ताई मला पण असा त्रास आहे. खूप ट्रिटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही. खूप त्रास होतो. माझे डोळयांना पण खूप खाज सुटते . होमिओपॅथीक ट्रीटमेंट घेतली दोन वर्ष त्रास टोटल कमी झाला. पण परत यावर्षी हा त्रास सुरू झाला आहे.
ताई श्री स्वामी समर्थ तो अगदी चागला बरा होईल जेव्हा आपण आपल्या मुलाचे पतीचे काही दुखत असेल तर आपल्या त्यांचा त्रास नाही पाहवत पण करणार काय शेवटी सगळे दवाखाने जो नाही तो उपाय करून जाल्यावर काहीच पुढे दिसल नाही तेव्हा आपल्याला दिसतो तो देव ताई तुम्ही फक्त तुमच्या जवळपास एखादे स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जा व स्वामींना प्रार्थना करा किंवा त्याच्या साठी नामस्मरण करा किंवा एखादी संकल्प युक्त सेवा करा आम्ही तर स्वामींना प्रार्थना करूच कारण श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतातच श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हे नक्की करा आणि नामस्मरण चालू ठेवा
ताई मुलुंडला एक चांगले डॉक्टर आहेत ज्यांनी मला वाचवलंय माझी द्रिष्टी परत आणलीय म्हणून सांगतेय प्लिज एकदा त्यांना दाखवून बघा नक्की बरा होईल बाळ. नका टेन्शन घेऊ. मी तुम्हाला ऍड्रेस देते. प्लिज 🙏🙏🙏
Mala pan asach hot hot mi bharpur tritment kela nakki kay problem aahe tech kalat navt dok dukhane, nak dukhane, nakatun satat pani yene, dolyachyala khaj yene, dole jad vat ne, vajan kami hoto dole pan trass kartata, ase problem sel tar synus problem check kara tai yek veles
Tai sardi sathi sitopaladi he aurvedik botal aahe madha sobat chatan करावे farak padto karun paha, ramdev baba che poin paha eyes che, sobat payachi aani dokyachi malish kr sarso chya oil ni farak janvel ajun mi pahate vicharun kunala aani sangel
डोळ्यात औषध घालून जास्त डोळे खराब होतील मला फोन करा तुझ्या बहिणी सारखी आहे माझ्या मुलासारखा आहे तो ड्रॉप मी जास्त त्रास होईल सगळ्या प्रकारचे ड्रॉप टाकले तर डोळ्यात आठवणीने फोन करा मला
ताई बाबुलनाथ मंदिर च्या जवळ बॉम्बे सिटी आय हाॅसपिटल आहे तेथे तुम्ही नितीन ला घेऊन जाऊ का मुंबई मध्ये मोठ हाॅसपिटल आहे तेथे माझे मिसटर कामाला आहेत ताई नितीन होईल लवकर बरा
पुण्या एक डाक्टर आहे आयकान असे हॉस्पीटलचे नाव आहे ते आलोप्याथीक आहे ते शिवाजीनगरला बाहेर च्या देशामधुन शिकुण आले आहे त्यांना एकवेळा दाखवा तुम्ही होईल बरा
ताई हैद्राबादला डॉक्टर आहेत तुम्ही तिथे त्याला घेऊन जा तिथे राहावे लागेल पण प्रॉब्लेम स्लॉव होईल नक्की,स्वामीचा तारकमंत्र बोलून पाणी द्या , तो बरा होईलच् असे लवकर ,
@@SavitaTfashionmi tumhala mage hi tibetan harbal koperkhairne baddal sangitle hote 1000% result aahe tehi mahinyache aushadh fakt 1000 ru madhe pathya jast nahi 15 divsat farak disel tyanchyakde cancer, kidney patient hi bare hotat. Adhik mahiti havi asel tar Mala vichara. 9 am to 12.30,2pm to 4.30 pm vel aahe shukravari ki somvari band aste.
तारक मंत्र म्हणत ११ वेळा करून पाणी द्या ४०दिवसाचि सेवा करून बघा..आणी महदेवछि घरीच अभिषेक करता येत असेल तर किंवा महदेवचा म्हणत म्हणत ते पाणी आणी बेल पण देखील खाण्यास द्या
ताई तुम्ही हिम्मत ठेवा सगळ काही ठिक होईल...... श्रावण महिना आहे महादेवाची पूजा करा प्रदीप मिश्रा जी चे व्हिडिओ बघा उपाय करा प्रदीप मिष्रा जी चे खूप फरक पडेल ताई..... कारण की एका आईची ताकद सर्व गोष्टींवर मात करू शकते........ तो एकदम ठणठणीत होईल ताई.......
