Valentines Day: Live-In Relationships नेमके कसे असतात? प्रेम आणि वयाचं काही नातं असतं का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • प्रेम म्हणजे प्रेम असतं, वगैरे आपण सगळेच म्हणत-ऐकत असतो. पण नाही, काही प्रेमाची नाती वेगळी असतात.
    आज प्रेमाच्या दिवशी अर्थात Valentines Day ला भेटा अशा एका जोडप्याला ज्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तारार्धात लग्नाशिवाय आपल्या जोडीदाराबरोबर राहणं पसंत केलं.
    त्यात त्यांना काय आव्हानं आली? त्यांचं प्रेम कसं फुललं? आणि त्यांच्या प्रेमाच्या वाटचालीत आणखी काय आहे?
    पाहा दीपाली जगताप यांचा हा विशेष रिपोर्ट.
    कॅमेरा - नितीन नगरकर
    एडिटिंग - शरद बढे
    तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकवून देण्यासाठी इथे क्लिक करून मत द्या - bbc.in/2YUF9mB
    #ChangeTheGame #BBCISWOTY
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 581

  • @chetanpatil3243
    @chetanpatil3243 3 ปีที่แล้ว +84

    खूप मस्त सांगितले आहे...
    एकटे राहून depression मध्ये जगण्या पेक्षा अशा जीवन शैलीत राहणे योग्य...
    कोणी नाव ठेवत असेल तर ते गेले खड्ड्यात...
    नाव ठेवणारे काळजी घ्यायला येत नाही अर्ध्या रात्री गरज पडली तर...

    • @rahulsalunke2245
      @rahulsalunke2245 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललास भावा 👍👍👍
      Full support

    • @vickymozarkar3912
      @vickymozarkar3912 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर.....हसायला येतात पण पोसायला नाही. योग्य निर्णय घेतला 👍

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 3 ปีที่แล้ว +30

    आपलं पुढील आयुष्य सुखात, समाधानी,हसत खेळत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    तुम्हाला शुभेच्छा.जय श्री गणेश.

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 3 ปีที่แล้ว +175

    लिव्हिंग relationship चा सदुपयोग बघायला मिळाला. खूप छान टिप्स पण दिल्या. उगाच संस्कृती नावाखाली एकटेपणा ने जगणं चुकीचं आणि घातक आहे.

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 3 ปีที่แล้ว +6

      खरच किती सुंदर व खरेपणाने आपले विचार व्यक्त केले समाज म्हणजे काय???? सोयीनुसार वागतो,बदलतो

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว +4

      Mag lagn karayla kay problem ahe?
      Hya video madhe sagle aspects mandle gele nahiyet.....
      Live in relationship at old age and young age are 2 different things
      For old age it's just a companionship
      For young people there is physical aspects as well.
      The level of maturity and acceptance of society is different....

    • @joystanakulkarni1056
      @joystanakulkarni1056 3 ปีที่แล้ว +4

      खूप छान निर्णय समाजाचा आता विचार करण्याची गरज नाही एकट राहण्यापेक्षा दोघं
      कधीही चांगले

    • @dr.saatishlavate8713
      @dr.saatishlavate8713 3 ปีที่แล้ว +3

      कांहीं तरी वाटत,असल्या माणसांच कौतुक करताना,मग लग्न करूच नका उडत जावा मिळेल त्याच्यावर कशाला पाहिजे कुटुंब व्यवस्था.त्यापेक्षा मुलांसमोर आदर्श घडवा आई वडिलांची सेवा करून.ते सुध्दा तुमची करतील.

