सींदे साहेब हे अहंकार रहीत पहीलेच मुख्यमंत्री आहे नाही हा शब्दच त्यांच्या जवळ नाही कीतीही सामान्य मानुस असो त्याला ते भेटतात आणी ते ऊदार मनाचे असल्या मुळे त्याचा प्रश्न सोडवतात मी एक सामान्य नाहीतर अती सामान्य मानुस आहे मी त्याना जवळुन अनुभवले आहे जसा पुर्वीच्या जमान्या लोक राजाला शरन जाऊन आपली व्यथा सांगत होते आणी राजा ऊदार मनाने त्यांचे काम करत होते कुनीही रिकाम्या हताने परतत नव्हते अगदी तसेच आदरनिय एकनाथ सिंदे साहेब आहेत महाराष्ट्राला शोभुन दीसनारे एकमेव मुख्य मंत्री सींदे साहेबाना मानाचा मुजरा
अभिनंदन शिंदे साहेब सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार होण्यासाठी आणखी वेळ पाहिजे आहे. म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे. सर अशा कितीतरी बहिणीचे काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी ही विनंती. धन्यवाद
काय चालले आहे शिंदे सर काही समजत नाही कोण खर बोलत आहे? आणि कोण खोटे बोलत आहे. सर आम्हाला तर तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात. फक्त ह्या साठी नाही की तुम्ही पैसे देण्याची घोषणा केली तर आम्हाला तुम्हची गरज ह्या साठी आहे की गरीबांना काय हवे आहे हे समजून घेतले आहे. माझी व माझ्या कुटुंबाची एक विनंती आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच हवे आहात. कारण आमच्या येथील जे पण कोणी नगरसेवक म्हणून निवडून आले की जनतेचे प्रश्न ऐकून ही घ्यायला तयार नसतात. तुम्ही काळजी पुर्वक सर्वांचे प्रश्न तरी लक्षात घेता. सर तुम्ही एक नंबर माणूस तर आहेतच पण गरीबांना नेमके काय हवे आहे हे ही समजून घेण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. तर साहेब तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात
योजना किती काळात किती बंद पडल्या मात्र शेतकऱ्यांच्या घराच्या मालाला भाव द्या बस शेतकऱ्यांची हीच खरी आशा आहे शेतकऱ्यांचा जीव जातोय काय उपयोग आहे तुमच्या योजना काढून सोयाबीनला 7000 ते 8000 रुपये भाव द्या ना योजना काढल्या तरी चालतील
एकनाथ साहेबाना च मुख्यमंत्री करा ते होते म्हणून bjp च्या एवढ्या जगा आल्या हे त्यांनी विसरू नय शिंदे साहेब तुम्हा लाच केले पाहिजे मुख्यामंत्री जय सद्गुरू
साहेबाकडे मागणी आपण मागत राहावे काही हरकत नाही पण येकदा साहेबाना सुद्धा काही वेळ द्या कारण काही गोष्टी येवढे लवकर होत नाही म्हणुन आपण आपलाच विचार न करता शांत राहावे आणि शासनाचा सुद्धा विचार केला पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे मी पण तुमच्या मध्ये च आहे
मुख्यमंत्री साहेब तुम्हारा हात जोडून विनंती तुमच्या सर्व योजना चांगले आहेत परंतु गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाला हमीभाव जाहीर करा आणि बेसवर दूध थांबवा एवढीच विनंती आहे मी तुमचा कार्यकर्ता आहे
Tumhi khup changla manus aahe ch aani khup changla kam kele aahe 🙏🙏 thanks sir
माननीय. श्री. एकनाथ शिंदे भाऊ. तुमच्यावर लाडक्या भाहिनीनी जो विश्वास ठेवला आहे.त्या विश्वाचा घात करू नका....
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असायला पाहिजेत
मुख्यमंत्री शिंदे साहेबांना करा या सगळ्यांच्या भावना जाणतात
हा माणूस ग्रेट आहे यार....... योजना चालू असूद्या ही फ़क्त विनंती आमच्या सारख्या गरीबाची मदत hoil
Yes
❤
Aata chalu rahil hyachi khatri nahi
Khupch great ahe...