Tai mi कोल्हापूर madhun bolte,maaja mulgila डोळ्याचं पडदा cha problem hota,mg mi चेन्नई la gele,तिथे dr,changle आहेत, शंकर netralay hospital che naav aah.
स्वागत तोडकर एक आहे डॉक्टर चांगला रामदेव बाबाचा पण बघा ना औषध हिम्मत नका हरू ताई माझा मुलगाही आजारी असतो त्याला धुळीची ॲलर्जी असेल बहुतेक काळजी करू नका गाजरे डोळ्यांसाठी चांगला असतो
ताई त्याला ह्या दिवसात सर्दी होते तर काही नाही कशाची तरी ऍलर्जी असेल, मला पण असाच त्रास होता, छत्रपती संभाजीनगर ला Dr. मालू आहेत त्यांना दाखवा ते ऍलर्जी चेक करून व्यवस्थित ट्रीटमेंट देतात नक्की फरक पडेल मला पूर्ण बर वाटत आहे आता
ताई स्वामी समर्थ नितीन ची तब्येत लवकर बरी करू कोणाचा जास्त विचार करू नका ताई नितीन कड लक्ष द्या खूप छान मुलगा आहे तो मला असं वाटतं की त्याला जास्त गोळ्या औषध भरपूर होतात का उष्णता वाढते का त्याच्यावर शरीरात काल्पनिक तो शांत होता मला खूप वाईट वाटत होतं सगळं काम बाजूला ठेवणे त्यांची काळजी घ्या ताई खाण्यापिण्यावर सर्व काही त्याच्या डायट ची काळजी घ्या ताई
ताई मी शेवग्यांचा पाला पाठवू6श शक्तीप करण आमच्या कडे भरपूर झाडें आहेत पण कसा पाठवू समजत नाही आणी प्रदिप मिशारा9 यांचा उपाय आणी सावागत तोडकार सर यांचा खूप चांगला रिझल्ट आहे आणी स्वामी समर्थ तर आहेचं घरात रोज तर्क मंत्र लावून आगनगरा द्या त्याला
Dr. ला पण दाखवा आणि हे पण करा you tube वर पंडित प्रदीप मिश्रा जी ची कथा सर्च करा त्यात खूप उपाय सांगितले आहेत डोळ्यांसाठी पण आहेत ते करा विश्वास ठेहून नक्की बरा होईल नितीन मी पण अनुभव घेतला आहे.
ताई मला पण असा त्रास आहे. खूप ट्रिटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही. खूप त्रास होतो. माझे डोळयांना पण खूप खाज सुटते . होमिओपॅथीक ट्रीटमेंट घेतली दोन वर्ष त्रास टोटल कमी झाला. पण परत यावर्षी हा त्रास सुरू झाला आहे.