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว +2

      Hi live-in relationship nahich ha mini vridhashram ahe

  • @suvarnakale3416
    @suvarnakale3416 3 ปีที่แล้ว +53

    खुप मस्त वाटल तुम्हाला असं आनंदी समाधानी पाहून तुम्ही समाजापुढे एक वेगळं उदाहरण ठेवलं 🙏👍👍👍❤️

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 ปีที่แล้ว +12

    एकदम मस्त निर्णय सांगितलेल्या सर्व गोष्टी पटत आहेत give and take अशी खात्री असेल तर आणि तरच असे नाते ठेवायला काहीही हरकत नाही समाजाचा विचार करत बसू नये असं मला वाटतं शुभेछ्या निरोगी जीवनासाठी

  • @rkakade
    @rkakade 3 ปีที่แล้ว +126

    अगदी योग्य निर्णय एकट एकट आयुष्य जगण्यापेक्षा जोडीदारासोबत आयुष्याचे राहिलेले क्षण आनंदात जगण्यासाठी प्रौढ पालकांचा तो अधिकार आहे.. आणि त्यांच्या मुला-मुलींनी आनंदाने तो स्वीकार करावा 🙏

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 3 ปีที่แล้ว

      hii

    • @kssu6525
      @kssu6525 3 ปีที่แล้ว

      Right 🙏🙏🙏

    • @tukarammane6965
      @tukarammane6965 3 ปีที่แล้ว +3

      इतके धाडस हवेच दुर्दैवाने हिंदू म्हणून जो समाज भरडला जातोय त्याला हे समजवले पाहिजे

    • @kssu6525
      @kssu6525 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे 👌👌👌👍👍

    • @rammehta5836
      @rammehta5836 3 ปีที่แล้ว

      9810567508

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 3 ปีที่แล้ว +21

    मनाचा आनंद कोणत्याही साम्राज्य पेक्षा मोठा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण खूप छान

    • @MD-zn5pv
      @MD-zn5pv 3 ปีที่แล้ว

      Hech lokana nahi samjt phkt dignity imp aste

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 ปีที่แล้ว +14

    आपले दोघांचे अभिनंदन.तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन मला पण असा निर्णय घ्यावा असं वाटायला लागलं आहे.

  • @rahulsalunke2245
    @rahulsalunke2245 3 ปีที่แล้ว +2

    माझा पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या या नात्याला
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫
    लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं काही चुकीच नाहीये....समाजासमोर आदर्श आहात तुम्ही great 👏👏👏👏👏👏👏

  • @shwetagaikwad5692
    @shwetagaikwad5692 3 ปีที่แล้ว +35

    जिवन त्यांना कळले हाे. खूप सुंदर☺

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 ปีที่แล้ว +24

    फारच छान आणि धाडसी निर्णय घेतलात.तुम्हा दोघांचं अभिनंदन.

  • @5sujal
    @5sujal 3 ปีที่แล้ว +34

    आणि ही कन्सेप्ट फक्त पुण्यातच आहे. ती सगळया महाराष्ट्रात चालू झाली पाहिजे

  • @chhayaghorpade6890
    @chhayaghorpade6890 3 ปีที่แล้ว +86

    खूप धाडसी पण योग्य निर्णय घेतला तुम्ही तुम्हाला मनापासून शुभेछा 💐

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว

      Tyat dhadas kay

    • @dr.saatishlavate8713
      @dr.saatishlavate8713 3 ปีที่แล้ว

      म्हातार पणात कीप ठेवण ह्याला धाडस लिगत नाही,म्हातातरचळ लागते.

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว +1

      @@dr.saatishlavate8713 barobar kaka tumacha.... He je lok samarthan karat ahet te swataha karu ahaknar nahit.... Jar konachi mulgi bolli tar kadhich parvangi denar nahit.....
      He sagal high profile society madhe chalu asat......
      Pan hi barobar paddhat nahiye.....
      Mul janm deun koni sodun gela tar?
      Bhartat mulinch shikshan kami tyat maturity kami ahe......
      Sex is taboo.....
      He mhatare ahet kya honar hyancha?
      Pan young generation la kiti ghatak ahe

    • @nishakabre482
      @nishakabre482 3 ปีที่แล้ว +2

      चांगला निर्णय घेतलात.