शिंदे भाऊ तुम्ही संख्या भाऊ पेक्षा वादा निभावलं तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे ही माझी विनती आहे🙏
मनापासून धन्यवाद दादा योजना सूरू केली😊
दादा लाडकी बहीण योजनाचा लाभ सर्व बहिणींना द्या कोणालाही वगळू नका प्लीज
Jyana garj nhi tyana deun ky fayda....jy govt job asun from bhrle ahe ....tyana kadhylach pahije
Jyana garaj nahi paise vale na naka deou
Sarkari nokri valyan bginina ky garaj nhi
6va hafta kadi milnar ahe
Aamhi gruhini asun pn aamhala 1 rs pn miala nahi approved cha msge August mdhe aalay .pn paise nahi aalet ajun
मनापासून धन्यवाद दादा योजना सुरू केला गरीब लोकाना मदत झाली आहे खुप
साहेब लवकर बरे व्हा. समर्थांच्या शिकवणूकीत रहा. जय सद्गुरू
सींदे साहेब हे अहंकार रहीत पहीलेच मुख्यमंत्री आहे नाही हा शब्दच त्यांच्या जवळ नाही कीतीही सामान्य मानुस असो त्याला ते भेटतात आणी ते ऊदार मनाचे असल्या मुळे त्याचा प्रश्न सोडवतात मी एक सामान्य नाहीतर अती सामान्य मानुस आहे मी त्याना जवळुन अनुभवले आहे जसा पुर्वीच्या जमान्या लोक राजाला शरन जाऊन आपली व्यथा सांगत होते आणी राजा ऊदार मनाने त्यांचे काम करत होते कुनीही रिकाम्या हताने परतत नव्हते अगदी तसेच आदरनिय एकनाथ सिंदे साहेब आहेत महाराष्ट्राला शोभुन दीसनारे एकमेव मुख्य मंत्री सींदे साहेबाना मानाचा मुजरा
माझा भाऊ एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजेत❤❤❤
साहेबाना खरंच मनापासून धन्यवाद 🙏
अभिनंदन शिंदे साहेब
सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार होण्यासाठी आणखी वेळ पाहिजे आहे.
म्हणून सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे.
सर अशा कितीतरी बहिणीचे काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी ही विनंती. धन्यवाद
CM फक्त ऐकनाथ शिंदे पाहीजेत
दाेन, हाजार,चा, कायदा, पास, करा, दाेन, मुल, असणाऱ्या, लाडकी, बहीण, पैसे, द्या, कायदा, पास, करा
Cm फक्त एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्रीपदी दादा तुम्हीच पाहिजे आम्हाला
शिंदे सरकारच पाहिजे.. दादा मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🌹🌹लाडकी बहीण योजना चालू राहूद्या 🙏महागाई कमी करा 🎉🎉
मनापासून अभिनंदन दादा
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
मुख्यमंत्री शिंदे साहेबच पाहिजे
लोकसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब get well soon👍💯✅🔥🔥
जिंकला पन महागाई बेरोजगार व योजना अमलात आणुन लोकांचा विश्वास अजुन मोठ्या प्रतिने जपावा हार्दिक अभिनंदनाच्या शुभेछा
योजना चालू जाली खुप छान आहे
पन महंगाई वढ़वा नको एकनाथ दादा
काय चालले आहे शिंदे सर काही समजत नाही कोण खर बोलत आहे? आणि कोण खोटे बोलत आहे. सर आम्हाला तर तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात. फक्त ह्या साठी नाही की तुम्ही पैसे देण्याची घोषणा केली तर आम्हाला तुम्हची गरज ह्या साठी आहे की गरीबांना काय हवे आहे हे समजून घेतले आहे. माझी व माझ्या कुटुंबाची एक विनंती आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच हवे आहात. कारण आमच्या येथील जे पण कोणी नगरसेवक म्हणून निवडून आले की जनतेचे प्रश्न ऐकून ही घ्यायला तयार नसतात. तुम्ही काळजी पुर्वक सर्वांचे प्रश्न तरी लक्षात घेता. सर तुम्ही एक नंबर माणूस तर आहेतच पण गरीबांना नेमके काय हवे आहे हे ही समजून घेण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. तर साहेब तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात
Ho shinde sir mukhymantri vyayla pahije
मुख्यमंत्री शिंदेच पाहिजे.