Tai नगरला कांक्रिया हॉस्पिटल स्पेशल डोळ्यांचा आहे तिथे एकदा दाखवून पहा
Punyamadhe desai hospital ahe ahe fakt dolyanch ahe aani kharch pn khup kami ahe mazya pappla pn kuthech farak navta padat tithe padala tumhi Google karu shatlkta de
ताई श्री स्वामी समर्थ तो अगदी चागला बरा होईल जेव्हा आपण आपल्या मुलाचे पतीचे काही दुखत असेल तर आपल्या त्यांचा त्रास नाही पाहवत पण करणार काय शेवटी सगळे दवाखाने जो नाही तो उपाय करून जाल्यावर काहीच पुढे दिसल नाही तेव्हा आपल्याला दिसतो तो देव ताई तुम्ही फक्त तुमच्या जवळपास एखादे स्वामी समर्थ केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जा व स्वामींना प्रार्थना करा किंवा त्याच्या साठी नामस्मरण करा किंवा एखादी संकल्प युक्त सेवा करा आम्ही तर स्वामींना प्रार्थना करूच कारण श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतातच श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हे नक्की करा आणि नामस्मरण चालू ठेवा
हो ताई तुमचं प्रेम आशीर्वाद आणि समर्थ कृपा आहे धन्यवाद ताई ♥️🙏
स्वागत तोडकर कोल्हापूर
Pune madhe Dr Deshpande aahe fkt boleche Dr aahe ❤
Ok Tai thank you 🙏
ताई तुम्ही बरोबर बोललात अगदी एक वेळेस तुम्ही आयुर्वेद डॉक्टर कडून औषध घ्या आपल्याला समजेल तरी नेमकं फरक पडतो की नाही ते कळेल
Ho Tai thank you ♥️🙏
Tai Nitin nakkich bara hoil
Tumhi pradip dada sonawane swaminchi seva mathadhish ahet tyanchyakadun ekadi seva ghetli tari kahitari upay nakkich sangtil
Baga ekda prayatn karun. Te Dr nacha patta pan sangtil tumhala
Shree swami Samarth
Ok Tai thank you 🙏
ताई तुमचा नंबर लागत नाही मी लावत होते नंबर परत सांगा तुमचा
ताई पुण्यात आहे कर्वे रोड एरंडवणे डॉ काळे please एकदा बघा माझ्या mr. ची treatment घेतली
Ok Tai धन्यवाद 🙏
ताई मला पण असा त्रास होता अकोल्यातील डॉक्टर उपाध्ये यांना दाखवलं त्यांनी दिलेल्या दोन ड्रॉप मध्ये आराम पडला
Ok Tai thank you 🙏
ताई तुमचा नंबर द्या मी लावते तुमचा नंबर तर लागत नाही यूट्यूब चैनल वरचा
ताई मुलुंडला एक चांगले डॉक्टर आहेत ज्यांनी मला वाचवलंय माझी द्रिष्टी परत आणलीय म्हणून सांगतेय प्लिज एकदा त्यांना दाखवून बघा नक्की बरा होईल बाळ. नका टेन्शन घेऊ. मी तुम्हाला ऍड्रेस देते. प्लिज 🙏🙏🙏
Ok Tai धन्यवाद 🙏
Tai dombivali east madhe dr patvardhan manun aahe tyancha barch janana khup phayada zala aahe thumi tyncha kade kaun bhagha Nitin sathi
Ok Thank you so much Tai ♥️🙏
Mazya sasubai alla pn ha tras hota pn tyanch kami zal.tyla naram Cotton cha Rumali daya pusayla
Ok Tai thank you ❤️🙏
Tai tumchy gavala shetat dev aahe ka
Ho Tai 🙏
Mala pan asach hot hot mi bharpur tritment kela nakki kay problem aahe tech kalat navt dok dukhane, nak dukhane, nakatun satat pani yene, dolyachyala khaj yene, dole jad vat ne, vajan kami hoto dole pan trass kartata, ase problem sel tar synus problem check kara tai yek veles
Ok Tai thank you 🙏
Shree swami samaratha Tai more dadache dindori yethe dr astat you tube la search kara askay he shakya karatil swami
Ok Tai thank you जय सद्गुरू 🙏
Bhau lagech bara hoil tyane
Thank you Tai 🙏
White cotton cha kapad haldichya panya madhe ukalun sukva ani tyne dole pusa aaram padel
Ok Tai thank you so much ♥️🙏
ताई ठिक होईल सगळे काळजी करू नका जय सदगुरू
धन्यवाद जय सद्गुरू ताई 🙏
" itone " eye drops wapru shakta redness, itching sathi je mi hi use kela, changla result bhetla
Ok Tai thank you 🙏
मला माहित आहे ताई तुम्ही नितीन साठी किती हॉस्पिटल केले आहेत अगदी मी स्वतः बघितलेला आहे तुम्ही किती त्याच्यासाठी करता
Ho Tai thank you ♥️
ताई....डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल वापर
हो ताई डोळ्याचे टिशू पेपर वापरतात धन्यवाद 🙏
Tai sardi sathi sitopaladi he aurvedik botal aahe madha sobat chatan करावे farak padto karun paha, ramdev baba che poin paha eyes che, sobat payachi aani dokyachi malish kr sarso chya oil ni farak janvel ajun mi pahate vicharun kunala aani sangel
Ok Tai thank you so much ❤️🙏
नगरचे कांकरे डॉक्टर किंवा आनंद ऋषी मध्ये पण चांगले डॉक्टर आले आहेत नगरचे कांक्रिया डॉक्टर
धन्यवाद ताई 🙏
सकाळी उठल्याबरोबर त्याला त्याच्या तोंडातील लाळ काजळसारखे डोळ्याला लावावे..रोज . स्वामी समर्थ आशीर्वाद नक्कीच देतील. लवकर बरे वाटेल 🙏
हो ताई धन्यवाद 🙏
ह्या उपायाने आमच्या शेजारच्या ताईंना फरक पडला आहे. त्यांना एलर्जी आहे.