    • @ravipatilnadre8050
      @ravipatilnadre8050 3 ปีที่แล้ว

      किती घाण बोलतात ना या वयात पण
      किप म्हणतात का ?
      वयाचं तरी भान ठेवून बोला

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 3 ปีที่แล้ว +76

    लग्न हि एक पुर्णता: काल्पनिक गोष्ट आहे प्रेम श्र्शाश्वत आहे..

    • @greencorner8842
      @greencorner8842 3 ปีที่แล้ว +1

      Kharachay no tyamule ult brich ayush sampun jatat

    • @--2128
      @--2128 3 ปีที่แล้ว +3

      अस का मग तुज्या माय बापाला सुधा divorce घ्यायला लाव 😆

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 3 ปีที่แล้ว +5

      @@--2128 लिखीत स्वरुपातील कायदे व्यवस्था हि पुर्णत:काल्पनिक आणि मानवनिर्मित गोष्ट आहे जसे आपल्याला आजुबाजुचा निसर्ग सौंदर्य हे डोळयाने दिसते हात लावुन अनुभवता येते पंरतु धर्म जे डोळयाने दिसत नाही प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही त्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो. आणि जी व्यक्ती सत्य-सनातनी-हिंदु-मराठा असी काल्पनिक बिरुदे मागे लावुन फिरत असेल त्या मुर्खास काय समजून सांगावे शेवटी आपण सर्व होमोसेपिन्स आहोत..

    • @--2128
      @--2128 3 ปีที่แล้ว +2

      @@homosphonesbriefhistoryofh7019
      अगदी बरोबर 🙏
      मग तू का इंगले नाव लावल आहे. तू ते नाव पन काढून टाक, अणि शेवटी ( होमोसेपियन ची औलाद ) असे नाव लिही 🤗
      अणि हो गोपाल नाव लिहिण्याची काय गरज त्या ऐवजी एक (होमोसेपियन माकड) अस लिही.
      कशाला अश्या नावा च्या काल्पनिक विश्वात रमतात.

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 3 ปีที่แล้ว +3

      @@--2128 चला म्हणजे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला..🙌

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +54

    एकटे पणा फार वाईट.... जर सोबत म्हणून एकत्र रहाणे जर जगणे सुसह्य करत असेल तर... काय हरकत आहे... आनंदाने आयुष्य जगायला
    जे जे सुंदर आहे ते जगून घ्यावे... ह्या नात्या ला एक सुंदर रंग आहे जरा प्रगल्भ पणे विचार करून पहा टीका करायच्या आधी

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว

      He subjective asat saglyana ekte pana tras dayak asto asa nhi

    • @greencorner8842
      @greencorner8842 3 ปีที่แล้ว +1

      Rt

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว

      Adhi asach hot.... Manus kothehi jaun kasahi sex karaycha pan pagalbha vicharani lagna sanstha ali.....
      Bhartatio lok evdhe matured nahiyet sex karun palun jatil .....
      Ani asha relations madhun mul zale tar te kay ughdyavar taknar....

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 3 ปีที่แล้ว +1

      mazha rang gora ahe

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว

      @@checkmate3007 उतार वयात असे अनेक लोक एकटे पडतात त्या साठी हा विषय आहे... Free sex हा मुद्दाच नाही इथ...
      .. मुलानी टाकुन दिलेले अनेक पालक असतात जे फार वाईट अवस्थेत जगात असतात....

  • @zmdbwkwj
    @zmdbwkwj 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच शांती भेटली आज,

  • @sureshdhanawade53
    @sureshdhanawade53 3 ปีที่แล้ว

    योग्यच आहे.

  • @abk2260
    @abk2260 3 ปีที่แล้ว +1

    छान ....खुप बर वाटलं याला म्हणतात लिव ईन रिलेशन शिप...👍🏻

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 3 ปีที่แล้ว +4

    वेगवेगळ्या विषयांवरच्या माहिती पूर्ण कार्यक्रमासाठी मनःपूर्वक धन्यवाद

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 ปีที่แล้ว +2

    खरोखर तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन करतो छान तुम्ही एक आदर्श घालून दिला आहे.