फडणवीस लयी खूनशी आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजेत
Saheb tumchi tbiyat bri houdya hij devakde prathna ladkibhen chi aashirvaad aso 🙏🙏🙏jai swami narayan🙏
गरीबीतून वर आलेले दादा आमच्या गावाकडेच आहेत मनाने स्वच प्रेमळ आणि गरीबाची जान करणारे . हेच खरे मुखमत्री हवेच🎉🎉
अभिनंदन दादा
Shende sir zindabad 👍👌🎉🎉
❤ Thank you Saheb tumchya ladki bahin yojne mule amhala khup aadhar zala kharch tumhala khup yash milude 🙏🙏❤
Bhai aap hamesha salamat rahe yhe duva hai ❤❤❤
मुख्यमंत्री हे शिंदे साहेब हेच झाले पाहिजे हि सर्व तमाम महाराष्ट्राटिल जनतेची मांगनी आहे
Only CM Eknaath shinde
योजना किती काळात किती बंद पडल्या मात्र शेतकऱ्यांच्या घराच्या मालाला भाव द्या बस शेतकऱ्यांची हीच खरी आशा आहे शेतकऱ्यांचा जीव जातोय काय उपयोग आहे तुमच्या योजना काढून सोयाबीनला 7000 ते 8000 रुपये भाव द्या ना योजना काढल्या तरी चालतील
मला तर अजून एक ही रुपया मिळाला नाही सर सगळ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे साहेब .पुढचा हप्ता कधी मिळणार तारीख सांगा
Thank you भाऊ तुम्हाला खुप
Dhanyvat Shinde bhau..🙏😊
सर लाडकी बहीण ला तुम्ही फक्त खोटं आश्वासन देत आहात
एकनाथ साहेबाना च मुख्यमंत्री करा ते होते म्हणून bjp च्या एवढ्या जगा आल्या हे त्यांनी विसरू नय शिंदे साहेब तुम्हा लाच केले पाहिजे मुख्यामंत्री जय सद्गुरू
🙏🙏🙏🙏 आम्हाला आमचे लाडके नेते शिंदे सरच मुख्यमंत्री पाहीजे👍👍👍
दमदार माजी मुख्यमंत्री ❤ साहेब आवडता नेता
Abhinandan dada saheb
या कडाक्याच्या थंडीत ४७ जागा वाले २३५ जागा मिळवलेल्यांवर एव्हढे जळत🔥 आहेत, एव्हढे जळत 🔥आहेत, त्यामुळे ऊब मिळून थंडीही सुखावह वाटते 😍
235 jaga.... EVM chi krupa 😂
साहेब ज्यांना पगारी आहेत आणि ज्यांचे टॅक्स सहित टॅक्स वाल्यांचे पगारी बंद करा साहेब गरीब लोकांच्या पगारी बंद करू नका साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बँलेट पेपर ने निवडणूक करा मग बघू भाजपा सत्तेत कशी येते😂😂
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद बीजेपी NDA Government
शिंदे साहेब तुम्हीच मुख्य मंत्री पाहीजेत आम्हाला
मुख्यमंत्री झाले आता शेतकरी धान्य ना चांगलाच भावा घ्या तर शेतकरी सगळे आनंदात राहील धन्यवाद 🙏🏻
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे
एकनाथ शिंदे पाहिजे मुख्यमंत्री
Great sir
शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
Abhinandan Dada❤
तिंघे भावाना धन्यावाद🙏🙏
Cm फक्त एकनाथ शिंदे साहेब पाहिजे
शिंदे साहेब आम्हाला तुम्ही मुखमंत्री पाहिजे
एकनाथजी मुख्यमंत्री पाहिजे लाडकी बहीण योजना चालू ठेवा सगळ्यांना द्या
मुख्यमंत्री फक्त शिंदे साहेब च झाले पाहिजे
शिंदे दादा हेच मुख्य मंत्री पाहिजे
Cm shinde sahebch pahije
अपंगांचे फक्त हाल केलात
🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉 फक्त एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
Amhala mukhyamantri eknath shinde bhauch hve khurchi fakt eknath shinde dadachch asavi🙏🏻
दादा बर वाटत का आता काळजी घैया दादाआमाला तुमिच मुख्यमंत्री मंञी पाहीजेत 🌷🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🙏सदगुरु चरणी निवेदन 🙏🌷🙏 जय सदगुरु🙏🌷🙏
🎉🎉🎉🎉🎉 मुख्यमंत्रीपद तुम्हालाच मिळावे🎉🎉🎉🎉
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
सोसायटी कर्ज माफी 3री यादी वरती पाठवण्यात आली असून त्यावर अंबलबजावणी करावी ही विनंती......