डोळ्यात औषध घालून जास्त डोळे खराब होतील मला फोन करा तुझ्या बहिणी सारखी आहे माझ्या मुलासारखा आहे तो ड्रॉप मी जास्त त्रास होईल सगळ्या प्रकारचे ड्रॉप टाकले तर डोळ्यात आठवणीने फोन करा मला
ताई बाबुलनाथ मंदिर च्या जवळ बॉम्बे सिटी आय हाॅसपिटल आहे तेथे तुम्ही नितीन ला घेऊन जाऊ का मुंबई मध्ये मोठ हाॅसपिटल आहे तेथे माझे मिसटर कामाला आहेत ताई नितीन होईल लवकर बरा
धन्यवाद ताई 🙏
ताई सांगलीतील tekke hospital आहे तिथे घेऊन जा आधार कार्ड आणि रेशनकार्ड घेऊन जा जास्त फी नाही आणि विलाज फ्री मधे होतो माझ्या मुलाला न्हेलेल मी
हो ताई धन्यवाद ♥️🙏
ताई मी पुष्पा बोलते. तुम्ही बाहेर च बघा. तुम्ही कुलदैवतचं करा. ताई तुम्हाला डॉकटरचा फरफ पडत नसले तर तुम्ही नककीच बाहेर च असेल तुम्ही करू पहा.
कुलदैवताचं केलं ताई आत्ताच कुलदेवता ला जाऊन आलेत तब्येत बिघडायच्या अगोदर 🙏
Tai Tumi talana niramay wellness centre ayurvedic doctor Pune
Ok Tai thank you 🙏
ताई शेवगायचा रस टाकू नका प्लिज 🙏🙏
श्री आदिनाथ आइ डेंटल हॉस्पिटल मुलुंड वेस्ट. यांच्याकडे घेऊन जा नक्की बरा होईल नितीन. नको काळजी करू. 🙏🙏( डॉ. चिंतन देढिया नाव आहे त्यांचं )
नाही ताई डोळ्यात कसा टाकीन मी शेवग्याचा पाला भाजी बनवण्यासाठी पाहिजे होता त्याची भाजी डोळ्यांसाठी पौष्टिक असते धन्यवाद 🙏
हो ताई धन्यवाद 🙏
ताई बरी आहे का नितीन ची तब्येत ☺️
पहिल्यापेक्षा थोडी तब्येत बरी आहे ताई 🙏
Check kara synus problem
राम कृष्ण हरी , ताई तुम्ही रडू नका.... नितीन दादा तु नक्की बरा होशील काळजी करू नकोस... विठोबा रखुमाई तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका....🙏🙏🙏
धन्यवाद ताई ♥️🙏
काळजी करू नका विज्ञान बरोबर अध्यात्माची देखील साथ घ्या होईल ठीक
हो ताई धन्यवाद 🙏
Tala synus problem asel tai
Tai yekhadya bramhanana vicharun bagha
Ok Thank you 🙏
सांगली येथे नंदादीप नेत्रालय आहे डोळ्यांसाठी चांगले उपचार होतात
Thank you Tai 🙏
Amhi Belgaum made asto ikade pan ahe hospital
Facility chan ahet
Pramukh Swami Eye Hospital
Dr Ambedkar Road, Chunabhatti, Landmark: Near Railway Chunabhatti Station., - Mumbai
Mi 1 time gele hote nantar nahi jav lagal tumala jamle tar naki ja
Ok Tai thank you 🙏
पुण्या एक डाक्टर आहे आयकान असे हॉस्पीटलचे नाव आहे ते आलोप्याथीक आहे ते शिवाजीनगरला बाहेर च्या देशामधुन शिकुण आले आहे त्यांना एकवेळा दाखवा तुम्ही होईल बरा
हो ताई धन्यवाद 🙏
ताई नितीन बरा होईल स्वामी नक्की बरं करतील
धन्यवाद ताई 🙏
राधे राधे 🙏ताई नितीन ला हेंद्राबाद ला घेऊन जा L. V prasad eye institute Hydrabad ला छान रिझल्ट आहे किंवा अकोला यथे चिमा डॉ ला दाखवा
Ok Tai thank you so much 🙏
ताई हैद्राबादला डॉक्टर आहेत तुम्ही तिथे त्याला घेऊन जा तिथे राहावे लागेल पण प्रॉब्लेम स्लॉव होईल नक्की,स्वामीचा तारकमंत्र बोलून पाणी द्या , तो बरा होईलच् असे लवकर ,
Ok Tai thank you 🙏
ताई रडू नका काय टेन्शन नका घेऊ होईल सगळ चांगल तुम्ही खूप प्रामाणिक आहे.