  • @commonman3744
    @commonman3744 3 ปีที่แล้ว +109

    कोण म्हणतं म्हातारे प्रेम नाही करत.
    फक्त त्यांच्यावर शक नाही करत कोणी.😀

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 ปีที่แล้ว +2

    वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं पाहुन तूमच्या ह्या निर्णयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

  • @rahulparab5603
    @rahulparab5603 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan vichar... Sanskriti chya nava khali ugach jaga cha vichar n karun tumhi khup uttam udaharan aanle aahe ... Hats off 🙏🎉❤️

  • @kavitachalke2552
    @kavitachalke2552 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @nandkishoreshevde4219
    @nandkishoreshevde4219 3 ปีที่แล้ว +12

    When your thought is clear then you can live together without formalities. That's true.

  • @aartipanchal8545
    @aartipanchal8545 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान, सुंदर हे नाते आहे. कारण ह्या वयात खुख दुख शेर करण्यासाठी हक्काचा प्रेमाचा एक समंजस जोडीदार हवाच. निस्वार्थ पणे समजावून घेणारा.

  • @ErPriya-23
    @ErPriya-23 3 ปีที่แล้ว +1

    Tumchya relations madhli understanding khupch chaan aahe......god bless you.....👍

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 ปีที่แล้ว +25

    Very good decision.Afterall living happily is important.

  • @indiancitizen6095
    @indiancitizen6095 3 ปีที่แล้ว +43

    पुण्यात आई वडिलांना वृदधाश्रमाची वाट दाखवणाऱ्या मुलांनी नक्की बघावा हा व्हिडीओ

    • @checkmate3007
      @checkmate3007 3 ปีที่แล้ว +5

      Kahi aai vadil pan khup difficult astat chuk aai vadilan hi pan aste.... Mulana property sarkha vagavtat....
      Awajvi apeksha

    • @indiancitizen6095
      @indiancitizen6095 3 ปีที่แล้ว

      @@checkmate3007 पटले आहे 👍

    • @vrushalibaviskar407
      @vrushalibaviskar407 3 ปีที่แล้ว

      @@checkmate3007 अगदी खरं आहे काही आई वडील मुलांना खप कंट्रोल करतात, त्या मुळे सुदधा मूल बरेच वेळा वैतागतत्

    • @jayawantpawar5632
      @jayawantpawar5632 3 ปีที่แล้ว

      Khuf chan kely jivanacha aanad ghar best of 🍀

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil 3 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर आवडल

  • @aanandee3306
    @aanandee3306 3 ปีที่แล้ว +20

    Loneliness is dangerous... I wish all lonely people gets companions..

  • @radhasharma7287
    @radhasharma7287 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल तुम्हा दोघांना आनंदी पाहुन, मुल मोठी झाल्यावर ते स्वतःच्या कामात असतात, वयाच्या या वेळी कोई आपल जोड़ीदार जरूर आसाव, ।खुप छान निर्णय घेतला तुम्ही।

  • @yuvraj_2929
    @yuvraj_2929 3 ปีที่แล้ว +23

    खुप छान निर्माण.
    उतारवयात जोडीदार हवाच ❤️

  • @pandurangpatil8472
    @pandurangpatil8472 3 ปีที่แล้ว +1

    फार छान आहे

  • @prajaktaworlikar4940
    @prajaktaworlikar4940 3 ปีที่แล้ว +3

    योग्य निर्णय घेतला. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @sidhantingle2453
    @sidhantingle2453 3 ปีที่แล้ว +2

    Very Good 👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 3 ปีที่แล้ว +5

    Khup chaan nirnay👌👌👍💐💐 abhinandan 💐💐

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 3 ปีที่แล้ว +5

    khup khup abhinandan
    Agdi yogya nirnay
    🌹🌹🍨🍧

  • @manisharane3680
    @manisharane3680 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 3 ปีที่แล้ว +2

    उपयुक्त आणि गरज दोन्ही महत्वाचे आहे

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 3 ปีที่แล้ว +13

    Very nice video! Around 45 to 50 years of age is also best suited for 'Live In Relationship'!