All time super hit🎉
ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला थोडे तरी पैसे मिळाले पाहिजेत
Great hai bhau tumi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादाच पाहिजेत
शिदे दादा तुम्हीच गरीबाना जानून घेता आसेच आमच्या पाठीशी रहा
एकनाथ शिंदे हेच साहेब मुख्यमंत्री असायला पाहिजे आहे
4500रुपए आले अजून 3000रुपय् बाकी आहे
मनापासून धन्यवाद दादा तुम्ही हि योजना सुरू केली आहे का हे तुकापण दादा आता सांगत
कि पोस्ट खात्यात यैणार नाही
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
Great CM
शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री म्हणून हवे आहात
साहेबाकडे मागणी आपण मागत राहावे काही हरकत नाही पण येकदा साहेबाना सुद्धा काही वेळ द्या कारण काही गोष्टी येवढे लवकर होत नाही म्हणुन आपण आपलाच विचार न करता शांत राहावे आणि शासनाचा सुद्धा विचार केला पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे मी पण तुमच्या मध्ये च आहे
एकनाथ जी शिंदे शेतकरी कर्ज़ माफी वादा दिला पुर्ण करा जिभिला काऴिबा लालु नका
आम्ही सावत्र बहीण आहोत म्हणून तर 4 महिने झाले निराधार चे पैसे नाही दिले तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्याला खरच गरज आहे त्यांना नाही देत
मुख्यमंत्री फक्त एकनाथ मामाच झाले पाहिजे.
आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हवं
CM only shinde sir 👍🎉🎉🎉🎉 zindabad 👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कर्जमाफी करा तेवढी लवकर🎉
मुख्यमंत्री साहेब तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे
CM only शिंदे सरकार ❤
CM shinde sir pahije
शिंदे साहेब आम्हाला ऐकही रूपया आला नाही 8 ऑगस्ट महीन्यात पोस्ट बॅंक खात काढल्यावर ऐकही रूपया त्याचात आला नाही
साहेब तुम्ही पुन्हा पुन्हा मंत्री पद घ्यावं हे आमच्या हात जोडून विनंती
मुख्यमंत्री साहेब तुम्हारा हात जोडून विनंती तुमच्या सर्व योजना चांगले आहेत परंतु गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाला हमीभाव जाहीर करा आणि बेसवर दूध थांबवा एवढीच विनंती आहे मी तुमचा कार्यकर्ता आहे
🇮🇳🚩बहुमतात शिंदे विजयी मुख्यमंत्री 🚩🇮🇳
🎉🎉 शिंदे साहेब तुम्ही च मूख्य मंत्री व्हाया साहेब तूम्ही माझ्या भाऊसाहेब आहे तरी तूम्ही cmबनव
Krch tumcha mule sarkar aal❤
Je garib lok rastyavr rahtat Dada tyana pn ya yojnecha labh zala pahije
Thank you ❤