श्री स्वामी समर्थ आहेत पाठीश🙏
नितीन नक्की बरा होईल 🙏👍
धन्यवाद ताई 🙏
@@SavitaTfashionmi tumhala mage hi tibetan harbal koperkhairne baddal sangitle hote 1000% result aahe tehi mahinyache aushadh fakt 1000 ru madhe pathya jast nahi 15 divsat farak disel tyanchyakde cancer, kidney patient hi bare hotat.
Adhik mahiti havi asel tar Mala vichara. 9 am to 12.30,2pm to 4.30 pm vel aahe shukravari ki somvari band aste.
ताई हडपसर ला डॉ आल्हाटकर आहे त्यांना दाखवून पहा नेट वर नंबर मिळेल
हो ताई धन्यवाद 🙏
ताई तुम्ही नितीन ला रोज महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून ते तीर्थ त्याला घ्यायला सांगा
Ok Tai thank you 🙏
ताई त्याला रेवदंडाला घेऊन जा स्ववारी कडे घेऊन जा ते सांगितलं तुम्हाला बरा होईल
धन्यवाद ताई 🙏🙏
Tai Pranaym yog ayurveda Kara Kokila Ben hospital Mumbai hi the ja
Gugle sarcha kara
Ok Tai thank you 🙏
Ok Tai thank you 🙏
लेकरू खूप खराब झालंय ग 😢
Ho na Tai 🙏
ताई त्याला स्वामी च नामस्मरण करायला लावा नक्कीच फरक पडेल
Ho Tai 🙏
ताई तुम्ही दादाला घेऊन एकदा स्वामी सेवाकेन्दात घेऊन या दिंडोरी प्रणित गुरुवार आणि रविवार माऊली भेटतील नक्की या
हो ताई धन्यवाद 🙏
तारक मंत्र म्हणत ११ वेळा करून पाणी द्या ४०दिवसाचि सेवा करून बघा..आणी महदेवछि घरीच अभिषेक करता येत असेल तर किंवा महदेवचा म्हणत म्हणत ते पाणी आणी बेल पण देखील खाण्यास द्या
हो ताई धन्यवाद 🙏♥️
ताई तुम्ही हिम्मत ठेवा सगळ काही ठिक होईल...... श्रावण महिना आहे महादेवाची पूजा करा प्रदीप मिश्रा जी चे व्हिडिओ बघा उपाय करा प्रदीप मिष्रा जी चे खूप फरक पडेल ताई..... कारण की एका आईची ताकद सर्व गोष्टींवर मात करू शकते........ तो एकदम ठणठणीत होईल ताई.......
धन्यवाद ताई ❤️🙏
ताई आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू करा टेशन नका घेऊ तुमचा मुलगा लवकर बरा हईल
हो ताई धन्यवाद 🙏
Tai maja sasryna pan asacha tras hota pan tyani chppal badli ki trass kami jala
Ho ka Tai
Tai सर्दी मुले असा त्रास होत आहे का किंवा aalrgi मुळे ते सांगा please
असं काही नाही ताई लॉकडाऊन पासून कंटिन्यू होते कमी जास्त कमी जास्त 🙏
@@SavitaTfashion होईल चांगल हिंमत harun ks चालेल परमेश्वर आहे आपल्या पाठीशी जय गजानन माऊली..