  • @kamalakarkudtarkar4826
    @kamalakarkudtarkar4826 3 ปีที่แล้ว +1

    उतारवयात sharing and caring खरंच गरजेचे आहे .

  • @gajananpawar3999
    @gajananpawar3999 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @priyankak2179
    @priyankak2179 3 ปีที่แล้ว +2

    Khup sunder Nate aahe tumche congratulations

  • @thegadchiroligang7199
    @thegadchiroligang7199 3 ปีที่แล้ว +2

    धर्म आणि संस्कृती मध्ये अडकू नका, शेवटी जीवनात आनंद महत्वाचं।

  • @narendradeore188
    @narendradeore188 3 ปีที่แล้ว +16

    तुमचं ते live-in आणि आमचं ते marriage😜

  • @rameshkulkarni1986
    @rameshkulkarni1986 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍

  • @mrunalininaidu6758
    @mrunalininaidu6758 3 ปีที่แล้ว +3

    खूप चांगला निर्णय.

  • @suhasdayal
    @suhasdayal 3 ปีที่แล้ว +19

    खुपचं गोड...stay happy both of you ❤️

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 3 ปีที่แล้ว +79

    मुलागा श्रीमंत असला आणि मुलगी सुंदर असली की प्रेम आपोआप होतं 😣

    • @आरोग्यमधनसंपदा-घ5थ
      @आरोग्यमधनसंपदा-घ5थ 3 ปีที่แล้ว +1

      अगदी खर बोलें

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 3 ปีที่แล้ว +7

      इस्राईल चा राष्ट्रपती मराठी पण बोलतो 😲

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 3 ปีที่แล้ว +1

      @@kyogesh9260 Hibru kalel ka tula

    • @--2128
      @--2128 3 ปีที่แล้ว

      @@mkd2sh494
      shall hu shallom
      मला कळेल

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 3 ปีที่แล้ว

      @@--2128 mag chokhat bas Netnyahu cha

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान निर्णय घेतला आणि माहिती व सूचना दिल्या थँक्स जोडी छान दिसते असेच
    आनंदात रहा 💐 अनेक शुभेच्छा 👍💐

  • @maheshpd1962
    @maheshpd1962 3 ปีที่แล้ว +10

    खूपच छान समजवून सांगितले आहे

  • @5sujal
    @5sujal 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान निर्णय. सगळया मुला मुलींनी ताबडतोब स्वीकार केला पाहिजे आई वडिलांच्या या निर्णयाचा. सगळ्यांना आपापल आयुष्य सुखा समाधानात घालवायचा अधिकार आहे. मुलांनी का विरोध करायचा?

  • @roshansaud9918
    @roshansaud9918 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar sarvani asach vichar kela tar jagat dukha hi rahanar nahi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhavarma9381
    @pratibhavarma9381 3 ปีที่แล้ว

    खुप छान खुप आवडल मला

  • @jadhavpadminiqueen2564
    @jadhavpadminiqueen2564 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद कपल छुप छान मला फार आवडल

  • @pratur8980
    @pratur8980 3 ปีที่แล้ว

    खुप खूप शुभेच्छा

  • @nandkishoreshevde4219
    @nandkishoreshevde4219 3 ปีที่แล้ว +2

    जीवनाच्या कल्पना आणि विचार सुंदर असले तर कोणत्याही कागदाची गरज नसते। हीच गोष्ट एकञ कुटुंब पध्दतीत शक्य नसते। कारण जबाबदाऱ्या, विभिन्न विचार।

  • @rashikantanarase7996
    @rashikantanarase7996 3 ปีที่แล้ว +1

    छान ।

  • @celinasampey4677
    @celinasampey4677 3 ปีที่แล้ว +10

    Any aged to stay together ,you need good understanding, educational behaviour,respect to each other.

