विलंब माफीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. | Mahsulguru | Dr.Sanjay Kundetkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2023
  • विलंब माफीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
    डॉ. संजय कुंडेटकर,
    उपजिल्हाधिकारी (नि.)
    ========
    www.drdcsanjayk.info/
    www.mahsulguru.in/
    mahsulguru.com/
    www.satbara.in/
    www.mahaegr.in/
    www.aanewari.in/
    नमस्कार मित्रांनो.आज आपण या व्हिडिओमध्ये "विलंब माफीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश." बाबत माहिती पाहणार आहोत..
    ======== ========
    #Sanjay_Kundetkar
    #संजय_कुंडेटकर
    #MahsulGuru
    #महसूलगुरु
    #Kundetkar
    #mahaegr
    #aanewari
    #satbara
    #Iqbal_Mulani
    Join this channel to get access to perks:
    / @mahsulguru
    आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 📌 Telegram Channel:- t.me/mahsulguru
    आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com
    महसूल कायद्याविषयक व्हिडीओ पाहण्यासाठी 📌 @MahsulGuru 📌(महसूल गुरु) चॅनलला सबस्क्राईब करा.
    ======== ======== ======== ========
    To follow us on other mediums:
    Telegram ► t.me/mahsulguru/
    Facebook ► / mahsulguru
    TH-cam ► / mahsulguru
    TH-cam ► / mahayojana
    ======== ======== ======== ========
    Our Websites :
    ✔️ www.drdcsanjayk.info/
    ✔️ www.mahsulguru.in
    ✔️ www.satbara.in
    ✔️ sataratalathimitra.blogspot.com/
    ======== ======== ======== ========
    ➊➐
    ➊➏
    ➊➎
    ➊➍
    ➊➌
    ➊➋
    ➊➊










    ======== ======== ======== ========

ความคิดเห็น • 39

  • @yogitavishwasrao5382
    @yogitavishwasrao5382 วันที่ผ่านมา

    कलम 85चे वाटप आदेश नजर चुकीने नोंद करणे राहून गेले होते त्यावर के करावे हे समजावून सांगा सर

  • @dineshgawai3584
    @dineshgawai3584 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती मिळाली ,धन्यवाद

  • @varshamahamuni1590
    @varshamahamuni1590 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chan explain kel ahe sir 🙏, thank you🙏

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 2 หลายเดือนก่อน +1

    कोणताही निकाल इंग्रजीतच देणे बंधनकारक आहे का ॽ
    स्थानीक भाषेत का नाही.

  • @pratibhapatait1466
    @pratibhapatait1466 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you Sir

  • @yogeshtrimbake6183
    @yogeshtrimbake6183 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @surajsable8047
    @surajsable8047 2 หลายเดือนก่อน +1

    सर विरोध कानी अपर जिलाधिकारी वुशिर माफी चा अर्ज आणि अपील केले पण त्यात 9 महिने विलंब झाला आहे माप होत नाहीं ना महसुल गुरू

  • @pratikmokashi1336
    @pratikmokashi1336 6 หลายเดือนก่อน

    Sir, Any guidelines for condonation of delay in quasi judicial cases

  • @ramanjejurkar3058
    @ramanjejurkar3058 9 หลายเดือนก่อน +1

    विलंब माफी बाबत मा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे नक्कल पाहिजे साहेब मिळेल काय

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน +2

      Internet वर उपलब्ध आहे

  • @user-bc9fo1ec3h
    @user-bc9fo1ec3h 8 หลายเดือนก่อน +1

    Sir 1974सालीएकञीकरणामधे आमच्या आजोबांनाचुकीची वाटणी अली आणि आता त्या वाटणीला रस्ता पण नाही तर त्या एकञीकरणामधे झालेली चुक दुरुस्त करून पुन्हा फेरवाटप करता येईल का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 หลายเดือนก่อน +1

      संबंधित आदेश विरुद्ध अपील दाखल करावे लागेल

  • @shivajipowar4218
    @shivajipowar4218 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या विरोधकानी अपिल दाखल केलेले त्यामधे विलंब माफी अर्ज त्यानी दिलेला पण या विलंब माफी वरती काहीही निर्णय न होता मुळ अपिल निकालात काढले मग असे होऊ शकत का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  4 หลายเดือนก่อน +2

      सर्वसाधारणपणे विलंब माफी बाबत निर्णय देऊन नंतर निकाल द्यावा असे अपेक्षित आहे.