🥺 नितीन बरा होईल ताई काळजी करू नका
धन्यवाद ताई 🙏
हळद खसखस गावरान तूप याचे लाडू करून त्याला खाऊ घाला त्याच्याने डोळ्यांना फरक पडेल
हो बनवीन ताई धन्यवाद 🙏
ताई हैदराबादला छान आहे डॉक्टर
धन्यवाद ताई 🙏
ताई खरोखर एकदा डॉ स्वागत तोडकर सरांना दाखवा नक्की ठणठणीत बरा होईल तुमचा मुलगा. तुम्हाला यूट्यूब ला त्यांच्या बद्धल माहिती मिळेल
Hi tai he pan khara ahe
हो ताई नक्की धन्यवाद 🙏
Lokmat bhakti channel
Ok Tai thank you 🙏
Tai mi tumhala tumcha personal no var message kelay to nakki paha please
Ok Tai thank you 🙏
Om shivay namahstbhyam mantracha jap karat ja tai....sarv thik hoil
Ok Tai thank you 🙏
ताई खुप वाईट वाटते तुमची कंडीशन पाहून मुलाच दुःख एक आईच समजु शकते ताई होईल बरा नितीन लवकर, आणि परत कॉमेडी व्हिडिओ बनवेल तुमच्या सोबत 🙏
बरोबर बोललात ताई आईचं दुःख आहे एक आईच समजू शकते धन्यवाद ताई 💖🙏
काकु डॉ स्वागत तोडकर ( यु टुब)वर आहे
Ok Tai thank you 🙏
Tai Mazi mulgi eka hospital madhe Kam krte Nerul madhe ekda tithe dakhvun bgha
Ok Tai thank you 🙏
Tai mi कोल्हापूर madhun bolte,maaja mulgila डोळ्याचं पडदा cha problem hota,mg mi चेन्नई la gele,तिथे dr,changle आहेत, शंकर netralay hospital che naav aah.
Ok Thank you so much 🙏
Tai tumchya mulache reports patvu shakta ka?
ताई भरपूर रिपोर्ट आहेत नाही पाठवू शकत 🙏
ताई नका टेन्शन घेऊ नितीन बरा होईल स्वामी समर्थ ठीक करतील
धन्यवाद ताई 🙏
स्वागत तोडकर एक आहे डॉक्टर चांगला रामदेव बाबाचा पण बघा ना औषध हिम्मत नका हरू ताई माझा मुलगाही आजारी असतो त्याला धुळीची ॲलर्जी असेल बहुतेक काळजी करू नका गाजरे डोळ्यांसाठी चांगला असतो
धन्यवाद ताई 🙏
Shiv madiratle pradeep mishrajiche upay kara tai shraddhapurvak
Ok Tai Thank you 🙏
Balumama n chya navan Changbhal tumhi tithe jaun ya Kolhapur aadmapur
Ok Tai thank you 🙏
ताई त्याला ह्या दिवसात सर्दी होते तर काही नाही कशाची तरी ऍलर्जी असेल, मला पण असाच त्रास होता, छत्रपती संभाजीनगर ला Dr. मालू आहेत त्यांना दाखवा ते ऍलर्जी चेक करून व्यवस्थित ट्रीटमेंट देतात नक्की फरक पडेल मला पूर्ण बर वाटत आहे आता
हो ताई चालू आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे चालू आहेत परंतु काही फरक नाही 🙏
Plz mazyavr vishwas theva tumhi tychyasathi 11 guruvar Kara Swami che te purn vyaychya aat to bara hoil.ashkya ho shaky kartil Swami
Ok Tai thank you 🙏
Tai nashikla dr Nikhil nikhale आहे
Ok Tai thank you 🙏
नितिनला महादेवाला पाणी घालायला सांगा रोज घरचे पाणी बाटलीत नेऊन मंदिरात तांब्याच्या भांड्याने घालायचे ते तीर्थ प्यायला सांगा.