  • @manalichhabria4910
    @manalichhabria4910 3 ปีที่แล้ว +1

    Waa khoopch surekh vichar aahet

  • @kumudtemkar6783
    @kumudtemkar6783 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan watla, ajun baryach lokana yachi mahiti milali pahije. khup lok ase ekte ayushya jagat astat mala kahi hoty kiva watatay sadha doka dukhatay asa sangayla sudha kuni nasata, tyancha sathi khup garaj ahe

  • @suvarnapatil6203
    @suvarnapatil6203 3 ปีที่แล้ว +1

    खुपच प्रेरणादायी

  • @pratapsingp1960
    @pratapsingp1960 3 ปีที่แล้ว +1

    Very good nice video

  • @Amitamit-fq7uv
    @Amitamit-fq7uv 3 ปีที่แล้ว +3

    यालाच लिव इन रिलेशनशिप म्हटल्या जाते नाहीतर आताची पिढी लिव्ह इन रिलेशनशिप यांच्यापासून शिकायला हवं, घर संस्कार काय असतात ते👍💯🙏👌👌👌

  • @prashantpathak1656
    @prashantpathak1656 3 ปีที่แล้ว +1

    खर नाही हे, शाॅर्ट फिल्म आहे. दिग्दर्शक कलाकार आणि संपूर्ण टीमचा प्रयास कौतुकास्पद आहे, संपूर्ण शाॅर्ट फिल्ममधे जिवंतपणा परिणामकारक आहे...
    टीमचे हार्दिक अभिनंदन!!!

  • @meenaohal9552
    @meenaohal9552 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan all the best for further life

  • @drdipakchaudhari7715
    @drdipakchaudhari7715 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan nirnay.
    kharch hi nimma nimma.
    lagn kel tar propety wad te n karata khayala uthnara ekakipana ghalvinyasathi chhan nirnay .

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 3 ปีที่แล้ว +4

    आपल्याला वाटत तसेच जगायला पाहिजे ..life आपलं आहे...
    कोन काय म्हणेल याचा विचार करायलाच नको...लोक फक्त नाव ठेवायला असतात...
    खूप छान विचार आहेत...
    नेहमी आनंदी रहा 💖

  • @vishvdipmuneshwar3721
    @vishvdipmuneshwar3721 3 ปีที่แล้ว +8

    Very nice options for old age home

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत धाडसी निर्णय ! अभिनंदन आपले ! मस्त रहा मस्त जगा .

  • @aparnashirke1473
    @aparnashirke1473 3 ปีที่แล้ว

    Khup Chan,

    • @gunajichavan8658
      @gunajichavan8658 3 ปีที่แล้ว

      Hey soinusar wagane zale, apali sanskruti hey sangat nahi.

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vatl aaikun, khup prashnanchi uttar milhali tumchyakadun, takecare, namste.

  • @zgaming7078
    @zgaming7078 3 ปีที่แล้ว

    Khup chhan sunder nirnaya. Stay always healthy and happy in your future life.

  • @smit8829
    @smit8829 3 ปีที่แล้ว +2

    Ideal example of live in relationship.....n ideal couple...,😊😊🌹🌹 kharach this concept is soooo wonderful fr couple who have lost their spouses...coz what happened with them is nt at all their fault n just fr sake of society, religion or rituals ...they have to suffer spending their lives alll alone....
    It's like killing those who r alive every day fr the one who's already gone???
    Hats off to kala kaki.....I really very respect u both...

  • @nandgaondarpan8935
    @nandgaondarpan8935 3 ปีที่แล้ว +1

    मेरा भारत महान काका काकू केले तुम्ही खूपच चांगला का

  • @vaibhaviwanjari2201
    @vaibhaviwanjari2201 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for new idea

