    @mayurbagal7820 ปีที่แล้ว +1

    2004 चा फेरफार चुकीचा झाला आहे... आता रद्द होऊ शकतो का?

  • @gorakshnathrakshe5340
    @gorakshnathrakshe5340 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या आजोबांनी 1925 साली जमिन खरेदी केली फेरफार पण झाला पण 7,12वर नोद झाली नाही त्याच वेळी एका इसमाने स्वताचे नाव वहीवाटदार म्हणुन दाखल केले त्याचवेळी आणि आत्ता कोर्टातून निम्याने हिस्सा मागतो तर त्यांचा हा फेरफार रद्द करता येईल का? मी ते खरेदीखत व फेरफार शोधुन काढले आहे ,

  • @bestrongwithsushant8701
    @bestrongwithsushant8701 10 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आजोबांणी मंदिरला काही जागा दान दिली होती
    ती ट्रस्टच्या ताब्यात आहे
    ती पुन्हा मिळवु शकतो का

  • @Onlinesabkuch
    @Onlinesabkuch 2 ปีที่แล้ว +1

    Maja ferfar jala ajun pan 7/ 12 la nav nhi ahe ajun... Ferfar prlambit pan nahi dakhvat

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तलाठी भाऊसाहेबांना भेटा

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 11 หลายเดือนก่อน

    ना मंजूर केले तर Apeal कुठे करावे.

  • @ashokbobade5446
    @ashokbobade5446 ปีที่แล้ว

    फेरफारवर दिनांक नमुद केलेला नसल्यास उशिर माफी कशी मोजावी .

  • @skumarpawar9410
    @skumarpawar9410 ปีที่แล้ว

    सर, आमच्या जमीनीच्या केस मध्ये वादिंनी १९५० ते १९९७ या कालावधीतील घडलेल्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. व त्यांनी २०१२ ला सेशन कोर्टात केस दाखल केली. त्यांचा दावा मुदत बाह्य आहे का ?

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 2 ปีที่แล้ว +1

    सर 1976ला खरेदी केली 7एकर नोद ही7झालि परंतु सात बारा काढला तर 3.5चा निघतो व खरेदी व नोद 7एकरची आहे परंतु कलेकटर चा आदेश अनिरणीत असताना सामने वालेने कायदयाचे पळवाटेने 3.5कमि कली तर दाद कोठे मागता येईल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      आधी पहा कि जमीन नक्की कोठे आणि कशी कमी झाली आहे ते

    • @shortvidioking3587
      @shortvidioking3587 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi सर कलेकटर आदेशने परती वादी हजर न राहिलयाने पहला निकाल हि आपलया सारखा लागला होता

    • @pandharikadam7229
      @pandharikadam7229 2 ปีที่แล้ว

      जमिन भकरी न्याय मंदीर वारस ऊपासी खरीदार तूपासी खरीदार जमीन भाकरी तोखानार उत्पादनावर न्याय मदीरातील भांडंन लढवणार वारस याजाने रुपये काढून भांडं लढवणार वारस ऊपाशि खरीदार तूपासी

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 2 ปีที่แล้ว

    फेरफार कबोली जवाब जमीन नावार होते का माहिती वीलेका

  • @manugavit5081
    @manugavit5081 ปีที่แล้ว

    सर फेरफार रद्द केली आहे पण जमीन सरकार जमा करण्यात आली आहे

  • @MahendraChikhalkar
    @MahendraChikhalkar 23 วันที่ผ่านมา

    ३१ वर्षे विलंब अर्ज माफ होतो का

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार 1976फेरफार काॅसल होईल काय माझ्या आजोबांच्या नावाची जमीन पुतण्याणी वाटून घेतली तेही आजोबांना दुसरे तिनं भाऊ होते पण फक्त आजोबांच्या नावाची दिड एकर जमीन वाटून घेतली मला सल्ला पाहिजे किती खर्च येईल फोन कोणत्या वेळी करण्यात यावी याची माहिती द्यावी नंब्रर विनंती

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      7219 375 274 सल्ला फी 200 रुपये
      वेळ सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत

  • @SavitaDeshmukh-rt3fi
    @SavitaDeshmukh-rt3fi 25 วันที่ผ่านมา

    Sar. Namaste 1971sali. Majya. Sasaryana. 54. Guntte jaga dili pan varas nod madhe. Aamache. Nav kuthec nahi. Pratek veli dharyache rupare ghetale pan pan. Majhe sadare lavakar lahan vayat. Mayat jhale tase tyancya. Putanyane svtacya aaeche nav laun. Mag aapale bhau. Bahini. Aashi nave lavali. 7. 12. Var. Tyanchic nave. Jamin. Aamacya. Tabyat. Aahe. Kay. Karayache.

  • @sandeeppatil3630
    @sandeeppatil3630 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा पता कुटे आहे

  • @maheshkanade8110
    @maheshkanade8110 ปีที่แล้ว

    नोंदणी कृत करारा दवारे केलेली फेरफार कॅन्सल होते का

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr ปีที่แล้ว

    सर तहसीलदार चे पत्र 1966 कलम 36व 36 अ अशी नोंद कमी करण्या साठी पत्र तलाठी यांना दिले आहे तर तलाठी ती नोंद कमी केली परंतु मंडळ अधिकारी किती दिवसा नंतर मंजूर करतो किंवा नामंजूर करू शकतो का

    • @sachintapkir4683
      @sachintapkir4683 11 หลายเดือนก่อน

      सेवा हमी कायदा

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 2 ปีที่แล้ว +1

    सर 10 गुंटे क्षेञ विकत घेतले पण फेरफार वर हस्तलिखित क्षेञ 8 चुकीचे लिहले गेले व 7/12 वर 8गुंटे आले.कमी पडणारे 2 गुंटे क्षेञ हे कलम 155खाली दुरुस्त करुन मिळेल‌ का.