    • @shivajipowar4218
      @shivajipowar4218 3 หลายเดือนก่อน

      Thank you sir​@@MahsulGuru

  • @nitinsatupe5933
    @nitinsatupe5933 9 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir 🙏 kulachi nond sdo kadun kami houn 1 varsh purn jhale ahe ani Ata kami jhalele kul adverse possession kaydya sathi divani court madhe dava karu shakto ka.apnas ganesh chaturthichya hardik subheccha.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน +2

      As per Supreme court's latest judgment, A person who sets up a plea of adverse possession must establish both possession which is peaceful, open and continuous.

  • @rajaramdhamdhere7028
    @rajaramdhamdhere7028 8 หลายเดือนก่อน

    अपीलातील जाबदेणार यांचे कडून माल मिळतो. वि्लंब फेटाळल्या नंतर.

  • @yogeshtrimbake6183
    @yogeshtrimbake6183 9 หลายเดือนก่อน +3

    पण सर, काही प्रकरणात खुप 23 वर्षेंपर्यंत चा विलंब माफ केलातर, एखाद्या प्रकरणात 23 वर्षे जुनी प्रशासन संबंधित कागदपत्रे आज रोजी मिळत नसेल,तर मग हा विलंब मंजूर केला तर अन्यायकारक असणार

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน +2

      सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील

    • @mahendramaske5158
      @mahendramaske5158 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर , आमच्या पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानियमावलीस सहाय्यक निबंधकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेताच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना सन 2002 मध्ये सेवा नियम मंजूर केलेले आहे. पतसंस्थेच्या लिपिकाने पतसंस्थेतील रेकॉर्ड गायब केलेले आहे, ही बाब सभासदांना माहित नव्हती मी माहिती अधिकाराच्या अंतर्गत हे प्रकरण उजेडात आणले. या प्रकरणास 22 वर्षाचा विलंब झालेला आहे याविषयी कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @subhashsinghchauhan6439
    @subhashsinghchauhan6439 6 หลายเดือนก่อน

    Sdo निकालानंतर मला जिल्हाधिकारी अपील करण्यास 10vrsh विलंब झाला म्हणून अपील फेटाल्यानंतर मी विभागीय आउक्त दाखल केली पण तेथे हेच कारण देत माझी अपील फेटाळली तर आता काय करावे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 หลายเดือนก่อน +1

      दिवाणी न्यायालयात दाद मागावी

    • @subhashsinghchauhan6439
      @subhashsinghchauhan6439 3 หลายเดือนก่อน

      Sir mo no dya

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 8 หลายเดือนก่อน +1

    सर 12 वर्ष 6 महीने वीलब माप होतो का

  • @swapniljadhav3937
    @swapniljadhav3937 9 หลายเดือนก่อน

    विलंब माफीचा अर्ज अपील फाईल केल्यानंतर दाखल केला जाऊ शकतो का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน

      नाही. अपीला सोबतच असावा

  • @manikapatil6145
    @manikapatil6145 9 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार 1980साली झालेला फेरफार नोंद रद्द करण्याची विलंब माफ होईल काय

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน +1

      सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील

  • @user-om3lm3ej5p
    @user-om3lm3ej5p 9 หลายเดือนก่อน

    विलंब माफी अर्ज 15 ते 20 दिवसाच्या पुढे असेल तर मा.अप्पर जि.अधिकारी यांनी उच्च न्यायालयानी दिलेला आदेश कायम करावा लागतो काय ?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน

      संबंधित अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेतील

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 8 หลายเดือนก่อน +1

    12 वर्ष 6 महीने झाले वीलब माप होतो का

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  8 หลายเดือนก่อน +1

      सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील

  • @prasadpawar4267
    @prasadpawar4267 9 หลายเดือนก่อน

    Sir tumcha phone no pahije hota opoement gheyachi hoti

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 หลายเดือนก่อน +2

      9922968055