  • @shailabasrur4271
    @shailabasrur4271 3 ปีที่แล้ว +2

    Right decision be happy

  • @itsbhaktihere
    @itsbhaktihere 3 ปีที่แล้ว +2

    Kiti cute couple aahe.. Stay blessed

  • @br-di8hq
    @br-di8hq 3 ปีที่แล้ว +1

    👍👍 all the best खुप छान 👩‍❤️‍👨

  • @MP-ur9fb
    @MP-ur9fb 3 ปีที่แล้ว +1

    AGK Abhinandan. Wise decision

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 ปีที่แล้ว +87

    पुणेकर आणि निमा निमा खर्च हे गणित पटले, 😀😀😀

  • @questoftruth2925
    @questoftruth2925 3 ปีที่แล้ว

    First time live in kade baghnyacha view point change zala.... Senior citizens Na kivva single lokansathi kiti importance aahe yache... Thank u so much for this video n sharing their experience 👍👍👍👍

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +6

    एकत्र कुटुंब पद्धती असलं तर एकटेपणाची गरजच नाही

    • @shobhasinghal1978
      @shobhasinghal1978 3 ปีที่แล้ว

      ho na mulana pan bandhan naka aaie bapabla samba la Kay hoel

    • @arpanpathane1977
      @arpanpathane1977 3 ปีที่แล้ว

      Ektra Kutumba paddhat aata aahe kuthe ?

  • @deepatandale666
    @deepatandale666 3 ปีที่แล้ว

    Exactly....समाजाला घाभरण्याचा प्रश्न येत नाही...कारण समाज हा आपल्या पासून बनलेला आहे ...आपण समाजा पासून नाही...
    भावना शुद्ध आणि समजूतदार असल्या की सर्वच आपल्या सोबत आपोआप जोडले जातात.
    खूप छान निर्णय🙏👍👍

    • @ushadeshmukh6781
      @ushadeshmukh6781 3 ปีที่แล้ว

      Ho खरंच.खूप चांगला निर्णय घेतला.सोबतीची खूप गरज असते. आउष्य सुखात जात.

    • @ravipatilnadre8050
      @ravipatilnadre8050 3 ปีที่แล้ว

      होय छान निर्णय घेतला

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 ปีที่แล้ว +1

    Khoopach sundar nirnay

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 3 ปีที่แล้ว +3

    Right decision 👍 Anandane jaga

  • @savitabijam7166
    @savitabijam7166 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup sunder. Perfect decisions. Stay always happy. Finally real prem he important. Jagat samjun ghenare khup Kami astat. Tyatun to aaplyala milala tar jagan khup sunder houn jate. Prem hi khup sunder goshta ahe.

  • @Raju19v
    @Raju19v 2 ปีที่แล้ว +1

    प्रेमात जात पात पण नसावी 🙏..... आणि हे दोघे गृहस्थ ब्राम्हण असून पण मांसाहार करतात हे छान वाटले... बाकींनी पण समजून जा आता. !!!

  • @sarikashinde9946
    @sarikashinde9946 3 ปีที่แล้ว

    Amazing

  • @happysoul1802
    @happysoul1802 3 ปีที่แล้ว +2

    सुखी आयुष्य जगायला फार कमी लागतं!

  • @sujitshelar9159
    @sujitshelar9159 3 ปีที่แล้ว +5

    सुख म्हणजे नक्की काय असते...👌❤

  • @vaishalimore8825
    @vaishalimore8825 3 ปีที่แล้ว +1

    Tumchya pudchya ayushyala khup khup shubhechha

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌😍❤️ tumchya doghansathi fakt❤️❤️❤️❤️💝👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 3 ปีที่แล้ว +1

    Great honour about you.
    God bless you.

  • @rajshrivadnal898
    @rajshrivadnal898 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान निर्णय घेतला आहे..
    खरंच hat's up both of you

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 3 ปีที่แล้ว +2

    Dhayanvad like this video Vvvvery much kalachi garaj

  • @manalitt
    @manalitt 3 ปีที่แล้ว

    So sweet...god bless u both...when ajoba said maitrini mala kami ahet...dogha sundar hasle...sobat havi ani ektepana ne konij rahu naye....fakta fasavnuk prakar nako hya concept madhe

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 ปีที่แล้ว

    Good realetion ship

  • @bhaktidalvi2466
    @bhaktidalvi2466 3 ปีที่แล้ว +4

    great decision postive think ahe