हो ताई धन्यवाद 🙏
ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ होईल नितीन लवकर बरा...आणि तुम्ही प्रदिप मिश्रा चे उपवास करा ताई नक्की फरक पडेल ...😊
हो ताई धन्यवाद 🙏
Tai nitinla hiydrabadla l v Prasad hospitala gheun ja 1 nambar ahe
Ok Tai thank you 🙏
ताई स्वामी समर्थ नितीन ची तब्येत लवकर बरी करू कोणाचा जास्त विचार करू नका ताई नितीन कड लक्ष द्या खूप छान मुलगा आहे तो मला असं वाटतं की त्याला जास्त गोळ्या औषध भरपूर होतात का उष्णता वाढते का त्याच्यावर शरीरात काल्पनिक तो शांत होता मला खूप वाईट वाटत होतं सगळं काम बाजूला ठेवणे त्यांची काळजी घ्या ताई खाण्यापिण्यावर सर्व काही त्याच्या डायट ची काळजी घ्या ताई
हो ताई धन्यवाद सगळे काळजी घेते डॉक्टरने सांगितले तशी 🙏
ताई स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा प्लीज...🙏
धन्यवाद ताई 🙏
ताई मी शेवग्यांचा पाला पाठवू6श शक्तीप करण आमच्या कडे भरपूर झाडें आहेत पण कसा पाठवू समजत नाही आणी प्रदिप मिशारा9 यांचा उपाय आणी सावागत तोडकार सर यांचा खूप चांगला रिझल्ट आहे आणी स्वामी समर्थ तर आहेचं घरात रोज तर्क मंत्र लावून आगनगरा द्या त्याला
टेन्शन घेऊ नका ताई शेवग्याचा पाला साठी तुमचे विचार पाहूनच खूप बरं वाटलं धन्यवाद ♥️🙏
श्री स्वामी समर्थ 🌺
नितीन बरा होईल नक्की..
धन्यवाद ताई 🙏
Mam tumhi Dr. Swagat todkar kolhapur यांची ट्रीटमेंट चालू करा त्यांचा सिलनिक वशिला सुधा आहे
Ok Tai thank you 🙏
Prarthana Nya la ja Changla hoil
Ok Tai thank you 🙏
@@SavitaTfashion 100/hoil
Vahini kalji ghya nitin chi
Ho Tai 🙏
नितिन लवकर बरा होईल ताई मी व्हॅाटस्पला मॅसेज केला आहे तुमी बगा
Ok Tai thank you ❤️🙏
Tai doctor todakar kadhe gheun ja
Ok Tai thank you 🙏
Tai revdandyala gheun java
Ok Thank you 🙏
ताई नितिन चि काळजी घ्या त्याला लवकर बर वाटेल देव आपल्या पाठीशी आहे
हो ताई धन्यवाद 🙏❤️
ताई नितीन ला नाशिक ला गुरुमाऊलीनकडे घेऊन जा प्लीज
Ho Tai 🙏
Tai tumhi aayurwedik peksha homiopathic treatment gya. Farak padto nakki . Mala farak padla aahe mhanun sangte. Mala aayurvedik, english aushadhacha farak nhi aala pn homiopathic cha farak padla changla.
Ok Tai thank you so much 🙏
Dr. ला पण दाखवा आणि हे पण करा you tube वर पंडित प्रदीप मिश्रा जी ची कथा सर्च करा त्यात खूप उपाय सांगितले आहेत डोळ्यांसाठी पण आहेत ते करा विश्वास ठेहून नक्की बरा होईल नितीन मी पण अनुभव घेतला आहे.
Ok Tai thank you 🙏
TH-cam la srch kra tai plz tumhi nkki bgh ..khup upay sangtat ... prdeep mirsa yanche ...
Ok Thank you 🙏
Tai Karnataka madhe Dr Desai manun aahet ayurvedic Dr aahet tyana shanivari sakali 8 te 11 call karava lagtoy khup busy phone asto call lagla tr tyana request karayla pahije
ताई नितीन ची तब्येत सांभाळा व्हिडिओ नंतरही टाकता येतील
Ho Tai thank you 🙏
Ok Tai thank you so much ❤️🙏
Ok Tai thank you so much ♥️🙏
ताई काय झालंय नितीन ला
डोळ्यांचा त्रास झालाय ताई 🙏
@@SavitaTfashion देवाचं वगैरे किंवा बाहेर चं बघा
तुमचा मो. नं. द्याल का मला मी तुमच्याशी सविस्तर बोलले असते. तुमचा नितीन लवकर बरा व्हावा असं मला वाटतं..
Tai Tumi hedrabadla gheun ja
Ok Tai thank you 🙏
माझा मुलीचा 8 वर्षाचा त्रास होता तो दोन फेरीतच बरा झाला
ताई जाऊन पहा .मला माहित असून मी जायला उशीर केला आणि आता 2 महिन्यापासून सुरू केली आहे
हो ताई धन्यवाद ❤️🙏
ताई तुमचा स्पेशल नंबर काय आहे
👉 व्हाट्सअप नंबर आहे ताई 9082783400 🙏