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 ปีที่แล้ว

    Wilamb mafi manjoor jhalyawar warsanchi nave kiti divsat kiva kiti tarakhanmaddhye lagtat

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      विलंब माफज अर्जनन्तर मूळ अर्ज किंवा अपिलावर सुनावणी होते आणि मग नावे लागतात
      अधिक माहिती आणि कायदेशीर सल्ला घेणेसाठी 7219 375 274 वर call करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @santoshpable2239
    @santoshpable2239 7 วันที่ผ่านมา

    Sir 70 varshacha mafi vilaba manjur ho shaktoka

  • @pratikpatil5865
    @pratikpatil5865 ปีที่แล้ว

    75 वर्षा पूर्वीचा फेरफार रद्द करता येईल का

  • @yashltr3670
    @yashltr3670 2 ปีที่แล้ว +1

    Rts kay ahe

  • @gajanankogade1257
    @gajanankogade1257 2 ปีที่แล้ว

    मला फेरफार रद्द करायचा आहे त्याची काय रीतसर कार्यवाही कसी करावी

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा

  • @dipalibhande5055
    @dipalibhande5055 2 ปีที่แล้ว +1

    मला प्रश्न विचारायचा आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      Tumhi morning la 7219 375 274 vr whatsapp karu shakta,amchyatarfe phone kela jail aani tumchya prashnachi uttare dili jatil

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 2 ปีที่แล้ว

    Purvi.namanjur.ferfar.7/12kasa.radda.karava

  • @sumantmahangade7363
    @sumantmahangade7363 2 ปีที่แล้ว +1

    Tumhala asa manaicha ahe ka ke jamin jr 50 varsha purvi kharedi ghat kela asel ani koni aaj bagitla tari to appeal karu shakto. Tumcha aslya vakili mule khup sarejan court cha kachatyat adakli ahet

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      विडिओ संपूर्ण आणि लक्ष देऊन पहा

    • @sumantmahangade7363
      @sumantmahangade7363 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi me pahila ahe vedio purnach. Tumhi kasa tharavnar tyala kevha samajla ferfar badal te. Ke samorcha mantoi mala aaj samajla 50 varsha purvi ferfar zalela aaj samajla manun tumhi case dakhal kara mananar paise bhetatil manun. Ek tharavik kalavadi havach na kontya pn gosti la appeal karaila

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +2

      @@sumantmahangade7363 अरे भावा आधी पूर्ण माहिती घे अपील कुठे करतात हेच तुला माहित नाही. ते कोर्ट म्हणजे सिविल न्हवे प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ह्यांच्याकडे अपील करा असं बोलतात.

    • @sumantmahangade7363
      @sumantmahangade7363 2 ปีที่แล้ว

      @@user-ed1dy7hx3b aho patil saheb. Mala ekach manaicha ahe ke kontya pn appeal ek tharavik mudat havi.

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

      @@sumantmahangade7363 वर्षानुवर्षे कोर्टात चालणाऱ्या केस मुळे लोकांना दिलासा मिळावा ह्यासाठी अर्धन्याईक प्रकरणे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ह्यांच्याकडे आपल्याला अपील करता येते पण. अपील अर्ज मंजूर करावा कि नकारावा हा त्याच्यावर अवलंबुन आहे. आणि कोर्ट केस करून 20 ते 30 वर्ष लागतात पण ह्या कोर्टात 1 ते 2 वर्षात निकाल लागतो आणि कोणताच वकील असा फुकटचा सल्ला देत नाहीत पण आपले वकील साहेब लाखमोलाचा सल्ला फुकट देत आहेत. त्यामुळे त्यांची रिस्पेक्ट करा 🙏

  • @shivajipanchal6148
    @shivajipanchal6148 ปีที่แล้ว

    मोजणी आधारे फेरफार तहसीलदार यांना लावता येतात का?

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 ปีที่แล้ว +1

    1948 cha ferfar zala ahe pan amcha lakshat 2019 aal ahe tar kay karave ata

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +2

      अपील दाखल करा
      कायदेविषयक सल्ला घेणेसाठी whatsapp क्रमांक 7219 375 274 वर मेसेज करा,आम्ही फोन करू
      सल्ला फी 200 रुपये

    • @footballncricket6305
      @footballncricket6305 2 ปีที่แล้ว

      छान सल्ला मिळतो,मी अनुभव घेतला आहे

    • @NDD6755
      @NDD6755 ปีที่แล้ว

      2019 पासून किती दिवसात अपील करावे लागते?

  • @deepakdubal536
    @deepakdubal536 2 ปีที่แล้ว +1

    करा अपील मी सुध्दा 55 वर्षे माघील फेरफार चुकीचा झाल्यामुळे आमच्या आजोबा चा हक्क मारला गेला होता . ते निदर्शनास आणून धिले त्यामुळे माझे अपील दाखल होवून
    माझ्या सारख्या निकाल झाला.
    माझी केस कुळकायदा तील होती.
    कुळाने एकुम्या ला नोटीस काढुन 32 केले होते.
    त्यात माझे आजोबा सहहिस्सेदार होते.त्यावेळी 32 ग ने कुळ मालक झाले. पण मूळ मालक भूमिहीन झाले. कुणाला ही भूमीहीन करता येत नाही.त्यावेळी तहसीलदार साहेब यांनी 32 ग .ने मालक भूमिहीन होत तर नाही याची चौकशी न करता .एकतर्फा निकाल केला होता